Тёмный

#आकर्षणाचा_सिद्धांत 

Maulijee Dusane
Подписаться 497 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
ru-vid.comzW5WkeFj...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
ru-vid.comJJIlyt4I...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.us/j/81717528314...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 102   
@shwetakashiwale3791
@shwetakashiwale3791 19 дней назад
||जय गुरुदेव माऊलीजी||असेच नेहमी आम्हाला जागे करायला या माऊलीजी,खूपच सुंदर सत्संग झाला,ऐकून खूपच छान वाटलं,खूपच सकारात्मक ऊर्जा मिळाली. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishamore190
@manishamore190 19 дней назад
खूपच छान सत्संग आहे. शिबिरातून वेळ काढून अगदी सहज सत्संग घेतला आहे. सकारात्मक विचारांची शक्ती, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. आपले विचार, भावना, दृष्टिकोन, सातत्य या सर्व गोष्टींतून आपण चांगले कार्य करू शकतो. माऊलीजी सतत कार्यरत असून सुद्धा, साधकांसाठी चैतन्याचा वर्षाव या सत्संगातून होत असतो. आणि परत तेच चैतन्य, तीच ऊर्जा, आनंद आणि नवीन उत्साह. जो सतत चांगल्या कार्यासाठी प्रेरित करतो. ज्ञानयोग मिळणे आणि त्यात जगणे हे खूप मोठे भाग्य आहे.Jay gurudev Mauliji 🙏
@manishapunyarthi3498
@manishapunyarthi3498 19 дней назад
खरे आहे माऊलीजी खूप छान मार्गदर्शन केले साध्या आणि सोप्या भाषेत उदाहरण देऊन सांगितले शिबिरात बिझी असून सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्या दिसण्याने आम्हाला वेगळी ऊर्जा येते जय गुरुदेव माऊली जी
@dnyaneshwarishinde8466
@dnyaneshwarishinde8466 19 дней назад
जय गुरुदेव खुप च सुंदर सत्संग माऊलीजी ❤
@hanumantnagargoje2134
@hanumantnagargoje2134 18 дней назад
. खूप छान सत्संग आहे. जीवन बदलून टाकले आहे जय गुरुदेव माऊलीजी🎉🎉🎉
@dipakshinde1677
@dipakshinde1677 16 дней назад
खरोखर खूपच प्रेरणादायी आहे व्हिडिओ shri gurudev mauli
@balkrishnatavate9556
@balkrishnatavate9556 17 дней назад
जय गुरुदेव माऊली जी अतिशय सुंदर सत्संग 🌹🙏🙏🙏
@rupalichaudhari1953
@rupalichaudhari1953 19 дней назад
Yessss माऊली जी. प्रत्येक क्षण बस माऊली जी सोबत आहे असे म्हणत छान आनंदात दिवस जातो.खुप सकारात्मक वाटते प्रत्येक विचार करताना
@rajendramahajan1923
@rajendramahajan1923 17 дней назад
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@kavitashelke2386
@kavitashelke2386 19 дней назад
जय गुरुदेव माऊलीजी
@banshiauti4117
@banshiauti4117 19 дней назад
Dhanyvad Mauli अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसाला समजेल अशा शब्दात आपण खूप चांगली माहिती सांगितली
@santoshmore1261
@santoshmore1261 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी
@seemadunke5654
@seemadunke5654 13 дней назад
माऊली खूप छान समजावून सांगत आहेत तुम्ही मला हे तुमचे चांगले विचार सांगता तरी तुमचे आभार मानत आहे नेहमी असेच आनंदाने चांगले विचार सांगा
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 19 дней назад
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात.
@anantamahakulkar9363
@anantamahakulkar9363 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹🙏
@vaishali2630
@vaishali2630 19 дней назад
जय गुरदेव माउली जी. तुम्ही खुप छान सांगता. तुमच्या मुळे आम्ही इतके आनंदी आणि उत्साही राहतो.
@sanskrutikharwal5001
@sanskrutikharwal5001 18 дней назад
Yes💯 Jai gurudev mauliji ❤️🙏
@sudampawar4421
@sudampawar4421 18 дней назад
जय गुरुदेव माऊली जी. सत्संग ऐकून खूप छान वाटलं. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेव्यायचा.
