Тёмный

तांबड्या हुलग्याचं माडग|Hulgyach Madage|Horsegram Soup|खूप आरोग्यदायक पौष्टीक असे आईच्या हातचे सुप 

Sushila Burute Family
Подписаться 6 тыс.
Просмотров 131 тыс.
50% 1

कृती:
सर्वात आधी आपल्याला हुलगे चांगल्याप्रकारे भाजून घ्यायचे आहेत हुलगे भाजून घेतल्यानंतर ते चांगल्या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, जात्यावर, मिक्सरवर किंवा गिरणीवर दळुन आणले तरी चालेल, त्याच्यानंतर आपल्याल चुलीवर पाणी गरम होण्यासाठी ठेवायचा आहे.
त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकून अर्ध कच्चा शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार इथे तुम्ही मीठ टाकून घ्या, इथे तुम्हाला तिखट किंवा गोड पाहिजेल असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट किंवा साखर वापरू शकता.
आणि नंतर आपण जे हुलगे बारीक करून घेतलेले आहेत, त्याला गरम पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचा आहे.एका वेगळ्या भांड्यामध्ये, आणि ते आपल्याला चुलीवरच्या गरम पाण्यामध्ये एक सारखं वैरून घ्यायचा आहे. 20 ते 25 मिनिटे चांगले शिजवून झाल्यानंतर आपलं माडग आता तयार झालं आहे.
मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद.
माझ्या चॅनेलची सबस्क्रीप्शन लींक- / @sushilaburute
साहित्य:
• 300 ग्राम तांबडे हुलगे
• 100 ग्राम तांदूळ
• मीठ चवीनुसार
Ingredients:
• 300gm Kulith/Horse gram/Tambade Hulage
• 100 gram rice
• Salt to taste
#hulgyachmadag #Horsegramsoup #Kulithsoup #हुलग्याचेमाडग #हुलग्याचमाडग #horsegram #kulith

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@arunasurve2256
@arunasurve2256 2 года назад
आम्ही लहानपणी सर्व भावांडाणी खाल्ले आहे. आमची आई आमच्या पणजीला संध्याकाळी करून द्यायची. त्याची चव अजून लक्षात आहे. सेम टू सेम रेसिपी. फुल मार्क तुम्हाला. 👍🏻👍🏻❤❤
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 года назад
दंडवत...प्रणाम...ताई...छान...माडग...कुळीद...भाजुन...चुलावरचे...सुप...जुनी...ते...साेने...छान...हरे...चक्र...धराजी...हरे कृष्णा हरे...राम...?!
@nandaingale448
@nandaingale448 2 года назад
खूप छान ताई 72 73 च्या दुष्काळात आमची आई करून घालत होती मी खूप दिवस रेसिपी शोधत होते एकदम बरोबर दिलीत
@hemlatatiware
@hemlatatiware 2 месяца назад
खूप च, छान, आरोग्य दाई
@sarojaniawachar7203
@sarojaniawachar7203 23 дня назад
खूप छान ताई आम्ही थंडीत त्याचं पिठलं पण करतो शिंगोळे पण करतो मोड आलेली उसळ पण छान होते
@rameshkamble2910
@rameshkamble2910 2 месяца назад
Sushila tai asach madag te pan hulgyach waraplay. Mubaimadhe asunsudha mala gaawakadchya karya. Madaga gughary awadtat.tumcha video farach mast hota madagyasarkhach.
@jayashreejagdale2832
@jayashreejagdale2832 2 года назад
थंडी मध्ये आम्ही अजून हि करतो माझ्या मुलांना देखील खूप आवडते ताई शेंगुळी देखील दाखवा खूप छान आजच करणार धन्यवाद. ताई 🙏
@santoshsawant3165
@santoshsawant3165 2 года назад
खूप जुनी आठवण आहे माडग आम्ही पावसाळ्यात खूप खाल्ल. सध्या अवघड आहे. धन्यवाद छान पदार्थ आहे.
@anuuu.
