Тёмный

पाच आयुर्वेदिक औषधे [ नेहमी घरी ठेवा ] केव्हाही तुम्हाला उपयोगी पडतील. डॉ रामेश्वर रावराणे 

Ayurvedshastra
Подписаться 785 тыс.
Просмотров 99 тыс.
50% 1

मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशी पाच आयुर्वेदिक औषधे सांगितली आहेत, जी तुम्ही नेहमी घरी ठेवू शकता. आपल्या शरीर हे एक प्रकारचे यंत्रच आहे, त्यामुळे लहानसहान आजार आपल्याला होत असतात . अशावेळी आपण काही आयुर्वेदिक औषधे जर घरात ठेवली, तर त्यांचा वापर आपल्यास काही त्रास झाल्यास पटकन करता येतो.तसेच ही औषधे तुम्हाला केव्हाही उपयोगी पडू शकतात . तेव्हा ही पाच आयुर्वेदिक औषध कोणती आहेत? कोणत्या सामान्यपणे वरचेवर येणाऱ्या लक्षणांमध्ये ही आयुर्वेदिक औषध आपण वापरू शकतो? यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
हा व्हिडिओ आपणास आवडल्यास, अथवा या व्हिडिओ मधील माहिती आपल्याला जर उपयोगाची वाटली असेल तर खाली लाईटचे बटन आहे ते जरूर दाबा. आमचे यूट्यूब चैनल आयुर्वेदशास्त्र हे सबस्क्राइब केले नसेल तर जरुर सबस्क्राईब करा. कारण आम्ही या यूट्यूब चैनल वर आयुर्वेद आणि आरोग्य या संदर्भात उपयुक्त माहिती वरचेवर प्रसारित करत असतो.
धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदाचार्य
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
• युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
• गाऊट या व्याधीची आयुर्...
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
• संधीवातामध्ये (Arthrit...
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
• उतारवयात रोगप्रतिकारक ...
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
• Video
RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
• Video
त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
• त्वचारोगांमध्ये कोणते ...
डोकेदुखीचा त्रास आहे का? मग तुम्हाला हा विडियो पहायलाच हवा.
• मायग्रेन डोकेदुखी अर्ध...
गॅस,ACIDITY सारखी होत आहे का? काहीही खाले तरी घश्याकडे येते,आंबट पानी येते तर हे पथ्य पाळा. औषधांचा उपयोग लवकर होईल. खालील लिंकवर क्लिक करा.
• अम्लपित्त (Acidity) वा...
डायबिटीज पेशंट ने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर त्यांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास बराच फायदा होतो. दिनचर्या कशी असावी हे समजून घेण्यासाठी खाली व्हिडीओ वर जरूर क्लिक करा.
• पाये मुक्ति डायबिटिस स...
आपण डायबिटीज मध्ये कोणते धान्य खातो? यावर रक्तातली साखर कमी होणे वा अधिक होणे अवलंबून असते. जर तुम्हाला डायबिटीस आहे तर ही धान्य तुम्ही आपल्या आहारात ठेवली तर तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
• डायबिटीस मे कोनसा अनाज...
तुमची केस गळतात का? तुम्हाला हेअर फॉल होतोय का? आपली केस का गळतात? हेअर फॉल का होतो? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा आणि केस गळती थांबवण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.
• Video
आपल्या शरीरात जर यूरिक ॲसिड वाढले तर गाऊट हा व्याधी होतो. तुम्हाला जर शरीरातले यूरिक एसिड मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात काही बदल करून घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. यूरिक ॲसिड वाढले नंतर कोणता आहार घ्यावा यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.॰
• युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ sulabhayurved
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Dr. Rameshwar Raorane
Consulting Ayurvedic Physician

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 220   
@champasawant5323
@champasawant5323 5 месяцев назад
डाक्टर तुमचे व्यतित्व खुप मोठे आहे. आणि तुम्हीही. खुप समजावून सागता. धन्यवाद. दादर. मुंबई.
