Тёмный

मराठी माणूस मुंबईत व्यवसाय करायला गेला, पहा पुढे काय घडले 😱 

Amol Khese
Подписаться 79 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

मराठी माणूस मुंबईत व्यवसाय करायला गेला, पहा पुढे काय घडले 😱 Vishwas shinde-98337 77856 Tanuja shinde -
75069 56323

Опубликовано:

 

6 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@prabhass6939
@prabhass6939 Год назад
ताई अगदीच खरंच बोलत आहेत मराठी माणुसच मराठी माणसाचे पाय ओढत आहे
@tulshirammali7189
@tulshirammali7189 Год назад
Hoy khardch marathi mansan vyavsay karrayala pahije
@tulshirammali7189
@tulshirammali7189 Год назад
Tai tumhee vyavassy kara mi baghato tumhala kon bolto
@itsmegaytrimaharashtrasque9246
अगदी बरोबर 💯
@spjmalimumbai
@spjmalimumbai Год назад
नाही कुणी कोणाला अडवत नाही, सुरुवाती ला सर्वाना त्रास होते , तग धरून राहिले पाहिजे, पैसे वाचवा आणि धंदा त टाका, धाडला वाढवा आणि पैसेदार व्हा । रडत बसू नका ।
@user-hv3zb2uk5i
@user-hv3zb2uk5i Год назад
👌👌
@natureslovers3512
@natureslovers3512 Год назад
कष्ट करायला काय लाजायच...शुभेच्छा ताई तुझ्या व्यवसायाला...मराठी माणसाला support करा...
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 7 месяцев назад
मराठी माणसाने मराठी माणसाला साथ दिली पाहिजे❤
@vaishalipatil5294
@vaishalipatil5294 Год назад
आपल्या भागातील माणसांना व्यवसाय करताना पाहून बर वाटलं. तुमच्या या संघर्षाला सलाम🙏🏽
@suyeshjadhav5277
@suyeshjadhav5277 Год назад
👌🏾👌🏾👌🏾👌🏾
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 Год назад
मित्रा,खूपच छान तू जे यूट्यूब च्या माध्यमातून मराठी व्यावसाईकाना सपोर्ट करण्याचं काम करत आहेस त्याला मानाचा मुजरा
@ambikajadhav4991
@ambikajadhav4991 Год назад
Khup chan🙏🙏
@yogendrasawant5860
@yogendrasawant5860 Год назад
keep it up tai
@GAMER_JASHAN
@GAMER_JASHAN Год назад
Marathi manus Maharastra chi Shan ahe Asach vavsay kar amhi tumchay pathiechi ahot
@GAMER_JASHAN
@GAMER_JASHAN Год назад
Khup chan Tai you tyuob abhar
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Год назад
सभी हिन्दू भाई बहनों को मेरा #जय जय श्री राम 🚩
@shitaljain673
@shitaljain673 Год назад
आपल्या मराठी माणसाला साथ दया मराठी लोक पुढे गेलेच पाहिजेत जय महाराष्ट्र जय शिवराय
@poojalad1326
@poojalad1326 Год назад
बरोबर आहे तांईचं कळकळ सरकारला दिसु दे
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Год назад
सभी हिन्दू भाई बहनों को मेरा #जय जय श्री राम 🚩
@rajanzankar7306
@rajanzankar7306 Год назад
का आता जाग आली सर्व प्रतानी घेतळ
@RajChauhan-lh8zx
@RajChauhan-lh8zx Год назад
भाऊ तुम्ही खरचं खुप चांगलं काम करत आहात...मराठी माणसाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी खुपचं छान 👍👌👌👌
@vikas14061987
@vikas14061987 Год назад
अगदी बरोबर आहे भावा... सर्व मराठी लोकांनी एकत्र येवून सगळे व्यवसायिक व्हा
@shreyasgaming4905
@shreyasgaming4905 Год назад
Bhava.changla.vidio.tayar.kela. Thank.s.pan.b.m.c.eatar.staffane Jar Koni.tras.detasatil.tar. A.c.b.branch.var.ja
@BGGORE
@BGGORE Год назад
मराठी माणूसच मराठी माणसाला साथ देत नाही मला चांगला अनुभव आहे, मराठी माणूस परप्रांतीय लोकांना साथ देतातं
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
आता हे थांबायलाच पाहिजे. चांगल्या, ईमानदार, मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे.
@Pihu1212
@Pihu1212 Год назад
Correct, aani marathi manus pudhe jaat asel tar tyala naav thevtat
@RajSingh-fm6mf
@RajSingh-fm6mf Год назад
पाटिल समाजाचे लोकच एकमेकांचे पाय खेचतात.
