Тёмный

आंबा बागायतदार ही मुलाखत वेळ काडून बघा. उत्त्पन्न😯दुप्पट, कृषी भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन 2022 

The Highway
Подписаться 4,5 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@vilasjanardan4396
@vilasjanardan4396 3 месяца назад
खरच खूप छान पद्धतीत आपण आंब्याची शेती करता त्याच पद्धतीत कोकणातील शेतकरी सुद्धा पूर्णता पावसाळ्यातील नैसर्गिक पद्धतीत आंब्याची लागवड केली जाते.
@seema2695
@seema2695 3 месяца назад
प्रेरणादायी व्हिडिओ. आम्ही सुद्धा कोकणात स्वतः पुरते ऑरगॅनिक आंबा , अननस, चिकू, पेरू, फणस, अंजीर इ. फळे पिकवतो, आमचे आंबे may end , June first week मध्येच तयार होतात. जमीन मर्यादित असल्यामुळे थोडीशी काळी हळद सुद्धा या वर्षी उत्तम रित्या लागवड केली.
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
@@seema2695बरोबर . मुलाखतीचा पुढचा भाग लवकरच येईल. तोही पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.. तूर्तास धन्यवाद.
@vinodshere3857
@vinodshere3857 3 месяца назад
कोकणात कुठे ⁉️
@seema2695
@seema2695 3 месяца назад
@@vinodshere3857 रत्नागिरी पासून जवळच.
@navnathmahadkar7414
@navnathmahadkar7414 3 месяца назад
जगावेगळी माणसं जगावेगळा विचार अतिशय चांगला कन्सेप्ट घेऊन आलेलं आहे द हायवे चैनल खूप खूप आभारी आहे 🌴🌱
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
❤️मनःपूर्वक धन्यवाद.. मुलाखतीचा पुढचा भाग लवकरच येईल. त्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद.
@kantilalwarghade351
@kantilalwarghade351 3 месяца назад
आपले विचार प्रेरणादायी आहेत
@gajananchogale6488
@gajananchogale6488 3 месяца назад
आमचा नैसर्गिक हापूस पण 10 ते 15 मे पर्यंत येतो.
@varshamahendrakar2775
@varshamahendrakar2775 2 месяца назад
Tummies swatahasathi hach Nigam lagu karate ka? Mhanaje kuthalyahi vaidyakiya sewa kinda utpadanacha(aushadhancha) Vapor n karat naisargik padhtichi jivanshaili avalambun shevatparyant nirogi Rahman yacha prayatna Karla ka?
@ValmikRupaMali-eh9oo
@ValmikRupaMali-eh9oo Месяц назад
मि सुद्धा तुमचे सारखे चिंकू काढत आहे.लागड 1995मधे.38झाडे.
@suchitrakalje8947
@suchitrakalje8947 3 месяца назад
खर आहे आम्ही पन्नास वर्षांपूर्वी नैसर्गिक पध्दतीने भुईमूग करायचो तेव्हा एकरी पंचवीस पोती भुईमूग व्हायचा .आता रासायनिक पध्दतीने पाच पोती सुध्दा होत नाही.
@amitpatil1180
@amitpatil1180 3 месяца назад
Khup chan ,Natural Mango
@annasahebshirole2968
@annasahebshirole2968 3 месяца назад
Nice information sirji❤
@Dd_12348
@Dd_12348 3 месяца назад
Sir job la hote ka ? Msnje retired zalet ka? Sir cha mulga ,sunn job karte ka?
@anilghavate
@anilghavate 3 месяца назад
Sir apan really guru of nature❤❤❤❤❤❤❤❤
@kantilalwarghade351
@kantilalwarghade351 3 месяца назад
साहेब माझी देखील निदान प्रयोगिक तत्त्वावर कमी क्षेत्रात अश्या प्रकारची शेती करण्याची खूप इच्छा आहे परंतु गवत/तन ही सगळ्यात मोठी समस्या आहे, गवत काढले नाही तर वणवा लागण्याची खुप शक्यता आहे, यावर ठोस असा खुठलाच उपाय नाही
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
मुलाखतीचा दुसरा भाग बघा.. चॅनेलवर आहे.
@hemkrushnalanje5051
@hemkrushnalanje5051 2 месяца назад
Brush cutter use kara
@quzarsanchavan4423
@quzarsanchavan4423 3 месяца назад
मुलाखतीचे टैग पिक मध्ये सरांच्या हातात दोन पल्प च्या बॉटल दिसतात त्याबद्दल माहिती द्यावी
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
​@@quzarsanchavan4423 त्या बद्दल पुढील भागात माहिती दिली आहे तो भाग याच चॅनेलवर आहे नक्की बघा प्रोसेसिंग live दाखवली आहे.
@navnathmahadkar7414
@navnathmahadkar7414 3 месяца назад
Iron man 👌👌👌🌴🌱🌾
@tstvideos3591
@tstvideos3591 3 месяца назад
Aabyache rope kothr milega
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 3 месяца назад
तण यावर उपाय सांगितला नाही,टन येनर्मग काय करायचे ते सांगा
@saritawardhamane8714
@saritawardhamane8714 3 месяца назад
त्यांचे नियंत्रण कसे करायचे ?
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
मुलाखतीचा दुसरा भाग लवकर येतोय तो बघा त्यामध्ये मुद्दा क्लिअर होईल. तो पाहण्यासाठी चॅनेलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या मोबाईल वरती पटकन पाहू शकाल. तूर्तास धन्यवाद.
@ManishLad-y1r
@ManishLad-y1r 3 месяца назад
भाजी पाला करायचा असेल तर कसा करायचा
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
या विषयावर लवकरच विडिओ येईल. चॅनेल सबस्क्राईब करा..
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 3 месяца назад
गाव कोणते आहे सरांचे मोबाईल फोन नंबर द्यावा 🙏
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
The Highway च्या इंस्टाग्राम पेजला सर्व माहिती भेटेल पेज फॉलो करा. Sms करा..
@ramdasamale2406
@ramdasamale2406 3 месяца назад
Phon nambar milela ka
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 3 месяца назад
ह्यांचा नंबर मिळेल का
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
@@jitendranimkar2582 the Highway इंस्टाग्राम पेजला फॉलो करून sms करा नंबर मिळेल.
@kishornarkar4727
@kishornarkar4727 3 месяца назад
सरांचा मो‌ .द्या.
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
इंस्टाग्राम ला sms करा नंबर मिळेल इन्स्टा ID The Highway
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 3 месяца назад
फोन नंबर मिळेल
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
The Highway च्या इंस्टाग्राम पेजला सर्व माहिती भेटेल पेज फॉलो करा. Sms करा. इन्स्टा ID The Highway.
@dnyandeophapale6604
@dnyandeophapale6604 3 месяца назад
सरांचा मो.no.द्या.......
@TheHighway.
@TheHighway. 3 месяца назад
The Highway ला इंस्टाग्रामला sms करा नंबर मिळेल. धन्यवाद.
@suryakantkeshave8177
@suryakantkeshave8177 2 месяца назад
27:25 ​@@TheHighway.
Далее
ОН У ТЕБЯ ЗА ДВЕРЬЮ!
22:33
Просмотров 470 тыс.