Тёмный

प्रतापगड पर्व : ४ - अफजलवध | Battle of Pratapgad Episode 4 - Afzalkhan Killed 

Maratha History
Подписаться 349 тыс.
Просмотров 147 тыс.
50% 1

#MarathaHistory #Podcast #Pratapgad #Episode4
Battle of Pratapgad - Afzalkhan killed and his army defeated - 1659
सादर आहे प्रतापगड पर्व : अफझलवध
१६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर अफझलखानाची या प्रांतावर नेमणूक झाली. अफझलखान कोण होता आणि तो वाईत दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी नेमकी काय कामगिरी केली, युद्ध तयारी, दोन्ही पक्षांचे मनुष्यबळ आणि युद्धाचे पडघम हे आपण मागच्या भागात पहिले. आता पुढे बघूया, शिवाजी महाराज व अफझलखान यांची भेट आणी युद्ध यावर आधारित हा पाचवा Podcast.
Battle of Pratapgad - Afzalkhan Killed and his army Defeated 1659
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
पेशवाई - amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - amzn.to/2qI7J8j
All images in the video are for representational purpose only.

Опубликовано:

 

12 янв 2017

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 186   
@ujjwalamate4414
@ujjwalamate4414 8 месяцев назад
बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्या प्रमाणेच त्यांचं काम, राष्ट्रभक्ती जागवण्याचं, आपण उत्तम प्रकारे करताय याचा खूप खूप आनंद आहे.
@yogeshC0212
@yogeshC0212 2 года назад
डोळ्यात पाणी येतं हे ऐकुन, किती थोर राजीयांच कार्य...🚩🚩🚩
@nanapatil9781
@nanapatil9781 2 года назад
महाराजांची हिमत आणि सतर्कता यांच वर्णन ऐकून मन महारांजांच्या पुढे आपोआप ' अभिमानाने भरून येते व न त मस्तक होते संपूर्ण भारतात असा शूर विर होणे नाही महाराजांना त्रीवार वंदन वं मुजरा !
@sarvameya3127
@sarvameya3127 4 месяца назад
लोकांना सांगून थकलो की वाघनखं पोट फाडू शकत नाही, आज हा श्लोक आणि पुरावा ऐकून अक्षरशः अंगावरून झुळूक गेली, चित्तात एक समाधान आल काय वाटलं हे सांगूच शकत नाही पण खूप खूप खूप छान वाटलं
@prathameshbarde8144
@prathameshbarde8144 2 года назад
तुम्ही अतिशय उपयुक्त व पुरावे सहित माहिती देत आहात. तुमच्या या प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा स्वीकारावा🙏🏻
@vijay60609
@vijay60609 5 лет назад
खूप सुंदर , अगदी समोर घडत असल्या सारखे ,रुध्यचा ठोका चुकतो की काय असे वाटत होते .
@tanvinawale2134
@tanvinawale2134 2 года назад
Awesome,absolute gold...apla shevatcha shwas ha suddha rajyancha aplyavrr kelela upkar aahe.
@gauravkhutwad16
@gauravkhutwad16 2 года назад
Thanks
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 6 лет назад
खुपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली असेच लिहित रहा जय शिवराय..
@_miracle_india09
@_miracle_india09 2 года назад
मंत्रमुग्ध.👌
@ankushbaikar5265
@ankushbaikar5265 3 года назад
आग्रा वरून पलायन ची संपुर्ण माहिती सांगा
@rahulpatil-rj7wo
@rahulpatil-rj7wo 4 года назад
खरंच तुम्ही खूप छान काम करता मला तुमचे सर्व video बघायला आवडतात
@ameyrisbud6681
@ameyrisbud6681 4 года назад
Panhala killyavar pan podcast karava tasech jar shakya zalyas maps varti pan movements dakhvta ali tar far chan hoil. Hara hara mahadev...
@meenasurve7253
@meenasurve7253 11 месяцев назад
Angawar Romanch ubhe rahile...Har Har Mahadev 🙏🙏🙏 Jay Shivray 🙏🙏🙏
@ramdasbokare4803
@ramdasbokare4803 6 лет назад
फार महत्वाची माहीती, अभ्यासामय!!
@parmrshwarmore3879
@parmrshwarmore3879 Год назад
येवढी छान माहिती ऐकायला मिळण हा सुद्धा दुर्मिळ योग आहे.
@Ss-co1wq
@Ss-co1wq 2 года назад
ऐकताना अंगावर काटा आला ❤️ महाराज ❤️ माझ्या गावचा उल्लेख 2 वेळा केला बोलताना भारी वाटलं की मी त्या गावातला आहे
@shekharhampras2127
@shekharhampras2127 Год назад
तुझ्या गावाचा उल्लेकज झाला म्हणून आनंद व्यक्त करतोस मुळात हे वेरूळ चे भोसले घराणे आहे पण माझ्या गावाचा उल्लेख कुठेच होत नाही पण । शिवाजी म्हणजेच जीवाशी खेळणारा राजा मराठवाड्यात घडला हाच आनंद
