Тёмный

आईसोबत केली हळद, आले लागवड | जुन मध्ये फणस | Turmeric Planting, Ginger Cultivation | Kokakar Avinash 

Kokankar Avinash
Подписаться 141 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

आईसोबत केली हळद, आले लागवड | जुन मध्ये फणस | Turmeric Planting, Ginger Cultivation | Kokakar Avinash
#turmericfarming #GingerCultivation #villagevlog
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
_________________________________________________________________________
हळद (Turmeric)
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
Turmeric is the spice that gives curry its yellow color. It has been used in India for thousands of years as both a spice and medicinal herb. ResearchTrusted Source has shown that turmeric contains compounds with medicinal properties.
These compounds are called curcuminoids. The most important one is curcumin, which is the main active ingredient in turmeric.
अद्रक (Ginger)
आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. ओले आले, प्रक्रिया करून टिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरुपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात.
Ginger is a flowering plant whose rhizome, ginger root or ginger, is widely used as a spice and a folk medicine. It is a herbaceous perennial which grows annual pseudostems about one meter tall, bearing narrow leaf blades.
_________________________________________________________________________
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RU-vid : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 76   
@surekhapowar4058
@surekhapowar4058 21 день назад
लई भारीच व्हिडीओ, बघतांना आम्ही पण तिथेच आहोत अस वाटतय, मी रोज तुझे व्हिडीओ बघते ,लई भारी वाटत.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 21 день назад
खूप खूप धन्यवाद.. आपल्या कंमेंट्स येतात मग विडिओ मध्ये बोलताना अजून आपूलकी निर्माण होते.
@SunitaPatil-jc1bk
@SunitaPatil-jc1bk 22 дня назад
खूप छान जॉब फॅमिली सांभाळून आई ला ही मदत करायला नेहमी जाता भाग्यवान ती माऊली तुमच्या सारखा मुलगा आहे
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u 21 день назад
खुप छान आहे व्हिडिओ 👍👍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 21 день назад
आईची खूप मेहनत आहे, बागायती, शेती मध्ये, तू आल्यामुळे तिला खूप मदत मिळते.आईची पावसाळ्यातून काषजी घे.खुप छान माहिती मिळते तुझ्या ब्लॉग मधून तसेच निसर्गाच्या सान्निध्यातली गावा कडील वातावरण..... अगदी मस्त ❤️🙏👍
@SunitaPatil-jc1bk
@SunitaPatil-jc1bk 22 дня назад
तुमच्या मुळे शेतीचे विडिओ बघायला मिळतात
@ashashirodkar3611
@ashashirodkar3611 21 день назад
Mother is very hard working .May God bless her and keep her in good health and happiness . Beautiful video.
@sunitalade3219
@sunitalade3219 22 дня назад
मी वाट बघत असते तुझ्या व्हिडिओची
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 20 дней назад
खूप मस्त ब्लॉग, खूप छान 👌👌
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 21 день назад
खूप छान आहे विडीओ
@sunitalade3219
@sunitalade3219 22 дня назад
अविनाश दादा मी सुनिता लाडे तुझेच व्हिडिओ मला कोकणातले खूप आवडतात
@user-bg7ee1sk2s
@user-bg7ee1sk2s 22 дня назад
दादा तू तुझ्या वडिलांबद्दल कधीच काही बोलला नाहीस.. आम्हाला त्यांचा फोटो तरी दाखव.. गेली 4 वर्ष तुझे vlogs बघतेय.. family सारखं आहोत म्हणून वाटलं
@KokankarAvinash
@KokankarAvinash 22 дня назад
नमस्कार... माझे वडील २०१४ मध्ये देवाघरी गेले. २०१३ माझे gradution झाले. त्यांनतर त्यांची मला खूप गरज होती त्यावेळी ते सोडून गेले. नेहमी आठवण येते. सोसिअल मीडिया वर कधी दाखवले नाही. हो नक्कीच एखाद्या विडिओ मध्ये दाखवेन फोटो. खूप साधे आणि सरळ होते (माझ्यापेक्षा).