@MayaKore-vo8im
@MayaKore-vo8im 18 дней назад
जयगुरुदेव माऊली जी . खरच तुम्ही आम्हाला एवढ्या तळमळीने सांगता आणी ते ऐकले की आपण आपल्या त बदल घडवून आणले पाहिजेत असे वाटते . तुमचे विचार ऐकले तरी खूप छान वाटते आणी तुम्ही आमच्या बरोबर आहे अस वाटते . मी रोज सकाळी एक तरी आपले विचार ऐकते आणी कोणत्याही परिस्थितीत तुमचे विचार आठवते व तसे कार्य करते . मनापासून धन्यवाद तुम्हाला .
@prakashphadtare2420
@prakashphadtare2420 19 дней назад
माऊली जी नमस्कार, फार सुंदर सत्संग आहे, बहुमूल्य माहिती मिळाली
@sameerghodke9130
@sameerghodke9130 19 дней назад
जय गुरुदेव खुपच छान सतसंग होता धन्यवाद माऊलीजी
@alkatakle9904
@alkatakle9904 16 дней назад
खूप खूप छान वाटले असे vagnyacha प्रयत्न करणार aahe
@inspiration9891
@inspiration9891 19 дней назад
Yes Mauliji 🙏🙏 Khupch prerana denara satsang ahe... tumi dakhavalela Marg nehamich sopa Ani saral asto ...mla khup chan positive anubhav aalet Mauliji 🙏🙏 thanks
@sameerrane9487
@sameerrane9487 19 дней назад
Jai Gurudev Mauliji
@vanitapandharpurkar8028
@vanitapandharpurkar8028 19 дней назад
खूप सुंदर, effective सत्संग झाला माऊली जी🙏.. Law of attraction सिद्धांत सोप्या भाषेत खूप छान उदाहरणे देवून समजून सांगितले.. खूप खूप धन्यवाद शिबिरात busy असूनही साधकांसाठी वेळ काढून सत्संग घेतले.. जय गुरू देव माऊली जी🙏 🌹
@anantamahakulkar9363
@anantamahakulkar9363 19 дней назад
अप्रतिम.. सत्संग माऊली जी..❤
@madhuribandekar2185
@madhuribandekar2185 18 дней назад
Jay gurudev mauli ji
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 19 дней назад
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@FactanonVerba-r7i
@FactanonVerba-r7i 19 дней назад
Thank you Mauliji!
@reshmapatil8255
@reshmapatil8255 19 дней назад
खूप छान सत्संग झाला जय गुरुदेव मुली जी
@tarundhande3844
@tarundhande3844 19 дней назад
माऊली जींच्या शिबिरामुळे खूप जीवनात सकारात्मक बदल होतात मी कविता करायला लागले आणि खूप सुंदर चित्र पण काढायला लागले तरी सर्वांनी हे शिबीर एकदा नक्कीच करा❤❤ जय गुरुदेव
@durgaawachar9127
@durgaawachar9127 19 дней назад
Jay Gurudev Mauliji atishya prarana denara satsag aahe
@apanachannel1259
@apanachannel1259 19 дней назад
जय गुरुदेव 🙏🙏🙏
@Krushnakumarmadane999
@Krushnakumarmadane999 15 дней назад
❤ Jay Gurudev Maulijee ❤
@kishornaik6231
@kishornaik6231 19 дней назад
❤जय गुरुदेव माऊलीजी❤
@harishkokate5128
@harishkokate5128 19 дней назад
खूप सुंदर सत्संग झाला
@sayalikankanwadi9571
@sayalikankanwadi9571 19 дней назад
खूपच सुंदर संसंग आहे
@savitamahajan8861
@savitamahajan8861 18 дней назад
Jay Gurudev mauliji 🙏🏻🌹 Really attractive video 😍
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 19 дней назад
उत्कृष्ट गुरूमाऊली नमस्कार
@ShreeRam40123
@ShreeRam40123 19 дней назад
Very much useful to me my experience is also it
@user-ef5os7zo4c
@user-ef5os7zo4c 18 дней назад
Thanks Mauliji khup chhan satsang ❤🎉
@pushplatapatil2094
@pushplatapatil2094 19 дней назад
खूप खूप सुंदर सत्संग... ह्रदयाला भिडणारा सत्संग..
