Тёмный

अजित पवारांनी नक्की कोणाकोणाला अंधारात ठेवले? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 59 тыс.
50% 1

अजित पवारांनी नक्की कोणाकोणाला अंधारात ठेवले? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat
#ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #karanrajkaran #marathinews #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 239   
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
तुमचा लूक एक गम्मतच आहे।❤
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Месяц назад
अगदी
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
भाजप सोबत असतांना ये दाग अच्छे है होऊ शकते तर वेषांतर काहीच नाही।
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 Месяц назад
संजयजी आवटे साहेब 🙏 योग्य पत्रकारिता, विश्लेषण
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Месяц назад
जनतेने घरी बसवल्यावरच हे आपली खरी ओळख दाखवतील
@milinddeokar9651
@milinddeokar9651 Месяц назад
पुजा खेडकर वर खोट्या कागदपत्रा बाबत जी कारवाई करण्यात आली तीच कारवाई अजित पवार वर होणे आवश्यक आहे.
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 Месяц назад
महाराष्ट्राशी द्रोह अजित पवारांनी केला, आता लोकं याचा हिशेब विधानसभा निवडणुकीत करतील.
@dravinashingle2
@dravinashingle2 Месяц назад
खुपच छान मांडलं आपण हे प्रकरण। आता अजित पवार आणखी बदनाम होत आहे।।😊
@gauravparadkar8776
@gauravparadkar8776 Месяц назад
खूप छान कल्पना आहे ही 😂😂😂
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Месяц назад
एकदम झकास. कामाचे बोललात.बहुतेक अजीत पवार नाव बदलून शाखेत जात असतील. शाखेतील फोका मारतात.
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 Месяц назад
मराठी चित्रपट आठवलं अशी hi बनवा बनवी 😂😂😂
@arifmomin4585
@arifmomin4585 Месяц назад
आम्हाला असे वाटते वेषांतर करून जर का दहा पंधरा कंपनी अनल्या अस्त्या तर महाराष्ट्रीयन लोकानी जरूर कौतूक केले अस्ते.
@anantkudalkar2439
@anantkudalkar2439 Месяц назад
मिंधेनी कितीही योजनांचा वर्षाव केला तरी युती सरकार जनतेची सहानुभूती गमावून बसणार आहे
@thakare7788
@thakare7788 Месяц назад
तुम्ही वेष बदलून उत्तम प्रकारे विषय समजावला 😄
@SwarajyaNews24
@SwarajyaNews24 Месяц назад
खूप अचूक विश्लेषण..👍👌
@vishalranjane450
@vishalranjane450 Месяц назад
खूप छान
@dagadupawar1308
@dagadupawar1308 Месяц назад
हा पूर्वजन्मिचा बहुरूपी असला पाहिजे
@dhananjaygavali8992
@dhananjaygavali8992 Месяц назад
साहेब साधी गोष्ट आहे यांचे गुरू कोण आहेत त्यामुळे गुरु तसा शिष्य ओळखा तुम्हीच
@shashankburse3215
@shashankburse3215 Месяц назад
भा. ज. पाला गृह खाते यासाठी आपल्याकडे लागते
@goodlistner25
@goodlistner25 Месяц назад
ये नया भारत है, झोल झोल यहा आम बात है. अच्छे दिन 😢😢
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 Месяц назад
😂😂😂😂आईच्या गावात इज्जात काढली तुम्ही 😅
@swapnilnanaware6002
@swapnilnanaware6002 Месяц назад
सर खूपच योग्य विश्लेषण आहे.
@onlyme6118
@onlyme6118 Месяц назад
हा आज्या 1 नंबर भामटा आहे
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md Месяц назад
Mutala punyat mhanuch pür aalay 😅
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Месяц назад
हा अरोरा की वरोरा अजित पवारला राजकीय दृष्ट्या मातीत घालणार बहुतेक
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
मातीत घालण्याची जबाबदारी राज्यातील सुज्ञ जनतेने उचललेली आहे.
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
😂😂😂
@tusharwarade4603
@tusharwarade4603 Месяц назад
खूप भारी संकल्पना आवटे सर 😂
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 Месяц назад
जे सर्व चालले आहे ते असंविधानिक मार्गाने चालु आहे.