@user-bg7ee1sk2s
@user-bg7ee1sk2s 22 дня назад
@@KokankarAvinash नक्कीच... Thank you dada
@swatipradhan6839
@swatipradhan6839 21 день назад
नको दाखवूस फोटो. आईला आणि तुम्हा सर्वांना वाईट वाटेल.​@@KokankarAvinash
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 21 день назад
Khup baeit vatlye pan Aaeila gavla ka yekti sodto😢
@KokankarAvinash
@KokankarAvinash 21 день назад
@@ganeshdirgha9710 आईला मुंबईत जमत नाही म्हणून सोबत ठेवता येत नाही... माझ्या कामा मुळे मला मुंबईत जाणे पण गरजेचे आहे..... आईला जमत नाही मग मीच वरचे वर येतो गावी
@user-nk8nd8xm8o
@user-nk8nd8xm8o 21 день назад
खूप छान विडिओ झाडें लावा झाडें जगवा 👌👍
@user-od6cq1lx6w
@user-od6cq1lx6w 21 день назад
खुप छान विडिओ असतात तुमचे
@vaishalisawant3702
@vaishalisawant3702 22 дня назад
आई लय मेहणत करते तिला माझ सलाम
@priyapatole4147
@priyapatole4147 21 день назад
Nice video
@pundliksavare8669
@pundliksavare8669 21 день назад
छान व्हिडिओ❤❤
@rohinichafekar8263
@rohinichafekar8263 21 день назад
छानच
@veenawaikar5008
@veenawaikar5008 21 день назад
Chaanach video. Gavache vlogs baghyala khup avadatat tuze. Thanks
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 21 день назад
छान 👌
@ashwinichavan9033
@ashwinichavan9033 22 дня назад
अविनाश आले खरच कोकणवासीयांनी लावावे आणि पुदिना सुध्दा त्यांना खूप पाणी लागते आणि ही झाले खूप बहरतील पण हे जास्त कुणाला नाही समजत की पुदिना भरपूर प्रमाणात पावसात बहरतो त्यासाठी बाजारातून mulasahit पुदिना जुडी घ्यायची आणि वाटे शेजारी जरी लावली तरी दरवर्षी मिळेल पुदिना
@Ravindra_0921
@Ravindra_0921 21 день назад
Khup chan Vlog!❤
@harishmagar2583
@harishmagar2583 22 дня назад
khup chhan Avinash dada ....mi roj vat bghto tujhyavideo chi
@suniljadhav3830
@suniljadhav3830 21 день назад
खूप छान विडीओ
@LataNavvsupe
@LataNavvsupe 22 дня назад
दादाछान👌👍🙏
@SandeepKadam-lk7sn
@SandeepKadam-lk7sn 22 дня назад
Dada ek no ❤
@VaishnaviMain
@VaishnaviMain 22 дня назад
छान व्हिडिओ ❤
@Gawade302
@Gawade302 22 дня назад
लय भारी
@Coppyright7464
@Coppyright7464 22 дня назад
दादा तुझ्या व्हिडिओ काही बघितल्या की मला जुन्या आठवणी येतात, जुन्या आठवणी येण्याचं कारण मी कर्जतला होतो बरेच दिवस, लहानपणापासून मी कर्जतला होतो त्यामुळे मला कोकणी लोकांची आवड आहे, प्रत्येक वळगणी चे मासे पकडण्याची पद्धत खूप मला आवडली, दादा तुम्ही कीव नसता का बनवत, पुढे जर जास्त हळद लावायची असेल तर आमच्या मराठवाड्यात येऊन प्रशिक्षण घ्या.
@KaranHanwate-iz9if
@KaranHanwate-iz9if 22 дня назад
Tumche video khup chan astat dada ❤
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 21 день назад
खुप छान विडियो एक नंबर
@snehalchaudhari8607
@snehalchaudhari8607 22 дня назад
dada purn gharacha video dakhav na please
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 21 день назад
Brother Avinash, really very good to cultivate all d useful things
@shyamghatkar1675
@shyamghatkar1675 22 дня назад
Mast
@user-yd9ji6pg2r
@user-yd9ji6pg2r 21 день назад
👌👌
@SahilGhadshi2007
@SahilGhadshi2007 21 день назад
Mast video 😍❤️♥️💟
@devendrapawar5615
@devendrapawar5615 21 день назад
Avinash ek number bhava aae kupa chan.
