Тёмный

अहमदनगर | मानलेल्या मुस्लिम मामानं केलं कन्यादान 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 4,9 млн
50% 1

Ahmednagar Muslim Uncle Baba Pathan Help Hindu Daughters Update At 19 PM
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@rbk557
@rbk557 2 года назад
बाबा पठाण सच्चा महाराष्ट्रीयन आणि सच्चा भारतीय आहे, हे खरे मुस्लिम भारतीय आहेत
@pratapzaveri1484
@pratapzaveri1484 2 года назад
Good👍
@pankajmahale4494
@pankajmahale4494 2 года назад
♥️👌
@sumitwaghmare5461
@sumitwaghmare5461 2 года назад
Right
@Yogesh_sh
@Yogesh_sh 2 года назад
Salam Mama Tumhala....! 🚩🚩🙏🙏
@Yogesh_sh
@Yogesh_sh 2 года назад
@irshad khan Bhai Husne Ke Jarurat Nahi Ja Hai O Hai...!
@dattachavan9328
@dattachavan9328 2 года назад
डोळ्यात पाणी आल चाचाने मामा ची जिम्मेदारी पुर्ण बदल सलाम मामा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌आलहा तुमाला खुप खुप आशिर्वाद देवो
@narayanhowale9371
@narayanhowale9371 4 года назад
मामाजी आपणास "सलाम".असे मोठ्या मनाचे व माहान विचारांचे मामा सर्वांना मिळोत.
@babasahebgaikwad4024
@babasahebgaikwad4024 3 года назад
मामांना मनापासून सलाम आणि खुप खुप कौतुक। असे प्रसंग पाहून गर्व वाटतो मी महाराष्ट्रीय व भारतीय असल्याचा। दोन्ही मुलींचे संसार सुखाचे होवोत हेच आशिर्वाद।👌👌✋
@govindpaikrao2661
@govindpaikrao2661 4 года назад
मन आनंदाने भरून आले ! माणूसकीचा प्रेरणादायी आणि कौतुकास्पद प्रसंग !
@sanjaykhalate4771
@sanjaykhalate4771 2 года назад
खरंच की डोळ्यात पाणी आलं राव ...असे मामा सगळ्यांना मिळोत. खूपच छान
@What-it-should-be
@What-it-should-be 4 года назад
हाच आपला भारत आहे. कोणी कितीही हिंदू मुस्लिम करून धर्माच राजकारण केलं तरी आम्ही ही एकता टिकविणार. माझा भारत महान 🇮🇳💪
@krsangle1366
@krsangle1366 2 года назад
बाबा पठाण मामांचे खुपखुप आभार हे खरे भारतीय मुस्लिमभाऊ यांच्या सारखे सचे हिन्दूसतानी या भारतात फारच थोडे आहेत .ईतरांनीही पठाण मामांचा आदर्श घेऊन आपली निष्ठा खरे देशभक्त असलेल्याची दाखवूनदिलेपाहिजे
@prakashgidde6539
@prakashgidde6539 3 года назад
सलाम मामु ... रक्ता पलिकडचे नातं जपणारी माणुसकी अजुन तरी जिवंत आहे.. खुप धन्यवाद व मुलींना शुभेच्छा
@tushargaikwad7994
@tushargaikwad7994 2 года назад
This is a beauty of our india ❤️🙏🇮🇳
@matiadvapanijirva4321
@matiadvapanijirva4321 4 года назад
अशा सकारात्मक बातम्या दाखवल्याबद्दल मी abp maza चे आभार मानतो. जय शिवराय छत्रपती शासन
@kalpanamore7956
@kalpanamore7956 2 года назад
Manavta hach khara dharm ahe.
