Тёмный
No video :(

अशी म्हणावी प्रार्थना ! - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 949 | सद्गुरू श्री वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 387 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

अशी म्हणावी प्रार्थना ! - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 949
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#universalprayer #prayer #prathana #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 246   
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
विश्व प्रार्थना सतत बोलत राहिला तर तुमच्या आयुष्यात सुखच सुख. ह्या प्रार्थनेतला सर्वांना शब्द खूप महत्वाचा आहे.आपण जे सर्वांसाठी मागतो त्या सर्वात आपण आहोतच. खूप छान,खूप सोपे साधन पै माउलींनी आपल्याला दिलेले आहे. हे करून स्वतः सुखी होऊन इतरांना पण सांगूयात जय सद्गुरु, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@shitalhii8484
@shitalhii8484 Месяц назад
हे ईश्वरा सर्वाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर !सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव !सर्वाचा संसार सुखाचा कर !
@hrlahane4053
@hrlahane4053 17 дней назад
हे ईश्वरा, देवा, सर्वांना सुख समृद्धी शांती समाधान आणि समृद्धी तृप्ती दे. विश्व नियंता सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू श्री वामनराव पै महाराज
@ramdaschindarkar3229
@ramdaschindarkar3229 Месяц назад
May God bless all,,,,, vitthal vitthal thank s
@hrlahane4053
@hrlahane4053 17 дней назад
😅हसरे जीवन,ह्रदयजीव
@ramdaschindarkar3229
@ramdaschindarkar3229 Месяц назад
जय सदगुरू,,,,, जयजीवन वीदया,,, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जीवन विद्येची,,, विश्व प्रार्थना,,,,, ही, आम्हाला सुदर्शन चक्र आहे तुच.आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा, आमच्या सद्गुरू पै,,,,चा,,,,, सुंदर दिव्य संदेश आहे,,,,,, May God bless you vitthal vitthal thank s
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Год назад
वृद्धाश्रमात वृद्ध असतात इथे कधी वृद्धांची पण चूक असू शकते किँवा मुलांची पण चूक असते. म्हातारे व्ह्याच की महा तारे व्हायचं हे तुम्हीं ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईच्छा बोलण विचार आणि आचार यातून आनंदाचे वाटप करायचे असते. जीवन जगणे ही कला आहे ती आत्मसात केली तर तुम्हीं कलावंत व्हाल. माऊली अप्ल्याला उपाय सांगतात तो म्हणजे विश्व प्रार्थना. ही रिकाम पणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास एवढं जर केलं तर तुमचा प्रत्येक क्षण सण आनंदाची दिवाळी. आपल्याकडे रिकामपण भरपूर असतो. अंघोळ करताना, जेवताना, चालताना अशा प्रकारे भरपूर रिकामपण आपल्याकडे असते. त्या आठव्याला आठवा. तुमच्या 80% समस्या दूर होतील. माऊली सांगतात तशी प्रार्थना म्हटली तर, तुमच्या सुखाला सुरुवात झालीच म्हणुन समजा. सर्वांमध्ये मी पण आहे. म्हणून सर्वांसाठी मागा. विश्वेश्वराला विश्वात पाहा. आत्तापासून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. उगाच बडबड करण्यापेक्षा प्रार्थना म्हणा. दिवाळी वर्षातून एकदा नाहीं क्षणा क्षणाला दिवाळी. सूख आनंद आपल्याकडे आहेच, तो फक्तं द्यायला लागा. सूख तुमच्या घरी पाणी भरेल, thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏खरच आहे मनापासून प्रार्थना केली तर खूप सारे फायदे होतात सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Месяц назад
नित्य दिपवाळी पाहिजे असल्यास काय करायचे पाहिजे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jagrutiamberkar2809
@jagrutiamberkar2809 Год назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@pratikshapatil643
@pratikshapatil643 5 месяцев назад
श्री सदगुरू वामनराव पै ह्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Lok samajtat sukh he mananyat ahe pan nahi tar Sukh he deniyat ahe.Jeevanvidya sangte sukh det raha . te tumchya ethe pani bharel .
