श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
शेवटची 15-20 मिनिटे बाबांचा क्षीण आवाज ऐकून, मन खूप उदास झालं. बाबांची ओघवती वाणी, किती स्फूर्तीदायक आहे. अगदी ऐकत राहावंसं वाटतं. ही प्रवचने उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः आभार.
श्री महाराजांनी केलेल्या आज्ञेनुसार पपू श्री बाबांनी आपली वाणी खरोखरच अखेर पर्यंत परमार्थ प्रसारासाठी नांम महात्म्य सांगण्यासाठी वाहिली असे त्यांच्या या प्रवचनातून, आवाजातून जाणवते आहे...श्री महाराजांना आणि त्यांच्या या थोर शिष्यांना साष्टांग दंडवत🙏🙏🙏
आपण आपली शक्ती कशी वाया घालवतो ते व्यवहारात लेच उदाहरण देऊन छान सांगितले ,,,अशीच प्रवचने पाठवीत जा,,नमस्कार ,,काकड आरती भजन वगैरे पाठवीत. जा ज्यांना गोंदवल्याला जाणे होत नाही त्यांना बघता येईल व ऐकता येईल,,प्लीज,,श्रीराम समर्थ
आवाज बदलला नंतर प्रवचनामध्ये . ‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏‼️‼️श्रीराम जय राम जय जय राम ‼️‼️🙏🙏🌹🌹🙏🙏