Тёмный

केशर आंबा लागवड ते लवकर फळ‌ काढणीसाठी हे करा सम्पूर्ण माहीती 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 140 тыс.
50% 1

विनय सुरेश वाघधरे 9922353097
केशर नर्सरी आंबा रोपवाटिका
आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल.
केशर नर्सरी आंबा रोपवाटिका
विनय सुरेश वाघधरे 9922353097
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#केशरआंबा

Наука

Опубликовано:

 

28 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 186   
@SampatKharat-kw4id
@SampatKharat-kw4id Месяц назад
आपला फोन नंबर पाठविणे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 5 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@shekharnikam8283
@shekharnikam8283 2 года назад
छान माहिती दिली सर . तुम्ही केवळ व्यवसाय नाही तर शेतकरी हित देखील जोपासत आहात सेंद्रिय शेती व अध्यात्माची जोड हे आज खूप गरजेचे आहे शेती व्यवसाय सोबत निसर्गाची जोपासना केली पाहिजे हे देखील सामाजिक कार्य आपण करत आहात व ते इतर शेतकऱ्यांना देखील सांगत आहात तसेच आपली नर्सरी खूप निसर्गरम्य असून आपण तिथे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची राहण्याची सोय केली हा खर तर आपण शेतकऱ्यांचा केलेला सन्मान आहे हे एक शेतकरीच करू शकतो. धन्यवाद सर
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@Sunfarm77
@Sunfarm77 2 года назад
मुनगे साहेब प्रथम आपले खूप खूप आभार 🙏तुम्ही प्रत्येक विषयावर व्हिडिओ तयार करता तो प्रतिकूल असो वा अनुकूल.अगदी शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न तुमच्या वाणीतून निघतात त्यामुळे कोणते प्रश्न विचारायची वेळ येत नाही.आपण दिलेल्या माहितीतून शेतीसाठी करताना मोठा आधार मिळतो , तुर पीकावरचे तुमचे व्हिडिओ पाहून प्रयत्न केले परंतु अतिवृष्टी मुळे ते पीक घेणं अवघड झाले आहे.या वर्षी अंबा लागवड करायचं विचार होता आपण योग्य वेळी हा व्हिडिओ टाकलात अगदी मनापासून आभार 🙏सलाम आपल्या कार्याला🙏
@shripadpawar8243
@shripadpawar8243 2 года назад
खूप छान.खरे तर आपली आध्यात्मिक शेती मनात घर 🏡 करून गेली आहे.आनंदी , प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे.धन्यवाद
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you
@ashokgawde8760
@ashokgawde8760 2 года назад
कोकणात शेतीसाठी पाणीपुरवठा अशक्य, पाण्याची मुबलक व्यवस्था व्हायला हवी. तसेच माकडांचा बंदोबस्त व्हायला हवा. या दोन मुख्य कारणांमुळे कोकणी शेतकरी निराश होतात. ्सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
@bhaiyawaghmare4545
@bhaiyawaghmare4545 Год назад
अतिशय महत्वाची शेतकऱ्यांना पूरक माहिती दिल्याबद्दल विनय भैय्या आपले मनापासून आभारी आहोत. 🙏
@vinaywaghdharekesharnurser8432
Thank you Bhaiya
@devramshirole9308
@devramshirole9308 23 дня назад
खूप छान माहिती
@fmambad
@fmambad Год назад
खूप उत्कृष्ट कार्य आहे सर आणि त्यांच्या पिताश्री यांचे . अभिनंदन आणि धन्यवाद सर
@sopanlabade2353
@sopanlabade2353 2 года назад
विनय वाघधरे हे महाराष्ट्रातील केशर आंबा विषयातील तज्ज्ञ आहेत. खूप छान माहिती दिली. शेतकऱ्यांनी वाघधरे यांच्या चांगल्या नर्सरी मधून आंबा रोपे घ्यावी. तथाकथित आंबा सम्राट(नर्सरी माफिया) म्हणून घेणाऱ्या पासून शेतकरी बांधवांनी सावध रहावे.
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@mahadeothakre4385
@mahadeothakre4385 2 года назад
फोन न कळवा
@ganuombase5273
@ganuombase5273 2 года назад
Mo no pathwa
@janardhanwaghere7655
@janardhanwaghere7655 Год назад
@@rushikeshjogdand3664 म्हणजे मी माफिया डॉन आहे हे मला आज माहिती झाले फारच हसु आल.... म्हणजे ज्याने हायडेन्सि प्लॅन्ट आला त्यामध्ये आयुष्यातील 14 वर्ष घातली तो माणुस आत्ता माफिया डॉन झाला.....
