किती छान गाव आहे वआत्या व त्यांचे कुटुंबियही आनंदाने स्वागत करणारे. आजी ना तर किती गाणी बोलू आणि किती नाही असे झालेले. खूप गोड गाणी गायली आजींनी. आणि मंदार किती भरभरून गावाबद्दल बोलत होता, त्याच्या बोलण्यातून गावाबद्दलचे प्रेम ओतप्रोत भरलेले दिसत होते. काही ओळख नसतानाही ते गाव आत्याचे कुटुंबिय आपलेसे वाटले.
खूप मस्त व्हिडीओ, खरच खूप मस्त वाटले. कुर्ली गाव खूप निसर्ग आहे. आपण गावातील. देऊळ, तलाव. तसेच आजींचे मालवणी गाणे. हया सर्व गोष्टी दाखवल्या. तसेच मंदार नी गावातील लोकांचा चांगला स्वभाव सांगितला. खरंच कोकण म्हणजे स्वर्गच आहे. खरच मला पण खूप कोकण आवडते.आणि खरच नशीब लागतं कोकणात जन्म मिळायला.
खूप छान आजीनी गायलेली गाने अप्रतिम खंर तर हा जुना ठेवा आहे. त्या काळातले छान विचाराचे लोक टी.व्ही, मोबाईल या गोष्टी नव्हते विरंगुळा तुन छान पारंपरिक गण्याचे ओवी निर्माण झाल्या.👌👍❣️❣️❣️❣️
🙏💯 ek.no.cool n coolest place wonderfull nature beauty one day I will visit here ♥ love dis place thank u for yes maharaja for exploring nature beauty God Bless keep it up
Roshan dada chetan dada ne ek video madhe patil var song bole la thi video next video description madhe tak na chetan dad kuthe tari baher hat hota na tevha bole la plzz video tak description box madhe tak