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 года назад
Zee 24 taas aahe bhava 🤣🤣🤣🤣
@subhashchakave7778
@subhashchakave7778 2 года назад
मुस्लिम मामांना कोटी कोटी प्रणाम अशीच आपली भारताची संस्कृती टिकून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद
@sakshiubale7461
@sakshiubale7461 2 года назад
असे मामा सगळ्यांना भेटो 101 सलाम त्या मुस्लिम व्यक्ती ला ज्याला ही नाती जपली हाच खरा धर्म जय जिनेन्द्र
@shakershaikh8274
@shakershaikh8274 2 года назад
thankyo sister ..raktache nahi pen . Maharashtra chya Nate me tumcha bhau ahet .. nnr winanty
@sachinshingan4695
@sachinshingan4695 3 года назад
हे फक्त शिवरायांच्या भूमीतच घडू शकते, कारन हे स्वराज्य अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन शिवरायांनी निर्माण केले त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही धर्माचा मानुस शिवरायांच्या विचार मनामधे घेऊन संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहे, पठान सहाब आपको हमारा सलाम, जय शिवराय
@avinashkhose4864
@avinashkhose4864 4 года назад
आज काहीतरी चांगले पाहावयास मिळाले. .नाहीतर सतत एकमेकांच्या तिरस्काराचयाच बातम्या...salute MAMA...हे गाव आहे शहर नाही...
@yogeshsonawane9429
@yogeshsonawane9429 2 года назад
जाती पाती काहीही ना माणसात माणुसकी असणे गरजेचे आहे सलाम बाबा पठाण 👌👌
@vishalkharat6351
@vishalkharat6351 4 года назад
मुंबईवरून खूप सार प्रेम मामा ...खरच तुमच्यासारख्या माणसांची खूप गरज आहे ..महाराष्ट्राला...
@nihalshaikh3227
@nihalshaikh3227 4 года назад
Hi Bhai
@nihalshaikh3227
@nihalshaikh3227 4 года назад
Bhai aapka WhatsApp nbr send kro
@ankushlondhe6165
@ankushlondhe6165 4 года назад
बरोबर बोलास भाय,
@vasupawar5989
@vasupawar5989 2 года назад
बाबा पठाण यांना लाख लाख सलाम त्यांनी मामांची जबाबदारी आगदी छान रीतीने पार केली
@ravisolat5789
@ravisolat5789 4 года назад
नाते रक्ताचे असो की मानलेले त्याला महत्त्व नसते, फक्त निभावणारे निस्वार्थी असेल तर कुठलेच नाते छोटे नसते...बाबा मामांना मनापासून वंदन...
@riteshhedau590
@riteshhedau590 3 года назад
भाईजान भाई बहुत अच्छा काम किया है आपने । आपको मेरा सलाम।। ऐसे ही लोग कोई भी धर्म का हो एक साथ काम करना चाहिए तब अपना भारत देश आगे बढ़ गा । मी पन मराठी आहे ,
@senterprises2975
@senterprises2975 4 года назад
गर्व आहे मला मराठी मुसलमानांवर 🙏
@milindrane4977
@milindrane4977 2 года назад
मुर्ख माणसा मुंबईचे बॉम्बस्फोट कोकणी मराठी माणसाने केलेत.
@मीकोकणवासी
@मीकोकणवासी 2 года назад
@@milindrane4977 काय पुरावा आहे की कोकणी माणसानेच केला
@milindrane4977
@milindrane4977 2 года назад
@@मीकोकणवासी साहेब मी स्वतः कोकणवासी आहे. दाऊद इब्राहिम हा कोकणी मुस्लिम आहे.
@milindrane4977
@milindrane4977 2 года назад
@SD बेटा शहाणा नाही अनुभवाचे आणि जे काही वाचन आणि प्रत्यक्ष आलेले अनुभव ह्यामुळे मी बोलतो.
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 года назад
@@milindrane4977 अरे बाबा, असे सर्वांना एक लेबल लावण्याचे काम हरामखोर भाजपा करते! त्यांना दुसरे काहीही जमत नाही.