@anuuu. 2 года назад
1afh*ahk3ahkqeahkah*adhk
@sunandakhot5551
@sunandakhot5551 2 года назад
खुपच...छान.ताई..जुने..ते.सोने.. मि..नक्की. करनार..👌🙏
@vimalnathgumte258
@vimalnathgumte258 2 месяца назад
छान ,हे अस्स बनवायची पद्धत कोणी शिकवत नाय आपण छान शिकवला धन्यवाद
@vijayvanjari8722
@vijayvanjari8722 2 года назад
आमचि आजी बनवायचि खुप छान आणि पौष्टिक असत
@dkulkarni1102
@dkulkarni1102 2 года назад
खूप छान वाटलं अनेक वर्षे झाली आहेत असे माड़गे घेऊन.स्मरणात राहिलेल्या पहिजे अस्या रेसिपी
@maltishelar281
@maltishelar281 2 года назад
आभारी आहे ताई माडगे लहानपणी आमच्या हातचे बरेचदा खाली माझि आवडति वस्तु पाहुन तोंडाला पाणी सुटले .व साक्षात आईच दिसलि धन्यवाद ताई तु तुझे फोन नंबर पण दे. खुप छान
@girijasawant8145
@girijasawant8145 2 года назад
चूल ,फूकणी खूप वर्षांनी पाहिली.आता मुलांना फूकणी कशी असते ते समजावून सांगावे लागते. माडग हा शब्द पुर्वी ऐकला होता पण ते कसे असते, कसे बनवतात माहित नव्हते. खूप सुंदर रेसिपी.आपल्या पूर्वजांचा ठेवा आहे हा. 👌👌👌
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 2 года назад
लय भारी आम्ही पण दुष्काळी काळात माडगे खाऊनच जगलो माझे गाव आटपाडी तालुक्यातील शेटफळे आहे. गावात आजही माडगे बनवले जाते. माझी आई तुमच्या सारखे च छान बनविते धन्यवाद पारंपरिक रेसिपी बनविल्या बद्दल. मटकी चा कळणा पण बनवून पाठवा. मुंबईत माडगे बनले जात नाही धन्यवाद ताई विडिओ बनविल्या बद्दल.
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 2 года назад
शाहीर संभाजी भोरे, पळस्पे, पनवेल
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 2 года назад
Ok
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 2 года назад
Ok
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 2 года назад
Jm
@n.ykulkarni1298
@n.ykulkarni1298 2 года назад
छान आहे..आम्ही करत असत.. याला मोड आणुन याची उसळ ही छान होते
@hemajeur8550
@hemajeur8550 3 года назад
छान! अस्सल गावठी रेसिपी! आणि आरोग्यदायक
@anjanakhade7862
@anjanakhade7862 2 года назад
Wow mast 👌
@educationalmedia2144
@educationalmedia2144 3 месяца назад
ताई, खूप छान पदार्थ, सुंदर भाषेत सांगितला, आवडलं मनापासून 😊
@sampatshendage7341
@sampatshendage7341 2 месяца назад
आई .आज्जी .करायाची पावसाळ्यात लय भारी .पण आता कोन करतच नाही
@sukhadevsagar7876
@sukhadevsagar7876 2 года назад
ताई,नमस्कार ।आम्ही लहानपणी हे पावसाळ्यात व हिवाळ्यात पीत होतो ।छान झाल ही रेसीपी मिळाली । आता घररी ककरायला हरकत नाही । धन्यवाद ।
@tejaswinipatil9660
@tejaswinipatil9660 Год назад
खुप छान ताई मि शोधत होते ही रेसिपी thank you
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 2 года назад
खूप मस्त जूनी आठवण झाली लाहान असताना ह्यांचा स्वाद घेतला आहे छान रेसिपी 👌👌🙏
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 2 года назад
Mastch आई 👍
@madhurishilkar698
@madhurishilkar698 2 года назад
Khup chaan ashya junya recipe tumchya mule pahayala miltat hyatat khari takat ahe
@pushpalatamaske3051
@pushpalatamaske3051 2 года назад
खुपच छान ताई
@sangitasawnat7637
@sangitasawnat7637 2 года назад
खूप छान माहिती मिळाली माडग बनवयची धन्यवाद ताई
@LaxmiChavan-p8m
@LaxmiChavan-p8m Год назад
Khuph chhan recipe mala Aavdli
@mayapawar2128
@mayapawar2128 Год назад
खूप छान आहे जुन ते सोनं
@yogeshpathak5878
@yogeshpathak5878 2 года назад
खूपच सुंदर बनवले आहे
@GamerBoy-vf8ls
@GamerBoy-vf8ls Год назад
Khup chhan kaku❤
@geetanjaliswamig
@geetanjaliswamig 2 года назад
खुप छान रेसिपी . आम्ही यात लसणाची जिऱ्याची फोडणी घालून थोडेसे तिखट 'आमसुल सुद्धा घालतो .