@Pihu1212
@Pihu1212 Год назад
@@RajSingh-fm6mf not only Patil, but you can see people everyone around you are jealous of each other if he or she makes progress and achieve success
@supriyachavan4037
@supriyachavan4037 3 месяца назад
✔️✔️✔️✔️✔️✔️💯💯💯💯💯
@pradeeptonpe4126
@pradeeptonpe4126 Год назад
खूप बरं वाटलं हा विडिओ पाहून 😌👍🏻 दादा मुंबई कुणाच्या बापाची नाही मुंबई आपली आहे....🚩
@HRM_01
@HRM_01 Год назад
Marathi माणसाने मराठी माणसांना मदत आणि सात दिल्ली पाहिजे 🚩❤️ जय महाराष्ट्र ❤️🚩
@sharadpatil0009
@sharadpatil0009 Год назад
खुप चांगल काम करतो भावा आणि असाच मराठी माणसाच्या प्रगती साठी तुम्ही सहकार्य करत राहावे.
@sudhakarmandavkar3326
@sudhakarmandavkar3326 Год назад
खचून जाऊ नका, थोडा वेळ दया धंद्याला, नक्की मेहनतीचे फळ मिळणार शुभेच्छा 👍 आणि ज्याने हा विडीयो बनवला त्यानां सुध्दा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙂
@mahendrajain5389
@mahendrajain5389 Год назад
Tai tumhala majhya hardik shubhechchha aahet tumhi mage valun pahu naka Vijay tumchach aahe tumhi banavat aslrlya khadya darja bighdu deu naka chav pasand padli tar grahak tumchyakadech yenar he100%nakki
@bhartimali7929
@bhartimali7929 Год назад
👍🏻
@sangitapawar6017
@sangitapawar6017 7 месяцев назад
Tumahala tumche mehantiche nakki phal milel
@neetamore8469
@neetamore8469 Год назад
शिंदे दादानं च्या डोळ्यात पाणी आले खूप वाईट वाटले मेहनत करणाऱ्याला तरी कोणी त्रास देऊ नये ते काही चोरी करत नाही हे कष्टाने पैसा कमवत आहेत दादा तुम्ही व्हिडीओ बनवून खूप उपकार केलेत धन्यवाद dada🙏🏻🙏🏻
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
मुंबईतल्या मराठी माणसाने हा अन्याय सहन केला नाही पाहिजे. सगळ्या मुंबईतल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन ह्याच्याविरूद्ध आवाज उठवला पाहिजे. चांगल्या, ईमानदार मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे.
@anitarane3099
@anitarane3099 3 месяца назад
खूप छान दादा ताई तूम्ही छान काम सुरू केले आहे त्याबद्दल धन्यवाद
@akshaykhorne2142
@akshaykhorne2142 Год назад
"खरेदी कुठे ही करा हो पण आपल्या मराठी माणसाच्या दुकानवर करा !!....जय महाराष्ट्र 🚩🚩
@aniketbonatemusic87
@aniketbonatemusic87 Год назад
मराठी भाऊ बहिणीनो जागे व्हा. It's high time now, like other communities, Marathi community must come together now, must stay united like other communities. This family is so nice by nature that they are also thinking about other people around who are doing their food business that their business should not get disturbed because of them.
@bkiran7613
@bkiran7613 5 месяцев назад
मग तू आता हे सगळं मराठी च टाईप करायचं होत इंग्लिश मध्ये कशालकेल🤦😠
@deepakjena3628
@deepakjena3628 5 месяцев назад
@@bkiran7613 tum Marathi logo ka itna ghatiya mind set kyun Hein 21,St century mein ... Go and read indian constitution first ...Mumbai is not yours ,Mumbai is of every person who is the citizen of India ...About language ,english is the official language of India ...not your Marathi ...
@shlokadhyan
@shlokadhyan 4 месяца назад
​@@deepakjena3628 मुंबई आमची आहे तुझ्यासारखे कितीही कुत्रे भुंकले तरी सत्य बदलणार नाही.
@kokniprathmesh9940
@kokniprathmesh9940 Год назад
सलाम भावा तुला माझा मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे जय महाराष्ट्र 🙏
@siddharyam9682
@siddharyam9682 Год назад
टीकून रहा। हार मानू नका। घाबरु नका। मराठी लोकानो मदत करा।
@jayantbansode7540
@jayantbansode7540 Год назад
खरंच आहे ताई मराठी जर सारे एकत्र आले तर एक मोठी ताकत बनेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाळासाहेब ठाकरे आणि अनेक थोर पूर्षानी खूप प्रयत्न केला परंतु हे कधीच एक होणार नाही, कारण हा मराठी माणसांना जणू शापच लागला आहे.