@baburaoagwane2870
@baburaoagwane2870 4 года назад
मामू तुम्ही जे केले ते जगातील सर्वात मोठे कार्य आहे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद परमेश्वर तुम्हाला भरभरून यश देवो अशी आमची प्रार्थना
@gopalanjan3941
@gopalanjan3941 4 года назад
सलाम पठाण मामु. Nice work.
@kiranbhabad2780
@kiranbhabad2780 3 года назад
Salute to both family....everyone should be like them...
@babasahebkirtane3001
@babasahebkirtane3001 4 года назад
हा आपल्या ,,शिवरायांचा,, मावळा आहे, आणि त्या मावळ्याने ,,शिवरायाची,,शिकवण आज सुद्धा जिवंत ठेवली आहे,,जय भिम ,जय शिवराय,🙏🙏
@akshaykadam6394
@akshaykadam6394 2 года назад
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा . पठाण मामा खूप खूप धन्यवाद आणि सलाम.
@samirshaikh-pk6eo
@samirshaikh-pk6eo 4 года назад
हीच आमची ओलख आहे जय महाराष्ट्र आणि हो एकच आमची जात आहे ते माणुसकी
@shubhampaithankar8713
@shubhampaithankar8713 2 года назад
तुम्हाला माझा च नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं सलाम मामा . खरच खूप ग्रेट काम केलं तुम्ही आणि इथे आमचे मामा बघा सख्खे आसुन हरामी कधी दुकुन पाहत नाही .
@pardiptole6418
@pardiptole6418 4 года назад
छान वाटलं हिच तर महाराष्ट्राची ओळख आहे
@rahulrajore3721
@rahulrajore3721 4 года назад
Chutiya kay re Maharashtra chi olkh Bharath chi bolkh bolta yeht Nahi ka
@SohelShaikh-zw5ng
@SohelShaikh-zw5ng 4 года назад
@@vaibhavgodase9733 Magh Saheb 2-4 Lokach Vait Astat......
@tanvirsayyad2260
@tanvirsayyad2260 4 года назад
भाऊ दोन चार नासक्या टवाळक्या मुळे संपूर्ण समाजाला अभद्र बोलने चुकीचं आहे
@pardiptole6418
@pardiptole6418 4 года назад
महाराष्ट्र मधील संताही व लोकांनी महाराष्ट्रातील मंदिर मूर्ती मोगलांच्या पासून सुरक्षित ठेवली उत्तरभरत मधील लोकांना तस करता आले नाही त्यांना श्री राम ची मूर्ती व कृष्ण मूर्ती सांभाळता आली नाही थेतील राजा यांनी फक्त नवाबाची गुलामगिरी केले आणि महाराष्ट्रातील संतांना त्रास देणारे ब्राह्मण पण महाराष्ट्रातील च होते
@munnaengineeringandfabrica9559
@munnaengineeringandfabrica9559 4 года назад
@@vaibhavgodase9733 aho nathuram godse pan maharashtra cha hota
@pawarelam6367
@pawarelam6367 3 года назад
धन्य है वो भारत का मामा एक हिन्दू धर्म के भांजी को मुस्लिम मामा का दर्जा दिया सलाम इस मुस्लिम समाज के अंकल को मेरा शत शत नमन 🙏🙏🙏
@akshaygadadare7208
@akshaygadadare7208 4 года назад
माणुसकी हाच एकमेव धर्म....सलाम मामा तुमच्या या कार्याला 👍👍
@nirajpatil3739
@nirajpatil3739 4 года назад
मागच्या जन्मी नक्कीच पठाण साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असणार सलाम करतो मी तुमच्या महान कार्याला
@lumbinifinance4973
@lumbinifinance4973 4 года назад
बाबा साहेब तुम्हाला सलाम. आप इन्सानियत की एक मिसाल हो. आपको खुब सारी खुशिया मिले.