@VilasJi-p5z
@VilasJi-p5z Месяц назад
खूप सुंदर विशलेषण यावर काय कारवाई होईल
@ranjitdeshmukh2010
@ranjitdeshmukh2010 Месяц назад
सुसंस्कृत महाराष्ट्र सर्व बघतो आहे 😀
@vikrambhure3904
@vikrambhure3904 Месяц назад
या निवडणुकीत सगळ्याच सत्ता धारी नेत्याला घरी बसवणार . एक सर्वे आला आहे त्यात भाजपा लां 50 ते 60 जागा दिल्या आहेत
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Месяц назад
RSS च्या मुखपत्रातून माहिती आल्यापासून , आजकाल वेषभूषा बदलून , अजित पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत पण जातात अशी मंत्रालयाच्या खास सूत्रांनी माहिती दिली आहे.
@anildhere6462
@anildhere6462 Месяц назад
दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंतची फालतुगिरी
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Месяц назад
हि गोष्ट पुढे आली म्हणून चर्चा होत आहे..अनेक गंभीर गोष्टी असतील ज्या नजरेला आल्या नाहीत.. स्वतः राज्य कर्ते अश्या अनुचित मार्गांचा अवलंब करतात.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
तटकरे म्हणतात अजित पवारांविरुद्ध दिल्लीत षडयंत्र सुरू आहे। याला काय म्हणावे।
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Месяц назад
का होऊ नये झालेच पाहिजेल अजित पवार हा गदार लबाड आणि अविश्वासू आहे त्यामुळे लायक नाही
@akashkmh1425
@akashkmh1425 Месяц назад
Bhok mhnave
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
मराठा गडी यशाचा धनी नव्हे आता वेषांतराचा धनी नवी म्हण होऊ शकते।
@awhadmydoc6832
@awhadmydoc6832 Месяц назад
आता कळलं का निरव मोदी, माल्या, मोदी हे कसे देश सोडून पळाले असतील..
@SharadPawaskar-ty6cm
@SharadPawaskar-ty6cm Месяц назад
संजयजी आवटे योग्य पत्रकारीतेच्या मार्ग
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
कॉपी करणारे नापास च होतात।
@ashokgole4013
@ashokgole4013 Месяц назад
वेषांतर कसे करावं याचं प्रशिक्षण देवेंद्र फडणवीस पासून सुरू झालं असे नाही का वाटत
@sureshnigade-deshmukh1948
@sureshnigade-deshmukh1948 Месяц назад
पारंगत दरोडेखोरांच्या टोळीला हे राज्यकर्ते उत्तम स्पर्धक म्हणून उदयास आले आहेत.
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s Месяц назад
ते लहानपणी शाळेत वेशभूषा स्पर्धा जिंकायचे असतील
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r Месяц назад
बरोबर आहे सर
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s Месяц назад
राज्याचे सत्तेतील तीन प्रमुख नेते हे वेशभूषा बदलून शहेनशाह सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या सारखे मध्यरात्री घरच्यांची नजर चुकवून आपल्या राजकारण क्षेत्रातील कामासाठी बाहेर पडतात
@prravindrass
@prravindrass Месяц назад
इज्जात काढली तुम्ही
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Месяц назад
हा गाडी सत्तर हजार कोटी शिल्लक ठेवतो का नाही.
@skchandpasha2830
@skchandpasha2830 Месяц назад
मा.आजित पवारच अस वागले म्हणजे. विश्वासघात म्हणाव लागल...
@PrashantKamble-ue8fi
@PrashantKamble-ue8fi Месяц назад
असे करणा-या व्यक्तीला मग तो कोणीही असो त्यास केंद्रीय गृहमंत्री व राज्य गृहमंत्री यांनी आजीवन जेलमध्ये टाकले पाहिजे.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
महाराजांना शत्रू इतकाच स्वकीयांचा त्रास झाला होता।
@sunio9077
@sunio9077 Месяц назад
काय रोस्ट करता तुम्ही, कैरी पण फेल 😁😁😁😁😁
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 Месяц назад
Ajit Pawar is absolutely true Gaddar. IT is absolutely samefull Atitude of Mr Ajit Pawar.
