Тёмный

असा झाला या बैलांचा व्यवहार/ram aditya marathi blog 

राम आदित्य मराठी ब्लॉग
Просмотров 1,5 тыс.
50% 1

असा झाला या बैलांचा व्यवहार
आज मी एका मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्याच्या बैल जोडीचा व्यवहार चालला होता.त्या वेळी मी हा व्हिडिओ बनवला आहे.हा व्हिडिओ बनवण्यासाचा उद्देश असा की आमच्या गावरान भागात बैलांचे व्यवहार कसे चालता तसेच सद्या बैलांच्या किंमती काय? आहेत आणि आमचीच गावरान माणसं किती हौसेने महागाची बैल जोडी पाळतात.चला मित्रांनो पाहूया सविस्तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@Zumbargalande
@Zumbargalande Час назад
खूप खूप सुंदर व्हिडिओ.. साधी आणि सोज्वळ प्रेमळ मानस.. आणि व्यवहार त्याहून निरागस मारुती दादा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...🙏🙏👌💪
@ramadityablog
@ramadityablog Час назад
खुप खुप धन्यवाद 👏👏
@KiranJadhav-hg3fh
@KiranJadhav-hg3fh 26 минут назад
घेणार दिलदार देणार पण दिलदार स्वभावाची आहे
@ramadityablog
@ramadityablog 10 минут назад
धन्यवाद शुभ रात्री
@trishafamilyvlog733
@trishafamilyvlog733 47 минут назад
छान 👌👌
@ramadityablog
@ramadityablog 43 минуты назад
@@trishafamilyvlog733 धन्यवाद
@SonaliJangale-l3y
@SonaliJangale-l3y Час назад
Nice
@ramadityablog
@ramadityablog Час назад
Thanks
@anujchikhale5265
@anujchikhale5265 3 часа назад
बैलं खूप सुंदर आहेत दादा एक लाख एकवीस हजार किंमत योग्य आहे
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
ओके धन्यवाद
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 2 часа назад
दादा मस्त व्हिडीओ!👌👌👌
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
खुप खुप धन्यवाद सर
@sandip1815
@sandip1815 2 часа назад
छान विडीओ 👍
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
धन्यवाद सर
@rpbhosale9925
@rpbhosale9925 22 минуты назад
|| जय हरि माऊली ||
@ramadityablog
@ramadityablog 10 минут назад
जय हरी शुभ रात्री
@BhoomiPutra-s5p
@BhoomiPutra-s5p 14 минут назад
👍
@ramadityablog
@ramadityablog 11 минут назад
नमस्कार
@vikastuppad6661
@vikastuppad6661 3 часа назад
खूप छान व्हिडिओ दादा 😊
@ramadityablog
@ramadityablog 3 часа назад
धन्यवाद शुभ संध्याकाळ
@vikastuppad6661
@vikastuppad6661 3 часа назад
@@ramadityablog शुभ संध्याकाळ 🙏
@miahenagin9284
@miahenagin9284 3 часа назад
1 no jala vyavar dada
@ramadityablog
@ramadityablog 3 часа назад
धन्यवाद
@RushikeshIngle-bq2wj
@RushikeshIngle-bq2wj 2 часа назад
खूप छान झाला यावर मामा
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
धन्यवाद
@MrIndianmarthivlogs
@MrIndianmarthivlogs 2 часа назад
कामाला गेलो होतो व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला मच्छिंद्र राठोड
@ramadityablog
@ramadityablog Час назад
ओके धन्यवाद सर चालेल
@तानाजीमुठे
@तानाजीमुठे 2 часа назад
खूप छान व्यवहार झाला
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
धन्यवाद सर
@PrakashBhokate-u4f
@PrakashBhokate-u4f 44 минуты назад
लय. म्हहाग. झाली
@ramadityablog
@ramadityablog 42 минуты назад
असो त्यांना परवडली
@laleshtope2927
@laleshtope2927 18 минут назад
❤❤❤❤❤❤❤
@ramadityablog
@ramadityablog 11 минут назад
शुभ रात्री
@sachinaheraher2653
@sachinaheraher2653 11 минут назад
मारोती भाऊ तुमचे गाव कोनते तालुका कोणता पुर्ण पत्ता टाका आणि हा व्यवहार कोणत्या गावाला झाला ते सांगा,🙏🏻
@ramadityablog
@ramadityablog 8 минут назад
आमचे गाव शेलविहिरे,ता.अकोले याच गावात व्यवहार झाला
@HaushiramPathave
@HaushiramPathave 2 часа назад
बेलापुर ची. घटना. खरी. आहे. दादा
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
ओके सर आपल्याकडूनच मला पण कळली
@avinashhile3761
@avinashhile3761 Час назад
आसाच मुळनंदीचा विडीओ टाका
@ramadityablog
@ramadityablog Час назад
ओके धन्यवाद
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 часа назад
खूप छान .व्हिडिओ मारोती भाऊ तुमच्या अकोले तालुक्यातील बेलापूर ला काहीतरी घटना घडली आहे 2 मर्डर केले हे खरे आहे का
@ramadityablog
@ramadityablog 3 часа назад
काही सांगता येणार नाही सर
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
हो सर बरोबर
@RamhariWagh-e8l
@RamhariWagh-e8l 2 часа назад
तुम्ही म्हणाले ते अगदी खरं आहे परंतु तो मारणारा अकोले पोलिस स्टेशनमध्ये अटक आहे त्याचे कोयत्याचे सिसि टिव्हीवर दिसत आहे त्यामुळे आरोपी सुटनार नाही . युट्यूबवाल्यांचे अंतर अंदाजे १२० किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे त्यांना कल्पना नाही.हे रहातात या टोकाला व घटना घडली त्या अकोल्या तालुक्यात शेवटच्या टोकावर
@dineshgode8061
@dineshgode8061 26 минут назад
कोणी केले
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Минуту назад
@@dineshgode8061 दिराने सख्या वाहिनीचे आणि तिच्या मैत्रनीचे
@BalajiPalekar
@BalajiPalekar Час назад
राम राम
@ramadityablog
@ramadityablog Час назад
राम राम
@ShubhamDevgire-dn6wr
@ShubhamDevgire-dn6wr 5 минут назад
अवघड वाटतंय पैसे घेतले तरी
@anujchikhale5265
@anujchikhale5265 3 часа назад
बाजारात खुप किंमतीची बैलं आहेत दादा
@ramadityablog
@ramadityablog 2 часа назад
हो बरोबर आहे पण माणसं संबंधित आहेत
@ShubhamDevgire-dn6wr
@ShubhamDevgire-dn6wr 5 минут назад
बाजारात 70हजार मिळतील
@vijaybhalerao8939
@vijaybhalerao8939 13 минут назад
बाबा कोणत्या गावचे आहे
@ramadityablog
@ramadityablog 11 минут назад
पेढेवाडी
@dineshgode8061
@dineshgode8061 26 минут назад
1 लाख बरोबर होते.
@ramadityablog
@ramadityablog 10 минут назад
ओके
Далее
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 2,8 млн
Dragon Blood Whitening Cream
00:35
Просмотров 1,9 млн
БЕРЕМЕННА В 16 - 5 ВЫПУСК (МАМА В 16)
1:53:50
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 2,8 млн