Тёмный

अबब!! आंबा बागेत पहिला तोडा १ कोटी २० लाख रुपये! मिळणार 120 ते 150 टन उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न 

शेतकरी मित्र सुरज आवताडे
Просмотров 702 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 258   
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 месяца назад
तू माझ्याकडे ये माझं शेत तुला देतो मला फक्त वर्षाला पाच लाख रुपये एकरी दे बाकीचे 125 लाख तू घे नाहीतर उगाच शेतकऱ्याला बारगळली करू नको तोआगोदर परेशानी मध्ये आहे त्याच्यात आणखीन परेशानी ची भर पाडू नको
@amolbibave6635
@amolbibave6635 2 месяца назад
तुम्ही नेमके कोणत्या भागात राहता माहीत नाही पण कदाचित तुम्ही तोडे फिरला माहिती घेतली तर फळबाग लागवड नक्की कराल आणि वर जे बोललात ते नाही बोलणार.
@amolbibave6635
@amolbibave6635 2 месяца назад
तुमची पिके कोणती आहेत
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Месяц назад
@@amolbibave6635 मी 25 एकर केशर आंबा लावला होता. भरपूर मेहनत व पैसा घालून आंबे लागायचे पण वारं आलं की कैरी असतानाच सगळे आंबे खाली पडायचे केवळ कुठेतरी 10% आंबा उरायचा नंतर ते कसाबसा 10% आंबा पिकून बाजारामध्ये विकत बसलो तर 2kg आंबा विकलेला परत केला व माझ्या स्टॉल च्या बाजूने केळाचा गाडा होता तिथले त्याने डझनभर केळ घेऊन गेले त्याला विचारलं असताना असं कसं केलं तर त्याने मला केळ पण गोडच असतात आंबा पण गोडच असतो केळ स्वस्त आहेत आंबा तुमचा थोडा महाग आहे 😃😀😀 नंतर एका शानदार किमती वाल्या गाडी मधून एक गिऱ्हाईक उतरला मी त्याला पाहून आनंदी झालो कमीत कमी तो एक पेटी का होना घेऊन जाईल असं वाटलं पण त्याला शुगर असल्या कारणाने त्याने फक्त अर्धा किलो आंबे घेऊन गेला 😄😃😀 त्याला म्हटलं अर्धा किलो न काय होते तुम्हाला तर तो म्हणाला की माझ्या घरात सर्वांनाच शुगर आहे बीपी आहे पुदिना वाला एक एक फोड खातो व इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो 😄😃😀 त्यावेळेस माझी सटकली व जेसीबी लावून संपूर्ण आंब्याची बाग उकडून टाकली
@hanmantasabe4938
@hanmantasabe4938 Год назад
मुलाखत घेणाऱ्यास कीड व रोगव्यवस्थापन संदर्भात प्रश्न सुचले नाहीत काय? तसेच जमीनीची प्रत आणि खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा या संदर्भातही माहिती अपुरी आहे . संबंधीत बागायतदारांचं मनःपूर्वक अभिनंदन .
@jayashripatil2322
@jayashripatil2322 Год назад
सरांच्या बागेला दोन वर्षापूर्वी आम्ही भेट दिली आहे खूप छान बाग आहे त्यांचे वडील ही त्या वेळेला आम्हाला भेटले होते सर आणि बागेचे व्यवस्थापन खूप छान केले आहे
@kunalbathe3159
@kunalbathe3159 10 месяцев назад
Tene kiti by kiti rope lavli aahet
@vijaydeshmukh9935
@vijaydeshmukh9935 Год назад
अतिशय सुंदर व्यवस्थापनाने एक सुंदर आमराई फुलवली आहे डॉ साहेबांनी कौतुक करावे तेवढे कमी. खत वयवस्थापन आणि कीड नियंत्रणा बद्दल संपूर्ण माहिती दिली तर परिपूर्ण चित्र्फित होऊ शकली असती 🙏🙏
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Год назад
आंबेवाले व कोंबडी वाले सराची वयवसथा खुप छान स्वच्छता ठेवलीय आम्ही येंऊ शकत नाही मुंबई पासुन लांब आहे छान आहे विडिओ रडणारया शेतकरानी काय डोक्यात शिरतय का बघा मिसेस दिक्षीत
@mtnikam8698
@mtnikam8698 Год назад
घराच्या अंगणात झाडे आणून लावली असे वाटते...अगदी स्वच्छ .....तसेच स्वच्छंद व स्वतंत्र जीवन...अभिनंदन
@pmpatange8229
@pmpatange8229 Год назад
Jjj
@shivajithopte8897
@shivajithopte8897 Год назад
खतरनाक बाग. एकदम सुंदर बाग.
