Тёмный
No video :(

अळूचे फतफते - कोकणातील सर्वांची आवडती आणि चमचमीत भाजी | Aluche Fatfate - Konkan Vegetables 

Kokankar Avinash
Подписаться 144 тыс.
Просмотров 256 тыс.
50% 1

अळूचे फतफते - कोकणातील सर्वांची आवडती आणि चमचमीत भाजी | Aluche Fatfate - Konkan Vegetables
कोकणातील एक आवडत्या भाजीपैकी एक भाजी म्हणजे अळूचे फतफत अर्थात अळूची भाजी. अळूची अळूवडी पण छान लागते आणि भाजी सुद्धा. आमच्या पर्सवनमध्ये अळूची झाडे आहेत आम्ही त्याला तेऱ्हे बोलतो गावाकडे. आज तुम्हाला दाखवणार आहे अळू साफ कसे करायचं आणि त्याची भाजी कशी करायची.पूर्ण विडिओ नक्की पहा
#अळू #KonkanVegetables #konkannature
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा
Konkan Vegetables | Konkan Recipe | Alu Bhaji | Aluche Fatfate | अळूची भाजी | अळूचे फतफते
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
Kokankar Avinash Official Amazon Store: Get all my equipment list
www.amazon.in/...
My Vlogging Accessories / Gears / Setup:-
Camera's:-
Sony Handycam : amzn.to/2PuAEf8
Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
GoPro Hero 8 Black : amzn.to/2UoihLq
GoPro Hero 7 Black : amzn.to/36Y75Yw
SJCAM SJ5000X Elite : amzn.to/2PyvIG8
Tripods :-
Gorila Tripod : amzn.to/332qcPH
Memory Cards:-
SanDisk 64GB Class 10 microSDXC : amzn.to/2N0IrQe
SanDisk 128GB Extreme microSDXC : amzn.to/2OwhHaF
Like Our Facebook Page:
/ kokankaravinash
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ kokankaravinash
Subscribe us on RU-vid :
/ @kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog
अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी
Aloo Cha Fatfata
अळूचे फतफतं
कोकणातील सर्वांची आवडती भाजी
Aluche Fatfate
Kokan Vegetables
Konkan Vegetables
अळूची पातळ भाजी
अळूचं फतफद
Aluchi bhaji recipe
Aluch Fatfad recipe
Aloo Cha Fatfata
अळूचं फतफतं
मराठमोळा पदार्थ
अशा सोप्या घरगुती पद्धतीने बनवा स्वादिष्ट अळूचं फतफतं
aluchya panachi bhaji recipe
aluch fadfad
alu cha fadfada
aalu ki sabji
aluchi sukhi bhaji
aluchi bhaji recipe in marathi
aloo chi bhaji
aluche fatfate in marathi
aluche fatfate recipe

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 535   
@vidulabreed2798
@vidulabreed2798 4 года назад
ही रेसिपी दाखवली आणि मला आठवण झाली. गणपती मध्ये गावाला येतो तेव्हा मक्याची कणसे घेऊन येतो. अळूच्या फतफते करताना घालतो. आईने एकदम भारीच केली रेसिपी.cutting style आजची best tip
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@sandeshjadhav2679
@sandeshjadhav2679 4 года назад
अविनाश तुझे विडिओ बघून गावची खूप आठवण येते आई खूप मस्त फतफते बनवल, त्या सोबत नाचणीची भाकरी असेल तर मजाच वेगळी
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ हो नाचणीचे भाकरी चव भारीच
@ranjanapanchal5866
@ranjanapanchal5866 4 года назад
अविनाश आईने अळू बनवून दाखल खूप छान पद्धतीने बनवले ती दगडाची फोडणी घालून मस्त वाटलं तोंडाला पाणी सुटले मी पण गावी असताना खूप खाल्ली भाजी
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 4 года назад
वा आज एक नवीन प्रकारची फोडणी बघायला मिळाली आई ला आमचा नमस्कार सांग 🙏🙏🙏🙏
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ हो
@rakheeraut1855
@rakheeraut1855 4 года назад
चुलीवरच्या भाजीची चव खुप सुंदर असते. खुप छान, तोंडाला पाणी सुटले अळूची भाजी मला खुपच आवडते.