@manishachavan8865
@manishachavan8865 20 дней назад
🌟🌟🌟🌟👌👌👌
@AMBILWADE1
@AMBILWADE1 21 день назад
🙏🙏
@68_nitinjadhav35
@68_nitinjadhav35 22 дня назад
Bhau Video madhe date mention krt jaa
@midhutumkar3278
@midhutumkar3278 22 дня назад
आमच्या उरण मध्ये कडक उन पडलय
@niteshzatte20
@niteshzatte20 22 дня назад
Dada ek no vlog.... Gawa karayla gosti... Mala khup avdto tuza vlog..... Mala tuza gawala yaych ahe plz tu kadhi asto te. Sang me nakki yeil.... Nd gawacha address share karshil plz
@bhushangarud4973
@bhushangarud4973 19 дней назад
महागाई मुळे शेतकरी, सर्वसामान्य माणूस मेला.😢
@kaveridhurat864
@kaveridhurat864 22 дня назад
Ak kaapa fansache pan zad lava😊
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 21 день назад
❤❤❤👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@aashishjadhav1984
@aashishjadhav1984 21 день назад
असच नवीन नवीन विदेइओ पाठव दादा
@sanchitkarle682
@sanchitkarle682 22 дня назад
Ekda kurlicha video pan banav
@pranjalipatil8419
@pranjalipatil8419 21 день назад
काय सांगु दादाला गाव सुटना
@shantidalvi564
@shantidalvi564 21 день назад
Gavchya mansana mumbai la karmat nahi mhanun rahat nahi aamhi pan gavi aata sift zalo masat vatat
@meet5436
@meet5436 22 дня назад
Fanas bhetil ka vikat.. Panvela rahto
@nilesh45vlog22
@nilesh45vlog22 21 день назад
Dada gav konte tuze
@rupalisawant7778
@rupalisawant7778 21 день назад
कोकणात पावसाळ्यात फणस जास्त खात नाही ना
@KokankarAvinash
@KokankarAvinash 21 день назад
पाऊस पडला कि फणसात पाणी जाते. पावसाळ्यात फणस जास्त खाल्ला तर पोटात दुखण्याचे Chances असतात
@bhushangarud4973
@bhushangarud4973 19 дней назад
तुझ्या घरामध्ये कोणत्या सिम कार्ड ला फुल रेंज येते... रेंज येत नसेल तर mobile signal booster लावून घे..घरात
@KokankarAvinash
@KokankarAvinash 19 дней назад
सर्व Network येते माझ्या घरी...पण Video अपलोड करायला जे High Speed network हव ते नाही येत.
@bhushangarud4973
@bhushangarud4973 19 дней назад
​​@@KokankarAvinash तरी पण mobile signal booster लावून घे. नाहीतर जिओ एअर फायबर घे.. jio ,airtel, bsnl airfiber aahet.. nhii tar local fiber net ghe...high speed. .पावसाळ्यात घरीच बसून विडिओ अपलोड करशील...❤
@KokankarAvinash
@KokankarAvinash 19 дней назад
@@bhushangarud4973 हो
@kiranpalaye8714
@kiranpalaye8714 22 дня назад
लवकर लवकर कमेंट करा
@KaranHanwate-iz9if
@KaranHanwate-iz9if 22 дня назад
Dada tumche video khup chan astat ❤
@KaranHanwate-iz9if
@KaranHanwate-iz9if 22 дня назад
I love kokan ❤
@prakashshinde7650
@prakashshinde7650 21 день назад
हळू हळू घर सूधरा aila bar vatel
@swatipradhan6839
@swatipradhan6839 21 день назад
अजून गावीच आहेस का?
@KokankarAvinash
@KokankarAvinash 21 день назад
kal mumbait aaloy...ek don divas video ushira yetat..
@user-jp3cn3nd5s
@user-jp3cn3nd5s 21 день назад
एक वेळ दादा पप्पांचा फोटो दाखवा चार वर्षे झाले व्हिडिओ बघतो एकवेळ दाखवा दादा
@swatipradhan6839
@swatipradhan6839 15 дней назад
तुमची पेरणी करतानाचा कोणता व्हिडिओ आहे का?
@KokankarAvinash
@KokankarAvinash 15 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qVP3SL3lbZI.html
@swatipradhan6839
@swatipradhan6839 15 дней назад
@@KokankarAvinashहा बघितला होता. यंदाचा नाहीये का?
@KokankarAvinash
@KokankarAvinash 15 дней назад
नाही. यंदा मी उशीरा गेलो आमची पेरणी झाली होती तेव्हा.... आता लावणी साठी जाणार
@swatipradhan6839
@swatipradhan6839 15 дней назад
@@KokankarAvinash ok
@anilshirke5400
@anilshirke5400 22 дня назад
फणसाच्या आठळ्या काडून घ्यायच्या
Далее