@deepakpawar1504
@deepakpawar1504 Год назад
खूप खूप खूपच सुंदर, प्रयत्नांती परमेश्वर 👌👍 परमेश्वर आपल्याला खूप हिम्मत, ताकत दृढ बुद्दी प्रदान करो 😌🙏
@hemantmestry8883
@hemantmestry8883 Год назад
खरं आहे तुमचं मराठी माणूसच......,आम्ही पण एकदम छोटासाच व्यवसाय केला होता पण खुपचं मोठ्या प्रमाणात अनुभव आला मराठी माणसांचl, अशानेच आपल्याला मुंबई सोडून बाहेर जावे लागत आहे,बदलापूर टिटवाळा. ताई तुम्ही ग्रेट आहात
@shivnandanpardeshi3185
@shivnandanpardeshi3185 Год назад
जगात चांगल्या माणसांची कमी नाही। हिंमतीने लडा अंतिम विजय सत्याचा आहे। 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩जयहिंद 🚩🚩🚩🚩🚩
@dewill78
@dewill78 Год назад
Kya kuch bhi rule ke maa behen karoge aur bologe ke satye ke Jeet hoge kuch bhi
@dhanashridhumal2559
@dhanashridhumal2559 7 месяцев назад
मराठी माणसांनी असेच धाडस केले पाहिजे तरच मराठी माणूस पूढे जाईल तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@ravjidesai9666
@ravjidesai9666 Год назад
एकदम बरोबर धन्यवाद मित्रा मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजेत.👌👍🙏
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Год назад
सुंदर मॅडम... मुंबई ही मराठी माणसाची होती न मराठी माणसाची च राहिलं..... 👌👌👍👍👍
@anuradhachavan2585
@anuradhachavan2585 Год назад
अमोलजी तुम्ही खुप चांगले काम करीत आहात. सोशल मीडिया घ्या मार्फत मराठी व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहात. हे अगदी खरे आहे कि मुंबईत मराठी माणसाला किंमत नाही. बाहेरचे येऊन मुंबईत अगदी सहज व्यवसाय करतात. पण मराठी माणसाने व्यवसाय करायचा ठरवलं कि सगळे त्याला मागे खेचतात. मीही असंच व्यवसाय करायचा प्रयत्न करत आहे. मलाही अशाचं समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठी माणूस मराठी माणसाकडे खायला येत नाही. भैयांची चाटायला जातात. मग ते कितीही घाणेरडं का नाय खायला घालोत. हे बिहारी आणि साऊथ इंडियन यांनी मराठी पदार्थांची पार वाट लावून टाकली आहे. महाराष्ट्रातंचं मराठी पदार्थांना कवडीची किंमत नाहिये. मराठी माणसाने अजून पुढाकार घेऊन जास्तीत जास्त व्यवसायात उतरायला हवे. गुजराती साऊथ इंडियन बिहारी सगळे इथे येऊन व्यवसाय करू शकतात मग आपण का नाही....?
@getgshcreations
@getgshcreations Год назад
You are right , but we are only responsible for this situation because I have seen marathi people only avoiding marathi food n eating samosa n idli everyday ,it's the fact, I have experienced it
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
मी एक पुणेकर आहे. हा व्हिडिओ पाहून मला खूप वाईट वाटले. नाही. बास. आता खूप झालं. मुंबईतल्या मराठी माणसाने हा अन्याय सहन केला नाही पाहिजे. सगळ्या मुंबईतल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन ह्याच्याविरूद्ध आवाज उठवला पाहिजे चांगल्या, ईमानदार मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे.
@ratndeepsankulkar2806
@ratndeepsankulkar2806 3 месяца назад
इतिहास साक्षी आहे अगदी महाराजांपासून चालत आलंय मराठी माणसेच मराठी माणसांना नाडत आली आहेत.तुला खुप खुप धन्यवाद व ताईच्या हिम्मतीला मानाचा मुजरा...
@ushaughade1142
@ushaughade1142 Год назад
खुप छान हेच पाहिजे आज आपल्या मुबंई महाराष्ट्रामध्ये अनेक जण पाय मागे घेतात पण तुमच पहिल पाऊल सर्वांसाठी प्रेरणा दायक ठरेल जय भीम जय महाराष्ट्र
@shubhawayangankar2134
@shubhawayangankar2134 Год назад
Please support this lady . Proud to be maharastrian. Marathi manus zindabad. Aamchi mumbai.
@pratapkandgave579
@pratapkandgave579 Год назад
मराठीत पण हे सांगू शकता तुम्ही
@akshayveralkar4611
@akshayveralkar4611 Год назад
Support kela pahije paan tyana neet jaga paan shodhaila havi pratek jaan footpath var Buisness karaila lagla tar lokan la rastya Varun chala VA lagel Ani issues hoti, me paan food truck setup karto ashya theekani jikade konala he traas honar nahi
@maaki3389
@maaki3389 Год назад
Does she has street vendor License from BMC??? Does she have food License???? How the Misal is kept hot in that stainless steel vessel??? When you are poor - Why have two kids???? Just have one. Marathi Manus ahe but I am not going to eat Marathi Manus...............I need proper food.
@mumbaikertravelling6581
@mumbaikertravelling6581 Год назад
@@maaki3389 who are you ❓who gave you right to say how many children she should have ❓ मराठी माणूस असला असता तर असला 3rd class विचार मांडलाच नसता you are a चुत्या
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Год назад
सभी हिन्दू भाई बहनों को मेरा #जय जय श्री राम 🚩
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Год назад
हे कुटुंबीय माझ्या मामाच्या गावचे आहे म्हणजे किणे ता.आजरा जि.कोल्हापूर... काका काकू आम्हाला तुमचा आभिमान वाटतो... असाच व्यवसाय पुढे घेऊन जा... जमलं आणि तिकडे जाण झालं तर नक्की भेट देईन... आमच्या चॅनेल कडून तुम्हाला फुल्ल सपोर्ट आहे👍🚩
@placydsouza5405
@placydsouza5405 Год назад
Marathi population in Mumbai is decreasing day by day we Marathi people move to Thane Kalyan and Vasai Pune and so on... i salute this ma'am god bless her and give her more strength.