@rohansathe96k16
@rohansathe96k16 4 года назад
बाबा साहेब तुम्हाला सलाम आप इन्सानियत की एक मिसाल हो आपको खुब सारी दुनिया मिले
@maheshdipake995
@maheshdipake995 3 года назад
Uu
@maheshdipake995
@maheshdipake995 3 года назад
Bu
@rameshmurhekar4853
@rameshmurhekar4853 3 года назад
Bhai sab... Apko koti koti salam...
@ravindarjode6521
@ravindarjode6521 3 года назад
@@maheshdipake995 clppppp
@santoshbandal6776
@santoshbandal6776 3 года назад
फक्त माणुसकी जपणारे बाबाभाई व ताई , माणुसकी हाच धर्म हे आपण सिद्ध केले.
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ
हिच खरी माणुसकी, हाच खरा शिवरायांचा महाराष्ट्र, जय शिवराय,मानाचा सलाम तुम्हाला, 🙏🙏🙏🙏🙏
@RAUTHAN992
@RAUTHAN992 2 года назад
एक सच्चा मुसलमान है सलाम इस भाई को
@kimlockrubber769
@kimlockrubber769 4 года назад
तुमचे अभिनंदन! मामासाहेब आमचा मनःपूर्वक नमस्कार 🙏
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
भगवान तुम्हाला खूप चांगलं आरोग्य न यश देवो हिंदू आणि मुस्लिम एक तेचे उत्तम उदाहरण आहे Thanks
@taufiq1437
@taufiq1437 4 года назад
डोळयात अश्रू आलं 😢 हे बघताना...भाईजान is great
@sudhakardevkate1570
@sudhakardevkate1570 3 года назад
Hii pilu
@sanghpalgawai6987
@sanghpalgawai6987 2 года назад
खरच धन्यवाद असच वागा महाराष्ट्रात तर राजकारणी जाती वादी आहे
@santoshsathe5888
@santoshsathe5888 4 года назад
सबका मालिक एक है मामा सलाम तुम्हाला
@gowspathan1733
@gowspathan1733 4 года назад
बाबा पठान अस्सलाम वालेकुम भाई साहब शुक्रिया दिल से मैं हूं गौस पठान लातूर रहने वाला
@shubhendramore172
@shubhendramore172 4 года назад
डोळ्यात पाणी आल राव एक अविस्मरणीय क्षण..
@santoshbhandalkar8652
@santoshbhandalkar8652 3 года назад
खरच अगदी बरोबर
@farooqueshaikhspa324
@farooqueshaikhspa324 3 года назад
Priceless culture of our Maharashtra is our treasure so proud to be an indian.and from Maharashtra
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 года назад
Great.
@kirankalebag1467
@kirankalebag1467 4 года назад
सलाम मामा तुमच्या कार्याला. धर्म, जाती,भेदभाव यापेक्षा माणुसकी तुम्ही जोपासली!!
@gamingboy-cf3ry
@gamingboy-cf3ry 2 года назад
सलाम भाईजान अल्ला आपको बहुत बहुत उमर दे
@kiranbhore1857
@kiranbhore1857 4 года назад
🙏 सर्व धर्म समभाव !🙏 हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे . इथे जात पात , धर्म सर्व एकसारखे आहे . हिंदु , मुस्लिम , शिख , इशाई हम सारे भाई भाई !! बाबा भाई सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏.. 🙏🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
@prakashmali8356
@prakashmali8356 2 года назад
मुस्लिम मामाने हिंदू मुलीचे कन्यादान त्या मुस्लिम मामाला डॉक्टर माळी साष्टांग दंडवत या आपल्या कर्तुत्वाला भारतात नव्हे तर प्रदेशात जोड नाही आपल्याला परमेश्वर उदंड आयुष्य धन आरोग्य संपदा देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@sunilkarwande3133
@sunilkarwande3133 4 года назад
हिनदु - मुसलिम एकता का अनोखा उदाहरण पठान सहाब को मेरा शत-शत प्रणाम जय महाराशट्र
@manjushalokhande5654
@manjushalokhande5654 4 года назад
Very nice grand salute for u Because of such peoples in world there is still humanity is alive. Jai Hind 🙏
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 4 года назад
हाच आपला भारत देश अन हीच आपली भारतीय संस्क्रूती....विविधेत एकता...ही जपली अन वाढवली पाहिजे.😇
@javedtamboli4610
@javedtamboli4610 4 года назад
Right
@shubhamghodake3819
@shubhamghodake3819 4 года назад
You are right
@Unknown-mu7vm
@Unknown-mu7vm 4 года назад
Right =अनेकता मे ही एकता
@rubyshaikh4967
@rubyshaikh4967 4 года назад
So heartouching 😥
@sarikashuka4986
@sarikashuka4986 4 года назад
या .आलात ज्ञान झाडायला. 2 दिवसांपूर्वी केरळमध्ये मुस्लिमांनी वेगळ्या स्टेट ची मागणी करणारी बातमी वाचली? आता कुठे गेली एकता?
