Тёмный

अश्या पद्धतीने बनवा मस्त आणि आरोग्यदायी पारंपारीक कुळथाचे कळण/horse gram soup  

Smita Oak vlogs
Подписаться 163 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

#कुळथाचेकळण#horsegramrecipe
#smitaoakvlogs

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@phalkek
@phalkek Месяц назад
खूप सोपे करून सांगितले . धन्यवाद
@manasijoshi7309
@manasijoshi7309 Год назад
आजी तुमच्याकडून आम्हाला खूप जुन्या जुन्या रेसिपीज छान आणि सुटसुटीत छान वाटला रेसिपी करायला सोप्या आणि टेस्टी
@phalkek
@phalkek 27 дней назад
मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे बनवले . खूप सुंदर होते . मुख्य म्हणजे थोडे पाय दुखायचे कमी झाले आहेत दोनच दिवसात . आभारी आहे
@SiddhantDesai-xs6cz
@SiddhantDesai-xs6cz 2 месяца назад
Mast thank you
@manikkulkarni1528
@manikkulkarni1528 Год назад
कुळथाचे कळण मस्तच.
@gargisvaidya2735
@gargisvaidya2735 Год назад
Chhan..
@VidishaDatar
@VidishaDatar Год назад
खूप सोपी आणि पौष्टिक रेसीपी आहे.
@mayurilahare67
@mayurilahare67 Год назад
खुप छान
@sadhana130864
@sadhana130864 Год назад
Khup chhan me karun baghel, dhanyawad maushi
@sandhyapatgaonkar8461
@sandhyapatgaonkar8461 Год назад
एक छान रेसिपी . अजून असेच पारंपरिक पदार्थ बघायला नक्की आवडतील . शब्द कढण कि कळण आहे
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळा वापरतात कोणी कळण म्हणतं कारण तो अर्क असतो त्या धान्याचा कोणी कढण म्हणतं कारण त्याला कढ आणतात म्हणजेच गरम करतात 👍🏻पण गरम करताना आधी ताक घालू नये कारण ते फाटू शकत आणि काही ठिकाणी त्याला कह्मण असं देखील म्हणतात 👍🏻
@pratibhadhokale9711
@pratibhadhokale9711 Год назад
छान रेसिपी व पौष्टिक जुन्या पद्धतीची व करायला सोपी धन्यवाद मॅडम
@madhavigarud6279
@madhavigarud6279 Год назад
Waaaaa kaku farach sunder kalan Mazi aajji karaychi koknat lahanpani astatna 👌👌👌👍thanks 👍👌🌹
@narharkorde
@narharkorde Год назад
आजी, एकदम मस्त. छान. धन्यवाद. कुलथ आरोग्यास एकदम मस्त. कोकणात मिळतात. लगेच मागवले. मी फक्त liquid food घेतो. माझेसाठी एकदम मस्त. म्हणून पुनः धन्यवाद .
@swaminirege8211
@swaminirege8211 Год назад
Tai khup chan Kulithachi usal dakhva ha te kase v kitti divas bhijvayche te hi sanga ha
@jayapatil6122
@jayapatil6122 4 месяца назад
खूपच मस्त..... पण नवीनच रेसिपी.... नक्की करून पाहिन....
@vidyagundlekar985
@vidyagundlekar985 2 месяца назад
Khupcha chhan ahe 😊
@ashalatavaze2229
@ashalatavaze2229 Год назад
खूपच छान चविष्ट आहे.
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Год назад
मस्त कळण! आज केलंय ताई . कळवते सगळ्यांना आवडलं का ते. नक्कीच आवडणार. सादर प्रणाम 🙏
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 11 месяцев назад
Khupach yogya
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Год назад
मला फक्त कूळथाची पीठी माहीत होती ! कूळथाच कळण ही रेसीपी मी प्रथमच ऐकल ! पण आजी खूप छान दाखवल तूम्ही कूळथाच कळण
@gopalanantwar
@gopalanantwar 2 месяца назад
छान आज्जी
@usha4296
@usha4296 6 месяцев назад
Mast recipe
@prasadjayade6006
@prasadjayade6006 Год назад
खूपच छान नक्की करून बघीन , अणि असेच पारंपारिक पदार्थ दाखवत जा धन्यवाद
@nutanramchandra8699
@nutanramchandra8699 2 месяца назад
धन्यवाद माऊशी
@blossom_4849
@blossom_4849 Год назад
Sunder Navin recipe mastach thanks kaku
@suneetiraykar3177
@suneetiraykar3177 Год назад
खूप छान, मीही असंच करते. गरम करत नाही. गरम भातावर घ्यावे
@kavitapujari7830
@kavitapujari7830 Год назад
Kuph chan👌
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Год назад
I will try this recipe right today.