@rd-hd3ux
@rd-hd3ux 6 месяцев назад
प्रेजेंटेशन अतिशय उत्तम.
@atulmahalim8654
@atulmahalim8654 7 лет назад
तुम्ही इंग्लीश मध्ये translate का नाही करत ज्याने करून सर्वाना आपली history कळेल... तुम्ही जे काम करत आहत ते फार छान आहे... thanku.. मुजरा तुम्हाला
@MarathaHistory
@MarathaHistory 7 лет назад
We are working on it. There are already some english videos on the channel. Do check them out.
@atulmahalim8654
@atulmahalim8654 7 лет назад
great... thank you guys...
@sameergaikwad4061
@sameergaikwad4061 9 месяцев назад
This history is so inspiring to be pleased for having a reason to learn Marathi 👍
@devkiranavare5227
@devkiranavare5227 2 года назад
खूप छान माहिती दिलीत आपण माहीत नसलेला काही इतिहास आपण सांगितला. धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajeshkorale1804
@rajeshkorale1804 4 года назад
सर .जय शिवराय जय शंभूराजे. मला आपले सर्व व्हि डिओ खुप आवडतात. खुप छान इतिहास समजतोय.
@tejas23pawar
@tejas23pawar 7 лет назад
was waiting for your since a very very long time !!! nice information again...Jai Bhavani !!! Jai ShivShambho !!!🚩🚩🚩🚩🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🚩🚩🚩🚩🚩
@sanjayruikar4109
@sanjayruikar4109 2 года назад
Boys..u all r doing a great job of telling inspirational stories... whenever I feel low...I always listen to your channels... 🙏🙏
@kedardeshpande491
@kedardeshpande491 2 года назад
Khup chan
@bhupeshmachhi6524
@bhupeshmachhi6524 2 года назад
खुपचं छान 🙏🙏🙏
@pradipsutar8586
@pradipsutar8586 2 года назад
खूप छान इतिहास सांगितला महाराजांचा 🙏🏼
@bhaskarpatil9096
@bhaskarpatil9096 5 лет назад
खुप छान, शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर याच्यांविषयी माहिती सांगावी
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 2 года назад
नेतोजी
@rjwag
@rjwag Год назад
Kup Chan watl tumche sagle video me Ani mazi family bagtat.....khup Chan
@sagarsatara
@sagarsatara 2 года назад
प्रणव... सांगण्याची शैली खूप छान आहे.
@sunilgodse3615
@sunilgodse3615 Год назад
खुप छान सर शिवरायांच्या प्रत्येक घटणेवर असे video बनवा. बऱ्याच वेळा ऐकुन सुद्धा पुन्हा एकावे वाटतात. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. खुप खुप धन्यवाद.
@ninadbulbule1949
@ninadbulbule1949 2 года назад
खुप खुप छान ,जय शिवाजी जय भवानी🚩🚩🚩
@mahajan9383
@mahajan9383 2 года назад
खूप सुंदर उपक्रम आहे कृपया महाराजांच्या आग्रा हून सुटका विषयावर सविस्तर व्याख्यान आयोजित करण्यात यावे
@hemantpednekar2159
@hemantpednekar2159 2 года назад
Excellent
@tkva463
@tkva463 Год назад
समुद्राची खोली मोजणे सोपे,पृथ्वीचा व्यास मोजणे त्याहून सोपे.महारांजाच्या मनाचा ठाव घेणे आपणांसारख्या मर्त्य माणसांच्या आवाक्याचे नव्हे!
@dattatraykadu7394
@dattatraykadu7394 4 года назад
खूपच छान वाटले
@od3905
@od3905 2 года назад
Simply Awasome !! Keep it up guys .Eagarly waiting for another podcast.
@rajabhaukshirsagar238
@rajabhaukshirsagar238 2 года назад
परत दुसरे कोणते पर्व सुरू करणार सिहगड,पुरंदर, या नंबर वर दाखवा मानाचा मुजरा तुम्हाला इतिहास खरा सादर केला बद्दल
@nishus_blast
@nishus_blast 7 лет назад
superb platform for learning great maratha history. pls let me know if we have broadcast on aagra escape ?
@MarathaHistory
@MarathaHistory 7 лет назад
Thanks. Not yet, will consider for future podcasts.
@Yash-gp8lx
@Yash-gp8lx 5 лет назад
अप्रतिम...
@vishalmore2920
@vishalmore2920 3 года назад
Khupach chan Mahiti 🙏
@abhijeetkokitkar9761
@abhijeetkokitkar9761 5 лет назад
खूप छान..... खूप चांगला व्हिडिओ आहे....
@sanraj26
@sanraj26 3 года назад
