🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏🙏🌹प.पु. गुरुमाऊली सा. दं. 🌹🙏🌹🌞 🌛श्री सद्गुरू माऊली हे. भ. प. न्या. डॉ. नामदेव महाराज शास्त्री आपल्या ती. आईवडलांना प्रथम नमन करते आपल्या सारखे श्री ज्ञानदेव माऊलींच्या ज्ञान प्रकाशात चमकणारा अनमोल हिरा आम्हाला लाभला. आपल्याला जन्मदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा गुरूमाऊली तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो व ही ज्ञानगंगा अशीच वाहत राहो आणि आम्ही पादप ह्या गंगेचा लाभ मिळवत राहो. 🌺🌺🌺🌹🌺🌺🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩🌹🙏🙏🙏🌹
श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत, ह.भ.प.श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांना अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा...... बाबांना उत्तम आरोग्यासह निरोगी दीर्घायुष्य लाभावं हीच विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या व श्री संत भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र प्रार्थना....🎂🎂🎂🙏🚩