वा. काय पहाडी आवाजात अभंग सादर केलाय.ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा. खुप खुप अभिनंदन आबा. अभंग अप्रतिम. चाल तर खुप सुंदर. साथ संगत एकच नंबर. एकनाथ सर. तात्या महाराज. खरच खुप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज. आबा