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 Год назад
छान बाग आहे फळपण भरपूर आहे
@shaikh.mobinuddin9038
@shaikh.mobinuddin9038 Год назад
The Best , khoob khoob Changla
@gamingwithpros6221
@gamingwithpros6221 2 месяца назад
खत व्यवस्थापन,किड नियंत्रण ‌रोपआणने लागवड कशी करतात या बद्दल माहिती दिली नाही.व्हीडीओ खुप छान आहे परंतु खूप घाईत उरकला फक्त फळंच सतत दाखवून वेळ वाढविला आहे.
@shrushtiganage3709
@shrushtiganage3709 Год назад
फार. छान. बाग. आहे. धन्यवाद
@balkrishnagawali2215
@balkrishnagawali2215 7 месяцев назад
खुप छान माहिती. धन्यवाद.
@siddheshwarkuthar4840
@siddheshwarkuthar4840 Год назад
खूप,छान बाग.
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Год назад
सुंदर उत्पन्नाचे साधन
@vijayranit1540
@vijayranit1540 Год назад
सुंदर नियोजन केले आहे बागेचे. कोंबडी पालन कल्पना भन्नाट आहे. भाव 120 प्रती किलो जरा जास्तच वाटला. असो. व्हिडीओ छान आहे.
@ganeshbangar9557
@ganeshbangar9557 Год назад
लवकर आहे माल भेटला असंलं
@anilmandlik4523
@anilmandlik4523 Год назад
शेतकर्‍याला बाजार मिळाला चांगली गोष्ट आहे
@anilmandlik4523
@anilmandlik4523 Год назад
शेतकर्‍याला बाजार मिळाला चांगली गोष्ट आहे
@vijaysawant5860
@vijaysawant5860 Год назад
बाग छान आहे परंतु सगळं फुगवून सांगण्याची काही गरज नाही,त्यामुळे चुकीचा संदेश जातो.
@ravirathod2688
@ravirathod2688 Год назад
खूप भारी आहे बाग 1 नंबर सर
@hemantkumartembhare9805
@hemantkumartembhare9805 Год назад
छान ❤ तुमची मेहनत ल सलाम. ही बाग खूप फुलो
@santajipise1559
@santajipise1559 Год назад
मस्त महिती सांगितली
@vbpmvp
@vbpmvp Год назад
Video छान बनला. बाग व नियोजन आगदीच सुंदर व अप्रतीम आहे. बहार नियोजनाविषयी सविस्तर माहिती नाही घेतली. छाटणी… खत नियोजन … फवारणी… वगैरे.
@surajavatade
@surajavatade Год назад
बाकी नियोजन चे व आहेत व्हिडीओ आपले दादा चॅनेल ला भेट द्या सगळ्या गोष्टी एकत्र आनल्या तर खूप बोर होत
@dnyaneshwarrananaware7283
@dnyaneshwarrananaware7283 Год назад
@@surajavatade छाटणी विशयीमाहितीदा
@joshico3611
@joshico3611 Год назад
Very nice sir
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Год назад
फारच उत्तम शेतकरी आहे सर
@madhukartarle5510
@madhukartarle5510 Год назад
....हे सर्व न पटणारे आहे , शेतकरी यांनी खात्री करूनच घ्यावी....
@ashokkurhade8762
@ashokkurhade8762 Год назад
Great.
@kunalbathe3159
@kunalbathe3159 10 месяцев назад
6 acer madhe 2800 jhad manje nakki lavlet kiti by kiti nakki replay diya sir yacha
@jalalshaikh4590
@jalalshaikh4590 11 месяцев назад
Salute to you sir, Great job done by you. Appreciable strength Sir I want to visit to your firm.
