Тёмный

धर्मवीरगड | संभाजी राजांवर इथे अत्याचार झाले | बहादूरगड | bahadurgad fort maharashtra | Dharmveergad 

RoadWheel Rane
Подписаться 104 тыс.
Просмотров 264 тыс.
50% 1

जय शिवराय. जय शंभूराजे मंडळी.. पहिल्या भागात छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला झाला तो संगमेश्वरातील सरदेसाईंचा वाडा आणि गिरफ्तारी झाली तो नावडी बंदराचा परिसर पाहिलात. आज आपण पाहणार आहोत धर्मवीरगड. साक्षात छत्रपतींच्या रक्तानं पावन झालेला धर्मवीरगड. हे रक्त होतं त्यागाचं, धर्मरक्षणाचं आणि संपूर्ण समर्पणाचं. स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हीच समर्पणगाथा आज आपण पाहू ऐकू आणि जगण्याचा प्रयत्न करू.
नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे या फितूरीच्या काळ्या डोहात मर्दुमकीची नाव देहत्यागाच्या काठ्यांनी वल्लवत शंभूराजांनी ज्याठिकाणी धर्म जिवंत ठेवला त्या धर्मवीरगडावर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो.
#roadwheelrane #gadkille #dharmveergad #sambhajimaharaj #hindu #hindutva
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
RU-vid - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Опубликовано:

 

12 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 400   
@SSK77419
@SSK77419 Год назад
आजकालच्या तरूण पिढीने नकली नटांचे पिक्चर बघण्यापेक्षा अशा विडीओ ज्या आपल्याला स्फुर्ती देतात त्या नक्की बघाव्यात.
@anilmanjare7882
@anilmanjare7882 7 месяцев назад
Exactly right. Heart touching guidance by you.
@dapatil1054
@dapatil1054 7 месяцев назад
अगदी बरोबर
@sureshshirose482
@sureshshirose482 6 месяцев назад
भावा व्हिडीओ बघून अंगावर काटा आला, भावा एक विनंती आहे तुला सांगमेश्वर च्या गावकर्यांनी वाड्याच पुनर्वसन कराव ती जागा म्हणजे आपले श्रद्धा स्थान आहे, ज्यांनी आपल्या जाती साठी देहाची आहुती दिली त्या वस्तूची जतन आपण केल पाहिजे, कळकळीची विनंती आहे,,,,,, जय शिवराय जय शंभूराजे,,,,,,,
@user-qm1zh1og8m
@user-qm1zh1og8m 6 месяцев назад
Uyil​@@dapatil1054
@dnyaneshwarnarvate6440
@dnyaneshwarnarvate6440 6 месяцев назад
🎉🎉🎉🎉🎉 sssss जय शिवराय
@kakashelke5248
@kakashelke5248 Год назад
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🏿
@nimbalkargroup9031
@nimbalkargroup9031 7 месяцев назад
माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!
@kanhaiyamali918
@kanhaiyamali918 7 месяцев назад
व्हिडीओ मधून दाखवताना खरंच डोळ्यातून पाणी आलं ... इतिहास हा अजून 90 % लोकांना माहित नाही ब्रो आणि खूप छान पद्धतीने इतिहास बद्दल सांगितलं शब्द नाही तुमच्या साठी .. जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभू राजे 🙏🏻⛳️
@akashsutar8756
@akashsutar8756 11 месяцев назад
ऐकून अंगावर काटा उभा राहिला अक्षरशः 🚩🚩माझ्या राजाने खूप वेदना सहन केल्या आपल्या साठी 🚩🙏
@sharadeducationguruacademy6108
@sharadeducationguruacademy6108 4 месяца назад
😂🎉
@myfuhrerr
@myfuhrerr 3 месяца назад
​@@sharadeducationguruacademy6108😂😂tujya aai la aurangya zavla vatt bahadur gadda var...
@parasjoshi7235
@parasjoshi7235 Год назад
दादा पुढील भाग लवकर टाकावा विनंती आहे...छान माहिती दिली...