@gayatrisathe8709
@gayatrisathe8709 7 месяцев назад
Misal pav and vada pav , pav khao and chav. 😂 . Chapati khaneko kyaahuaa. Marathi manus khudko kaam chahiyetoa khudko good pagar ya good paisa chahiye, but when his brother ask for good salary ye marathi manus , sasteka tabela rakhke, dhandapani, naukri, biwi, bacche, jaghabhigaya😢
@prakashborade7671
@prakashborade7671 Год назад
जय महाराष्ट्र दादा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद करतोय तुमच्या कामाला 👍🙏💪👌🙏
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 Год назад
मराठी माणसा ची हफ्ते खोर मराठी गुंड माणसानी वाट लावली हा माझा अनुभव आहे वर्ष 1986चा आज वण 😭😭😭😭😭😭
@nileshshirke9705
@nileshshirke9705 Год назад
Right
@BeginnerTraderNifty50
@BeginnerTraderNifty50 Год назад
Ajun pan ti gundgiri chalu ahe.. Mhanun tr ase problems yetayt
@BGGORE
@BGGORE Год назад
अगदी बरोबर
@shubhangidaftardar7812
@shubhangidaftardar7812 Год назад
Agdi khar aahe municipal karmacharyala lahasa hapta deun perprantiyani Mumbai ver kabja kela apni Marathi manus Mumbai baher fekla.
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
आता हे थांबायलाच पाहिजे. बास. चांगल्या, ईमानदार, मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे.
@shirishkambli242
@shirishkambli242 Год назад
छान काम करतो आहेस. एका मराठी माणसाने स्वतःच्या कुटुंबाच्या उपजिविकेसाठी स्टाॅल चालू केला. त्यांना काय काय अडचणी येताहेत हे दाखविलेत.
@vinodpanchpor552
@vinodpanchpor552 8 месяцев назад
मित्रा तुझे आभार vidio करून मराठी माणसाला फार आधार दिलास. मराठी माणूस मराठी माणसाला किंमत देत नाही याची खूप खंत वाटते. या मुंबईत इतर सर्व जण आपले भाषिक माणसांची बाजू घेऊन साथ देतात. मराठी माणसाने देखील मराठी माणसाला सांभाळले पाहिजे.
@tejeshwankar4981
@tejeshwankar4981 Год назад
चांगल्या कामाची छान सुरवात.... अभिनंदन 💐
@JesusShowsTheWay
@JesusShowsTheWay Год назад
Thank u for sharing .... Corrupt politicians and MagaMahaCorrupt BMC officials are the main reasons for problems that Marathi Manus face.
@shubhangidaftardar7812
@shubhangidaftardar7812 Год назад
True
@SB-hj8sh
@SB-hj8sh Год назад
ABSOLUTELY
@Pdbhai318
@Pdbhai318 Год назад
मराठी माणसाला पाठींबा देण्यासाठी पण इंग्रजीचा शब्दच्छल कशासाठी ?
@sandyutubefan
@sandyutubefan Год назад
Ka te marathi aai bapachya poti jalmala aale nahit???? Bara bawdyache
@nagnathdeshmukh3257
@nagnathdeshmukh3257 Год назад
Keep it up
@neetamore8469
@neetamore8469 Год назад
ऑल द बेस्ट ताई 👍🏻🤝💐🌹तुमची खूप खूप प्रगती होऊ दे हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@aoudumbarsutar5856
@aoudumbarsutar5856 7 месяцев назад
भावा खूप चांगले विचार आहेत तुझे की आपल्याच माणसांच्या मानेवर पाय ठेऊन आपल्याला व्यवसाय करायचा नाही, खूप खूप शुभेच्छा,
@chaitanyajamdade7593
@chaitanyajamdade7593 Год назад
5:48 ताई आज बाळासाहेब बघत असतील तर नक्कीच त्यांना आपल्या सारख्या रणरागिणीचा अभिमान वाटत असेल. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज ही आपलाच हवा💯
@RajSingh-fm6mf
@RajSingh-fm6mf Год назад
अरे पण त्या फावड्या उध्दव ने वाट लावली मुंब ईकरांची त्या बद्दल बोल.☝️😡
@yogeshpedamkar1163
@yogeshpedamkar1163 Год назад
सर्व प्रथम मी व्हिडिओ बनवला त्या भाईचे मनापासून आभार, धन्यवाद देतो. आणि खरोखरच त्या काकी आणि काकांनी त्यांना व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आपलीच मराठी माणूस आपल्याला विरोध करतात. पण त्यांना सडेतोड उत्तर देवून तूम्ही केलेल्या तूमच्या धाडसाला मानाचा मुजरा. आणि काकांनी इतर मराठी माणसाने व्यवसाय करण्याबद्दल चे मत त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे मांडले आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. 🙏🙏💐💐❤🌷🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र. 🇮🇪
@tonydsouza4314
@tonydsouza4314 Год назад
We live in Maharashtra Mumbai first preference and support to our loving Marathi manus this female has taken a huge step and asking to support all our Marathi manus to do the business. On foot paths without obstruction and also to keep surrounding clean as per BMC rules please support Marathi manus and keep the words of our great leader BALA SAHEB THACKERAY 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
Absolutely correct.