@shobhagite3736
@shobhagite3736 5 месяцев назад
छान माहिती सर मी कॅनडातून बघत आहे
@mrkathale2691
@mrkathale2691 2 года назад
जय श्रीराम. डाॅ.फार उपयुक्त माहीती आहे. शतशः धन्यवाद, महोदय.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sangeetabrahmankarsanjay236
@sangeetabrahmankarsanjay236 2 года назад
खूप छान माहिती दिली, सर धन्यवाद
@girishjoshi6062
@girishjoshi6062 3 года назад
Very Informative, Thanks a Lot Sir.!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 3 года назад
खुपच छान माहीती....आयुर्वेदातील हुकमी एक्केच आपण आमच्या हाती दिले आहेत...धन्यवाद
@ganeshingale1077
@ganeshingale1077 3 года назад
Pandurang gaikwad
@rameshkamble1213
@rameshkamble1213 2 года назад
खूप छान माहिती सर
@suvenvengurlekar787
@suvenvengurlekar787 Год назад
अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्धल धन्यवाद, पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹👍🌹🙏🌹👏🌹👌🌹.
@dspatil1845
@dspatil1845 3 года назад
खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@lalitaeshagol7453
@lalitaeshagol7453 2 года назад
colestrol jast zalyas kay karave pl vedio kara
@bhagyashreejadhav1534
@bhagyashreejadhav1534 3 года назад
अंत्यंत उपयुक्त माहिती दिली आहेत ज्यांच्या घरी सतत धडपडणारी मुलं आहेत त्यांना खूप उपयोगी पडेल अशी औषधे सांगितली खुप छान
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mrinalraj1746
@mrinalraj1746 3 месяца назад
Khup chan mahiti
@sushilapatel7742
@sushilapatel7742 7 месяцев назад
Thank you doctor
@chanchalmahajan6198
@chanchalmahajan6198 3 месяца назад
very nice ,good job, thanks dr. 🎉 ❤❤❤❤❤🎉
@teresamathew5954
@teresamathew5954 9 месяцев назад
Thanks a lot for the very imp. Information.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
Most welcome!
@snehadatar9527
@snehadatar9527 3 года назад
खूप माहितीपूर्ण वीडियो आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@kamalkamble5355
@kamalkamble5355 2 года назад
फारच छान, सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद ... डॉक्टर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ramchandraandharkar2955
@ramchandraandharkar2955 7 месяцев назад
.v . Khup chan mahiti dili dhanyawad dr saheb.
@ShrutiBhingardeBhingarde
@ShrutiBhingardeBhingarde 3 года назад
अतीशय सुंदर व उपयुक्त माहिती आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kaminisalunke9550
@kaminisalunke9550 3 года назад
Sir you are really doing a great job. Great information very knowledgeable.👍👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
Thanks madam Such encouraging words doubles our confidence
@sumedhawargaonkar7214
@sumedhawargaonkar7214 3 года назад
Khoop upyukt Mahiti Thank you Dr
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 года назад
फार छान माहीती दिली सर,धन्यवाद.
@jayshreekkulaye564
@jayshreekkulaye564 2 года назад
@@sumedhawargaonkar7214 .
@nishapatekar1305
@nishapatekar1305 3 года назад
Khup upyukt mahiti dili Dr🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@vasudevpdatil5924
@vasudevpdatil5924 3 года назад
साहेब खुप खुप धन्यवाद ।। श्रीराम कृष्णहरि।।
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@pandurangdahiwal5321
@pandurangdahiwal5321 10 месяцев назад
Good information Thanks 🙏👍
@ruchirasawant2267
@ruchirasawant2267 2 года назад
Khup khup dhanywad dortor.khupach upayukt mahiti dilit🙏🏻🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@siddhantsachindeshmukh5682
@siddhantsachindeshmukh5682 2 года назад
तुमचे सगळे विडिओ छान आहे
@smkur463
@smkur463 3 года назад
खूपच छान माहिती।
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@kesharmadye718
@kesharmadye718 3 года назад
Achanak adachanichya veli sanjivani tharanari ✌👍🤗upyukat ashi hi avashade✌aahet nakkich A1 ✌🤗thanks sir👍🤗
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@umeshnaik2292
@umeshnaik2292 10 месяцев назад
छान माहिती दिली डाॅक्टर साहेब
@snehadatar2850
@snehadatar2850 Год назад
Very good information Dr thankyiu
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
Welcome
@madhukarchavan7042
@madhukarchavan7042 2 года назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@anilshirsat4406
@anilshirsat4406 3 года назад
Doctor Saheb thanks for your classic Ayurvedic Knowledge. 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@anuradhakhandekar6614
@anuradhakhandekar6614 2 года назад
@@ayurvedshastra5705 . 😭
@vandanathakur4901
@vandanathakur4901 3 года назад
