खुपच सुंदर अभंग सादर केला महाराज बाबा.जय हरी. चाल तर अप्रतिम गायन आबा. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबाना. तबलावादक अप्रतिम. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत.पहाडीआवाजामध्ये अभंग ऐकायला खूपच आगळी मजा येते.आबा आपला आवाज किती सुंदर आहे आम्हाला खूप खूप आवडतो.अभिनंदन आपणा सर्वांचे.जय हरी.🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप छान अभंग सादर केला फार उत्कृष्ट चाल लावली खूप सुंदर अभिनंदन 🌹🌹🌹💐💐
रामकृष्ण हरी....!! गणेश अनभुले पुणे .... आईचे कौतुक खूप लेखक कवी करताना दिसतात पण बाबा चे खूप कमी दिसते.... तर अब्बाच्या पहाडी अवजामध्ये "दूर देशी गेला बाबा" मूळ गायक ...संदीप खरे. यांची रचना एकवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.... आपले सर्व प्रोग्रॅम खूप छान असतात