@uttampatel7127
@uttampatel7127 11 месяцев назад
Which veraty growing
@pratikbhagwat8529
@pratikbhagwat8529 Год назад
Super ❤❤❤
@santoshjadhav3531
@santoshjadhav3531 Год назад
भाऊ लवकर जाऊद्या मार्केट ला अवकाळी पाऊस पडतोय
@sanjayshinde3646
@sanjayshinde3646 Год назад
Nice
@mujahidshaikh311
@mujahidshaikh311 Год назад
खूप छान बाग आहे दादा. तन नियंत्रण चांगले आहे .
@bonnykini
@bonnykini 4 месяца назад
chan bag ahe.
@maheshdambalkar9242
@maheshdambalkar9242 Год назад
हार्वेस्टिंग हा शब्द का वापरावा लागतो ? काढणी तोडणी असे शब्द मराठीत नाहित .
@user-pc2nt2oy7d
@user-pc2nt2oy7d 2 месяца назад
Tuja mail id marathi madhe tak benya adi
@vijaymane3306
@vijaymane3306 Год назад
छान
@Bhagyapatelbkd
@Bhagyapatelbkd 10 месяцев назад
Row to row & plant to plant distance kya he ?
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 Год назад
दोन माईक वापरा.प्रश्न स्पष्ट ऐकू येतोय पण उत्तर फारच अस्पष्ट आवाजात आहे.
@surajavatade
@surajavatade Год назад
Thank You
@kishorwarade9982
@kishorwarade9982 Год назад
जमीन कशी आहे
@hanumantshinde2200
@hanumantshinde2200 5 месяцев назад
जमीन जमिनीची प्रत सांगावे
@surenshinde8095
@surenshinde8095 Год назад
Rate khup changala milala aahe Nahitar 70 te 80 rs per killo rate milato
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 7 месяцев назад
कुपया प्रसिद्ध हाेन्यासाठी शेतकरयांना फसवु नरा, खरी माहीत दया
@anilvadane338
@anilvadane338 2 месяца назад
आपल्याला प्रसिद्धी ची हाव असते. असल्या व्हिडिओ मुळे मुळा जातोय.
@Prt5855
@Prt5855 Месяц назад
Mast video Dada... Thanks for sharing 😊
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 Год назад
खूप छान नियोजन
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Год назад
खूप छान नियोजन.
@ramnathpadol2799
@ramnathpadol2799 Год назад
माहीती देवतांना आपला पुर्ण पता देत जावा
@rushabhjadhav9212
@rushabhjadhav9212 Год назад
मला पण लावाची आहे झाडे t
@swatikutwal4448
@swatikutwal4448 Год назад
Chan ambe laglet
@avinashghodke2896
@avinashghodke2896 10 месяцев назад
अवताडे साहेब नवीन आंब्याचे कलम लावल्यावर किती दिवसांनी नवीन पालवी फुटायला पाहिजे व त्याची छाटणी केव्हा करायला पाहिजे
@pradipvasantraokharabe5072
@pradipvasantraokharabe5072 Год назад
गाव तालुका जिल्हा टाका
@dnyaneshwarbadhekar551
@dnyaneshwarbadhekar551 2 месяца назад
Sir amhi aplya plot la bhet deow echhito
@saitya
@saitya Год назад
Masta tax free dhanda.. Varun free subsidies pann.. Rich farmers la tax bracket madhe anlach pahije
@krunalrathod7879
@krunalrathod7879 Год назад
Mag doctors na sudhha ana
@somnathsadakal7882
@somnathsadakal7882 10 месяцев назад
शेती वर टॅक्स लावायला सरकार कधीही धजावत नाही कारण शेतकरी जो माल विकत असेल त्या मालाच्या उत्पादन घटकांची खरेदी करण्यासाठी जो जीएसटी शेतकऱ्यांनी दिलेला असतो. तो पुढील शेतमाल खरेदी करणाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे भाववाढ होईल. सरकारला निर्यात बंद करता येणार नाही. कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना उद्योगाप्रमाणे सवलती द्यावे लागतील. साठेबाजी कायदा रद्द करावा लागेल.
@haidarmulani2663
@haidarmulani2663 Год назад
व्हिडीओ चा आवाज कमी येतोय
@narsingshinde4568
@narsingshinde4568 Год назад
Are you really farmer
@gokulautade193
@gokulautade193 Год назад
होणार एक कोटींचे उत्पन्न झाले नाही,अजून अगोदरच एक हात लकून 9 हात धपली
@smitaghate617
@smitaghate617 10 месяцев назад
झाडाची छाटणी कोणत्या महिन्यात करायची ... आणि कोणती औषध वापरायची त्याची व्यवस्थित माहिती द्या...