@rushikeshjogdand3664
@rushikeshjogdand3664 Год назад
@@janardhanwaghere7655 अस मी म्हणत नाहिये, आंबा सम्राट वाचले की तुमचे नाव आठवले. तुम्ही माफिया नाही पण या क्षेत्रातील डॉन नक्किच आहात. शुभेछा!
@mohandethe9103
@mohandethe9103 2 года назад
मी ह्याच नर्सरी मधून रोपे घेतली होती फार सहकारी वृत्ती ह्यांची आहे.व्यवसाय करत नसून शेतकरी कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. मी धोंडेवाडी येथे दोन एकर बाग लावली आहे.विश्वसनीय नर्सरी आहे .
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@sadikpathan479
@sadikpathan479 2 года назад
Rop kevdhyat milale
@mohanshinde2459
@mohanshinde2459 5 месяцев назад
Vidio far chhan kelela aahe dhanyavad
@RavindraMohod-gz9yk
@RavindraMohod-gz9yk Год назад
भाऊ साहेब खूप छान माहिती दिली आहे...मला सुद्धा लागवड करण्याचा मानस आहे....पुढच्या उन्हाळ्यात सुरुवात करणार आहे
@pramodladke4159
@pramodladke4159 2 года назад
मि बारा वर्षा पूर्वी भेटायला गेलो होतो छान माहिती मिळाली.
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@ankushdeshmukh3442
@ankushdeshmukh3442 7 месяцев назад
Khup chan mahiti sangitliy dhanywad 😊
@farmtec9983
@farmtec9983 2 года назад
खूप छान माहिती दिली वाघधरे साहेब ...
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@kantilalgadade683
@kantilalgadade683 5 дней назад
खूप छानच माहीती मिळाली कुठे ही अतिशयोक्ती जानवली नाही. कृपया फोन न. कळवावा....
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 5 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@vijayth7770
@vijayth7770 Год назад
पाण्याचा तान कोणत्या महिन्या पासून कोणत्या महिन्या पर्यन्त दयाला हवा?माहीती सांगितली तर बर होईल.
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 8 месяцев назад
खूप छान सखोल माहिती दिली आहे सर. ❤
@babanchaskar4996
@babanchaskar4996 2 года назад
धन्यवाद वागधरेसाहेब सुंदर माहीती
@subhashwaghchoure6933
@subhashwaghchoure6933 7 дней назад
मी प्रथम वेळेस विडिओ बघतो आहे
@navnathtikate708
@navnathtikate708 Год назад
खुप छान छान माहिती दिली
@sachingavhane8745
@sachingavhane8745 2 года назад
Khup chan mahit dilit sir thanku
@abhijitjadhav1769
@abhijitjadhav1769 2 года назад
Khup chan mahiti dili sir
@muktapatil801
@muktapatil801 Год назад
खूप छान माहिती दिली भाऊ
@arvindkhade5589
@arvindkhade5589 11 месяцев назад
Khup changali mahiti Sir .Thanks
@parmeshwarraut4155
@parmeshwarraut4155 Год назад
Very informative video.. thank you.
@ashok94056
@ashok94056 Год назад
Very good information. Quite helpful.
@deepakbhakad1067
@deepakbhakad1067 2 года назад
Kup Chan video deepak bhau
@baburaotayde7418
@baburaotayde7418 11 месяцев назад
Very important information never heard before
@shankarraopatil9026
@shankarraopatil9026 Год назад
Very nice information 👌
@madhukarambekar3355
@madhukarambekar3355 2 года назад
खुप छान माहिती आहे, धन्यवाद
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@marathikathamahima
@marathikathamahima 2 года назад
अतिशय छान
@baburaosodgir4376
@baburaosodgir4376 2 года назад
खुप छान भाऊ
@govindthakare8142
@govindthakare8142 2 года назад
खूप छान माहिती मिळाली.सर आपल्याकडे कोणती व्हेरायठीची रोपे आहे.