@user-eu9rt9vq5d
@user-eu9rt9vq5d 11 месяцев назад
435742
@srushtidethe7038
@srushtidethe7038 6 месяцев назад
टीम धर्मवीरगड खूप छान काम केले आहे तुम्ही. यासाठी तुमचे खुप खुप आभार..... जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@truptivaidya9720
@truptivaidya9720 Год назад
छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏
@prof.sanjaysawant9608
@prof.sanjaysawant9608 Год назад
प्रथमेश, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या पिढी समोर आणण्याचं खूप मोठं काम आपण करीत आहात. आपले खूप खूप आभार व धन्यवाद
@rajendrakadu4588
@rajendrakadu4588 10 месяцев назад
सुंदर सादरीकरण, संपूर्ण व्हिडिओ पाहताना, ऐकताना अंग शहारलं, डोळे पाणावले... सर्व हिंदू अजूनही निद्रिस्त आहेत.. मिळालेल्या स्वातंत्र्याची, बापजाद्यांनी केलेल्या असीम त्यागाची कोणालाच काहीही पडलेली नाही.. महाराजांचे शौर्य इतिहास हा तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवा.. समाजाला जागृत करणे खूप गरजेचे आहे.. तरच मराठ्यांच्या मनगटात पुन्हा शिवशंभूंचे शौर्य निर्माण होईल.... शिवराय, शंभूराजे असे शक्तिदाता..!!!
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 месяцев назад
शिवराय, शंभूराजे असे शक्तीदाता!❤💪🏻 हा हिंदू समाज जागा व्हावा हीच प्रार्थना..
@sanjaymunde7475
@sanjaymunde7475 Год назад
काश मी आसतो तर माझा राजा साठी मी बलिदान हसतहसत दिले आसते राजे तूमचे बलिदान सुर्या आसेपर्यंत आसेल राजे
@annapat5638
@annapat5638 2 месяца назад
विडिओ पाहून डोळ्यात अश्रूधारा 😢😢वाहू लागल्या. धर्मवीर गड टीम आणि आदित्य. सलाम...🙏🌹माहिती देणाऱ्या सरांना खूप खूप धन्यवाद 🙏🌹 जय शिवाजी, जय भवानी 🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
@sagarpatil7523
@sagarpatil7523 2 месяца назад
टीम धर्मवीर गड व दुर्ग संवर्धन संस्था यांना त्रिवार मानाचा मुजरा.
@randhirranjane6477
@randhirranjane6477 Год назад
No words to express Maharaj's sacrifice Kudos for Maharaj shambaji
@yogeshshukla3125
@yogeshshukla3125 7 месяцев назад
Marathi ahe ka ingarj tu
@dwarkavajire2237
@dwarkavajire2237 Год назад
राजा पुन्हा जन्माला या माझ मानाचा त्रिवार मुजरा
@kshamasawant4472
@kshamasawant4472 9 месяцев назад
🚩🚩
@suhaspashte2068
@suhaspashte2068 4 месяца назад
सर तुमचा इतिहास अभ्यास खूपच आहे. अभ्यासपूर्ण इतिहास लोकांना कळावा. महाराजांना कोटी कोटी नमन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@krishnapawde1138
@krishnapawde1138 Год назад
खुप खुप धन्यवाद दादा तुमच्या मुळे हा सुवर्ण अक्षराने लिहिलेला इतिहास माहित झाला . प्रत्यक्ष ठिकाणी जावून आपण माहिती दिली. Best Video Everyone should know the History of Maratha Empire And How Impact on Indian History
@user-fr4xi3ls4b
@user-fr4xi3ls4b 6 месяцев назад
सगळं ऐकून डोळ्यातून पाणी 😢आलं.
@smartgaming4424
@smartgaming4424 5 месяцев назад
😭😭😭 किती त्रास सहन केला माझ्या राजाने 🚩🚩🚩🚩
@shivanandarur5547
@shivanandarur5547 Год назад
एवढ्या सुंदर पद्धतीने ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय!!!! जय संभाजी महाराज!!!
@pravinrajwade7330
@pravinrajwade7330 Год назад
!! छत्रपती संभाजी महाराज की जय !!