@neetapatki2161
@neetapatki2161 Год назад
मला पौष्टिक कळन कसे करायचे हे माहीत नव्हते पण तुम्ही दाखवले तसे मी नक्की करून बघेन. आणि सूप सारखे कोमट करुन आस्वाद घेईन. खूप खूप धन्यवाद छान छान पारंपरिक पदार्थ दाखवल्याबद्दल 😊🙏
@veenakarkare813
@veenakarkare813 Год назад
Kaku chaan tumhi pan mast ani anandi raha swami charani prarthana ani ashya receipe amhya paryat yeu det
@savitakunjir391
@savitakunjir391 Год назад
खूपच छान.नक्कीच करून बघणार.
@rasikasalvi1968
@rasikasalvi1968 Год назад
पौष्टिक रेसिपी आहे thank u
@namitajoshi4514
@namitajoshi4514 4 месяца назад
Khup Chan kaku
@pradeepmoorjani9543
@pradeepmoorjani9543 5 месяцев назад
Masssstttt 👌👌👌👌
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Год назад
आजी ,तुमची भांडी एकदम चकचकीत आणि नवीन पद्धतीची पण आहेत.
@jayashreeabhyankar8102
@jayashreeabhyankar8102 Год назад
माझी आई बनवायची, त्यामुळे तिने शिकवलेले सगळे पदार्थ मी करते. कुळथाचे पिठले, कळण छानच लागते. मी लाल हरभरे, मटकी, तुरी चे पण कळण करते.
@jayashreesainath7203
@jayashreesainath7203 Год назад
👌एकदम छान, हेल्दी, हलका, हुळगा कढी
@kantatilke3832
@kantatilke3832 Год назад
👍👌👌😋🤤
@seemabaliga3005
@seemabaliga3005 Год назад
खूप छान दाखवलं
@smitanitsure1110
@smitanitsure1110 Год назад
Aatya khup chan receipe
@anjalithomas2076
@anjalithomas2076 Год назад
मस्त पाककृती. माझी आई अशीच करते. मला तुमची पळी फार आवडली. 😊
@anupdhodapkar
@anupdhodapkar Год назад
आज्जी दाखवलेलं कुळीथाचे कढणं खूप सुंदर....कृपया कुळिथाची उसळ पण दाखवता का??
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Год назад
आम्ही याला हुलगे म्हणतो. याच्या शेंगोळ्या ,पिठले खूप पौष्टिक होते.
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 Год назад
Ho aamhi pan yala hulage mhanto, khup ushana astat.
@prabhakulkarni4177
@prabhakulkarni4177 Год назад
खूपच सुंदर
@priyakamath886
@priyakamath886 Год назад
Excellent.
@vishakhadeshmukh5667
@vishakhadeshmukh5667 Год назад
मस्तच..
@recipeinshort5481
@recipeinshort5481 Год назад
🙏👌👌👍
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 Год назад
मस्त.👌 काकू डांगराची रेसिपी दाखवू शकाल?
@shilpatambe8815
@shilpatambe8815 Год назад
खूपच मस्त. मला किती वर्ष ही रेसिपी हवी होती. खरच धन्यवाद. 🙏
@madhurikulkarni9221
@madhurikulkarni9221 Год назад
Mi kulithala mod kadhun karte pan bhajlelya kulithache khamang lagte
@alkadeshpande3228
@alkadeshpande3228 Год назад
खप छान
@ndesh9800
@ndesh9800 Год назад
मस्तच..!