@vijayj4423
@vijayj4423 Год назад
Khare asa tony, he amchich moncha
@viirom4629
@viirom4629 Год назад
Here customer will be only maharashtrian? To other ppl she will beatup?
@sudhirgharat712
@sudhirgharat712 Год назад
Nice
@deepakjena3628
@deepakjena3628 5 месяцев назад
You marthi people are not president . Rules and regulations are equal for everyone irrespective of your caste ,race ,language ,region . Indian constitution and laws treat everyone equally .whatever you deserve lawfully you will get , if not won't get . But demanding special treatment from govt .in the name of Marathi race is unconstitutional .
@mukeshmore889
@mukeshmore889 Год назад
हे खरंय, बाहेरच्या लोकांना जागा मिळते पण मराठी माणसाला त्याच्याच राज्यात, गावात जागा मिळू देत नाहीत.आपण मराठी मराठी करतो आणि आपणच आपल्याच माणसांची पाय खेचतो.
@swapnilsalvi6137
@swapnilsalvi6137 7 месяцев назад
खूप छान. आणि शुभेच्छा तुम्हाला.... अजिबात हलायचा नाही इथून ताई. आणि एक सांगायचंय मला ह्या सर्व नेते मंडळींना. तुम्हाला फक्तं ढुंगणा खालची खुर्ची गरम करता येते. ह्या विषयवार कधीतरी मराठी माणसाला मदत करा, त्याचा पाठीशी उभे राहा. सर्व परप्रांतीयांची लॉबी असते. आपण आपली कधी करणार. मराठी माणसाला tokaychi कोणाची हिम्मत झाली नाही pahije..... हे झाल्याशिवाय परिस्थिती बदलू शकत नाही..... ह्यावर लक्ष ठेवा.....
@vijaykumarsonar1659
@vijaykumarsonar1659 Год назад
भावा आज मन जिंकले माझे,धन्यवाद मराठी माणसाची लढाई जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्न साठी
@amolgaikwad6950
@amolgaikwad6950 Год назад
Jay Maharashtra
@sajidshaikh4889
@sajidshaikh4889 Год назад
Khara aahe
@anilpawle1286
@anilpawle1286 Год назад
Nice
@jyotimirgule7931
@jyotimirgule7931 Год назад
Exactly correct 💯 we have to support them they're Marathi people
@mundhearshiya3973
@mundhearshiya3973 Год назад
Khne bhi kyu Jana h fr direct Paytm kr do fr
@laxmanmanchekar9343
@laxmanmanchekar9343 Год назад
ताई आणि अमोल भाऊ सलाम दोघाना. बिनधास्त धंदा चालू करा. यश तुमचंच आहे.
@chitragadkari9782
@chitragadkari9782 8 месяцев назад
पोरी तू आज चांगला व्यवसाय करत आहे खचून जाऊ नकोस हिंमत असेल तर पुढे जाऊन यशस्वी हो कारण आपण मराठी माणसे आहेत आणि आपण मराठी माणसाला साथ देणार पोरी तू खचून जाऊ नकोस हिंमत कर स्वामी समर्थ महाराज तूजा पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू हो पुढे आम्ही मराठी आहोत तूझ्या पाठीशी
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Год назад
विश्वास शिंदे जी,,मॅडम,,तुमचं सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही मिसळ पाव सोबत अन्य खाद्यपदार्थ चा व्यवसाय सुरु केला,,तुमच्या ह्या व्यवसाय आणि हिंमतीला खास सलाम,,मराठी माणूस हा चांगला व्यवसाय करू शकतो आणि चविस्ट खाद्य पदार्थ बनवू शकतो पण मुंबईत जागे करिता खूप त्रास होत असतो आजू बाजूचे लोक मराठी माणसांना काम करण्याकरिता आडवे येत असतात,या अडचणी तुम्हांला दूर करायच्या असतील तर तुम्ही श्री राज साहेब ठाकरे मनसे अध्यक्ष यांना जरूर भेटा,,ते तुम्हांला नक्की मदत करतील..श्री राज साहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या पाठीमागे नेहमी आणि सहकार्य करण्याकरिता भक्कम उभे असतात,,म्हणून तुम्हांला जर कोणी त्रास किंवा अडचणी आणत असतील तर श्री राजसाहेब यांना जरूर भेटा,, तुम्हांला पुढील व्यवसायाचा वाटचाली करिता खूप सुंदर शुभेच्छा सोबत तुमच्या या नवीन व्यवसायला खूप आणि उत्तम यश मिळो,,हिच मनोभावे कामना...
@prajtiwade688
@prajtiwade688 Год назад
Sunday sahab danda karnay sathi union havee.
