मस्त व्हिडीओ, सर्व युट्युबरला एकत्र पाहून छान वाटले,अनिकेत आणी श्वेताला खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂😍😍😍😍पेरू सुंदर दिसत होती👌👌👌👌जीवन आता पुणेरी झालाय 🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹थँक्स
Congratulations 💐 Best Wishes Aniket & Shweta... Be Always Happy... God Bless You... Superb Vlog Pragat Dada... Prerna Is Looking Beautiful As Always 🥳
Prerna sareemadhe khup masta diste.. Tila traditional look jasta suit karto.. pragat dada if possible tichyashi matching vhayla try kar.. rest luv ur vlogs and Fmly ❤️🙌
हल्ली लग्न म्हणजे काय हेच कळत नाही.... आताची लोक आपली संस्कृती काय आहे, हेच त्याना माहित नाय... पुढच्या पिढीला नेमक कोणते संस्कार द्यायचे आहेत...काय कळत नाही...
Wish you both happy married life with health happiness and prosperity God bless you both with enjoy your life ahead Pragat tu chhan masta video shoot kela Aniket and Shweta langnacha Baghun koop majja ali ananda zala masta vatale sagale kokanatil RU-vidr bhetale sarvana baghun koop ananda zala tuzi bayko sudha sunder chhan masta smart bolki joyli ahe saree koop sunder diste God bless you all family members and friends also beta great job keep it up beta
प्रगत दादा भारी व्हिडीओ, तुम्हा सगळ्यांना अनिकेत च्या लग्नात बघून भारी वाटले, त्यात जीवन दादा आला अजून भारी, मी पण दहिसर ला राहतो, तुझे व्हिडीओ खूप आवडतात, एक दिवस नक्की भेटेन
💐💐Congratulations 💐💐 lovely couple just mairedaniket ❤️ and Sweta 💞 xumet वाचुन असे वाटले की सर्व लोक सगळ्या you Tuber सारखे च प्रेम करतात ❤️❤️❤️ आणि सगळ्यांना एकत्र बघायला आवडत आणि असेच सगळे एकत्र येत जा आणि आनंद घ्या ❤️💙💜🧡💜💜💜💙💙💚💚💚 लव्ह यू ऑल
Thanks. प्रगत तुझ्या मुळे आज घरी बसून आमच्या अनिकेत च लग्न एन्जॉय करता आल खुपचं छान प्रेरणा साडीत छान दिसत होती आम्ही तांबळदेगचे सारंग डोंबिवली ला.राहतो तुझे व्हिडिओ नेहमी बघतो
प्रगत भाऊ आणि प्रेरणा वहिनी तुम्ही दोघेही छान दिसताय, अनिकेतच्या लग्नाचा विडिओ मस्त👌 पण मला वाटलं होतं अनिकेत च्या भावाचं लग्न ठाणेला होईल आणि अनिकेत च हरकुलला होईल पण इकडे तर उलट झाले☺️☺️