खूपच छान मायलेकी आजी तर खूपच स्ट्रॉंग आहेत तुम्हाला सगळे ओरिजनल आणि गावरान खायला भेटते छान वातावरण आहे तुमच्याकडे आवळा मुरंबा पण छान झाला आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो धन्यवाद
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Aji Ani Mavashi tumhi doghi kharach khoop chan cooking karta ani tumcha farm wow khoopch bhari aahe. me roj baghte tumche videos youtubela, ani tumhi tips pan deta te pan khoop chan astat. 😇🙂👍🏼
Kaki Mala vegvegli lonchi banvayla khup aavadte Pan aavlyache lonche ase banavtat he Mala mahit nhavte... Khup khup abhar.... Mi sadha lagech aavle aanun banavt .....thanks kaki
ताई, आजी तुमचं आपलं बरं सर्वच सेंद्रिय पिकवलेलं खायला मिळतंय. तुम्हीं आवाळ्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवतायं आणि शहरी माणसं बुस्टर डोस घेतोय रोग प्रतिकार शक्ती वाढवायला 😄 पण आवळे मात्र बघून तोंडाला पाणी सुटलं त्यात मोरावळा म्हणजेच सोने पे सुहागा 👌🙏