@nagesketkar2424
@nagesketkar2424 2 года назад
Sir mahiti paripurna aahe Rope Courier ne box athava Crate packing karun pathavata ka Charges bharayala tayar aahe Kamit kami kiti rope kharedi karavi lagtil
@jayashripatil2322
@jayashripatil2322 3 месяца назад
मी व माझे पती डॉ. पी. के. पाटील दोघे या बागेला भेट देण्यासाठी गेलो होतो बाग छान आहे सरांनी छान माहिती दिली
@vasantsalunke2114
@vasantsalunke2114 Месяц назад
तुमच्या केशर बाग विषयावर उत्कृष्ट माहिती मला अवगत झाली आहे.मनपुर्वक आभार. माझ्या स्वग्राम पांडे,पोस्ट : सारोळा,ता.: भोर, जिल्हा ‌पुणे येथे सर्वं साधारणपणे 50 गुंठे क्षेत्रावर 5×5 अंतरावर केसर आंब्याची लागवड मी करू इच्छितो. कृ. सर्व साधारणपणे एक वर्षाच्या रोपे चा प्रचलित दर किती आहे ? व मला एकुण किती रोपं लागतील व ही रोपे घरपोच मिळतील का किंवा कसे ? वसंत रामचंद्र साळुंके -- सेवानिवृत्त कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई…
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Месяц назад
केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@ishwarrathod2219
@ishwarrathod2219 Месяц назад
Nice information sir
@baburaorane4626
@baburaorane4626 3 месяца назад
Very nice information
@anilbhoite4531
@anilbhoite4531 2 месяца назад
मस्त माहिती
@surendranandgirimaharaj2681
खुप च सुंदर
@mukundgaikwad
@mukundgaikwad 2 года назад
Nice and detail information by Vinay Sir!
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you Sir
@ramdasgavhane4216
@ramdasgavhane4216 Год назад
कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आम्हाला लागवड करायची आहे पण आमच्याकडे झाड 3 ते 4 वर्षाचे झाल्यावर त्याच्या खोडावर खोड कीड लागते v त्यातून चिकट द्रव येतो व काही दिवसांनी त्या फांद्या सुकतात किंवा वाळतात याला काही पर्याय करता येईल का कृपया याचे मार्गदर्शन व्हावे तसेच रोपाची किँमत किती आहे हे कळावे ही नम्र विनंती
@sangitajadhav7852
@sangitajadhav7852 14 дней назад
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद पण ही नर्सरी कुठे आहे ते सांगा ना🎉🎉
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 14 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका
@aniketbhute5130
@aniketbhute5130 2 года назад
Very nice video
@Advyjs
@Advyjs 2 года назад
Good information.
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Thank you
@PanditGorde
@PanditGorde 3 месяца назад
Amba लागवड माहिती खूप छान आहे,कृपया मोबाईल न. पाठवा म्हणजे रोपे घेनेसाठी येतं येईल.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@madhukarpawar9166
@madhukarpawar9166 Год назад
सर व्हिडीओ खूपच छान मला एक माहिती पाहिजे आंबा फळ मोठे वजनदार झाले की जमिनीकडे झुकते आणि ते जमिनीला टेकते त्याचे साठी झाडाचे बाजूने फळ टेकु नये म्हणून आधार देणे आवश्यक आहे का? आणि काही लोक जी माहिती सांगतात त्यात झाड हे छत्रीचे आकाराचे झाले पाहिजे नेमकं काय बरोबर आहे?
@subhashbajiraopokharkar5354
@subhashbajiraopokharkar5354 Месяц назад
श्री.मधुकर पवार यांनी विचारलेली माहिती द्यावी. शंका योग्य आहे.
@dilipkarane6492
@dilipkarane6492 3 месяца назад
म्हाहीती छान आहे . आवडली तुम्हाला व्हिजीट देऊ अशी अपेक्षा आहे.मालवण कट्टा. नमस्कार
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 Месяц назад
खुप छान विडिओ बनविला सर धन्यवाद. सर आपण रोपाची किंमत सांगितली नाही ?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 5 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@sanjaytarade8334
@sanjaytarade8334 11 месяцев назад
छान
@umeshsawant6631
@umeshsawant6631 2 года назад
सरजी... अंबा सघन बागेसाठी योग्य अंतर किती राहील..
@vijaykumbharde2295
@vijaykumbharde2295 Год назад
सुपर
@lotanvishi3940
@lotanvishi3940 Месяц назад
मी खानदेश धुळे जिल्यात शिंदखेडा जवळ राहतो केशर आंबा चांगला येईल का
@devdaschavan926
@devdaschavan926 2 года назад
झाडे तुमचि जमीन आपचि या पद्धतीत आपन प्रोजेक्ट वर काम करावे
@purushottamghate6981
@purushottamghate6981 2 года назад
लहान आणि मोठ्या कलमांचे रेट किती
@bhagvanthakur4521
@bhagvanthakur4521 2 года назад
Willing to do the plantation at Urse Talegaon Pune district
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Talegaon Aandhra dam back water la 20 varsha purvi eka shetkaryane 20000 plants lavle hote
@vinaywaghdharekesharnurser8432
Please call
@kachrupaikrao9154
@kachrupaikrao9154 Год назад
लावणी दिशा कशी असावी.