@udayredkar5991
@udayredkar5991 Год назад
Vishwa Prarthana
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
विश्व प्रार्थना म्हणा सहा महिन्यांत विधायक कार्य होणार
@sarjeraoyadav6972
@sarjeraoyadav6972 Год назад
🙏🙏🙏
@suvarnapoman73
@suvarnapoman73 Год назад
ही विश्वाप्रार्थना सतत आणि रात्री 108वेळा म्हणा तुमच्या आयुष्या तिला 80टक्के प्राब्लेब कमी होतील थँक्स सद्गुरू 🙏🙏💐💐
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Год назад
कला़वंत कसे व्हायचे? विश्वप्रार्थना म्हणा आणि जीवनात नित्य आनंदाची दिवाळी अनुभवा. सांगत आहेत सद्गुरू माऊली.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
@sangeetaborhade172
@sangeetaborhade172 11 месяцев назад
❤❤❤❤
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Tumhi vishwa prarthana mahnayla survat keli tar tumchya jeevanat anandi anand
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 11 месяцев назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
परमेश्वर विश्वात पहायला शिका थाॅकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@sushmapatil198
@sushmapatil198 Год назад
विश्वव्यापी विश्वाप्रार्थण गरीबांना वरदान श्रीमंता आधार प्रार्थना ही होण्याची खाण आहे माई माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Год назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@PrashantTambe-di2rw
@PrashantTambe-di2rw 2 месяца назад
Vitthal Vitthal
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
सर्वांना मध्ये मी आहे सुख हे देण्यात आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Satgururaya Amhi aplya smaranat aahont.Anantkoti pranam n Krutadnyata 🙏🙏🌹🌹
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@kalpanasoudagar1426
@kalpanasoudagar1426 Год назад
Sukh he denyat ahe . Deva sarvanch aarogya uttam rahu de.,🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Год назад
नित्य प्रार्थना म्हणणे म्हणजे आनंदाची दिवाळी खूप सुंदर मार्गदर्शन
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@harshadaamollohakare7thb376
Thank you satguru
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you jay satguru jay jeevanvidya khup khup thank you so much satguru
@prakashraut6781
@prakashraut6781 Год назад
सुख हे मान्यत नाही तर सुख हे देण्यात आहे,
@nitingaddam921
@nitingaddam921 Год назад
Prarthana kiti mahatvacha ahe he khup Sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Aajcya kadaci Garaj Jeevanavidy 🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 Год назад
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन केले ही prathana सहजासहजी कोणाच्या तोंडात येत नाही त्यासाठी पुण्य पाहिजे ही विश्व prathana gariba करिता वरदान आहे श्रीमंतांना आधार आहे ही prathna goldmine ahe
@vishwasjoshi7548
@vishwasjoshi7548 Год назад
प्रार्थना कशी म्हणावी खूप सोपे केले आहे सद्गुरूंनी... excellent....must watch
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@drshrenikpatil3324
@drshrenikpatil3324 4 месяца назад
❤❤Koti koti dhanyawad gurudev❤❤
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Год назад
Vithal vithal deva
@siddhikamale5910
@siddhikamale5910 Год назад
खूप सुंदर मागदर्शन
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
ATI Sundar margdarshan thank you sadguru
@shraddhaparab4074
@shraddhaparab4074 Год назад
Sukh he denyat.ahye
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
सुख द्या लागा सुख तुमचे घरी पाणी भरेल
@govindvichare6644
@govindvichare6644 Год назад
विश्वप्रार्थना कशी व किती म्हणावी याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@shailajatekade1370
@shailajatekade1370 Год назад
नित्य आनंदाची दिवाळी पाहिजे तर रिकामपणी विश्वप्रार्थना म्हणा.
@unknownf1993
@unknownf1993 Год назад
Distribute happiness and live happily.
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
जीवनविद्या सांगते सुख द्यायला लागला की सुख तुमच्या घरी पाणी भरेल.
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.gret.thanks.satguru
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Год назад
सद्गुरू माऊलींना त्रिवार वंदन.सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
@shivajikadam8448
@shivajikadam8448 Год назад
Vitthal vitthal
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
परमेश्वराला विश्वात पहा ,
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Год назад
अतिशय सुंदर अप्रतिम बोधप्रद प्रवचन अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Год назад
Apratim Apratim Apratim margdarshan विश्वप्रार्थना म्हणा व नित्य आनंदाची दिवाळी साजरी करा.कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठलविठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
जीवन विद्या सांगते जीवन जगणे ही कला आहे तुला कलावंत होयाचे की कालिया होयाच हे तु ठरवायचे आहे धन्यवाद माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
रिकामपण भरपूर आहे म्हणून प्रार्थना म्हणा
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 Год назад
पै सकाळ - सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@jairajsasane1324
@jairajsasane1324 Год назад
Vithal vithal vithal.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
जीवनात सुखी यशस्वी होण्यासाठी रिकामपणी विश्व प्रार्थना सतत म्हणायची. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
जीवन विद्या मध्ये सतत विश्व प्रार्थना म्हणा
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Год назад
Thanks sadaguru mauli. 🌹deva sarvache bhale karo 🌹
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 Год назад
खुपच सुंदर मार्गदर्शन सगळ्यांनी मन लावून पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे मार्गदर्शन.खुप खुप कृतज्ञतापूर्वक आभार सद्गुरुराया तुमचे.
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
👏Jay sadguru Jay jeevanvidya 👏🌹🌹🙏🙏🙏🙏
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 Год назад
Prathna ka Kashi keva. Mhanavi. Tyache. Jeevanat. Kashe badal hotat. Te Sundar margdarshan Mauli ni sarvanna sangitle aahe Vitthal vitthal
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Год назад
तुम्ही आनंद किंवा दुःख देता तेव्हा ते सहस्त्रपटीने तुमच्याकडे बुम्रंग होऊन परत येते. म्हणून सुख द्यायला लागा म्हणजे सुख तुमच्या घरी पाणी भरेल..छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Год назад
Khup chan sangatahet Satguru Mauli Thank you Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Год назад
Jeevan jagaychi sopi yukti ani khup shahan pan jeevan vidya dete thanku 🙏🙏🙏🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
सुख व आनंद आपल्या जवळ आहे हे सर्वांना वाटायला पाहिजे🙏🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Год назад
शरीर साक्षात परमेश्वर अणि सैतान सुद्धा
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
वयस्कर माणसांनी कसे राहावे, बोलावे हे सदगुरू सांगत आहेत.म्हातारे म्हणजे महान तारे असे सदगुरू म्हणतात.