@Istoriess
@Istoriess Год назад
उद्धट खान ची वाह वाह आणि मदत हवी असेल तर राज ठाकरे
@aatishmore5804
@aatishmore5804 Год назад
काकी एकदम 100% बरोबर आहेत , मी येवढा मोठा नाही की तुम्हाला काही advise देऊ शकेन पण तुम्हाला तुमच्या नवीन buisness साठी नवीन वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा❤️🙏 ईश्वर चरणी हीच पर्थना करेन की तुमचा हा छोटासा buisness पुढे जाऊन स्वतःचा shop पर्यंत पोहोचू दे ❤️🙏 all the best kaki and kaka❤️🙏
@sushmaraje7625
@sushmaraje7625 7 месяцев назад
हो अगदी खरं आहे मराठी माणसाने मराठी माणसाला मदत केली पाहिजे. 👍
@prashantpote1990
@prashantpote1990 Год назад
सुंदर उपक्रम दादा👍, मी सुध्दा वडापावची गाडी टाकू शकत नाही चेंबूर मधे. ही सर्व शिवसेना ची कृपा आहे जे जे गेली कित्येक वर्ष bmc मधे आहे, दुर्दैव दुसरं काही नाही 😒
@pradeepdalvi8511
@pradeepdalvi8511 Год назад
ताई महाराष्ट्राची मुलगी आहे. सर्वांनी तिला साथ द्यावी.
@vinodsawant2738
@vinodsawant2738 Год назад
भावा चांगला व्हिडीओ केलास, अभिमान आहे तुझा. असाच सपोर्ट करीत जां. धन्यवाद.
@yashpowar5732
@yashpowar5732 Год назад
Marathi mansana hakk milele pahijet mumbai madhe 💯mumbai amchi ahe marathi lokanchi 🚩
@rashidpathan8878
@rashidpathan8878 Год назад
अभिनंदन , मराठी माणसाला साथ दिलीच पाहिजे, माझा महाराष्ट्र l
@nitintamba2115
@nitintamba2115 Год назад
सगळ्यात ब्रेकर म्हणजे सगळ्यात मराठी नेते भैय्या लोकांना सपोर्ट करतात अरे मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेळतो जय भीम🙏🙏👍👍
@sameerraut9754
@sameerraut9754 Год назад
Maharashtra til Marathi mansancha pahila hakka ahe Mumbai ani Maharashtra madhil sarwach goshtinvar. Parpranteeya hafta detat mhanun te chaltat ani Marathi Manus jar nasel det tar tyala problem create karaychya arre laaj watli pahije thoditari aplyala. Tumcha stall asach continue theva. all the best.Jay Maharashtra 🙏
@gauribhoir6528
@gauribhoir6528 Год назад
Agdi barobar aahe
@spam3545
@spam3545 Год назад
ताई आपल्या या नवीन व्यवसायासाठी खुप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला व्यवसाय करताना कोणी त्रास देत असेल तर कृपया मनसे कडे संपर्क साधावा. जय महाराष्ट्र!
@Fiscal_fit.
@Fiscal_fit. Год назад
मित्रा खूप छान तुझा channel आहे. आणि तुझा content पण खूप छान आहे तुझ्या सारखे लोक मराठी लोकांना पुढे नेणार आहे.
@nishadesai357
@nishadesai357 Год назад
खूप छान मराठी ..मराठी म्हणून फक्त बोललं जात .पण पाहिले पावूल आपण घेतले त्या बद्दल आपले अभिनंदन
@omkarsalunkhe2586
@omkarsalunkhe2586 Год назад
Kurla rahta ka tumhi ..
@monikaganeshvlog4480
@monikaganeshvlog4480 Год назад
हे खरं आहे भावा💯 मराठी माणूसच मराठी माणसाला मागे ओढत आहे . प्रत्येक जण आपापल्या परीस्थितीनुसार व्यवसाय म्हणा किंवा इतर रोजगाराच्या संधी मिळवण्याचा प्रयत्न करतो . पण लोक साथ देत नाही . परप्रांतीय लोकांना साथ देतील पण मराठी माणसाला नाही केवळ काही रुपयांसाठी खूप खंत वाटते .
@MiheerKamble-gk1py
@MiheerKamble-gk1py 7 месяцев назад
काकी all the best.... 👍🏻👍🏻👍🏻तुम्ही पाऊल पाठी टाकू नका... असच मराठी गरजू माणसाला पुढे येणाचा हक्क मिळाच पाहिजे...आपल्या महाराजांनी सांगितलंय हरायचं नाही नाडायचं... 👍🏻👍🏻😊
@SaloniGhadigaonkar
@SaloniGhadigaonkar 7 месяцев назад
मस्तच आहे, ताई मेहनत घेतली तर नक्की यश येईल संकटाला सामोरे जा देव तुमच्या पाठीशी आहे,,,,, अशक्य हि शक्य करतील स्वामी समर्थ
@foodypanvelkar....6290
@foodypanvelkar....6290 Год назад
आशा मराठी माणसाचा खरच आत्मविश्वास वाढवा. 👌🏻✌🏻👍🏻🥳
@archanaatkari8598
@archanaatkari8598 Год назад
नवीन व्यवसायय चालू केला आहे त्याबद्दल धन्यवाद खुप शुभेच्छा ताई दादा
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Год назад
Aapan sagle milun hya tai na support karuya
@madanbowlekar1656
@madanbowlekar1656 Год назад
नविन व्यवसाय चालु केला आहे.त्या बद्दल आपणास खुप खुप शुभेच्छा
@rakeshsalve3376
@rakeshsalve3376 Год назад
1न. व्हिडिओ टाकला भावा असेच व्हिडियो टाकत जय महाराष्ट्र जय मनसे
@vaishnavi.d.jadhav4872
@vaishnavi.d.jadhav4872 Год назад
बरोबर आहे साथ द्या मराठी माणसाला
@ManishAPimple
@ManishAPimple Год назад
I can't stop tear ... please respect to hard work ,don't worry Shinde family we all are with you
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Год назад
मला सुद्धा अशाच BMC कडून त्रास देण्याचा प्रयत्न झाला.