@archanakaskar750
@archanakaskar750 4 года назад
मस्त अलूच फतफत आईने केले व फोडणी पन सुंदर मस्त दिली.
@vrushalikadam7933
@vrushalikadam7933 4 года назад
आईने खूप चांगल्या पध्दतीने आळूचे फतफत केले फारच छान
@shobhadhanawade6540
@shobhadhanawade6540 4 года назад
धन्यवाद.,... खूपच छान रेसिपी...... आधुनिक पद्धती पेक्षा चुलीवरची छान होते.,.. पुन्हा एकदा धन्यवाद कारण गावची आठवण करून दिली.....
@rohitshinde3765
@rohitshinde3765 4 года назад
खूप छान आळूच फतफत गावाकडची आठवण झाली एक नंबर
@aniljadhav4525
@aniljadhav4525 4 года назад
खूप छान अळुच फतफत गावची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍
@shubhangikhot2540
@shubhangikhot2540 4 года назад
Aani dagd tasach thvtat ka
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 4 года назад
अविनाश भाऊ तूझा हा पहिलाच vlog पाहतोय बोलणे खूप positive वाटते. आजच मी अळूची पाने विकत आणली आहेत. आईच्या हाताची भाजी छान झाली आहे .मीपण चूल संस्कृती मधीलच आहे. पण आता शहरात राहायला असल्यामुळे ते नशिबी नाही. .
@snehapotnis5400
@snehapotnis5400 3 года назад
ठिकरीची फोडणी पहिल्यांदाच कळली.. खास कोकणी पद्धतीने बनवलेली स्वादिष्ट रेसिपी आवडली .. अळूच्या पानामागे आहे तो दोर / दोरे म्हणतो आम्ही.. देठ भरपूर असतील तर ते सोलून शिजवून भरीत करतो..त्याला देठी म्हणतात ..तेरंआणि टोप शब्द खूप दिवसांनी ऐकले..छान vdo .
@manishanaik6491
@manishanaik6491 4 года назад
छान भाजी केली अळु ची आई ने आईची काळजी घे तुला ती किती मदत करते
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
हो नक्किच
@suvarnatejeducation7021
@suvarnatejeducation7021 4 года назад
जे रानात न लावता उगवते त्याला तेऱ्याची पान म्हणतात, आणि जे लावतो आपण घराच्या बाजूला वाडग्यात त्याला आळु म्हणतात आमच्याकडे भाजी मस्तच
@santoshparab3500
@santoshparab3500 2 года назад
tumhi barobar boltay aamcha malvan lahi asech boltat
@swarupachavan941
@swarupachavan941 4 года назад
मस्तच आहे आजचा मेनू तोंडाला पाणी सुटल आणि ह्या ठिकरीची चव पण आठवली खुपच छान
@latabule6436
@latabule6436 4 года назад
अविनाश आईने मस्त भाजी बनवली. ठिकरीने दिलेल्या फोडणीची भाजी किंवा आमटी अप्रतिम चवीची असते.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 года назад
अळूची भाजी माझ्या फार आवडीची. आम्ही मुंबईला सुद्धा बनवतो. फार सुंदर लागते. शेंगदाणे टाकून चव मस्त येते. थोडी खाज येते म्हणून कोकम टाकतो. मस्त भाजी.गरम पाण्यात टाकल्या मुळे सुद्धा खाज कमी होते. लय भारी. 👌👌
@rajashreedoiphode4634
@rajashreedoiphode4634 4 года назад
मला पण खुप आवडते.. फोडणीची नवीन पद्धत पहायला मिळाली.
