रामकृष्ण हरी माऊली, 🙏खूप सुंदर अभंग घेतलाय, आणि गायलाय पण, सर्वात महत्वाचे तुम्ही RU-vid सारख्या सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकत आहात, त्यामुळे नवीन नवीन पिढीला यापासून खूप काही शिकता. येईल, आपली संस्कृती जतन करत आहात, हे पाहून खूप आनंद होत आहे, आता आपल्या हिंदू धर्माचा पवित्र असा श्रावण महिना आहे, आपण हे भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची....हे भजन आपण म्हणावं....रामकृष्ण हरी 🙏😊