@sambhajiprabhavale
@sambhajiprabhavale Месяц назад
Sanjay Sir, you are real great jenrallist
@shahajikshirsagar3707
@shahajikshirsagar3707 Месяц назад
सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत
@Abhijitm7
@Abhijitm7 Месяц назад
AP Anantrao 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunetramarathe-xh5vl
@sunetramarathe-xh5vl Месяц назад
तिकडेही खोकी वाटली असतील.
@user-vp9dc2qb9j
@user-vp9dc2qb9j Месяц назад
सर महाराष्ट्र मधील सुसस्कृत राजकारण फडणवीस नावाच्या नेत्यानं पूर्णपणे नासवल आहे सत्तेसाठी वाटेल ते त्यांचेच हे अनुयायी
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
Thank you very much
@pramoddesale1609
@pramoddesale1609 Месяц назад
Nice explaination sir ji...
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 Месяц назад
कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता हा कायदेशीर गुन्हा नाही का मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही
@devidasrathod517
@devidasrathod517 Месяц назад
मोदी/शहा सत्तेवर आहे तर काहीही घडू शकतं.आवटे सर आजचा विषय अतिशय सुंदर आहे
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Месяц назад
सर...त्यांना जनतेच्या विकासासाठी,या अशा काही गोष्टी कराव्या लागतात ! कारण..सत्तेत गेल्या शिवाय,जनतेचा विकस होत नाही ना ! आत्ता..जर सत्ता बदलली तर, पुन्हा वेशांतर करावे लागणार ! नाही का ?😅😅😅
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 Месяц назад
Sir acting khup भारी केले......
@bhagwansontakke4941
@bhagwansontakke4941 Месяц назад
आवटे सर .... हे सुध्दा घडलं तर:::::: त्या विमानाचा अपघात झाला असता तर??????
@RamakantDhawle
@RamakantDhawle Месяц назад
सर...! आपल्या नाविण्यपूर्ण पत्रकारितेला सलामच...!!!
@sachinawale9073
@sachinawale9073 Месяц назад
Surprise sirji 😂😂
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. Месяц назад
ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे तीच गोष्ट अभिमानाने मिरवतात
@SRMore01
@SRMore01 Месяц назад
Mast. ekdam mast. Yacha impact jasti aahe regular video peksha. Asach vegla karat raha
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 Месяц назад
विनाशकाले विपरीत बुद्धी.
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
नमस्कार मी.. AS Shridhar... 😂😂😂
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 Месяц назад
अब्दुल अजीज पावले नाव ठेऊन गेला असेल कदाचित 😂
@sahebraosonawane4052
@sahebraosonawane4052 Месяц назад
औटे साहेब जबरदस्त विश्लेषण अजित पवार ला पूर्ण उघड़े केले
@madhukaranap4428
@madhukaranap4428 Месяц назад
एकतर दादा थापा मारत असेल. खरं असेल तर हे सर्व गंभीर आहे
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Месяц назад
आताचे हे लफंगे राजकीय शेते आपण स्वता बहिर्जी नाईक यांच्या पेक्षा कीती हुषार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवार कधि खर आणि प्रामाणिकपणे वागले आहेत ते दाखवा😂😂😂😂😂
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v Месяц назад
तुमच आज च विश्लेषण मुद्दे सुत आहे
@AshokAcharekar
@AshokAcharekar Месяц назад
वेषांतर करून दिल्लीला जाऊन म्हणाले असतील"आदिल शहा मला वाचवा"😂
@SBDOKHALE
@SBDOKHALE Месяц назад
Ajit pawar railway ne gele hote😂
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
विरोधी पक्षनेते नी कधीच सत्ताधाऱ्यांना मदत केली नाही पाहिजे....... कारण ते जनतेला जबाबदार असतात 🙏👍
@dilipdongare5833
@dilipdongare5833 Месяц назад
हे लोक छत्रपती शिवाजी महाराज जसे मिठाईच्या पेटा-यातुन बाहेर आले तसा पराक्रम केल्या सारख वागतात.
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g Месяц назад
सत्तेसाठी वाट्टेल ते 😢 .