@shaikhzaid1525
@shaikhzaid1525 2 года назад
Masha Allah 👍🏻👍🏻👍🏻 aise hote hai muslim 👍🏻👍🏻👍🏻
@Abhit456
@Abhit456 4 года назад
People like this are need of our country..god bless them all
@मिआणिदुबई
@मिआणिदुबई 2 года назад
खरंच अभिमानास्पद गोष्ट,बाबा आपले मनःपूर्वक आभार 🙏
@irfanbagwan7905
@irfanbagwan7905 4 года назад
हा शिवरायच महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय भिम
@sureshsawant47
@sureshsawant47 4 года назад
aap sacha muslman hooo
@abhayshinde4912
@abhayshinde4912 4 года назад
Brobr bolla bhava
@balajiurewar7841
@balajiurewar7841 4 года назад
खरच
@yunuskhan7834
@yunuskhan7834 3 года назад
Can u tell me this in hindi
@33adityamaneee40
@33adityamaneee40 3 года назад
@@yunuskhan7834 yahi he chhatrapati shivaji maharaj aur dr Babasaheb Ambedkar ka Maharashtra
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 4 года назад
खरचं मामासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा अजून माणुसकी शिल्लक आहे
@shivajivakode1684
@shivajivakode1684 4 года назад
सलाम पठान साहाब आपने बोहोत बडी मिसाल बनाई है
@prasadshete781
@prasadshete781 4 года назад
नजर ना लगो आमच्या महाराष्ट्राला । जय शिवराय जय महाराष्ट्र ।
@vrushalimali8568
@vrushalimali8568 4 года назад
हाच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र
@sushamalakhe6884
@sushamalakhe6884 2 года назад
आज याच विचारांची नितांत गरज आहे! मामा सलाम तुम्हाला!
@pragatikardile1450
@pragatikardile1450 4 года назад
खरच यालाच माणूसकी म्हणतात. मामा नाईस वर्क .
@sbm079
@sbm079 2 года назад
काश!! सभी लोग ऐसे होते....🥰🥰
@ajaydivan491
@ajaydivan491 2 года назад
तसेच आहे भाऊ फहक्त आपण हाक मारा 🙏🏿
@sankalppalav1
@sankalppalav1 4 года назад
Respect and best example of relation and humanity
@vaishalimastoli3972
@vaishalimastoli3972 2 года назад
यालाच म्हणतात भारतीय संस्कृती.आपल्या देशात सर्वधर्म समभाव आहे याची प्रचीती येते.