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Jeevan jagne hi kala aahe hi kaala jo atmashat karti to kalavant
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@padmavatipatil5552
@padmavatipatil5552 Год назад
म्हातारे की महातारे व्हावे. महातारे व्हावेसे वाटते तर यासाठीच 👆
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
म्हातार् यांनी कुटुंबात कसे वागावे आपण घरच्या लोकांना भार होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे जीवन कसे जगावे यासाठी जीवनविद्येत आले म्हणजे पाहीजे
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
सद्गुरू देवा खुप सुदंर सद्गुरू राया तुमाला कोटी कोटी वदंन 🙏🙏
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
Vitthal vitthal 🙏🙏👏👏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@poojakam917
@poojakam917 Год назад
कमाल ! आहात तुम्ही सतगुरु thank you so much.🙏 आपलं बोलणं कसं असलं पाहिजे याचं जबरदस्त उदाहरण दिलं तुम्ही. आपल्या बोलण्याने आपण माणस जोडतो आणि तोडतो. म्हणून आपला वेळ प्रार्थना करण्यात दया 🙏 सर्वांचं भलं चिंतन करण्यातच आपलं भलं होणार आहे. लहान मुलांना पासून महातारे पर्यंत सर्वच ज्ञान देता तुम्ही thank you so much. तुम्ही रोज आम्हला अमृतबोल मध्ये भेटता हिचं आमची नित्य दिवाळी. लहान लहान गोष्टी येवढ्या सहज मार्गदर्शन करता तुम्ही 🙏 तुम्ही आमच्या बरोबर आहेत हिचं दिवाळी आमची ☺ thank you JVM team & youtube.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
लहान मुलं सुध्दा विश्व प्रार्थना महणले मग सर्वांनी म्हणा
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@rajshreemayekar8561
@rajshreemayekar8561 Год назад
आपण जेव्हा मनाने रिकामी असतो तेव्हा प्रार्थना म्हटली पाहिजे.great 👍 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏
@varshajadhav4412
@varshajadhav4412 Год назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली👌👌 अलका जाधव तानाजी जाधव खारघर विठ्ठल विठ्ठल👌👌 👏👏🌹🌹
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात झाली की आपल्या आयुष्यात सुख यायला सुरुवात होते सद्गुरु श्री वामनराव पै आपण प्रार्थना कशी म्हणावी व प्रार्थना चे फायदे आपल्याला समजावून सांगत आहेत खूप सुंदर मार्गदर्शन माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@shubhangikadam8033
@shubhangikadam8033 Год назад
Thank you satguru. & dada. Thank you for margdarshan
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
#Amrutbol# jeevan Vidya philosophy Divine knowledge दिव्य ज्ञानाची अमृतधारा.... परमपुज्य तत्वज्ञ सदगुरू श्री वामनराव पै सांगत आहेत 🌹 जीवन जगणे कला आहे🌹 आठव तो परब्रम्ह🌹 विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी🌹 सुख हे देण्यात आहे🌹 thank u सदगुरूराया अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙇🙇🙇
@savitathakur3748
@savitathakur3748 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Thank you Satguru Apratim pryaktikal Dannyn Mhanjec Jeevanavidy 🙏
@sanjaysadrao532
@sanjaysadrao532 Год назад
May god bless all
@vitthalgurav780
@vitthalgurav780 Год назад
मनातल्या मनात म्हणायची, का बोलून म्हणायची ही प्रार्थना
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Год назад
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏 🙏"परमानंद दातारम्"🌼👏 👍"MAY GOD BLESS ALL"👏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
AZ vishay ahe, "Ashi mhanavi Prarthana!".... Apan Lakshpoorvak Eikuyat.Dhanyvaad Mauli .Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@nalinijetty6340
@nalinijetty6340 Год назад
प्रार्थना कशी करावी खुप सुंदर मार्गदर्शन
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Год назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .. थोर थोर सद्गुरु श्री पै महाराज .. मातृतुल्य शारदामाई .. युथमेंन्टॅार आदरणीय प्रल्हाददादा आणि कार्याची स्फुर्तीदायिनी मिलन वाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .! 🙏🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
कस बोलावे? कस वागावे? कस जगावे? कस मागावे? कशी प्रार्थना करावी? या विषयी अतिशय अप्रतिम मार्गदर्शन करीत आहेत सद्गुरू.🙏
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 101 тыс.
Upasana Yadnya 3
1:00:01
Просмотров 17 тыс.
सार्थ हरिपाठ आरती सह
33:25