आंबा महोत्सव, ठाणे 🥭 I MANGO FESTIVAL,THANE 🥭 I आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ? संपूर्ण माहिती...🥭
आंबा महोत्सव आयोजना मागचा उद्देश काय आहे ?
कोकणातील हापूस आणि इतर राज्यातील (कर्नाटकातील) हापूस कसा ओळखावा ?
नैसर्गिक पद्धतीने आंबा कसा पिकवतात ? आडी कशी लावतात ?
खराब हापूस (साकी आंबा) आणि चांगला हापूस कसा ओळखावा ?
न कापता खराब हापूस (साकी आंबा) कसा ओळखावा ?
कोवळा आंबा आणि तयार झालेला आंबा कसा ओळखावा ?
पायरी आणि रत्ना आंब्याचे वैशिष्ट्य काय आहे ?
देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस कसा ओळखावा ?
साकी आंबा कसा तयार निर्माण होतो ?
आंबा महोत्सव, ठाणे (पूर्व )
दिनांक : २० ते ३० एप्रिल, २०२३
स्थळ : वागळे इस्टेट, किसान नगर - 3, ठाणे (पूर्व )
वेळ : सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
#mango
#thane
#mangofestival
#ambamahotsav
#kokan
#alphonso
#nfornaik
27 апр 2023