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
आता हे थांबायलाच पाहिजे. चांगल्या, ईमानदार मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे.
@ADHYA839
@ADHYA839 Год назад
@@nitinsawant7984at least bmc valyanai Marathi manasala tari nahi uthvl pahije marathi manus aata kuthe business madhe ruchi ghetto tar he karu det nahi
@Ashwini-p8b
@Ashwini-p8b Год назад
ताई आम्ही आहोत साथीला पुढे पुढे चालत रहा ALL THE BEST 👍👍
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 Год назад
🙏🙏🙏🌹🌹🌹
@meenavasaikar761
@meenavasaikar761 5 месяцев назад
खुप छान निर्णय घेतला.नोकरी पेक्षा व्यवसाय चांगला. बाहेरचे लोंढें येतात मेहनत करून, हाजी हाजी करून करोडपती झाले हे चित्र प्रत्येक क्षेत्रात आहे मराठी लोकांना मेहनत करायला नको. धन्यवाद 🙏 ताई मराठी पाऊल पडते पुढे.🎉🎉
@a.kcreation9260
@a.kcreation9260 6 месяцев назад
ही 100% खरी गोष्ट आहे आपलीच मुंबई असून आपल्याला परकी झालीय मराठी माणूस आपल्याच मराठी माणसांवर जळतो
@pujagaikwad2315
@pujagaikwad2315 Год назад
मुंबईचा काय घेऊन बसलाय सगळीकडे तेच आहे आम्हाला पण आमच्या गावात काही छोटसं काम व्यवसाय सुरू करता येत नाही
@hemantg430
@hemantg430 Год назад
मराठी माणसांना प्रध्यान दिला पाहिजे परप्रांतीय येतात आणि जागा अडवतात अणि मराठी माणूस बाजुला होतो
@rajanzankar7306
@rajanzankar7306 Год назад
मराठी मानवाला नुसता पैसा हप्ते
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 6 месяцев назад
या बाईच आभार मुसलमान भय्या हिन्दीवाले लय आवडतात मराठीना मी गेली विस वर्षे धंदा करतो पण समधाम दंड भेद वाटल्यास कानाखाली दिले आहे
@YogitaChavan17
@YogitaChavan17 Год назад
You are absolutely right......bahar se aaye logo ko kam karne dete hai but ham khud yahi rehke nahi kar sakte.....khup chan
@chitranshworld8335
@chitranshworld8335 Год назад
बरोबर आहे ताई मराठी माणूस पुढे आला पाहिजे ..परप्रांतीय प्रत्येक क्षेत्रात पुढे पुढे असतो👍🙏
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s Год назад
पहिले तर हा व्हीडिओ बनवनारास धन्यवाद असेच व्हीडिओ तयार करून तुम्ही युट्युबला द्या आणि मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाने अशा व्यावसायिकांच्या पाठीशी उभे रहा
@subhashmohite9695
@subhashmohite9695 3 месяца назад
मराठी माणसांना सहकार्य करावे आपला महाराष्ट्र आहे आपला मराठी माणसांना सहकार्य करावे आपली मुंबई आहे
@pemaccompany8623
@pemaccompany8623 7 месяцев назад
SALUTE to this hardworking couple 🌺🙏🌺🇮🇳
@vijaykadam3897
@vijaykadam3897 Год назад
Amol thanks for making this video.... Good job...लोकांच्या जिवनमरणाचा प्रश्न आहे
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 Год назад
तुमची भाषा इंग्लिश छान आहे
@mrvermatour
@mrvermatour Год назад
I'm North Indian and this video is great, i support Marathi People to Maharashtra, Sarkar Ko 1st Refrence Woha Ke Logo Ko Dena Chahiye 🙏
@sp-tj9ye
@sp-tj9ye Год назад
Reference nahi Preference.
@Abhsjdj
@Abhsjdj Год назад
Aapkee soch ko dekh ke accha laga. Support locals in there state.👍
@mrvermatour
@mrvermatour Год назад
@@Abhsjdj because I'm also Hindu 🥰
@kreetichaurasia3828
@kreetichaurasia3828 Год назад
Aur baki log kidr jaye? Jo educated hai and Jo btr skilled hai wo kidr jaye?