@sushilaburute
@sushilaburute 2 года назад
Khup chan
@radhavaza8851
@radhavaza8851 2 года назад
तेका कुळताची पिटी म्हणततं.
@kshamalokhande7868
@kshamalokhande7868 2 года назад
Masta Kaki .... amchya ithe pan ashich paddhat ahe...lahan Pani amhi khaycho he...he bgun lahan Pani chi athavn Ali....khup Chan lagta he👍👍👍
@manjukulkarni3663
@manjukulkarni3663 2 года назад
Khupach chhan
@CraftwithHarshita-5959
@CraftwithHarshita-5959 2 года назад
Mast aajichi aatavan zhali mazi aaji pan karaychi amhi lahan asatana khup chaan lagte 😋😋
@seemashetye1837
@seemashetye1837 3 года назад
खुप छान 👍 ताई 👍
@rajanigawade8429
@rajanigawade8429 Год назад
खूप छान चव असते पूर्वी आजारी माणसांना प्यायला द्यायचे
@jyotibharvirkar55
@jyotibharvirkar55 2 года назад
Khup mast
@pallavissimplerecipe5632
@pallavissimplerecipe5632 Год назад
खुपच छान रेसिपी ताई
@pratibhakasekar6657
@pratibhakasekar6657 2 года назад
खरच छान आहे
@23_mayurkamble9
@23_mayurkamble9 3 года назад
Khupacha chhan resipi
@pushpagawade5755
@pushpagawade5755 2 года назад
खुप छान बनवले
@sophiachandekar4731
@sophiachandekar4731 2 года назад
Many thanks.
@rajendratambe9171
@rajendratambe9171 2 месяца назад
Good 👍👍
@sanjaybhise1604
@sanjaybhise1604 2 года назад
🚩माई खुप छान पद्धतीने माडगे करुन दाखवले.आमच्याकडे माडगे करतात पण हल्ली हुलगा मिळत नाही.धन्यवाद माई 🙏🙏
@surajbamane7884
@surajbamane7884 3 года назад
1 नंबर आई खूप छन
@VaishaliSalunkhe-l8h
@VaishaliSalunkhe-l8h Год назад
Nice 👍🏻
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 года назад
एकच नंबर.
@narendrasalunke1937
@narendrasalunke1937 2 года назад
Khup chan tai
@snehagaikwad1113
@snehagaikwad1113 Год назад
Khupch chan
@kavitamane9211
@kavitamane9211 2 года назад
खुप छान आहे आम्हाला आवडत माडग
@rekhadabir8207
@rekhadabir8207 2 месяца назад
यात ताक छोड जिर हिंग घातल की,आणखी चव येते ती आजारी लहान बाळाला!!हो, माझ माहेर कोकणातल आहे तिथ अस केल जात,तसच चमचमीत पिघल भात वा काय मस्त असही खाल्ल जात!!!!!
@mijo2509
@mijo2509 Год назад
Chan!
@meenabhosale8132
@meenabhosale8132 4 месяца назад
छानच.
@maharudrakakade4064
@maharudrakakade4064 2 года назад
छान अप्रतिम 👍
@sunitachaudhary9972
@sunitachaudhary9972 11 месяцев назад
Massta
@shrikantdhulrao6011
@shrikantdhulrao6011 2 года назад
ताई आता कुणाला माहित माडग म्हणजे काय, तुमच्यामुळे माहिती मिळाले धन्यवाद.
@pravinchavan8849
@pravinchavan8849 3 года назад
एक नंबर रेशिपी
@hanumantkamble9740
@hanumantkamble9740 3 года назад
छान केली रेसीपी 👌
@milindkavathekar4556
@milindkavathekar4556 2 года назад
मस्तच आहे. मला माझ्या आजीची आठवण झाली. ती माझ्या वडिलांना करून द्यायची. खूप छान वाटले.