@jeevankad5694
@jeevankad5694 27 дней назад
बेस्ट
@santoshlatke1490
@santoshlatke1490 Месяц назад
चरस गांजा जर ह्यांनी तर जनतेचा विश्वास
@knownfone1793
@knownfone1793 Месяц назад
Oscar dya.......
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 Месяц назад
Sarva niyam dhabyavar.
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Месяц назад
A great and grand gang of Baharupi.Members are Devendra,Ekanath,Ajit.
@gorobakolhe137
@gorobakolhe137 Месяц назад
सरकार मध्ये मोठे मंत्री पदावर असतांना वेष बदलून तोंड लपवून दिल्लीत जावून तडीपार माणसाला भेटतात. संविदान पदाचे वाभाडे काढता का.जनतेला फसवता का.तुम्हाला मत आता का द्यावे. आता निवडणुकीत तुम्ही जनतेकडे असे वागण्याचे कारण सांगणार का.मतदारांनी चिंतन करावे.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Месяц назад
मुतारी गॅंग ? याशिवाय अजून काय करू शकते.
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Месяц назад
Every thing is possible in Modi--Shaha regime.
@dagadupawar1308
@dagadupawar1308 Месяц назад
हे वेषांतर करून चोरी करु शकतात
@deepikachoure1568
@deepikachoure1568 Месяц назад
Good analysis. We as Maharashtrians are ashamed of these politicians. They have no ethics and can brag about their misconduct. They are not only deceiving the parties but also the people of Maharashtra, its sad indeed. Hope things change for better and at the earliest.
@samadshaikh2030
@samadshaikh2030 Месяц назад
Rashtriya suraksha jyanchya hatat aahe, tyanchich sahmati asel tar...?
@dilipdongare5833
@dilipdongare5833 Месяц назад
वेशान्तराच प्रकरण त्यांच्या अर्धागीणी व वर्तमान राज्यसभा सदश्य याना व टरबुजाला माहित असेल.
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Месяц назад
Nirlajj Ajit
@satishsatpute8343
@satishsatpute8343 Месяц назад
हे अजित पवार यांचे he विधान फक्त उद्धव ठाकरे यांच्या 'एक तर तू रहाशील किंवा मी राहील." या विधाना पासून लोकांचे लक्ष दूर करण्यासाठी आहे. असे माझे स्पष्ट आहे.
@Ameet04
@Ameet04 Месяц назад
Nice Analysis
@purushottammitragotri8050
@purushottammitragotri8050 Месяц назад
Sir, This is innovative method to present the relevant subject.
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 Месяц назад
असी आहे बनवबनवी .याचे नाव आहे विकास
@PrashantDike-uw1sg
@PrashantDike-uw1sg Месяц назад
Khup changli mulakat zali. He Prakaran mahitch navat
@ajaydhumane9446
@ajaydhumane9446 Месяц назад
Digi yatra या AI एंट्रन्स सिस्टीम चा वापर केला तर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला भेटायची गरज पडत नाही. मुंबई आणि दिल्ली विमानतळवर ही यंत्रणा कार्यरत आहे. हा मुद्दा सविस्तर पणे विचारात घेतला गेला पाहिजे.
@anandrao7668
@anandrao7668 20 дней назад
आवटे साहेब सर्व विमानतळावर अदानीचीच मालकी आहे .मोदानीचा वरदहस्त असल्यावर अदानीचे अधीकृत पत्र घेउन फिरत असतील तर कोण अडवणार या सज्जन पापभीरूला.
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 Месяц назад
वरिष्ठांना आरे तुरे करणारा आज रोजी संपलेला नेता
@chandrakantjadhav7569
@chandrakantjadhav7569 Месяц назад
Vinash kale viprit buddhi
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 Месяц назад
राजकीय अतिरेकी आहेत हाच बारामतीचा विकास आहे
@sanjaykharade8466
@sanjaykharade8466 Месяц назад
राजकारणात कस बोलावे याचा आर्दश शरद पवार यांचा घ्यावा शरद पवार साहेब यांनी सर्व राजकारण्याची शाळा घेतली पाहिजे😂
Далее
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 1,3 млн