@aartimayekar8903
@aartimayekar8903 4 года назад
खूप छान अळुच फतफत फोडणीची नवीन पद्धत बघायला मिळाली भारी
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 4 года назад
मस्त भाजी आई ने तयार केली आहे मित्रा आमचे कडे पण माझी आई आलू चे फतफते ( सफेद तेरी) ची भाजी बनवायची आलू ची भाजी त्याची आता आठवण येत आहे बरेच दिवसझाले खायला मिळाली नाही आता श्रावण चालु आहे आता भाजी भेटणार नक्की
@chhayakurle437
@chhayakurle437 4 года назад
Mast अळूचा bhaji.....करण्याची पदधतही खूपच वेगळी.....आज आई खूप छान गालातल्या गालात हसली...मस्त
@aartisawant4866
@aartisawant4866 4 года назад
होय.खूप शांत आहे बिचारी.
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 4 года назад
आईने छान बनवलं आहे, आईला पण बोलू दे, तिला जमेल तसे, ती येवढ्या recepies दाखवते. मला पण खुप आवडते अळूची फतफत
@rajanikhandeshi5049
@rajanikhandeshi5049 4 года назад
खुप छान भाजी, कापायची पद्धत मस्तच आहे.आईंना नमस्कार.
@kifayatmamtule9847
@kifayatmamtule9847 3 года назад
Teryachi shak. Mhanto aamhi. Khup chan
@user-kw6zq3im7f
@user-kw6zq3im7f 11 месяцев назад
दादा आई खूप गोड व शांत आहेत खूप शुभेच्छा तुम्हाला
@snehalkasare1028
@snehalkasare1028 4 года назад
Kharach khup chan lagte aluch fatfat. Amchakade teri mhantat👌👌👌
@shraddhawadhwani5268
@shraddhawadhwani5268 4 года назад
थँक्स अविनाश खूप छान रेसिपी आहे
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 3 года назад
खूप छान आहे माहीती 👌👌नक्कीच करुन बघूया खुप aआवडली आहे अळूची भाजी
@aryasanatani8710
@aryasanatani8710 3 года назад
खूप मस्त , भाऊ बालपणी गांवी गेलेल्या दिवसाची व माझ्या आईची आठवण झाली. माझी आई पण अश्याप्रकारे भाज्या बनवायची. आणि ती चव खूप छान आणि न्यारीच होती.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 4 года назад
अळूची भाजी भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. 🤗👌
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 4 года назад
खुप छान, कोकणातला आळुची भाजी फतफता म्हणतात आपल्या आईने उत्तम केले गेले अशी पद्धतीन मी पहिल्यांदा पहिली फतफतची भाजी मला माझ्या कोकणातील गावची आठवण झाली.मी खेड तालुक्यातील गाव सणघर तसा मी वसई राहतो. मला तुझे जे युटुयुब वरचे विडीओ पहोत खुप आवडतात. असं वाटतं की मी माझ्या गावची आठवण येते. असेच विडीओ वेगवेगळ्या ठिकाणीचे दाखवत रहा. बरं वाटलं
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@rajeshreebhambale9052
@rajeshreebhambale9052 3 года назад
Gavakadchi atvan aali lay bhari banaval aai khup chaan lagat amhi yala tera bolto gavi gavchi ranbhaji pausat khup chaan lagte🙏🙏
@Indian5745J
@Indian5745J 4 года назад
सुंदर पद्धतीने बनवली आणि फोडणीची नवीन पद्धत शिकण्यास मिळाली 👍🙏
@jayshreeutekar5099
@jayshreeutekar5099 2 года назад
Aine bhaji khupach Chan banvali. Thikrichi fodni lay bhari
@pradeepgujar6362
@pradeepgujar6362 4 года назад
तोंडाला पाणी सुटले मित्रा दोन तीन वर्ष झाली आळूचे फतफत्ते खाऊन खूप छान लागते मस्त 👍
@madhavideo778
@madhavideo778 4 года назад
Dada khupach chan idea dile Kakuni Alu chi bhaji chirayachi thx ! Ani Tumhi pan khup chan detail information deta nehami , God Bless u !