अतिशय उपयुक्त अशा औषधांची माहिती दिली आहे
@sangitarane4735
@sangitarane4735 3 года назад
Thanku Sir khup chan mahiti dili ....🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@sharadsatre4284
@sharadsatre4284 2 года назад
धन्यवाद सर मनापासून आभार असेच आपले प्रेम राहो हीच अपेक्षा
@mangalsutar6109
@mangalsutar6109 2 года назад
Nice information thankyou sir
@namdeosawant1910
@namdeosawant1910 Год назад
धन्यवाद
@anitathorat1735
@anitathorat1735 3 года назад
खूप उपयुक्त माहिती होती सर....,,🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@swetapalshetkar2284
@swetapalshetkar2284 5 месяцев назад
Very nice video on snoring
@sangrammora3996
@sangrammora3996 2 года назад
👍🙏🏻thanku so much sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@snehalachrekar3281
@snehalachrekar3281 5 месяцев назад
छान माहिती, केसाच्या वाढीसाठी औषधे व तेल सांगा
@jyotsnagharat6573
@jyotsnagharat6573 3 года назад
Thanks sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@kinara5215
@kinara5215 3 года назад
@@ayurvedshastra5705 औ
@devidasbhadane4044
@devidasbhadane4044 4 месяца назад
वीडियो छान आहे सर
@subhashkhandale7900
@subhashkhandale7900 Год назад
Useful information🙏
@nirmalagodse1297
@nirmalagodse1297 3 года назад
Aaurwedik oushadhopchar khoop sopya pddhtine sangitalit..dhanwaad 🙏💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nishaang1542
@nishaang1542 3 года назад
Thank ,s lot sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@PradipKumar-mk4zb
@PradipKumar-mk4zb 2 года назад
👌💐🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anuradhaambapkar8702
@anuradhaambapkar8702 3 года назад
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@RajVeer-hg2tj
@RajVeer-hg2tj 3 года назад
Excellent video giving highly useful guidance
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 2 года назад
खुप चांगली माहिती मिळाली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
अशाच प्रकारे आयुर्वेद संबंधी उपयुक्त माहिती असलेले बरेच व्हिडिओ आयुर्वेद शास्त्र या आमच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेत आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त माहिती मिळवू शकता कमेंट केल्याबद्दल धन्यवाद
@shobhakambli0515
@shobhakambli0515 3 года назад
खूप छान माहिती लहान पनी वडील ही आवषद ठेवायची
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@yogitamayekar8726
@yogitamayekar8726 3 года назад
Very nice information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nutanpathak9415
@nutanpathak9415 2 года назад
Sir thumi khup great job karta 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@gauriborkar2458
@gauriborkar2458 3 года назад
Thank you Dr mala gar.i koop hoteaani tras hoto
@karbharidongre3018
@karbharidongre3018 3 года назад
धन्यवाद सर 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@RajVeer-hg2tj
@RajVeer-hg2tj 3 года назад
Kindly make this video in Hindi language also so that people like us could be benefitted by this valuable video
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
sure we have a channel ayurvedic doctor in hindi language you can check
@nalinijoshi1356
@nalinijoshi1356 Год назад
छान मुलाखत
@nandathakur440
@nandathakur440 3 года назад
धन्यवाद! 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ashasable5881
@ashasable5881 3 года назад
Thanks Doctor 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@AmbadaskLanke
@AmbadaskLanke 3 года назад
नमस्कार डाक्टर साहेब धन्यवाद सर आमची पिढी आजीच्या बटव्यावर वाढली. डाक्टरी उपचार परवडत नाही.आपले सदर उपयुक्त आहे
@lalitaeshagol7453
@lalitaeshagol7453 2 года назад
khup chhan
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sameedchikate9514
@sameedchikate9514 8 месяцев назад
Very nice Mitra
@mrunalineekambli4812
@mrunalineekambli4812 3 года назад
Good information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jyotikulkarni9886
@jyotikulkarni9886 2 года назад
Mahiti chan aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@balkrishnakhanvilkar4118
@balkrishnakhanvilkar4118 3 года назад
👌👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@sambhajishinde5371
@sambhajishinde5371 3 года назад
अभिनंदन सर उत्तम माहिती 🙏💐💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
@@sambhajishinde5371 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 6 месяцев назад
Dr, who can eat 'murmura ' at his will and wish and when ? Who cannot ?
