आंबवली ते बाणकोट संध्याकाळचा पावसातील प्रवास 😍 | मुळगाव श्रीवर्धन कोळीवाडा | S For Satish | Kokan #AmbavaliToBankotPravas #KokanBulletPravas #BulletTravelingShrivardhan #sforsatish
कोकणात संध्याकाळच्या वेळेस बाईकवरून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. सध्या गावाकडे असल्यामुळे मित्रांना भेटणे होत असते. आमच्या गावापासून जवळ असलेले बाणकोट या गावात जाण्याचा योग आला. वाल्मिकी नगर मधील मित्राच्या घरी जाण्यासाठी मी बुलेट बाईकवरून प्रवास केला आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बुलेट बाइकवरील संध्याकाळचा कोकणातला प्रवास दाखवला आहे. कोकणात पावसाळ्यात संध्याकाळी रस्त्याला कसे वातावरण असते ते दाखवले आहे. आम्ही रात्री श्रीवर्धन जाण्यासाठी फेरी बोट पकडली. रात्रीची शेवटची ती बोट होती. श्रीवर्धन मधील मित्र मंडळी यांनी खास भेटायचे निमंत्रण दिले होते. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणखी असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
4 окт 2024