@sohamraul6144
@sohamraul6144 3 года назад
आई ने छान अळु बनवले मला गावची आठवण आली अजुन छान छान रेसिपी दाखल खुप मोठा हो आईला माझा नमस्कार सांग
@kamleshshinde2304
@kamleshshinde2304 4 года назад
आम्हाला आवडली आईची भाजी mast👌👌👌
@madhuradesai3707
@madhuradesai3707 4 года назад
Thank you.. खूप दिवसाची ईच्छा पूर्ण झाली..
@umeshmhatre9123
@umeshmhatre9123 4 года назад
अळूच्या भाजीची रेसिपी छान होती
@shraddhakamble6683
@shraddhakamble6683 3 года назад
छानच भाजी आम्ही तेरीचचबोलतो माझे बालपण गावी चगेले तुमचे सर्व विडीओ बघते आवडीने
@user-kw6zq3im7f
@user-kw6zq3im7f 11 месяцев назад
दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे
@shrutisupal145
@shrutisupal145 4 года назад
अळू चिरायची मस्त पध्दत शिकायला मिळाली बाकी अळूच फदफद एकदम भन्नाट 👌
@digvijaydhade957
@digvijaydhade957 4 года назад
तोंडाला पणी सुटले अविनाश भाऊ खूप छान बनवले.आईने..
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 года назад
अव्या त्याला कापुस नाही दोर बोलतात आम्ही पण कोकणी आहोत. आणि अळुवडी साठी जाड देठाची अळुची मोठी पान असतात.
@vaibhavpawar8167
@vaibhavpawar8167 4 года назад
खूपच छान माझी आई पण कालच घेऊन आली आहे गावावरून आणि आज खूप वर्षांनी खाणार आहे तुझे विडिओ खूप सुंदर असतात
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@rajeshmodi9002
@rajeshmodi9002 3 года назад
kiti chan aahe tumch ghar....nisrgachya kushit...sunder receipy
@arpitaghawali886
@arpitaghawali886 4 года назад
ठिकरिची फोडणी खूप छान चव आणते जेवणाला.माझी आई पण असेच बनवायची तेरी (अळूचं फतफतं)
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 11 дней назад
ठीकरीची फोडणी एक नंबर चव लागते माझी आई पण अशीच भाजी बनवायची आईची आठवण आली 😔
@shantaramchogale2511
@shantaramchogale2511 4 года назад
खूप छान अविनाश.. तुझे व्हिडिओ पाहण्यात खूप मज्जा येते.👍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@oldsonglover3960
@oldsonglover3960 4 года назад
Phatphat chhan zal aahe👌👌😋😋😋. Aamhi kokam kiva chinch ghalun thode gul pan ghalto tyane taste ekdam bhari lagate.
@raghunathdange7362
@raghunathdange7362 4 года назад
दगडाच्या फोडणीची अळूची फत फत भाजी छान केली
@suvarnachavan2527
@suvarnachavan2527 4 года назад
खूप छान वाटलं रेसिपी खूपच आवडली भावा. अशाच नवीन रेसिपी दाखवत रहा.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@govindrajam249
@govindrajam249 4 года назад
kokanat aani mumbait hi aavadine khalli janari aalu chi bhaji (fatfate)...chan aashi banavali aahe kakine...nice video....👌👌👍👍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@nikitagaikwad366
@nikitagaikwad366 4 года назад
रेसिपी खूप छान वाटली भावा
@abhijitkeer5146
@abhijitkeer5146 4 года назад
Mast hote aluche fatafate aani te sudha chulivarche Namaskar
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 года назад
खूप छान रेसिपी होती
@minakshimohite6247
@minakshimohite6247 15 дней назад
Amhi hi hyala tere ch mhanto tikrichi phodni woww.. khupach bhari
@prashantshinde3239
@prashantshinde3239 4 года назад
Alu che fadfdte wow khup chan 👌👌👌👌😋😋😋Mala pan khup avdte
@VIN186
@VIN186 3 года назад
मित्रा तुझी आई ने खूप... छान भाजी बनविली आहे... मस्त
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
धन्यवाद ❣️
@satishkadem2455
@satishkadem2455 4 года назад
खूप छान झाली अळू चि भाजी mast
@kirtigarade8571
@kirtigarade8571 4 года назад
आम्हाला आवडली आईची भाजी mast दादा
@prakashjawale9038
@prakashjawale9038 4 года назад
खूप छान असे वाटले आईच्या हातचे फत फते खायला जावे
@mangeshchaudhari8631
@mangeshchaudhari8631 4 года назад
तुझ्या आईने तुला साथ चांगली देते. रेसिपी छान बनवायला.अळूची चमचमीत भाजी खाताना जी मज्जा येते . माझ्या आईने तुझा विडिओ बघीतला छान वाटलं . दादा धन्यवाद देतो मी .
