Тёмный

अमळनेर-मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची खळबळजनक मुलखात 

Amalner 7 News (Amalner News Portal)
Подписаться 41 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

#अमळनेर #amalnernews #amalnercity #amalner #आमदार अनिल पाटील#आमदार साहेबराव पाटील#पाडळसरे धरण#

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@mayur.pawar_02
@mayur.pawar_02 2 года назад
दादा तुम्ही माझे आदर्श आहात !! तुम्ही आमदार म्हणून फक्त ५ वर्षांत भरघोस निधी प्राप्त करून अमळनेर तालुक्यात विकासाची गंगा आणली. खरंतर येणारे काही वर्षे ही तुम्हीच आमदार म्हणून राहावे ही माझ्यासारख्या कितीतरी तरुणांची इच्छा होती. पण शेवटी राजकारण हे राजकारणचं. तुमच्यासाठी मी एवढं नक्की म्हणू इच्छितो "असा आमदार पुन्हा होणे नाही"... ~ अभय पवार 😊
@TusharPatil-nb5cq
@TusharPatil-nb5cq 2 года назад
एकच वादा साहेबराव दादा विकासासाठी फक्त आणि फक्त साहेबराव दादा भावी आमदार अमळनेर
@ghanshyampatil3007
@ghanshyampatil3007 2 года назад
साहेबराव दादांसारखा आमदार पुन्हा होणे शक्य नाही धन्यवाद दादा
@bhupendranikam6855
@bhupendranikam6855 2 года назад
Sahebrao dada jindabad
@khandeshirohitpatil5033
@khandeshirohitpatil5033 2 года назад
Nice work dada saheb
@EnjoyLifeK
@EnjoyLifeK 2 года назад
विकासाचा वादा साहेबराव दादा अमळनेरचा लोकांना माणसे ओढकता येत नाही दादांसारखा आमदार पुन्हा यावे हीच गजानन महाराज यांचा चरणी प्रार्थना
@akshaypatil7777
@akshaypatil7777 2 года назад
१९६२ ते २०१९ काळातील सर्वात कार्यसम्राट आमदार ना भूतो न भविष्य असे नेतृत्व अमळनेर किंग कृषिभूषण आमदार साहेबराव पाटील...
@TusharPatil-nb5cq
@TusharPatil-nb5cq 2 года назад
एकच वादा साहेबराव दादा विकासासाठी फक्त आणि फक्त साहेबराव दादा भावी आमदार अमळनेर
@jayeshpatil1581
@jayeshpatil1581 2 года назад
Ho bhau
@dnyaneshwarpatil5230
@dnyaneshwarpatil5230 2 года назад
साहेबरावदादा हेच खरे विकासपुरुष आहेत.
@jayeshpatil4743
@jayeshpatil4743 2 года назад
दादा तुम्ही आता पुढिल येनारी विधान सभेची तयारी करा हिच ईश्वर चरनी प्रार्थना अमलनेर ला परत एकदा परिवर्तनाची गरज आहे ती फक्त तुम्हिच पूर्ण करू शकता एकच वादा साहेबराव दादा 👍
@amalner7news
@amalner7news 2 года назад
दादांना कॉल करून सांगा...याबाबत
@sonupatil5068
@sonupatil5068 2 года назад
@@amalner7news मोबाईल न द्या
@amrutlandge4104
@amrutlandge4104 2 года назад
एकच वादा साहेबराव दादा
@chetankhairnarvlogs6284
@chetankhairnarvlogs6284 2 года назад
Dada number 01 💪💪💪💪
@ushabrahmane8670
@ushabrahmane8670 2 года назад
छान
@tilakchaudhari9205
@tilakchaudhari9205 2 года назад
एकच वादा साहेब राव दादा
@swapnilsaner1386
@swapnilsaner1386 4 месяца назад
Super Dada
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 4 месяца назад
त्यानंतर पाडळसे धरणाचा पाठपुरावा म्हणाला तसा झाला नसल्याने आज पर्यंत धरण अपुर्ण स्थितीत आहे.
@shivajithakare2965
@shivajithakare2965 2 года назад
एकच वादा...... दादा हि दादा........,पुढे आता दादाच पाहीजे दादा.,.....
@rafikshaikh5997
@rafikshaikh5997 2 года назад
अभी एक ही दादा शिरीष दादा न पा .हो यह विधानसभा आमदार चौधरी
@dnyaneshwarpatil6710
@dnyaneshwarpatil6710 2 года назад
1नो दादा 👌👌🙏🙏
@shardpatil1964
@shardpatil1964 2 месяца назад
साहेबराव पाटील दलबदलू एक आमदार आहे 😊😊
@allinone1885
@allinone1885 2 года назад
Dada ne amalner badalavun takale hote he khar ahe Bori nadi evadhi ghan hoti फक्त aj saf dadanmulech Purn baharpeth अणि road sundarikaran kele
@SagarPatil-bb5nq
@SagarPatil-bb5nq Месяц назад
खरा विकास पुरुष
@bhagvanpatil2298
@bhagvanpatil2298 2 года назад
जातीचे राजकारण मुळे नगरपालिका ला निवडुन ‌आले
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 4 месяца назад
तापी नदी वरील प्रकल्प मुदतीत पुर्ण होणे गरजेचे आहे.
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 4 месяца назад
अमळनेर चां चांगला विकास केला होता.
@harnarayanmaheshwari8594
@harnarayanmaheshwari8594 2 года назад
धरण आज पर्यंत पूर्ण झाले नाही .
@anantnikam2502
@anantnikam2502 2 года назад
छान 😂......... नवलौकीक कामे केलीत आपण..
@bhagvanpatil2298
@bhagvanpatil2298 2 года назад
भाजप प्रवेश केला होता हे कोणी ना करू शकत नाही
@lalitborse6715
@lalitborse6715 2 года назад
आराम करा चांगले कार्य.
Далее
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34