@user-vh5le7xo9s
@user-vh5le7xo9s 19 дней назад
Aajchcha satsang khup chan jala Jay gurudev ❤❤❤❤❤
@aniketshivsharan1957
@aniketshivsharan1957 19 дней назад
I attracted this video ❤
@FSAayush
@FSAayush 19 дней назад
Jay gurudev 😊
@user-gp6wn6ge1f
@user-gp6wn6ge1f 17 дней назад
जय गुरुदेव❤,🙏🙏🙏
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी खूप खूप छान सत्संग झाला
@nathinternationalpublicsch3874
@nathinternationalpublicsch3874 11 дней назад
खुप छान सत्संग 😊
@ShreeRam40123
@ShreeRam40123 19 дней назад
Thank you for your nice 👍 satsang I am so happy for your this satsang🎉
@VishalLadha-ry1vl
@VishalLadha-ry1vl 19 дней назад
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏
@shwetagujar8148
@shwetagujar8148 19 дней назад
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी आजची दुपार खूप आनंदमय झाली कारण अचानक तुमचे दर्शन झाले दुग्धशर्करा योग जुळून आला एवढ्या बिझी कार्यक्रमातून वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद माऊली जी देवदुतजी 😂😂😂
@jaiagrasenji
@jaiagrasenji 18 дней назад
Reel वारंवार बदलून बघत बसल्या पेक्षा एकदाच Feel बदलून टाकली फीssल change झाली अन काय आश्चर्य! आख्खं जीवन बदलून गेले Really❤ Thanks Dear
@smitabhillare6278
@smitabhillare6278 19 дней назад
खूप छान मार्गदर्शन माऊलिजी🎉
@FSAayush
@FSAayush 19 дней назад
Yes 👍
@smitadalvi8629
@smitadalvi8629 19 дней назад
खूपच छान प्रेरणादायी सत्संग आहे
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 19 дней назад
माऊली जी, जय गुरुदेव !
@rugvedentertainment4565
@rugvedentertainment4565 18 дней назад
Very nice ....🎉🎉🎉😊
@alkaborde257
@alkaborde257 19 дней назад
Yessss🎉माऊलीजी. आपण कायम माझे सोबत आहात.
@smitadhundare7811
@smitadhundare7811 19 дней назад
माऊलीजी खरंच चैतन्य वनात यायची खुप ईच्छा आहे.पण मध्येच काहीतरी कारणं येतात.😮
@anuradhapawar7585
@anuradhapawar7585 19 дней назад
हो माऊलीजी 🙏
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 19 дней назад
❤❤ जय गुरुदेव माऊली 🙏🙏🌹🌹
@anuradhapawar7585
@anuradhapawar7585 19 дней назад
हो अगदी बरोबर
@smitadalvi8629
@smitadalvi8629 19 дней назад
खुप छान समजाऊन सांगितले तुम्ही
@smitashelke2011
@smitashelke2011 19 дней назад
जयगुरुदेवमाऊली☺️🙏🌺
@sunitapawar2633
@sunitapawar2633 19 дней назад
बरोबर बोलत आहे तुम्ही माऊलीजी🙏🙏❤❤
@pratapraokhakare3163
@pratapraokhakare3163 19 дней назад
जयगुरूदेव माऊली. सतसंगाचा आआस्वाद घेतला.
@pratapraokhakare3163
@pratapraokhakare3163 19 дней назад
धन्यवाद.
