Тёмный

आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण 

Policenama News
Подписаться 89 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण
पुणे : पुर्ववैमनस्यातून भरदिवसा गणेश पेठेत दोघांवर टोळक्याने हातोडा, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हरने खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.2) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शितळादेवी मित्र मंडळाच्या समोरील रोडवर घडली आहे. याप्रकरणी आंदेकर टोळीतील 14 जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय-30 रा. सर्व्हे नं. 25, आंबेगाव पठार, महादेव मंदिराजवळ, पुणे) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, रामजी गुजर, आकाश पैलवान, अमित पाटोळे, यश पाटील, आयुष बिडगर, अमिर खान यांच्यासह इतर 3 ते 4 जणांवर आयपीसी 307, 326, 341, 506, 120(ब), 143, 147, 149, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
For other info -
Visit - www.policenama.com
Like our Facebook Page -
www.facebook.c...
Follow Us On Twitter
Policenama1👇👇
Po...
ब्रेकिंग न्यूज साठी पोलीसनामा ला डेलीहंट वर फॉलो करा 👉 m.dailyhunt.in...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Месяц назад
सर छान मराठी बोलतात 👍👍👌👌💐
@Mathur00099
@Mathur00099 29 дней назад
काय फायदा😢रोज मर्डर
Далее
Oops 😅
00:10
Просмотров 3,4 млн
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,7 млн