@ashokbabar9089
@ashokbabar9089 Год назад
खरच खूप अचूक आणि छान माहिती दिलीत दादा 👌👌👌👏👏👏🚩🚩🚩जय भवानी 🚩जय संभाजी
@kirankhedekar6999
@kirankhedekar6999 2 месяца назад
दुर्दैव हेच की आम्हाला आमचा राजा ओळखतच आला नव्हता, किंबहुना आम्हाला तो इतिहासच सांगितला गेला नव्हता, आम्ही शाळेत औरंगजेब ऐकला, शाहिस्तेखान ऐकला, अफजलखान ऐकला, पण संभाजी महाराज हे मुघलांना मिळाले, आणि औरंग्याने सम्हाजी महाराजांना ठार मारले, ह्या पलीकडे आम्हाला इतिहास शिकवला गेला नाही, हिटलरची नझिवा दाची तत्वे शिकवण्यापेक्षा माझ्या संभाजी महाराजांची धर्मरक्षक तत्वे, स्वराज्य निष्ठा, त्याग आणि बलिदान हे जर शिकवल गेलं असत तर आमच्या सारखे नशीबवान आम्हीच असतो. पण मी माझ्या पुढच्या पिढीला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नक्की सांगेन.
@sunilborate968
@sunilborate968 9 месяцев назад
धाकटे धनी छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा❤❤❤
@bibhishannavale3667
@bibhishannavale3667 Год назад
जय शिवराय, जय शंभुराजे!!!!!!,🚩🙏
@mayureshraut6305
@mayureshraut6305 11 месяцев назад
खुप छान माहिती सांगता तुम्ही ही व्हिडिओ पण खूप छान आहे पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास तुमच्या कडून आयकायचा आहे.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@tusharithape6061
@tusharithape6061 Год назад
खुप सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏🙏jai bhavani jai shivaji jai shadhu raje
@truptivaidya9720
@truptivaidya9720 Год назад
खूप छान vedio तयार केला आहे..छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसातील क्षण अधिक स्पष्टपणे कळू शकतात.. महाराष्ट्र सरकार ने मनावर घेतलं तर ह्या जागेला भेट देणाऱ्या कोणत्याही अज्ञात व्यक्तीला संभाजी महाराजांची ही माहिती कळेल असे लिखित स्वरूपात शिला लेख, तयार करता येईल.. जो ह्याची कायमस्वरूपी साक्ष देत राहील... तुमच्या सर्वाच्या मेहनतीचे खूप खूप कौतुक... जय शिवराय 🙏
@harshvardhankadam8773
@harshvardhankadam8773 Год назад
मी पेडगाव चां आहे🙏🙏 जय भवानी 🙏🙏 जय शिवाजी🙏🙏 संभाजी महाराज जय 🙏🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane Год назад
जय शंभूराजे!🙏🏻🙏🏻
@dwarkakadu164
@dwarkakadu164 Год назад
दादा तुम्ही ही माहिती दिली तया बद्दल धन्य वाद🙏
@Lyricswala96
@Lyricswala96 4 месяца назад
तुमचा संपर्क क्रमांक द्या..आम्ही येणार आहोत भेट द्यायला गडाला..तुमची मदत लागू शकते
@Swatibahirwal
@Swatibahirwal 4 дня назад
दादा तुमची इतिहास विस्तारून सांगण्याची पद्धत खुप आवडली thanks 👍 so much जय शंभूराजे...💥💥💥 जय शिवराय...
@gurudev587
@gurudev587 Год назад
Very sad 😭 feelings JAY DHARAMVEER CHH.SAMBHANJI MAHARAJ!!!MANACHA MUJARA ❤🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌞🙏💐😔😪
@vivekchavan3822
@vivekchavan3822 8 месяцев назад
जय श्री छत्रपती संभाजी महाराज
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 5 месяцев назад
किती किती सहन केलं असेलं माझ्या शंभूराजाने व कवि कलश यांनी 😢 असा राग येत होता व जरा डोळे पण पाणावले होते.अजून काही वर्षे शिवशंभो हे पिता पुत्र आपले सर्वांचे महाराज जगले असते ना तर औरंगजेबाचा लवकरच अंत झाला असता.