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@ranikajave4393
@ranikajave4393 4 года назад
Khup mast aai ne thikari chi fodani chan dili mazi aai pan asach banvte
@vinodgurav7282
@vinodgurav7282 4 года назад
खुप छान. काय सुंदर मेनू आहेत. धन्यवाद
@priyankachavan3789
@priyankachavan3789 4 года назад
Mast👌 aluch fatfat Ani aluchi vdi mla khup avdt tuzi aai ne pn Chan bnvly😋
@anjalivaishampayan224
@anjalivaishampayan224 3 года назад
आईने खूप छान अळूचे फदफदे बनवले धन्यवाद
@rstsakhi8062
@rstsakhi8062 4 года назад
Thikarichi fodni1no dada yammi aai la thanks sang aani thanku tula suddha recipes dakhavlya baddal
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@nilampawar1896
@nilampawar1896 4 года назад
Thanks Mi vat bghat hote ya bhajichya recipe chi Thanks ha video dakhvlyabddal Mi pn hi receipe gavi gelyavr nakki bnven . Mala khup avdt aloooch fatfat. Thanks again
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@nilampawar1896
@nilampawar1896 4 года назад
@@KokankarAvinash Thanks Dada Ata Akhud chya bhajichi recipe pn nakki dakhav ha.
@monalis6489
@monalis6489 4 года назад
khup chan.. agdi sadhi sopi recipe ahe.. ajibat jast badejav nahi tuzya kontyach video madhe.. khup chan banavli ahe bhaji.. great work.. all the best 👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@vijayrahatwal9036
@vijayrahatwal9036 4 года назад
अविनाश मी आज माझ्या गावी श्रीवर्धन (निगडी )रायगड येथे आहे. तू एक विडिओ बनवला होतास हरिहरेश्वर चा, हे ठिकाण माझ्या गावाच्या थोडे पुढे आहे सध्या quarantine आहोत. पाऊस ही छान पडतोय. आनंदावर विरजण असे की निसर्ग चक्रीवादळाने इथे भयानक परिस्थिती निर्माण केली होती. एकही मोठे झाड शिल्लक नही. पण असो बदल हा सृष्टी चा नियम आहे. यातून काहीतरी चांगले घडेल. विडिओ मस्तच होता. आमच्याकडे तेर ला तेरी म्हणतात. पावट्यांच्या ऐवजी शेंगदाणे वापरतात. काही लोक तर मक्याचे कणीस तुकडे करून त्यात टाकतात. फदफदे कसेही बनवा त्याची चव छानच असते
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
रायगड खूप अप्रतिम आहे. अजून एकदा लवकरच भेट देणार आहे
@vijayrahatwal9036
@vijayrahatwal9036 4 года назад
@@KokankarAvinash नक्कीच. तुझी भेट घ्यायला ही आवडेल mala. रायगड जिल्हा छानच आहे खूप ठिकाणे आहेत आजून एक्सप्लोर व्हायची बाकी आहेत.
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 4 года назад
आळूचे फदफदे खूपच छान
@tejasvinimane23
@tejasvinimane23 3 года назад
Khedla teri pn boltat ani fatfate pn boltat mla khup avdt bhakri sodt khup chan lgt
@zyzzz927
@zyzzz927 4 года назад
Aai ne khup chan pan cutting keli ani bhaji pan mastt zala ahe 😊😊
@rutujamane5301
@rutujamane5301 4 года назад
Maza navryala khup avadta .me asha padhatine try karnaar.aai la maza namaskar saang.aai khup shanta ahe mala maza aai chi athvan yete bhava tuza aai la baghun.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ हो नक्किच ट्राय करा.