@ratnamalamohite8316
@ratnamalamohite8316 2 года назад
Nice video.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shubhangigourwar1031
@shubhangigourwar1031 2 года назад
Suggest medicine for asthma
@priyankarane115
@priyankarane115 3 года назад
Dhanvad doctor
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 3 года назад
Very good
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@varshasarage9060
@varshasarage9060 3 года назад
अतिशय उपयुक्त माहीती सर 🙏मानेचा स्पाँडिलायटीसवर प्लिज काही उपाय औषध असेल तर प्लिज सांगाल.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
नारायण तेल लावूशकता बरेच उपचार आहे आपल्याला proper तपासून औषध घ्यायची गरज आहे
@seemapahade7442
@seemapahade7442 2 месяца назад
Namskar Dr. MahaSudarsharn kadha lahan mulanna deta yete ka
@bhartimahajan3081
@bhartimahajan3081 Год назад
छान माहिती sir,Ayu medicin कोणत्या company chi चांगली असतात
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
असे नाही सांगताहेत सर्व कंपन्या चांगल्या असतात
@mathaichacko4999
@mathaichacko4999 3 года назад
Dr , saheb mahatwachi maythi milali taya badal sample khub dhanywad ( thanks )
@rasalpawar6695
@rasalpawar6695 3 года назад
Atisay par nci
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nilkanthsutar6408
@nilkanthsutar6408 3 месяца назад
Hospitle cha address sanga sir
@maheshpatil3569
@maheshpatil3569 2 года назад
Mi Megha palil mala tumhi sagotleli avshadh avdli mi jarur dhevin 🙏
@bhausahebyewale9009
@bhausahebyewale9009 2 года назад
सर चेहर्याच्या पँरालिसीससाठी घरगुती उपचार सांगा प्लीज
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 2 года назад
Sir can we apply dashanglep on swollen knees.joints etc
@latasakpal383
@latasakpal383 Год назад
Mala char mahinyapuvi TB zala hota course purn zala pn ata mala weekness janavato pl upay saga.
@uttamkulkarni1881
@uttamkulkarni1881 3 года назад
सर थोइराड साठी कृपया औषध,उपाय सांगवा
@siddhantsachindeshmukh5682
@siddhantsachindeshmukh5682 2 года назад
Sir RA मी positive आहे त्यासाठी कोणतं काढा चालेल
@vaishaliathawale2999
@vaishaliathawale2999 3 года назад
BP sathi Kahi aushadh sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
जटामांसी चांगली आहे विडिओ बनवलाय
@vardhashridesai6511
@vardhashridesai6511 3 года назад
खुपच छान . प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त औषध.अचानक त्रास झाला तर उपयोगी पडेल.धन्यवाद.पायाची रखरख होते .जळवात असेल‌ का? यावर औषध सांगा.थंडीमध्ये पाय फुटतात.टाचेला नाही.तळपाय आणि अंगठा फुटतो. कृपया, औषध सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
शतधौत क्रीम लावा
@vardhashridesai6511
@vardhashridesai6511 3 года назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद डाॅक्टर,🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
@@vardhashridesai6511 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@Samp50
@Samp50 Год назад
कायम सर्दी असते, नाकातून वहात नाही पण कपाळ, नाक थोडक्यात सायनसच्या जागी दुखते. नाक मोकळे झाल्यावर बरे वाटते..
@rekhapawar1801
@rekhapawar1801 10 месяцев назад
खुदा दुखतेय आषआधए सांगा
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 3 года назад
Vertigo वर आयुर्वेदीक औषध suggest करा
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 3 года назад
नमस्कार सर, चिकन गुणियासाठी काय औषध वापरावे..कृपया मार्गदर्शन करावे.