@dattaramkadam2511
@dattaramkadam2511 3 месяца назад
भाऊ तुमचे सर्व व्हिडिओ पाहिलोय,खरंच अभिमान वाटतो तुमचा खुप चांगलं काम करत आहात, तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सर्व इतिहास पाहायला मिळतोय
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 11 месяцев назад
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय शिवराय
@satishkarhale3416
@satishkarhale3416 Год назад
जय शिवराय जय शंभूराजे..... तुम्ही ही माहित खूप छान सांगितली मनापासून धन्यवाद....
@user-kg9ud7gs5x
@user-kg9ud7gs5x 3 месяца назад
काय योगायोग आहे. बलिदान मास चालू आहे आणि मी हा व्हिडिओ बघितला.मन भरून आल डोळ्यातून पाणी आल. असे राजे परत होणे नाही .छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा.
@amarsuryawnashi
@amarsuryawnashi 9 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩
@01_67
@01_67 Год назад
जय शिवराय, जय शंभुराजे🚩🙏🏻
@avinashawhale1463
@avinashawhale1463 Год назад
जय शिवराय जय शंभुराजे..🚩⚔️🙏
@AtharvaAbhyankar1705
@AtharvaAbhyankar1705 Год назад
Aaj Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti Shat Shat Naman Jay Shivray Jay Shambhuraje
@mahendrakolhapure
@mahendrakolhapure 11 месяцев назад
तुमचा मागचा भाग पहिला, अतिशय सविस्तर माहिती तुम्ही सांगितली. बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या. तुमचे आणि तुमच्या टीमचे शतश: आभार.
@suhaswakade3684
@suhaswakade3684 5 месяцев назад
अत्यंत सविस्तर माहिती दिल्याबदद्दल आभारी आहे 🚩
@prashantpawar9105
@prashantpawar9105 2 дня назад
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@narayangarad3235
@narayangarad3235 2 месяца назад
ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं 😢 किती किती सोसलं आपल्या राज्यांनी आपल्यासाठी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙇🙇🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@milindshinde394
@milindshinde394 Год назад
जोरदार माहिती...इतिहास समोर उभा आपल्या सगळ्यांच्या मदतीने होत आहे... आपल्याला त्रिवार वंदन
@dilipgokhale6305
@dilipgokhale6305 10 месяцев назад
तुमची माहिती उत्तमच असते पण त्याबरोबर किल्यावर जायचा मार्ग जवळचे मोठे गाव अशीही माहिती द्यावी
@user-wy7cn9xk5b
@user-wy7cn9xk5b 6 дней назад
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@ulhasmahadeokapse2499
@ulhasmahadeokapse2499 Год назад
अत्यांत सुंदर माहिती. जय. शंभूराजे जया भवानी.
@prakashkadam4557
@prakashkadam4557 9 месяцев назад
खुप छान माहिती सांगतोय भाऊ, लागोपाठ दोन्ही विडीयो पाहिले. तुझ्या ओघवत्या शैलीत साक्षात शंभूराजांची कैद व नंतर बहादुरगडावरील प्रसंग साकारले. शंभूराजांचे व कवी कलशांचे केलेले हाल ऐकून डोळे पाणवले. धन्यवाद या ऐतिहासिक घटना आमच्यापर्यंत पोचवतोस. माझ्या मुलाच्या वयाचा म्हणून एकेरी संबोधन. आणि हो, गडांवरील बांधकामात ते लालदगड नसून पक्कया भाजलेल्या विटा आहेत. शुभेच्छा तुझ्या वाटचालीस..😊🙏🏻
@dapatil1054
@dapatil1054 7 месяцев назад
खूप छान माहिती दिलात डोळे पाणावले हा इतिहास ऐकताना 🙏🏻😢
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад
फितुरीने मराठेशाहीचा घात केला.नाहीतर चित्र वेगळे असते.म्हणून गध्दाराना गाडून टाकण्याचे काम या वेळी महाराष्ट्राच्या जनतेने हाती घेतले आहे. गड्डारी किती धोकादायक आणि क्रूर असते हे संभाजी महाराज्यांच्या गोष्टीवरून समजून येते. संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम
@gorakhfade6273
@gorakhfade6273 9 месяцев назад
खुप छान अप्रतिम माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे
@anitapatil461
@anitapatil461 Месяц назад
राणेदादा तुम्ही खुप मोठं जनजागृतीचे काम करत आहेत तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय🚩
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад
छत्रपती संभाजी राजे यांची गोष्ट एकली की ज्या माणसाने फितूर होऊन महाराजांना पकडून दिले त्यांच्या बद्दल इतका संताप येतो की अंग शहरते. संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम.