@kreetichaurasia3828
@kreetichaurasia3828 Год назад
Just because u r of that caste aapko yuhi job mil Jani chahiye
@vickyvignesh8257
@vickyvignesh8257 Год назад
RESPECT 🙏 AND LOVE❤️ FROM A SOUTH INDIAN. ITS YOUR DUTY TO CONTRIBUTE AND GATHER GLORY TO MAHARASHTRA . REMEMBER! MAHARASTRA WELCOMED OUR FOREFATHERS INTO THE STATE IN SUCH DIFFICULT TIMES , MUMBADEVI GIVED SHELTER,FOODS AND IDENTITY TO US🥹, WE FAITHFUL TO MUMBAI - MAHARASHTRA TILL OUR LAST BREATH 🙌 JAI MAHARASHTRA 🫂.
@ananddalvi4930
@ananddalvi4930 7 месяцев назад
छान छान माहिती आपला व्हिडिओ छान आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत शतशः प्रणाम आणि आभार एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 Год назад
ताई , तुमच्या व्यवसायासाठी All The Best 👍👍 तुमचा व्यवसाय छान होऊ दे..
@geetabairokade695
@geetabairokade695 Год назад
Every Maharashtian must support this honest couple.
@shantaramshinde395
@shantaramshinde395 14 часов назад
पोलीस प्रशासन ने साथ दिली पाहिजे. मराठी लोकांच्या धंदयाला. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dilipwakode3044
@dilipwakode3044 3 месяца назад
या मराठी कुटुबाला मराठी माणसाने जे तीथे हजर असतात त्यांनी मानसीक सपोर्ट केला पाहिजे परप्रातीय संघटीत असतात ते विरोध करत असतील तर या कुटुंबा ला मदत केली पाहिजे ते आपलं मराठी माणसाचं कर्त्यव्यच आहे
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 Год назад
🚩मराठी माणूस कोणापेक्षा कमी नाही. नाहितर छत्रपती शिवाजी महाराज दूसरे छत्रपती संभाजी महाराज , शाहू,फुले,अंबेडकर, घडलेच नसते 🙏🙏
@animalsandbirdslovertukara2058
अमचे गावाकडचे आहेत आजरा किनी. चंदगड तालुका chya बाजूचा तालुका. कशाला मुंबई ती काय करायची आहे . आपल पुणे बरं ओन्ली मराठी ब्रँड 😘😘🙏🏼🙏🏼👍👍💪💪 लव from kolhapur kar 😘😘
@shubhadadhuri9406
@shubhadadhuri9406 7 месяцев назад
मराठी माणूस खरोखर चांगले आहेत. पण आज राजकीय परीस्थिती वेगळी आहे. आणि आपण त्यात नुसतेच भरडले जात आहोत. ताई तुमच्या आणि तुमच्या सपोर्टला पण सलाम. ईच्छा आहे तर मार्ग सापडणार फक्त मागे हटू नका. आपण आपल्या धेय्याशी ठाम रहा. आणि एक दिवस तुमचा असेल. जय महाराष्ट्र.
@user-su7jz3ye1d
@user-su7jz3ye1d 3 месяца назад
मा.बाळासाहेब ठाकरे ,यांच वाक्य,,,मुंबई कोणाच्या बापाची नाही,,बरोब्बर आहे , या ताईंनी व्यवसाय करायचा संकल्प केला आहे त्यांना भरघोस यश मिळो ही देवी आंबाबाई प्रार्थना , भावा तुमचेही आभार, त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे दाखवून दिल्याबद्दल.
@dipeshwarghade6048
@dipeshwarghade6048 Год назад
दादा खरच तुम्ही खुप छान करता आजकाल मराठी मानुसच मराठी मानसाला मागे ओढत आहे . पण तुम्ही व्यवसाईकाना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन करत आहात हे पाहून खूप आनंद होतो . मि सुद्धा छोटाचा व्यवसाईक आहे . आणि माझ्या बाबतीत सुद्धा ह्याच अडचनी निर्माण होत असतात . पण खरच दादा मि तुमचे मनः पूर्णक आभार 💐💐
@rrpoddar
@rrpoddar Год назад
A great beginning. Request all Mumbaikars to support Tai.
@hasannisar2442
@hasannisar2442 Год назад
ताई तुमचा हक्क आहे,व्यवसाय करणाऱ्या. जय हिंद जय महाराष्ट्र
@2020anick
@2020anick Год назад
Superb work bro nice to see Marathi people fighting for there rights in mumbai and you are supporting them. Proud to be a Mumbaikar…
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 Год назад
घाबरू नका. हिम्मती ने उसे रहा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.
@kishoreshetty5199
@kishoreshetty5199 Год назад
Such hard working people should be always supported & patronised. Most of the dishes they sell are good. Many hoteliers of today started their business from the foothpath selling food items like idli dosa vada sandwich etc.
@surajrocks2005
@surajrocks2005 7 месяцев назад
❤❤ खूप छान असाच पाठिंबा असुदे। मुंबई आपली आहे🚩🚩
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 Год назад
मला तुझा खूप अभिमान वाटतो.जय मराठी ,जय महाराष्ट्र.
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 811 тыс.