@anuradhapawar7585
@anuradhapawar7585 19 дней назад
हो माऊलीजी जे आहे त्यात समाधान मानायचे
@vibhavaripathare1216
@vibhavaripathare1216 19 дней назад
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
@HarshitShingne0124
@HarshitShingne0124 19 дней назад
Jai Gurudev Maulijee 🙏🙏
@yogeshwariharibakamble5756
@yogeshwariharibakamble5756 19 дней назад
😇
@shitalpatil6758
@shitalpatil6758 19 дней назад
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏❤️❤️
@smitadhundare7811
@smitadhundare7811 19 дней назад
यस😂 जय गुरूदेव माऊलीजी🙏🙏
@siddhisuryavanshi6313
@siddhisuryavanshi6313 19 дней назад
Jay Gurudev Mauliji🙏🙏🙏🙏🙏
@MaheshPatil-rp7rz
@MaheshPatil-rp7rz 19 дней назад
👍👍😊
@laxmipatil4404
@laxmipatil4404 19 дней назад
Jaygurude Mauliji 🙏🌹🙏
@shubhangidaphal2534
@shubhangidaphal2534 19 дней назад
Khup chan
@madhavidivekar8431
@madhavidivekar8431 17 дней назад
जय गुरुदेव 🙏 हे नक्की च मी अनुभव घेत आहे
@anuradhapawar7585
@anuradhapawar7585 19 дней назад
हो आपण कसा विचार करतो त्यावर सर्व काही असतें. 👍
@madhukarpawal5311
@madhukarpawal5311 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी ❤
@durgapatil8104
@durgapatil8104 19 дней назад
Jai gurudeo mauliji ❤
@vaishalikolhe3078
@vaishalikolhe3078 19 дней назад
Jay gurudev 🙏
@nayankharwalyt6497
@nayankharwalyt6497 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी माऊलीची कधी नाही शिकवत वक्रदृष्टी ते शिकवतात सुंदर जीवनाची सृष्टी माऊलीची म्हणजे शून्य डिग्री चा बर्फ माऊली जी म्हणजे हजारो डिग्री चा तप्तसूर्य सर्वांना माफ करते ती माय माऊली जशी उन्हाळ्यातील आंब्याची सावली करा ना एकदा माऊली जिच्या विचारांची पुष्टी तुमच्या घरात होईल समाधानाची व आनंदाची अतिवृष्टी नाही होणार तुमचे प्रिय कधी दुःखी व कष्टि आचरणात आणा सुंदर विचार म्हणजे होईल तुमच्यावर पुष्पवृष्टी
@smitadalvi8629
@smitadalvi8629 19 дней назад
येस माउली जी
@bhagyashreekant7231
@bhagyashreekant7231 19 дней назад
Yes mauliji
@smitadhundare7811
@smitadhundare7811 19 дней назад
माऊली मी रोज एक तरी सत्संग ऐकते काम करता करता
@savitrapawar5387
@savitrapawar5387 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी 0:13 🎉❤
@anitathorat4368
@anitathorat4368 19 дней назад
खरच चैतन्य वन हे गोकुळ आहे सर्वांसाठी 😊
@anitathorat4368
@anitathorat4368 19 дней назад
माऊली जी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले मी जशी आहे तशी आहे
@kishornaik6231
@kishornaik6231 19 дней назад
एस,एस, एस
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏🙏🙏
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 19 дней назад
आता दोन दिवसात मिरीठ लागणार आहे
@vishalburumkar1565
@vishalburumkar1565 19 дней назад
काय वानु या सद्गुरू चे उपकार मज नित्य निरंतर जागवित असे
@savitrapawar5387
@savitrapawar5387 19 дней назад
😂
@rajendrakumarbedarkar2002
@rajendrakumarbedarkar2002 16 дней назад
मऊलिजी खूप काही सांगून भरपुर चांगलं शिकवतात
@prabhunivas7342
@prabhunivas7342 19 дней назад
जय गुरुदेव माऊलीजी
@sureshbodade6092
@sureshbodade6092 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी
@laxmipatil4404
@laxmipatil4404 19 дней назад
Yes mauliji
@anuradhapawar7585
@anuradhapawar7585 19 дней назад
🤣🤣🤣
@vishalburumkar1565
@vishalburumkar1565 19 дней назад
जय गुरुदेव माऊली जी
Далее
СЛУЧАЙ В ЧЕРНОБЫЛЕ😰#shorts
00:19
Просмотров 282 тыс.
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 966 тыс.
Я КУПИЛ САМЫЙ МОЩНЫЙ МОТОЦИКЛ!
59:15
СЛУЧАЙ В ЧЕРНОБЫЛЕ😰#shorts
00:19
Просмотров 282 тыс.