@niveditathorat6149
@niveditathorat6149 11 месяцев назад
Thank you for sharing the important part of history of marathas.
@prasannagokhale254
@prasannagokhale254 Год назад
मित्रा खूप चांगलं काम करतो आहेस. अनेक शुभेछा या कामा साठी.
@ravindrabholane4133
@ravindrabholane4133 Год назад
Nice video sir. Jay sambhaji Maharaj
@rohitjadhav699
@rohitjadhav699 Год назад
Khup chan video tayar kela aahe mitra chhattrapati sambhaji maharaj ki jay
@dipakramane9761
@dipakramane9761 Год назад
दादा खूप छान माहिती सांगितली जय , श्रीराम
@Ramaigamerz
@Ramaigamerz 7 месяцев назад
Khup changli mahiti deli tumhi.. thanks
@tanujarabade7329
@tanujarabade7329 Год назад
Speachless...u r doing very holy work regarding sambhaji maharaj.... today all Hinduism is live bcoz of the great n dedicated sambhaji maharaj... crores of salute to dear sambhaji maharaj n his work towards swarajya...
@balukokare2441
@balukokare2441 7 месяцев назад
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩
@balajikounsalye6379
@balajikounsalye6379 Год назад
छत्रपती संभाजी महाराज कि जय....💪
@karanawale0246
@karanawale0246 2 месяца назад
खूपच छान माहिती दिली आहे.🙏
@maheshkale6061
@maheshkale6061 7 месяцев назад
अतिउत्तम आणि सुंदर विश्लेषण दादा.. जय धर्मवीरगड🚩🚩
@sandeshkamble6895
@sandeshkamble6895 Год назад
beautiful keep it up
@user-ht6pd2mk7z
@user-ht6pd2mk7z 6 месяцев назад
🚩 छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩
@Vairajbhai
@Vairajbhai 6 месяцев назад
Khup bhari mahiti dili dhanyawad Jai bhavani jai Shivrai 🚩🚩
@krushnadinde171
@krushnadinde171 5 месяцев назад
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 😢🚩
@ShantanuHarne
@ShantanuHarne 5 месяцев назад
Bhava khup jabardast bolta tu. Jay shambhu raje 🙏🙏🚩🚩
@ujawalamahalle5669
@ujawalamahalle5669 5 месяцев назад
छत्रपती संभाजी महाराजांनी आणि कवी कलशाने किती पराकोटीचे कष्ट सहन केले या स्वराज्यासाठी पण आजकालच्या या तरुण पिढीला त्याच्याबद्दल काही माहितीच नाही आहे आपल्याला गर्व असायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात या पवित्र भूमीवर आपण जन्माला आलो आहे.
@vaijanathkulkarni4075
@vaijanathkulkarni4075 4 месяца назад
खुप छान आणि खरी माहिती व्हिडिओ सांगितलं भाऊ तुम्ही...... महाराजांचे आणि कवी कलशांवर केलेली अवस्था ऐकून डोळ्यात पाणी येते त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्य साठी कोणीही करू शकणार नाही येवढं मोठ बलिदान दिलं आहे 😢😢😢
@kamleshjoshi4665
@kamleshjoshi4665 10 месяцев назад
दादा तुमचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला पण आपल्या या महाराजांच्या गड किल्ल्यासाठी या नेतेमंडळींनी काय केलं तर खूप काही बरं होईल आजची नेतेमंडळी स्वतःचे किसे भरत आहेत महाराजांच्या गड-किल्ल्यांची त्यांना काही पडलेली नाही आहे. पण तुम्ही तुमचं कार्य असं चालू ठेवा खूप छान तुमचं कार्य आहे तुमच्या कार्याला माझा सलाम आणि मानाचा मुजरा भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏👍
@swapnilmore7558
@swapnilmore7558 Год назад
खूप छान माहिती सांगत तुम्ही 🚩🚩🚩🚩💯💯💯
@damareraju-zm1ke
@damareraju-zm1ke 10 месяцев назад
Really khup Chan mahiti deta tumhi..