@ramakantdhotre5868
@ramakantdhotre5868 2 года назад
👍👍🙏🙏👍👍
@ushakharade5809
@ushakharade5809 9 месяцев назад
आंब्याचे झाडाची लागवड कोणत्या महिन्यात केल्यानंतर आंबा चांगल्या प्रकारे येऊ शकतो
@orchestra-xj6fy
@orchestra-xj6fy Год назад
केशर आहे पण केशर मध्ये कोणत्या जातीचा उदा. जंबो केशर की कोणता? माहिती खूपच छान.
@vinaywaghdharekesharnurser8432
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-2BzrrPwLoz0.html
@vinaywaghdharekesharnurser8432
Link is the answer to your question
@Saurabh.Dukale_ff
@Saurabh.Dukale_ff 2 года назад
केशर चा रूपा ची किंमत काय आहे
@subhashwaghchoure6933
@subhashwaghchoure6933 7 дней назад
वाघचोरे सुभाष औराळा ता कन्नड जिल्हा छ. संभाजीनगर
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 5 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@toontoon5557
@toontoon5557 2 года назад
Hello sir, Sangli madhe tumche margdarshan bhetel ka?..tumche schedule jar me follow karat gelo tar tumchi sath kothe paryant bhetel....majhi amba sheti hi 3yrs chi aahe...kahi tutal aahe tyasathi rope miltil ka @Vinay sir
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Ho...please call
@toontoon5557
@toontoon5557 2 года назад
Thank you sir
@vishalraut9927
@vishalraut9927 2 года назад
@@vinaywaghdharekesharnurser8432 sir your number please
@dattatrayjadhav9626
@dattatrayjadhav9626 2 года назад
@@vinaywaghdharekesharnurser8432 phone number dya na apla sir
@santoshpotphode9489
@santoshpotphode9489 11 месяцев назад
माझी जमीन काळी भारी व पोयटा असुन मुरूम पाच ते सहा फुटांवर आहे, मग केशर आंबा लागवड केली तर जमणार का साहेब, मला चार एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे
@santoshghanvat7326
@santoshghanvat7326 11 месяцев назад
Vermicompost & vermiwash best.
@ganpatthorat5688
@ganpatthorat5688 2 года назад
डीस्क्रिशन मध्ये म्हनजे कुठे मला समजले नाही बाकी ह्वीडीओ छान झाला
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Video chya khali Downward arrow aahe , toh click kela ki discription disel
@ganpatthorat5688
@ganpatthorat5688 2 года назад
@@vinaywaghdharekesharnurser8432 ok sar
@user-nn5hi1pw2c
@user-nn5hi1pw2c 7 месяцев назад
Namaskar
@mangeshdhote9913
@mangeshdhote9913 2 года назад
East Vidharbh MP border kade kali mati nahi aahe , yethe lagvad karta yeil ka, gestation period kay aahe
@Kasal269
@Kasal269 2 года назад
काळी माती नसली तरी चालेल, पण पाण्याची पक्की पाहिजे.
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Karta yeil....kuthlya hi maati madhey....fakt chunkhad nako aani nichryachi jamin haavi
@rameshbhalerao7164
@rameshbhalerao7164 2 года назад
1te2 vashachi ropanchi price kiti aahe baki mahiti cchan dili vaghdharesaheb
@vinaywaghdharekesharnurser8432
Rs. 80, thank you
@Kokanatle_chavan
@Kokanatle_chavan 2 года назад
तिखोलच्या टिकल्या आंबा बद्दल माहिती द्या
@harunsayyad9755
@harunsayyad9755 Год назад
नगरचा आहे हा आंबा
@rameshzinjurke607
@rameshzinjurke607 2 года назад
गो कृपा अमृत विरजण मिळेल का
@bodkechandrakant5109
@bodkechandrakant5109 Год назад
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. फोन नंबर मिळेल का? प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे.
@akshaykumartalikoti5418
@akshaykumartalikoti5418 2 года назад
What's the price of the plant
@nandkumarin310
@nandkumarin310 Год назад
कल्टार वापरले नंतर रासायनिक खते द्यावीत का?