@vijaymahajan401
@vijaymahajan401 2 года назад
Nice kaki
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
Mast 😍 recipe Avadali
@sujatamahulkar8154
@sujatamahulkar8154 2 года назад
Sushilatai khup chhan
@sunitasakpal5080
@sunitasakpal5080 2 года назад
माडग आजी करायचीछान लागते
@meenasalunkhe2089
@meenasalunkhe2089 2 года назад
खूप छान वाटले
@ramchandrapawar2720
@ramchandrapawar2720 17 дней назад
आम्हा भावंडांना आमची आजी आई लहानपणी बनवून द्यायची
@nirmalasankpal3501
@nirmalasankpal3501 9 месяцев назад
Chan
@archanakitchanvlogs2221
@archanakitchanvlogs2221 2 года назад
Khupch chan Tai video purn bgitla aahe sab kel tumi 24tasantr nkki ritn kara
@sunandadhasal6409
@sunandadhasal6409 4 месяца назад
मोड आणून पण छान होते
@VimalDixit-lu7is
@VimalDixit-lu7is 3 месяца назад
आणि सुंदर
@prakashkadam2370
@prakashkadam2370 2 года назад
Old Is Gold.
@aayushkshirsagar1817
@aayushkshirsagar1817 2 года назад
Mast tai
@shivajimahtugade9338
@shivajimahtugade9338 2 года назад
Khup chan recipi
@narayandarade6572
@narayandarade6572 7 месяцев назад
काळ हुलगं वर विडीओ टाका धन्यवाद 🙏 जी,
@vasantibobade2678
@vasantibobade2678 2 года назад
Wadvdilanchi recipe ❤️mazi aaji banvaychi aaji gelyapasun kdhich nahi khlle 😭
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 2 года назад
मस्तच
@balupatil283
@balupatil283 2 года назад
गुळ नाही का घालायचा.आम्ही खाल्ले पण बरेच दिवस झाले.
@sunandakamble6393
@sunandakamble6393 2 года назад
Madam tumhi tsndul dhuvayala visarlat ka
@nirmalayadav5207
@nirmalayadav5207 2 года назад
मस्त
@VirShri
@VirShri 2 года назад
धन्यवाद ताई
@digitaltechnique9584
@digitaltechnique9584 2 года назад
Mast recipe
@neeshaantchavan6844
@neeshaantchavan6844 2 года назад
Thank you 💖💙💜🌹🙏🌹💜💙💖
@suvarnagade4012
@suvarnagade4012 2 года назад
Mitha sivay bechvch लागणार की
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 2 года назад
Mith tak ki mag ! ! ! Dole jhakle hote ka! ! Recipe pahatana ! ! !
@Pratikjadkar
@Pratikjadkar 3 года назад
Khup chan dada
@dattasale4128
@dattasale4128 3 года назад
Super
@pawarpawar6384
@pawarpawar6384 2 года назад
madg athishy arogyadayi ahe
@ramchandrakatkar8479
@ramchandrakatkar8479 2 года назад
खुप छान
@shamparab9714
@shamparab9714 2 года назад
आमच्या कडे हुलगेला कुळीथ म्हणतात
@chhayachavan9863
@chhayachavan9863 2 года назад
Old is g0ld
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 2 года назад
recipe khup chhan, पन Tandul धुतले nahit, स्वच्छता राखा
@radhavaza8851
@radhavaza8851 2 года назад
बराेबर.
@vijaymahajan401
@vijaymahajan401 2 года назад
😂khup mast nirikshan ahe tai barobar ahe tumcha
@vishalthikane555
@vishalthikane555 2 года назад
Amhi yat thoda gual ghalto 👌👌👌👌
@shamparab9714
@shamparab9714 2 года назад
रेसिपी मी पाहिल्या दा पाहिले माडगे
@seemathorat4142
@seemathorat4142 2 года назад
Mast
@rajkumarpawarpawar645
@rajkumarpawarpawar645 2 года назад
Ok
@googleuser7932
@googleuser7932 2 года назад
👍👍👍👍👍
@VimalDixit-lu7is
@VimalDixit-lu7is 3 месяца назад
डागर कसे बनवायचे ते सांगा
@malatimarathe8798
@malatimarathe8798 2 года назад
Sanghali mdhe kont gav
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 2 года назад
ही रेसिपी चांगली केली पण लसूण जिरे वाटून घातले तर अजून चविष्ट लागणार,
@pushpaanand7904
@pushpaanand7904 2 года назад
मी नेहमी बनवते माझ्या घरी सगळे आवडीने खातात
@balupatil283
@balupatil283 2 года назад
माझ्या सुनेला पण सेंङ केला व्हिङिओ.
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 2 года назад
Wow mast
@savitamahamuni2608
@savitamahamuni2608 Год назад
गोड माडग कसे करायचे ते सांगा.
Далее