@aadilondhe714
@aadilondhe714 7 месяцев назад
खुप छान प्रकारे सादरीकरण केलस भावा🔥🚩
@sudhirmanchekar9754
@sudhirmanchekar9754 4 месяца назад
आपण बनवलेला व्हिडिओ आणि त्यात दिलेली माहिती फारच कौतुकास्पद आहे.तुमच्या कार्याला माझ्या सदीछा . कृपा करून जाती पाती चे राजकारण करणाऱ्यानं पासुन सावध रहा . जय शिवराय ,जय महाराष्ट्र
@latadevdharkar3590
@latadevdharkar3590 7 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली 🙏
@annasahebbhange6264
@annasahebbhange6264 2 месяца назад
दादा खूपच छान इतिहास सांगितला जय शंभुराजे
@imppatil1848
@imppatil1848 10 месяцев назад
Sensational bro... Keep it up
@SHRIDHARLJOSHI
@SHRIDHARLJOSHI Год назад
KOTI KOTI PRANAM 🙏
@diliplokhande2749
@diliplokhande2749 3 месяца назад
सर खरच डोळ्यात पाणी आले हे एकुन
@sudhakarnimbalkar5906
@sudhakarnimbalkar5906 4 месяца назад
सुंदर माहिती दिल्याबद्दल सलाम
@vaishalitambe7692
@vaishalitambe7692 5 месяцев назад
Khup chhan mahiti dada 🙏🌹🙏
@rajendrapatwardhan2526
@rajendrapatwardhan2526 9 месяцев назад
Your work is monumental; worth watching , listening and memorizing by all India’s citizens from age 11 to 90 ! I salute you from the bottom of my heart - Rajendra Parshuram Patwardhan, Tasgaon, Dist. Sangli
@mayur_sakpal_96k
@mayur_sakpal_96k 7 месяцев назад
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🙇🏻‍♂️🧡🚩
@tsb8604
@tsb8604 Год назад
Khup chhan shabd rachana aani mahiti 🙏🏽 jay shiv shambhu 🙏🏽
@RoadWheelRane
@RoadWheelRane Год назад
❤🙏🏻
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 Год назад
Khupch Sunder
@ravindrashinde8475at
@ravindrashinde8475at Год назад
दादा खुपच छान माहिती असेच व्हीडीओ बनव आणी आपला ईतिहास सर्वांन पर्यंत पोहोचवा
@digamberpatil2147
@digamberpatil2147 8 месяцев назад
एक नंबर भावा
@santoshchavan5538
@santoshchavan5538 Год назад
खूप छान माहिती दिली भाऊ
@rahulg2915
@rahulg2915 8 месяцев назад
मला माहित नाही संभाजी महाराज राजे होते. पहिले ते आमच्यातील एक होते. 🔥🔥🔥
@akashbahad5129
@akashbahad5129 Год назад
दादा खुप छान माहिती दिली तुम्ही
@user-vp8lp9jt6h
@user-vp8lp9jt6h Год назад
खुप छान माहिती दिली
@yogeshgonde7606
@yogeshgonde7606 2 месяца назад
खूप छान माहिती आहे.
@sanjivanrawle6073
@sanjivanrawle6073 4 месяца назад
खुप स्पूर्थी दायक व्हिडिओ आहे ❤
@user-pu4zk4zq5l
@user-pu4zk4zq5l 10 месяцев назад
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
@user-mo6os3ui8j
@user-mo6os3ui8j 4 месяца назад
खूप छान माहिती दिली 🙏🚩
@pratapmali4860
@pratapmali4860 Год назад
Khup chan aikatana angavar shahare aale
Далее
지민 (Jimin) 'Who' Official MV
03:28
Просмотров 12 млн
What it feels like cleaning up after a toddler.
00:40