@vaibhavk008
@vaibhavk008 4 года назад
जात आणी धर्म याच्या पलीकडचं माणुसकीच नातं मानणाऱ्या मामाना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@stopinhumanity
@stopinhumanity 2 года назад
महाराष्ट्राची एकता आणि बंधुभाव सांभाळुन ठेवायचाय.... आज काल धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण केली जात आहे ... अशा तेढ निर्माण करणार्‍या कोल्ह्या , कुत्र्यांना आपन भाव द्यायचा नाही ... जय महाराष्ट्र ❤🇮🇳
@ilovemyindia4727
@ilovemyindia4727 4 года назад
Very nice Hindu Muslim bhai bhai... salute mamu...hich khari manvata...Jaat paat kay nast manvata hach khara dharm...
@shanumagar4825
@shanumagar4825 3 года назад
Ha छत्रपती शिवाजी महाराज यांचे Maharashtra ahe येते Mhaunisi ajun jivant ahe thank you mama
@krushnad.salunke405
@krushnad.salunke405 4 года назад
मनुष्यता जिंदाबाद!💐👌👍💐
@bhagwanrajput07
@bhagwanrajput07 2 года назад
Baba pathan खरोखरच महाराष्ट्रीयन आणि खूपच दयाळू व ग्रेट माणूस आहे. सलाम ( पठाण बाबा )
@ajimshaikh6853
@ajimshaikh6853 4 года назад
Masha Allah
@uttamgosavi6797
@uttamgosavi6797 3 года назад
अशी माणसाला परमेश्वर केव्हा कमी काही पडणार नाही अशा मामा ला मानाचा मुजरा (गोवा)
@vaijinathmaharajjagdalebar447
@vaijinathmaharajjagdalebar447 4 года назад
हिच खरी शिकवण आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांची डोळे भरून आले हा विडियो पाहून
@kailasbhoj4105
@kailasbhoj4105 2 года назад
Bhoj
@satishkshetre3712
@satishkshetre3712 4 года назад
हम सब एक है. बड़े भाई आपको दिल से सलाम 🇮🇳 🌷
@surajkhude1337
@surajkhude1337 4 года назад
बाबा पठाण आपल्या नात्यास सलाम, भगवान आपको सारी खुशिया दे.
@bhaugawari838
@bhaugawari838 4 года назад
बाबा पठाण आपण केलेल्या मानवता धर्माला सलाम
@joy-ht9xb
@joy-ht9xb 4 года назад
एक नंबर 👌👌👍👍 हाच खरा आपला भारत देश.
@kirankokate3670
@kirankokate3670 2 года назад
धन्यवाद मामा,,. हिंदू , मुस्लिम. एकच आहे,,,
@new5226
@new5226 4 года назад
Gr8 work humanity still alive..life is short love each other
@ramahire8589
@ramahire8589 4 года назад
मामा तुम्ही खूप चांगलं कर्तव्य पार पाडले
@anantkokate3914
@anantkokate3914 4 года назад
हे फक्त आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते ..🙏
@mangeshzagade1508
@mangeshzagade1508 3 года назад
बहोत अच्छा सही है🇮🇳🇮🇳आपको सलाम दुवा🇮🇳🇮🇳
@fayyazshaikh2302
@fayyazshaikh2302 4 года назад
Salam Aap k Kaam ko...Allah aapko salamat rakhe..Or aise hi india ki or Maharashtra li Ekta ko Banae Rakhe.....
@jagannathandhale6056
@jagannathandhale6056 3 года назад
बाबाभाई धन्यवाद. देव तुम्हाला सर्व सुखी ठेवो.
