Тёмный

आंबेडकर आणि अजित पवार एकत्र येणार ? दादा महायुतीतून बाहेर पडणार ? | MaxMaharashtra 

Max Maharashtra
Подписаться 781 тыс.
Просмотров 2 тыс.
50% 1

#MaxMaharashtra #AjitPawar #PrakashAmbedkar #Mahayuti #PoliticalAlliance
आंबेडकर आणि अजित पवार एकत्र येणार ? दादा महायुतीतून बाहेर पडणार ?
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र यावेत अशी भावना अजितदादांचे विश्वासू अमोल मिटकरी यांनी गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा व्यक्त केली. महायुतीत राहून दादा आंबेडकरांसोबत विधानसभेच्या निवडणुकीत सोबत कसे करू शकतील ? मग पुन्हा पुन्हा मिटकरी असे का विधान करतात ? दादा महायुतीतून बाहेर पडून नव्या मित्राच्या शोधात आहेत का ? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण पाहा
Ajit Pawar and Prakash Ambedkar should come together, expressed Amol Mitkari, a close confidant of Ajitdada, for the second time in recent days. How can Ajit Pawar work with Ambedkar in the Assembly elections while staying in the Mahayuti alliance? Why does Mitkari keep making such statements? Is Ajit Pawar looking for new allies outside the Mahayuti? To know more, check out the analysis by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.
#AjitPawar
#PrakashAmbedkar
#Mahayuti
#PoliticalAlliance
#MaharashtraPolitics
#Election2024
#AmolMitkari
#PoliticalAnalysis
#MaxMaharashtra
#NewAllies
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 4 часа назад
येत्या 2024, चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांना विधानसभेत पाठवा
@RajendraBhadange-x2q
@RajendraBhadange-x2q 6 часов назад
यु टूब वर एकूण किती चॅनल आहे ते सांगा .आणि या अशा बातम्या तुम्ही टी वी वर का देत नाही . यू ट्यूब वरच का देता ?जय महाराष्ट्र.
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 6 часов назад
अमोल मिटकरी याला.. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे.. अजित पवार यांची नाही..😁🤭😁🤭😄🤪🤪
@bhau2569
@bhau2569 5 часов назад
घड्याळ काढली जाणार का सुप्रीम शाखा गेम करेल असे दिसतंय!
@sagarrandive5516
@sagarrandive5516 5 часов назад
अजित पवार एकवेळ वापस शरद पवारांकडे जाईल पण वंचितसोबत जाणार नाही
@pradip9768
@pradip9768 5 часов назад
आम्हाला काही फरक पडत नाही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढायला तयार आहे
@vikramparkale9665
@vikramparkale9665 6 часов назад
Kori Naka gheu bhau
@RajendraBhadange-x2q
@RajendraBhadange-x2q 5 часов назад
बरोबर.हा कोरीच घेत असावा. पाऊस खूप झाला तरी याला पाणी भेटना.
@devchandgade9975
@devchandgade9975 4 часа назад
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay bhim
@विद्रोहीक्रांतिकारक
वैचारिक विचार --औरंगजेब राजा होता...😂😂
@akashsalve642
@akashsalve642 5 часов назад
हा अंमल्या डोक्यावर पडलाय वाटतंय काहीही बर्गलायला लागलाय 😂
@PravinKamble-m3v
@PravinKamble-m3v 5 часов назад
VBA rashtravadi ek ho jao
@RJagdale11
@RJagdale11 Час назад
BJP will devour all parties in MAHARASHTRA.
Далее
Bro think he the MC.. 😂👊🔥
00:20
Просмотров 10 млн