@jyotsanamajithia9778
@jyotsanamajithia9778 Год назад
ओडियो बरोबर ऐकु येतं नाही!!!!!
@SarikaSONAWANE-wd7fv
@SarikaSONAWANE-wd7fv Месяц назад
Fruits plantation mule evdha profit asel tr sarv farmers ne falbag lavavyat ka 😮
@balasosupanar718
@balasosupanar718 11 месяцев назад
आंबा कोणत्या महिन्यात छाटावा तरच व्यवस्थित फळधारणा होईल
@ExplorewithSagarAdsul
@ExplorewithSagarAdsul 2 месяца назад
सर तुमचा विडियोग्रापर बरोबर नाहीय, त्याला कोणती गोष्ट झूम करावी किंवा नाही करावी ते समजत नाही
@vishalshinde228
@vishalshinde228 4 месяца назад
कोणत्या जातीची आंब्याची बाग आहे ही?🙏
@Shetary-iz2qw
@Shetary-iz2qw 9 месяцев назад
किती रुपये रोप मिळेल
@dadaraokhandagale9149
@dadaraokhandagale9149 Год назад
बाग कशी जोपासली याबद्दल माहिती सांगा.
@Mizurinakamura
@Mizurinakamura Год назад
Sir.. 12×7chya hishobane 6 acre madhe 2800 zad kas kay bastil???? 🤔🤔🤔🤔
@remidsouza5212
@remidsouza5212 Год назад
Taluka wada, dist palghar, orginal aamba, no kaltar
@scienceweb2
@scienceweb2 Год назад
Very best butyfull
@examprepare7144
@examprepare7144 Месяц назад
120 भावाने खरेदी करून व्यापाऱ्यांला काय मिळेल?..........
@manoharshirkare6838
@manoharshirkare6838 Год назад
हे आंब्याची झाडे लागवड केल्यानंतर किती वर्षांनी फळं येतात, आणि शेतकरी बांधव यांचा पुर्ण पत्ता आणि मो नंबर पणं दिला तर बरं होईल, याला च म्हणतात प्रगतशील शेतकरी, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 Год назад
Rane Saheb Koknacha Vikas Karaycha Asel Tar Koknacha Hitacha Prakalp Hanun Dakhva,Vedanta Foxcon Gujratla palavle Yekhi Shabda Bolalat Nahi,Sarvh Khokyancha Maghe ya ED Pasun Savrakshan.
@vikramautade6870
@vikramautade6870 Месяц назад
Tumcha no dyana
@satishbendale9500
@satishbendale9500 Год назад
Khup Chan Dr saheb, please give us the address for visiting?
@surajavatade
@surajavatade Год назад
Address was given in video at the start and end
@rajendrapmarathemarathe6406
@rajendrapmarathemarathe6406 6 месяцев назад
हे सर्व बरोबर आहे पण याची टेस्ट महत्वाची आहे
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Год назад
Ashya shetakaryana kashala pahije karja mafi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@ashokingle2735
@ashokingle2735 Год назад
Kaltar mahnje kay aste bhau?
@sayalichavan3556
@sayalichavan3556 Год назад
Sir me ha amba lavala ahe Pen vadhate nahi Kye karave lagal please
@surajavatade
@surajavatade Год назад
Photo पाठवा
@sandippawar9523
@sandippawar9523 Год назад
छंन बाग
@pavanraut777
@pavanraut777 3 месяца назад
सर मला विकायचा कुट
@pc1900
@pc1900 Год назад
Hyanchyakde rope miltil ka
@surajavatade
@surajavatade Год назад
हो
@gajananfulare1376
@gajananfulare1376 Год назад
Kay pan
@kiranbhalerao4827
@kiranbhalerao4827 Год назад
Chhatani kadhi keli... Mahina???.... Pratyek year la chhatani karta ka
@surajavatade
@surajavatade Год назад
प्रत्येक वर्षी छाटणी घ्यायची गरज नसते, जिथं जास्त गर्दी वाटेल तिथे विरळणी करू शकता
@mohdabid92780
@mohdabid92780 3 месяца назад
आम का बगीचा कहा पर है और सेटकारी नंबर डालो आप
@JeevanBudruk-ld7ox
@JeevanBudruk-ld7ox Год назад
Total kiti zade aahet
@surajavatade
@surajavatade Год назад
3000
@dadawakchaure7614
@dadawakchaure7614 Год назад
हार्वेस्टिंग तोड़ा चालू केला,पण आंबा पाड़ा ला लागला का देवा? बाजारात कच्चे आंबे बळेच पिकवून पिवळे बनलेले आंबट विकु नका हो।
@jyotigopale1196
@jyotigopale1196 Год назад
Nursery kuthe ahe rope havi astil tar
@surajavatade
@surajavatade Год назад
Call kara
@cookwithrakhi461
@cookwithrakhi461 3 месяца назад
You are add in some 10 cows in your farm they are giving milk and your useful for hen
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Год назад
बाग आणी फळ छान आहे. जोवर खीशात पैसा येत नाही तोवर काहीच सांगता येत नाही. शेती खुप बेभरवशाची झाली आहे.
