Тёмный

अशी बनवली आजी आजोबांसाठी मिसळ 

Jyoti Patait
Подписаться 41 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

अशी बनवली आजी आजोबांसाठी मिसळ | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@manishapalkar9943
@manishapalkar9943 4 часа назад
वत्सला मावशी कायम हसतमुख असतात खूप खूप प्रेम वत्सला मावशी तुम्हाला अशाच कायम हसत रहा❤❤❤❤❤❤
@vandanapatil4032
@vandanapatil4032 5 часов назад
खरच ताई आजारपणात आई बहीण भाऊ म्हणून शेवा करा. आपल्या माणसाच करतांना आपण चिडस करत नाही तसच प्रेम मनात आणा की आपण एकाच आईचे लेकर आहेत एकमेकांना आधार दया. मी का करू ही का करेल अस करू नका आणि एक कोणी निमुटपणे करत असेल तर त्याचच काम आहे अस नाही . सर्वांनीच भरपूर खा. चांगली झोप घेत जा. आणि काम पण ऊमेदीने करा. म्हणजे ताईला पण त्रास होणार नाही. आणि जे आधी आपल्याशी घडून गेल त्याचा विचारच आणू नका. सर्वरजन रीकाम्या वेळात. जय राम श्री राम जय जय राम जपत जा. जप केला तर देव सर्वांना जपेल. जजप नक्की करा. विचार येणार नाहीत.❤❤🎉🎉🎉 आनंदी राहा.. तुम्हाला बघून ईतर लोक आनंदी राहतील. म्हणजे आमच्या सारखे लोक आनंदी राहतील. नेहमी रडणारा भक्त सुध्दा देवाला आवडत नाही. आपण तर माणस आहोत.
@SunitaDalvi-cz2xl
@SunitaDalvi-cz2xl 5 часов назад
सर्व आजी आजोबा वय झाल्या मुळे थोड फार पडणार तुम्ही फार छान काळजी घेता फार छान मिसळ पाव
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 4 часа назад
म्हातारपणात चालतांना तोल जाऊन पडणार 😢😢 छान काळजी घेतात एकमेकांची ❤❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 4 часа назад
कुंभार आजी मंगल मावशी खुप छान आहे. शकुंतला आजी खूप छान आहेत कामं पण छान करतात👌👌👍
@suvarnasable6728
@suvarnasable6728 4 часа назад
ताई मस्तच आजी आजोबा साठी मिसळ पाव बनवली ❤❤👌👌👍 Video खूप छान वाटला ❤👌👌👍
@vrushaligaikwad6303
@vrushaligaikwad6303 6 часов назад
Tai tumhi khup chan Kam kartay
@shobhawakse3800
@shobhawakse3800 7 часов назад
Khup sakas ahar khayla deta mazya ajina Jyoti Tai Tumche khup khup abhar 👍💯👌👌
@UlkaAthavale
@UlkaAthavale 3 часа назад
Jyoti tai khrach tumi khupach kalji gheta 🎉dhanyvad ❤
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 6 часов назад
मस्तच आहे आज मिसळ छान बनवलेत 🙏🌺जय श्रीकृष्ण ❤❤
@alkajoshi1452
@alkajoshi1452 7 часов назад
Khup chan sagale vyavasthit rah Kalji ghya
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 5 часов назад
Tai tu khup chan seva karthe chan khau ghalthe lay bhari
@nishasrecipemarket4096
@nishasrecipemarket4096 5 часов назад
ताई तू कर्तुवान तर अहेसस पण त्याबरोबर सुगरण पण आहेस Aani Manus Mhnutar Khup महान आहे कालजी घे तुझी आनी आजी 😊 आजोबांची पण
@dj12ka442
@dj12ka442 6 часов назад
सगळ्यांनी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणुन ज्योती ताई च्या रुपात देवच काळजी घेतो आहे त्यांची सद्गुरु वामन राव पै न ची प्रार्थना म्हणायला लावा ताई सर्वांना आपण जो विचार करु तेच घडते आपल्या आयुष्यात म्हणुन नेहमी चांगले विचार करावेत.. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आखंड राहू दे 🙏🏻 जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा म्हणायला लावा ग्रेट work ताई 🙏🏻
@sangitadeokate5321
@sangitadeokate5321 25 минут назад
जोती ताई तुंमी खुप ग्रे डधय
@Namrata920
@Namrata920 6 часов назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 4 часа назад
आजीच तोल जात्यात कळजी घ्या सर्वांनी,🙏
@hemangipatel5513
@hemangipatel5513 3 часа назад
Vaishali la dakhava Jyotiji
@sangitadeokate5321
@sangitadeokate5321 25 минут назад
आहे
@arunagorde6942
@arunagorde6942 7 часов назад
वयोमाना प्रमाणे त्यांना पचत का दात नसले तरी चावता येत नाही 😮😮😮
@snehalbaravakar503
@snehalbaravakar503 4 часа назад
Tai thod kanda, khobare, lasun, aal, kothambir, tomato cha watan takaych hot baki video nehamipramane chan aahe😊
@sujatanadhe2547
@sujatanadhe2547 3 часа назад
कुठे आहे हे आश्रम पत्ता दया
@Minitraditionalcooking
@Minitraditionalcooking 5 часов назад
छान ♥️मिसळ पाव ♥️♥️
@rameshdesai7955
@rameshdesai7955 3 часа назад
Nehmi khutchit basnarya aji kon?
@laxmannavale4036
@laxmannavale4036 6 часов назад
कशी आहेस ताई
@sanjaykadam8281
@sanjaykadam8281 7 часов назад
As बोलू नका ताई
@vaishalimundhe7458
@vaishalimundhe7458 6 часов назад
च्या रजिंगचे ब्लप लावा ना मग
@NARAYANSHINGRUT-ph9db
@NARAYANSHINGRUT-ph9db 7 часов назад
ताई मडाचा झाड खाली लावा उंच वाढत चाललेला आहे
@anitakale7833
@anitakale7833 5 часов назад
वैशाली ला दाखवा ताई
@arunagorde6942
@arunagorde6942 7 часов назад
सीटी स्केन करावा खाटीवर झोपवा खाली गार आहे अनीक दुखन वाढेल बाहेर पाऊस आहे थंडी पण आहे
@kokilavispute7174
@kokilavispute7174 5 часов назад
आजी ला गाउन थोड़े ऊंचे घलायला ध्या महनंजे पड़ानार नही े
Далее
Интересный наборчик 😀
00:12
Просмотров 11 тыс.
Интересный наборчик 😀
00:12
Просмотров 11 тыс.