आपल्या राजाचा इतिहास असा ऐकायला मिळणं म्हणजे दुर्मिळच.....👌👌👌👌👌👌
@milindmane9891
@milindmane9891 Год назад
Khup changli mahiti mialali aaplya sarvankadun
@sujaymadane5829
@sujaymadane5829 2 года назад
"अफझल खान".....या वैयक्तिक विषयावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवा.... १.तो होता कसा.(वजन,उंची) २.त्याची क्रूरता... ३.शिवरायांवर स्वारी करण्यापूर्वीचा त्याचा इतिहास... ३.तो खूप धर्मांध होता..याचे पुरावे.... अशा काही गोष्टींवर....अफझल खान हा स्वतंत्र व्हिडिओ बनवा....
@rajpatil7770
@rajpatil7770 2 года назад
आवाज सादरीकरण मस्त 😍
@jitendrawadhane
@jitendrawadhane 7 лет назад
khup sundar varnan....Jai Shivray
@nikhilbagewadi1895
@nikhilbagewadi1895 7 лет назад
khupach informative hota ha podcast... we need a lot more like this from you. Hope to see more such podcast
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 4 года назад
*_""" जय छ्त्रपती शिवराय..."""_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
@kedarjoshi8616
@kedarjoshi8616 Год назад
खूपच सुंदर
@anilkale9945
@anilkale9945 2 года назад
Khup Chhan Mahiti. Jay Bhavani. Jay Shivaji.
@yogeshh9287
@yogeshh9287 6 лет назад
Khup chaan mahiti Anni savistar mahiti dili Aapan.
@bhushandesai4244
@bhushandesai4244 4 года назад
Nice information sir keep it up ⛳⛳⛳⛳⛳⛳👍👍👍
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 года назад
म्हणजे महाराजांनी वाघ नख्या चा वापर केला नाही हे एकदम कन्फम झाले 🙏🏻🙏🏻 आणि शीर ही स्वतः च कापले हेही 👏🏻👏🏻 शिव छत्रपती महाराज म्हणजे योद्धा अद्वितीय शासक एकमेवाद्वितीय
@sarvameya3127
@sarvameya3127 4 месяца назад
नामदेव जाधव किंवा बानगुडे पाटील यांच्या उथळ बाजारू इतिहासापेक्षा हे किती बावनकशी वाटतं ऐकायला ना नौटंकी ना आडंबर धन्य झालो आज
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 года назад
खानाचे डोके संभाजी कावजीने उडवले हे खरे वाटते.
@history_facts9
@history_facts9 7 лет назад
Outstanding... Keep it up
@vijaykagde
@vijaykagde 5 месяцев назад
खूप छान
@madhukarshelar1536
@madhukarshelar1536 2 года назад
Khup chhan
@Aspeak2312
@Aspeak2312 2 года назад
Apratm. Khoop chan prayatna aahe ha.
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 6 лет назад
Khupach masta
@lakshmandharme1039
@lakshmandharme1039 6 лет назад
खूप छान माहिती
@manojsabale453
@manojsabale453 5 лет назад
khupch chan.
@abbys9779
@abbys9779 7 лет назад
Hya Groupne RU-vidCHA gad marlay ek no. podcast series. Ekdam bhari prayatna keep it up. tumhi navin series taka aamhi mawle aahot aikayla. Jay Bhavani Jay Shivaji Jay Maharashtra.
@Lidili
@Lidili Год назад
जबरदस्त. फारच सुंदर माहिती. अभिनदन.
@manojsodye
@manojsodye 7 лет назад
खूप छान. मस्त होता भाग. बहिर्जी नाईक आणि कान्होजी आंग्रे वर भाग करावा.👍
@MarathaHistory
@MarathaHistory 7 лет назад
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद !
@prathameshjadhav7631
@prathameshjadhav7631 2 месяца назад
Mind blowing sir
@shahajikarande8495
@shahajikarande8495 Год назад
छान माहिती दिलीत
@MrSumati
@MrSumati 2 года назад
रोहित पवार ह्यांचा आवाज थोडा कट होतो, आणी ते खूप थोडक्यात सांगतात . प्रणव खूप छान सांगतो.
@aadeshdilipsonawane3031
@aadeshdilipsonawane3031 2 года назад
हर हर महादेव🚩🔥
@ravirajrajendra8731
@ravirajrajendra8731 3 года назад
समर्थ रामदास शिवाजी महाराज यांचे खरंच गुरु होते का
@kundalikkamble9436
@kundalikkamble9436 2 года назад
फारच चांगली माहीती
@amodoak504
@amodoak504 7 лет назад
JAY BHAWANI...JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...JAY HINDU...JAY HIND.
@NileshKantak
@NileshKantak 7 лет назад