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 Год назад
Buttermilk ambat ki kase vaparayche? Aaji
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Год назад
Khup chan healthy recipe
@vaishalinamjoshi3445
@vaishalinamjoshi3445 Год назад
आम्ही मोड आलेल्या कुळथाच करतो नारळाच दुध अप्रतिम लागते
@harshalapawar1230
@harshalapawar1230 Год назад
Thank you so much aaji 😊 kulthachya asha ajun recipe dakhva 🥰🥰🥰
@akhiltulugu3065
@akhiltulugu3065 Год назад
🙏👍👋
@shubhanginikade9336
@shubhanginikade9336 Год назад
छान च पाककृती 🙏.
@kalpanarahalkar6068
@kalpanarahalkar6068 Год назад
खरचं खुप छान
@bharatijawale7314
@bharatijawale7314 Год назад
आजी गोडा मसाला रेसिपी दाखवा
@rajashreepathak7334
@rajashreepathak7334 Год назад
खूप छान रेसीपी, मला माझ्या आजीची आठवण आली. ती असंच कळण करायची😊
@alkadeshpande3228
@alkadeshpande3228 Год назад
बाळंतीणीसाठी पौष्टिक पदार्थ दाखवा.
@rupakurekar9888
@rupakurekar9888 Год назад
आजी पारंपारिक रितीनी वर्षाभर टिकनारे निंबाचे लोंचे दाखवाल ना. Plz plz...
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
श्री राम ,आजी कुळथाचे कळण छान बनवलेत!
@viddyullatabapat5600
@viddyullatabapat5600 9 месяцев назад
कुळथाचे कळण मस्त झाले आहे .❤❤🎉
@veenapurohit6135
@veenapurohit6135 Год назад
खूपच छान 👌
@varshashastri2462
@varshashastri2462 Год назад
Khup chaan
@sheetalshintre7345
@sheetalshintre7345 Год назад
आजी कढ इ मस्तच आहे कुठून आणली
@archanagadgil4364
@archanagadgil4364 Год назад
छान.चवीपुरती साखर घातली तर चालेल का
@snehajogalekar5921
@snehajogalekar5921 Год назад
काकू मी कल्हण करते पण कुळीथाला मोड काढून तेशिजवते वकल्हण करते.तसे केलेले चालते का? वफोडणी तुपाची देते.
@kalpanasantoshlimaye9038
@kalpanasantoshlimaye9038 Год назад
कुळथाची ऊसळ पण दाखवा.
@sapnasamant804
@sapnasamant804 Год назад
Amhi pithi karto kulthachi Kalan pahen karun Koknat Pithi bhaat khatat
@narharkorde
@narharkorde Год назад
हुलगे आणि कुळीथ एकच का ? मराठवाडा, विदर्भात , अहमदनगर मध्ये कुळीथ मिळत नाही. कोकणात मिळते तेच कुळीथ का ? अजून कोठे मिळेल ?
@arundhatikarmarkar7351
@arundhatikarmarkar7351 Год назад
मी काकु कुळीथ मोड आणुन शिजवलेल्या पाण्यात करते
@ashalatakamate3234
@ashalatakamate3234 Год назад
आजी कुळथीचे आणखी काही प्रकार दाखवा
@geetakhairnar1691
@geetakhairnar1691 Год назад
उडिद चे पिठलं पण बनवतात. मी खाल्ले आहे. पण कसे बनवता माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर बनवून दाखवा
@shubhadastitvhingmm7420
@shubhadastitvhingmm7420 8 месяцев назад
Kokavnat असे kartat
@shiddhudalvi1812
@shiddhudalvi1812 Год назад
आजी हे नवीनचं औकलं आधी कधीचं ऐकलं नव्हतं कुळीत
@sunitataipunekar3220
@sunitataipunekar3220 Год назад
आजी लहान पणी माझी आज्जी बनवत होती आज तिस वर्ष झाली .. 🙏
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 Год назад
Mazi aaji yache madage banavayachi.
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 Год назад
असच कळण माझी आई लाल चवळीच करायची त्याची आठवण झाली.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Год назад
Recipe sanga
@geetakhairnar1691
@geetakhairnar1691 Год назад
खूप छान
@ranjanadesai6374
@ranjanadesai6374 Год назад
खूप छान
Далее
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,7 млн