@kalpanabankapure6052
@kalpanabankapure6052 2 года назад
सर पुण्यात तुमच्या ओळखीचे क्लिनिक आहे का मला गुडघ्यावर उपचार घ्यायचे आहे
@indudhas4882
@indudhas4882 Год назад
डाॅ. ही.औषधं घेत.असताना. खाण्यामधे.काही.पथ्य.पाळावे.लागतात.का.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नाही विशेष
@vinitanandi6469
@vinitanandi6469 3 года назад
Suggest aryuvedic medicine for increase memory and concentration
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
नक्कीच बनवू यावर विडिओ
@tejaskatariaiiic1897
@tejaskatariaiiic1897 2 года назад
Sir tumhi sagitaleli oshadh kuthe milatat
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आयुर्वेदिक दुकानात
@meenalwarekar2176
@meenalwarekar2176 2 года назад
Sir pravasamadhe ultya hotat tyasathi kamdudharas vati ghetlya tar chapter ka
@bhaskarghumar3037
@bhaskarghumar3037 3 года назад
सर मला फैटी लिवरचा त्रास आहे लिवर चांगलं आहे पुर्वी वन ग्रेड होता आँलोपँथी औषध घेतले तर फक्त 10%चेरबी आहे पण आता मला त्या साईडला दुकते गोळया घेतल्या की राहाते नंतर दुकते व सकाळी संडास साप होतनाही जेवन केल्यावर संडास साप होते तरी हाआजार कायमचा राहान्या साठी औषध सांगा किंवा मला तुमचा मो.न.द्या
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
सर आपल्याला चेक करावे लागेल आमचे क्लिनिक भायदंर ईस्ट ठाणे येथे आहे
@bhaskarghumar3037
@bhaskarghumar3037 3 года назад
@@ayurvedshastra5705 सर माझे गाव बीड तालुक्यात आहे तुम्हि म्हणाल तर सोनोग्राँफी रिपोर्ट पाठवीन मला व्हाटसाप नंबर दिला तर मी आभारी राहील
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
@@bhaskarghumar3037 हो पाठवा विडिओ च्या खाली आहे डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
यावर ट्रीटमेंट चांगली देता येईल विडिओ च्या खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये नंबर आहे
@chaitalijundre3167
@chaitalijundre3167 3 года назад
Sir mala hirdyansathi kahi aushadh sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
त्रिफळा चूर्ण या विडियो मध्ये उपाय दिला आहे लिंक खाली देतो पाहून घ्या डॉक्टर कडून तपासून औषध घ्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-iHa1sUQnYLc.html
@rekhasawant1437
@rekhasawant1437 2 года назад
डॉ नमस्कार. मला मूळव्याधीचा त्रास ५ वर्षा पूर्वी झाला होता, आता मला मूळव्याधीच्या मोडाच्या जागी खाज येते त्यावर काही आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असतील तर कृपया मला सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून चेक करून औषध घ्यावी
@rekhasawant1437
@rekhasawant1437 2 года назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद
@arunakulkarni95
@arunakulkarni95 2 года назад
Doka dukhat asel ,tar Dashang powder madhe thhoda Pani ghalun to keep kapaalala lawaycha ,ki dokyachya sidela or maage dukhat asel tar Scalp la laawaycha ka ?
@LaxmanGalande
@LaxmanGalande Год назад
ऍसिडिटी शिर्डी कशामुळे होतो व त्यावर उपाय सुचवावा, ही विनंती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
पित्तचा त्रास या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत पाहू शकता डॉक्टर रावराणे पित्ताचा त्रास असे युट्युब सर्च केला तर आपल्याला तो व्हिडिओ मिळेल
@santoshlad3163
@santoshlad3163 2 года назад
माज्या आईला खुप जुना दमा आहे त्याच्यावर काय उपाय आहे का
@sangrammora3996
@sangrammora3996 2 года назад
Sir maza kade yaa goli ahet sudarshan dhanvati pn 5 , 8 varsh zalle ahet m gharat thevlyat ata ghetlya tr chaltil na expiredate astat ka?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
हो असते
@sangrammora3996
@sangrammora3996 2 года назад
@@ayurvedshastra5705 ok
@seemasawant1805
@seemasawant1805 2 года назад
डॉक्टर ITP आजारावर आयुर्वेदा मध्ये औषध आहे का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
औषध म्हणण्यापेक्षा आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये वात पित्त आणि कफ या दोषांवर ट्रीटमेंट केली जाते शरीरात कोणता दोष बिघडलेला आहे ते पाहून त्याप्रमाणे औषधे ठरतात तुमच्या आयटीपी मध्ये पित्तदोष बिघडला असण्याची शक्यता आहे जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या
@neelamthakur2674
@neelamthakur2674 3 года назад
सायटिका या आजारावर उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
काय त्रास होत आहे यावर विडियो बनवू चॅनेल subscribe करून ठेवा
@vrundabhosale2500
@vrundabhosale2500 3 года назад
Vayaskar vyekthi cha Gudgha sujla ter tyala lau saktho ka Dasaglyep
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
हो पीएन एकदा जवळच्या वैद्यांना विचारून घ्या तसा काही साइड इफेक्ट होत नाही पण खाजगली तर काढून टाका
Далее
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 4 млн
I Did This With Coffee! 🤯☕️ #shorts
00:22
Просмотров 420 тыс.
Million jamoasi - O'zbekcha UFC
17:55
Просмотров 198 тыс.
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 4 млн