५ वेळा ऐकलोय हे किर्तन....जितके ऐकतोय तेवढे अजून ऐकायची इच्छा होते आहे........खूप महान आहेत शास्त्रीजी. इंदोरी कर महाराज बरोबर बोललेत, ज्ञानेश्वरीतील ९०३३ ओव्या,४५०० दृष्टांत,१२५००० शब्द...या सगळ्यांचा किस काढणारा महात्मा म्हणजे न्यायाचार्य महंत डाॅ नामदेव महाराज शास्त्री 🙏🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरि गुरुवर्य शास्त्री महाराज आळंदीला आम्ही या हरिकिर्तन श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि प्रत्यक्ष आपल्या दर्शनाचा योग आला खुप वर्षाची इच्छा पूर्ण झाली महाराज 🙏🌹🌹
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
शरीराचे आराेग्य याेग्य राखण्यासाठी डाँक्टरांची गरज असते, माञ समाजाचे राष्ट्राचे आराेग्य आणि राष्ट्रीय सामाजिक आराेग्य संस्क्रती अबाधित ठेवण्यासाठी माञ संतांचीचं गरज असते,💐🙏🙏🙏💐
बाबांच्या अमृतवाणी मधून नेहमीच ज्ञानेश्वरीच ज्ञान आपल्याला मिळत आहे.आपण सर्वांनी बाबांचे विचार आचरणात आणावेत हीच माऊली चरणी प्रार्थना🚩🚩जय गुरुदेव. जय भगवान🚩🚩