या मुलीच्या विदायीचा व्हिडिओ बघून खूप इमोशनल झालो आणि खरोखरच डोळ्यातून अश्रू आले मलाही एक बहीण आहे आणि तिचाही विदाई च्या दिवशी खूप रडायला आले होते खरोखरच ज्याला मुलगी आणि बहीण आहे तो खूप नशीबवान आहे या मुलीच्या विदाई च्या वेळी घरातली असू द्या किंवा शेजारच्या लोकांना अश्रू अनावर झाले यावरून हे कळते की या मुलीने किती जीव लावला असेल सर्व लोकांना आणि गावातील लोक किती भावनिक असतात हे या व्हिडिओ मधून कळते