....भावा अशी अर्धवट माहिती देऊ नको त्या खानावळचा पत्ता फोन/मोबाईल काही आहे का नाही?ब्लाँक टाकतो अशी माहिती देतो माहिती परिपूर्ण असावी,मनावर घेऊ नको हाच अनुभव पुढेने
अरे हे कुठे आहे , निदान मोबाइल नंबर तरी हवा म्हणजे इतर लोक सुध्दा ह्याचा फायदा घेऊ शकतील. Duscption मध्ये हे नको , निदान ऐकदा भेट द्या सांगून पत्ता सांगावा
खूपच सुंदर चविष्ट जेवण, महत्वाचे म्हणजे फिश, चिकन ,मटण सर्व एकदम ताजे. किंमत पण खूपच कमी आहे आणि मटण, चिकन अगदी भरभरून देतात. म्हात्रे कुटुंब खूप मेहनत घेत आहेत. या आगरी कुटुंबाला भरभरून यश आणि प्रेम मिळू दे. फक्त एकच विनंती जेवणात तेलाचा वापर कमी करावा. आणि मटण चिकन मध्ये खोबऱ्याचे वाटण घालून बनवावे. टोमॅटो मुळे सर्व ग्रेव्हीला एकाच मसाल्याची चव येते. आणि आगरी मटण मध्ये बटाटा हवाच. मटण, मुंडी, वजडी अजून शिजवणे गरजेचे आहे.
अशा खानावळीत जेवण्याचा आनंदच वेगळा असतो. म्हणजे होटेल मधी जेवताना उगाचच अवघडल्या सारखं होत असतं. ही खानावळ नेमकी कुठंशी है बरं नव्या मुंबईत ? म्हणजे पुणे मुंबई मार्गावर कुठं है बरं?
Kamothe madhe me khup yers purvi jevlo hoto atta miss karto me out of country ahe jo mulga ahe red T-shirt wala tyane ratri 11 vajta suddha mala jevan dile ahe khup mehanati family ahe
मी इकडे जाऊन आले.. क्वालिटी improve करायची गरज आहे. आम्ही चिकन मसाला चिकन थाळी आणि बांगडा फ्राय ऑर्डर केला होता..but बांगडा mla खराब वाटला..त्यांनी फ्रेश मच्छी use केली पाहिजे. आम्ही कोकणातले असल्यामुळे लगेच समजला की माच्ची फ्रेश nhi ahe..kalchi ahe..test mdhe ok ok ahe baki..
अरे भाऊ तुला किती लोकांनी पत्ता विचारला परंतु तू फक्त कामोटे म्हणून सांगतो परंतु कमोट्याला कुठे?जरा पत्ता सांग कुठे आहे ते म्हणजे जेवणाचा बेत करता येईल