Тёмный

अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठीचे महत्व । शरीराला तेल लावा रोग पळवा । वातावर घरगुती उपाय । अभ्यंग तेल । 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 4,7 тыс.
50% 1

दिवाळी आल्यावर आपण अभ्यंगस्नान करतो. अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठीचे महत्व भरपूर आहे . सकाळी पहाटे उठून शरीराला सुगंधी तेल लावले जाते आणि नंतर सुगंधी उटण्याने शरीराची मालिश केली जाते. आपण जेव्हा शरीराला तेल लावत असतो तेव्हा त्याचे अनेक फायदे हे आपल्याला होत असतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये अभ्यंगाचे भरपूर फायदे सांगितले आहेत. या व्हिडिओमध्ये शरीराला तेल लावल्यास आपल्याला कोणकोणते आरोग्याचे लाभ मिळतात? शरीराला तेल का लावावे? तेलमालीश केल्यास कोणते आजार बरे होतात ?यासंदर्भात सविस्तर वर्णन केलेले आहे.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
• युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
• गाऊट या व्याधीची आयुर्...
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
• संधीवातामध्ये (Arthrit...
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
• उतारवयात रोगप्रतिकारक ...
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
• Video
RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
• Video
त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
• त्वचारोगांमध्ये कोणते ...
डोकेदुखीचा त्रास आहे का? मग तुम्हाला हा विडियो पहायलाच हवा.
• मायग्रेन डोकेदुखी अर्ध...
गॅस,ACIDITY सारखी होत आहे का? काहीही खाले तरी घश्याकडे येते,आंबट पानी येते तर हे पथ्य पाळा. औषधांचा उपयोग लवकर होईल. खालील लिंकवर क्लिक करा.
• अम्लपित्त (Acidity) वा...
झोप लागत नाही आहे. अहो, हे उपाय जरा करून तर बघा. झोप येण्याचे खात्रीशीर उपाय. जाणून घेण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
• शांत झोप हवी असेल तर ह...
तुम्हाला डायबेटीस आहे का? किंवा तुम्हाला असे वाटते की मला डायबिटीज व्हायला नको. डायबिटीज झाल्यावर रक्तातली साखर कंट्रोल ठेवण्यासाठी आपला आहार कसा ठेवायला हवा? डायबिटीस बरा होऊ शकतो का? हे सगळं जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
• डायबिटीस मे कोनसी सब्ज...
• पाये मुक्ति डायबिटिस स...
• डायबिटीस मे कोनसा अनाज...
• Video
• Video
डायबिटीज पेशंट ने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर त्यांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास बराच फायदा होतो. दिनचर्या कशी असावी हे समजून घेण्यासाठी खाली व्हिडीओ वर जरूर क्लिक करा.
• पाये मुक्ति डायबिटिस स...
आपण डायबिटीज मध्ये कोणते धान्य खातो? यावर रक्तातली साखर कमी होणे वा अधिक होणे अवलंबून असते. जर तुम्हाला डायबिटीस आहे तर ही धान्य तुम्ही आपल्या आहारात ठेवली तर तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
• डायबिटीस मे कोनसा अनाज...
तुमची केस गळतात का? तुम्हाला हेअर फॉल होतोय का? आपली केस का गळतात? हेअर फॉल का होतो? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा आणि केस गळती थांबवण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.
• Video
आपल्या शरीरात जर यूरिक ॲसिड वाढले तर गाऊट हा व्याधी होतो. तुम्हाला जर शरीरातले यूरिक एसिड मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात काही बदल करून घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. यूरिक ॲसिड वाढले नंतर कोणता आहार घ्यावा यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.॰
• युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ sulabhayurved
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Dr. Rameshwar Raorane
Consulting Ayurvedic Physician

Опубликовано:

 

13 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@nehagharat7603
@nehagharat7603 2 года назад
Thank you so much sir 🙏🙏🙏
@kesharmadye718
@kesharmadye718 2 года назад
Yes agdi barobar aahe aalas ghatkun roj malish Kelyas✌👍benefit pan nakkich aahet ✌👍thanks sir👍🤗God bless you 👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
मॅडम आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत आणखी सुद्धा विडियो आहेत चॅनेल वर नक्की पहा
@monoj3299
@monoj3299 2 года назад
🙏🙏🙏🕉🔱🚩🌼🌸
@poonam974
@poonam974 2 года назад
Thnx
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@tanajichoure9977
@tanajichoure9977 Год назад
माझे नाव तानाजी जाधव आहे आपण दिलेल्या माहितीनुसार माझे शरिर वात व पित्त आहे मी कोणते तेल वापरावे कृपया मार्गदर्शन करावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
खोबरेल तेल चालेल
Далее
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 635 тыс.
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 2,6 млн