@saurabhgaonkar6568
@saurabhgaonkar6568 4 года назад
गावची लोक आहेत धर्म जात बघणार नाहीत एकत्र येणारच
@AK-iy3em
@AK-iy3em 4 года назад
Akadam Khar bolalat
@saurabhgaonkar6568
@saurabhgaonkar6568 4 года назад
Jya लोकांनी लाईक केले त्यांना धन्यवाद
@nikhilghom4374
@nikhilghom4374 4 года назад
Saurabh Bhai khup jabrdast bolale tumhi....ekdam barobr ahe bhau he
@saurabhgaonkar6568
@saurabhgaonkar6568 4 года назад
@@nikhilghom4374 thanks Nikhil
@hoorsayyed7354
@hoorsayyed7354 3 года назад
Ekdam Broner bollat
@sunilsutar9977
@sunilsutar9977 4 года назад
खूप चांगले काम केले आहे भाईजान आपण खूदा आपको दुवा दै
@satishbhandareshirdhon5666
@satishbhandareshirdhon5666 4 года назад
बघ रे मोदी शहा तुमची खेकटं गावात चालत नाही हेच खरे राष्ट्र व महाराष्ट्र सलाम
@khanmaster728
@khanmaster728 3 года назад
सतीश भाउ खरच की गावामधे मानुसकी रहाते आनी शहरा मधे फक्त माणसं राहतात।जय महाराष्ट्र
@rajpawar4052
@rajpawar4052 3 года назад
Lavdya yat modicha kay samandha.....
@suhaslondhe2586
@suhaslondhe2586 4 года назад
Nice work bhijan १०० तोफांची सलामी तुमाला
@santoshkotkar5865
@santoshkotkar5865 4 года назад
व्हा मामा खरचं मनापासून सलाम 🙏👍
@mubassirdakhave5312
@mubassirdakhave5312 3 года назад
Mashallah खरा तो एकशि धर्म जगाला प्रेम आरपावे
@macchindranikam9464
@macchindranikam9464 4 года назад
🙏🙏सलाम पठाण भाई तुमच्या माणुसकिला🙏🙏
@varshabetvanshi3431
@varshabetvanshi3431 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-33kyEzD2hlc.html 🙏🙏🙏
@vinayakpawar2788
@vinayakpawar2788 2 года назад
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत .एकोप्याने राहा जात पात विसरा हीच आपली भारत देस्याची शान आहे. ,,!एक तिर एक कमान हिंदु मुस्लिम एक समान! जय हिंद जय भारत
@rdvarma6432
@rdvarma6432 4 года назад
ऐसे लोग हमारे भारत में हो जाएं तो कोई पराया नहीं हो सब अपने हो भगवान आपको बहुत भला करें और आपके साथ भगवान का आशीर्वाद बना रहे
@sayedarai150
@sayedarai150 4 года назад
Aisa hi hai HAMARA BHARAT..... sirf Rajniti alag kar rai hai
@ganeshlankeganeshlanke9544
@ganeshlankeganeshlanke9544 4 года назад
@@sayedarai150 बरोबर
@faizanshaikh2677
@faizanshaikh2677 4 года назад
Ek sachha BHARAT ka musalman ....Salam hai bhai aap ko
@akashubale5431
@akashubale5431 2 года назад
खरंच आपण आपल्या देशासाठी एक आदर्श व्यक्ती आहे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 4 года назад
मामा तु्मही मामा या नात्याला पावित्र्य दिले, तुम्हाला खरा धर्म कळलाय
@smitanamdas6875
@smitanamdas6875 4 года назад
खरच काळजा ला लागलं मामा खरच तुम्ही ग्रेट आहात....
@amjadkha7949
@amjadkha7949 4 года назад
Mashallah .. Allah tallah in dono baheno ko sada khush rakhe... Ase aahe apli maharshtra chi vidi .
@sopanmahindrakar4268
@sopanmahindrakar4268 4 года назад
असे सर्वांनी मिळून वागले तर किती छान मामाला माझा माणाचा मुजरा,
@sanjivanisase9496
@sanjivanisase9496 4 года назад
हा व्हिडीओ पाहून मन भरून आलं, या मामाला लाख सलाम, देव तुमच खुप भलं करो
@riteshingole4555
@riteshingole4555 2 года назад
खरंच,मामा आपण हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहात.
Далее
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:24
Просмотров 633 тыс.
NADIR ALI PODCAST FEATURING DR ZAKIR NAIK !!
1:41:28
Просмотров 3,1 млн