आपल्या शब्दांमधून, ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. लहानपणी black and white tv वर महाराजाचा चित्रपट पहाताना जसे फील व्हायचे तसे आज ब-याच वर्षानंतर झाले. आपणास मानाचा मुजरा. माझ्या वेबसाईटवर आपल्या Maratha History ची लिंक ठेवण्याची अनुमती द्यावी. हा जिवंत इतिहास इतरांना माहिती करून देण्याचा एक प्रयास करता येईल. पुन्हा एकवार मन:पूर्वक धन्यवाद. अनेक आशीर्वाद, व शुभेच्छा.
@MarathaHistory
@MarathaHistory 7 лет назад
+Nilesh Kantak जरूर ठेवा व दुवा पाठवावा. धन्यवाद.
@mardmaratha2468
@mardmaratha2468 5 лет назад
Dhanyavad
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 года назад
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🙏
@kedardeshpande491
@kedardeshpande491 11 месяцев назад
खूप चांगली
@govindpatil4773
@govindpatil4773 3 года назад
छान माहिती
@vaishnavikhot9247
@vaishnavikhot9247 2 года назад
Khup sundar 🤗
@rahulbhore1782
@rahulbhore1782 3 года назад
Very good sir
@rahulbendre2745
@rahulbendre2745 3 года назад
Atishay uttam
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 2 года назад
Khoop Chan
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 года назад
खुपच छान जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🙏
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 2 года назад
स्वराज्य लढ्यात जशी छत्रपती शिवाजी महाराज याचे फार मोठे योगदान आहे तसे काही महत्त्वाचे शिलेदार होते त्या पैकी एक बहिर्जी नाईक पन शिलेदार होते त्याची माहिती कोनी सांगत नाही ते कृपया आपण मार्गदर्शन करावे
@deepaksn1
@deepaksn1 2 года назад
Very good information
@ankushkhedkar7007
@ankushkhedkar7007 4 года назад
विर दोरोजी आणि नेतोजी पालकर यांच्यावर एक विडिओ बनवा ही विनंती
@MrSumati
@MrSumati 3 года назад
खूप छान माहिती आणि वर्णन, रोहित पवार यांचा माईक जरा खराब आहे त्यामुळे आवाज तुटक येतो. तो फक्त थोडा बरोबर करावा.
@makshay
@makshay 2 года назад
Aapratim
@akashmj3022
@akashmj3022 7 лет назад
mast
@prakasharekar8837
@prakasharekar8837 2 года назад
Farch chhan.
@avislimaye
@avislimaye 7 лет назад
अफजल खानाचा चा वध करून छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी पालकर सह दक्षिणेस पन्हाळ्या कडे निघाले वाटेत कृष्णा नदीचे अलीकडे मसूर, बनपुरी येथे आजही पिण्याच्या पाण्याचा जिवंत झरा ओढ्या पलीकडे आहे व अलीकडे मसूर गावात येथे गढी आहे. माझे मसूर गाव शिवछत्रपतींच्या पद स्पर्शाने , आणी रामदास सामी यांनीसहस्ते स्थापन केलेय मारुती मंदिराने पावन झालेले आहे. विनीत avislimaye@gmail.com
@ajitchavan1811
@ajitchavan1811 2 года назад
नेताजी नव्हे नेतोजी.
@avghanekar123
@avghanekar123 7 лет назад
I was waiting 4 this. Very nice
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 Год назад
Chatrapati Shivaji maharaj ki Jai
@dipakghuleg
@dipakghuleg 11 месяцев назад
Thank y
@jamit2576
@jamit2576 2 года назад
बहिर्जी नाईक यांची खुप कमी माहिती उपलब्ध आहे, अजून माहिती कुठे मिळेल
@sameerdhuri8358
@sameerdhuri8358 2 года назад
Pranav Mahajan sir tumche bhashevar prabhutva apratim ani mantramugdha karnare ahe...parat parat aikava ase nehmi vatate...barik mahiti tumhi dili amha shrotya na ..Sarvancha ashirwad ahe tumchya maghe
@rushikeshrajmane2761
@rushikeshrajmane2761 4 года назад
🙏🙏🙏Aisa raja hone nahi🙏🙏🙏 jai shivray
@vishubhoyar
@vishubhoyar 7 лет назад
JAY HIND.
@rahulthorat5424
@rahulthorat5424 7 лет назад
khoopach chaan
@Kaushik712
@Kaushik712 Год назад
Please make more podcasts of Chatrapati Shivaji Maharaj and the conquests he has accomplished
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 3 года назад
मराठा हिस्टरी.. माहिती पाठवत रहा..🙏
@manearts682
@manearts682 Год назад
👍👌
Далее
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge Gaming
00:19
Просмотров 683 тыс.