@gjexperiment4835
@gjexperiment4835 Год назад
किती बाय किती वर लागण व एकरी किती झाडे
@surajavatade
@surajavatade Год назад
७*१२
@avdhutsamant868
@avdhutsamant868 Месяц назад
Ekde Devgad Hapus la pn 120 rs kg bhav ny milat😅
@mahendrapatel5549
@mahendrapatel5549 Год назад
Aap keshar kalm De skate ho kya ret he per kalam
@surajavatade
@surajavatade Год назад
Pls call
@NewBharat226
@NewBharat226 Год назад
Kuthla amba ahe te sanga agodar
@kiranbhalerao4827
@kiranbhalerao4827 Год назад
Kiti Acre aahe plot
@surajavatade
@surajavatade Год назад
6
@geetapatil957
@geetapatil957 Год назад
Sunder bhag
@remidsouza5212
@remidsouza5212 Год назад
Aamchya kade suddha keshar, hafus aani badam amba aahe. Konala hava asel tar Rs115 per kg (150-350 grm)
@vitthaldeshmukh348
@vitthaldeshmukh348 Год назад
Aamhi bhagun aaloy kharokhar aahe hi Mahit
@sangrampatil8517
@sangrampatil8517 Год назад
कुठे आहे
@mohanshinde2459
@mohanshinde2459 Год назад
Like
@shubhamwankhede6359
@shubhamwankhede6359 11 месяцев назад
Ha kontya jaticha aamba ahe
@surajavatade
@surajavatade 11 месяцев назад
केशर
@nikhildongare2347
@nikhildongare2347 2 месяца назад
म्हणजे ....एकरी 18 ते 20 लाख होतात... 6 एकर 1 कोटी 20 लाख एकरा मध्ये किती झाडे बसतात.......,
@rajkalapad9394
@rajkalapad9394 Год назад
कोणत्या जातीचा आंबा आहे
@surajavatade
@surajavatade Год назад
केशर
@nagendrappatotap186
@nagendrappatotap186 Год назад
Poor audio.Adopt latest audio technology.
@shivkumarmamde7154
@shivkumarmamde7154 Год назад
बाग पाहायला येता येत का ?
@surajavatade
@surajavatade Год назад
हो कधीही, लवकर भेट द्या तोडणी चे आधी म्हणजे अजून बर पडेल
@shivajiwalke6389
@shivajiwalke6389 Год назад
कल्टार म्हणजे काय? कसे बनवतात?
@surajavatade
@surajavatade Год назад
पॅक्लोबुट्रोझोल म्हणून एक content आहे आणि तो syngenta कंपनी चा cultar या product मधे आहे
@Rahulgadekar
@Rahulgadekar Год назад
केशर काय कुठंय येतो हापुस राजापुरी विषयी दाखवा
@surajavatade
@surajavatade Год назад
नक्की प्रयत्न करूयात
@imrantai5987
@imrantai5987 Год назад
Please translate in hindi.
Далее
ПАПА ГАМБУРГЕР
00:13
Просмотров 85 тыс.
Хотите поиграть в такую?😄
00:16
Просмотров 263 тыс.
आंबा लागवड Aamba Lagwad
6:51
Просмотров 3,7 тыс.
ПАПА ГАМБУРГЕР
00:13
Просмотров 85 тыс.