@robbydsilva107
@robbydsilva107 2 месяца назад
Can you give delivery at Vasai and what is you rate for each siblings.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 5 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@ganeshpatilthakaretur6312
@ganeshpatilthakaretur6312 Год назад
Akolyt milel ka rop
@dayarampawar4627
@dayarampawar4627 6 месяцев назад
रोपांची काय दर आहे
@purushottamghate6981
@purushottamghate6981 День назад
कलमा ची किंमत किती
@ramravwhankdy738
@ramravwhankdy738 Год назад
Pl.. lnform rates of plant
@rameshzinjurke607
@rameshzinjurke607 2 года назад
डाळिंबासाठी वेस्ट डी कंपोजर फवारले तर चालेल का ❓ आणि संत्रा नवीन लागवडीसाठी ड्रीप मधून व फवारणी घेतली तर चालेल का ❓
@user-zc3sy3tl6t
@user-zc3sy3tl6t 2 года назад
जास्त दिवसच नका फवारु,डाळिंबाची पानगळ होते,,
@amitbhau
@amitbhau Год назад
25% वेस्ट डिकपोझर +75% पाणी मिक्स करून फवारा
@bhagvanthakur4521
@bhagvanthakur4521 2 года назад
How you can guide on marketing can we do export because our agent s are just looting farmers
@vinaywaghdharekesharnurser8432
Please call for details....many farmers are marketing solely, we guide for it
@comdey_Dardi_Nagari
@comdey_Dardi_Nagari 3 месяца назад
Ekari utpanna rs madhe kiti bhetate
@DnyandevDorge
@DnyandevDorge 2 месяца назад
आंबा लागवडी बाबत छान माहीती सांगीतली. कृपया मोबाइल नंबर दिल्यास संपर्क करता येइल.😢
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@piyushkale2008
@piyushkale2008 2 года назад
आमच्या जमीनीत दिड ते दोन फुटावर पक्का मुरूम आहे तर आंबा लागवड यशस्वी होईल का ?
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 года назад
सर योग्य अंतर किती असावे
@nandkumardani3440
@nandkumardani3440 4 месяца назад
जुन मध्ये लागवड केली तर
@siddharthshambharkar7462
@siddharthshambharkar7462 2 года назад
सेंद्रीय कल्टार बनवता येते की
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Nahi
@dilippakhare8580
@dilippakhare8580 2 года назад
खूप छान माहिती दिली आहे फोन नबर पटवा
@akashgawai2000
@akashgawai2000 2 года назад
Qq
@pankajjanjal4285
@pankajjanjal4285 2 года назад
Akola kade chalel ka sir
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Ho
@maniklalchungade8608
@maniklalchungade8608 10 месяцев назад
Chunkhad asel ter Kai karave
@mohanshinde2459
@mohanshinde2459 5 месяцев назад
Like
@ekanathshelke3417
@ekanathshelke3417 2 года назад
सर कलमाचे रेट काय आहे सांगा
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Rs 80/- .....1 year old
@toontoon5557
@toontoon5557 2 года назад
2 yr che rope miltat ka?..tyanchi price kai asel
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 2 года назад
उत्पादित झालेला माल कुठे खपायचा ? खपवायच I
@snstudio3643
@snstudio3643 2 года назад
@@vinaywaghdharekesharnurser8432 address.....
@nagesketkar2424
@nagesketkar2424 2 года назад
Sampurna mahiti khup mahatvapurna aahe Kontihi shanka rahat nahi Rope aata miltil ka Minimum kiti rope ghyavi lagatil Aapan rope packing karun Crate athava box madhe pathavata ka
@krishnagavli1464
@krishnagavli1464 Год назад
त्यानि केशर लागवडी पासु मोड किति दिवसात येतो आणि तो ठेवायचा किति वर्षा पासुन हे तुम्ही नाय विचारल आणि त्यानि नाय सागितले ते सागा
@jalinderchangale988
@jalinderchangale988 7 месяцев назад
श्री वाघधरे सर मला दौन एकर आंबा लागवड करायची आहे आपले मार्गदर्शन मिळेल का?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 5 дней назад
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ‌ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@nageshnemmaniwar1237
@nageshnemmaniwar1237 2 года назад
Hi
@babakodag
@babakodag 2 года назад
सर कृपया येण्यासाठी लोकेशन शेअर करा
@ganster1250E
@ganster1250E Год назад
रोपाची किंमत किती आहे लागवड केव्हा करावी
@lotanvishi3940
@lotanvishi3940 Месяц назад
रोपांची किंमत काय आहे सर
@siddharthshambharkar7462
@siddharthshambharkar7462 2 года назад
मोसंबी ला शक्य आहे काय
@vinaywaghdharekesharnurser8432
@vinaywaghdharekesharnurser8432 2 года назад
Karta yeil cultar cha prayog...call kara aadhik mahiti saathi
@user-wu4wz2cs3c
@user-wu4wz2cs3c Год назад
आंब्याची रोपे पाहिजेल
Далее