@monicapaul147
@monicapaul147 Месяц назад
Bahut acha recipe h ....brother Apki mummy bahut mehnati h .....yeh dish bahut acha lag rha h ....bhai ..mein jarur banaugi 😊
@bhagyashreejadhav1534
@bhagyashreejadhav1534 4 года назад
खूप छान अशी ही अळूची भाजी मला माझ्या शुगारंपूरची गावची आठवण आली
@AkashJadhav-ll5ft
@AkashJadhav-ll5ft 2 года назад
पावसाळा आला की कोकणात प्रत्येक घरात अळूची भाजी ही हमखास बनवतात 🤩
@jayshreerokhale7109
@jayshreerokhale7109 4 года назад
खुपचं.छान.भजी.व.अळु.फतफते
@maratha3185
@maratha3185 4 года назад
खुप छान रेसिपी होती आईचा हाताची आई खूप छान आहे तुजी
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@nitinbendje1912
@nitinbendje1912 4 года назад
Khup chan ....amhi kokan kar...gret
@aartisawant4866
@aartisawant4866 4 года назад
तुझ्या आईने अळू छान बनवलं.खूप साधी आहे रे तुझी आई. मी आजच बनवलं. मी डोंबिवलीला राहते.आमच्या ओळखीचे गाववाले (आग्री ) राहतात.त्यांच्या परड्यात अळू होतं.ते मी काल संध्याकाळी जाऊन आणलं.व आज त्याची भाजी बनवली (फतफता). त्यांनी अळूवडीचं पण अळू लावलंय ती पण पानं दिली त्यांनी.आणी उदया साठी शेगलाच्या पाल्याची पण भाजी आणलय.त्यांच्याच झाडाची.उदया अष्टमीचो उपास हा ना.. आग्री हत पण आमच्या खूप जीवाभावाची माणसा हत.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
हो ना
@vishakhapatil4322
@vishakhapatil4322 4 года назад
ताई जीवाला जिव लावणारी आमची आगर्‍यांची जात आहे. म्हणून तर अभिमान अाहे आम्हाला आगरी असल्याचा. पण ताई आपण सगळी एकच आहोत कोकण किनार पट्टीतले.
@prakash9782
@prakash9782 3 года назад
Tuzya aai la baghun bare vatale 🙏🙏 alu chi teri jabardast thikari chi chav la jawab 😊😊😊😊😊👌👌❤️
@santoshkadam3537
@santoshkadam3537 3 года назад
भावा ताट बघून तोंडाला पाणी सुटले ❤️
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 4 года назад
Tuzya vedio baghun mala gavchi khup athvan yete.. Aai ne kesana colour kelay khup chan distay 👌👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@suvidhatakpire2153
@suvidhatakpire2153 4 года назад
आई खुपचच छान केली भाजी💞💞💞💞 अविनाश बाकीचे RU-vidrs गोडा मसाला ची रेसेपी दाखवतात पण ‌‌‌‌‌‌फि्रज पाहिजे ठेवायसाठी पण आईने कसा जास्त प्रमाणात गोडा मसाला टिकवण्यासाठी काय पध्दतीने केले हे दाखव भरपुर मदत होईल 😊
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
आईने केलेला मसाला बिना फ्रीज चा राहतो. मीठ जास्त टाकायचे थोड
@vidyapawar6946
@vidyapawar6946 4 года назад
मस्त तोंडाला पाणी सुटलं 😋
@rameshajagekar590
@rameshajagekar590 4 года назад
Chaan Ghar chi atvan aliii Thank you
@sohamneman9859
@sohamneman9859 4 года назад
मस्त भाऊ अऴू खरच गावची आठवण आली छान ,,,,,👌👌👌👌👌👌
@hemlatamayekar4699
@hemlatamayekar4699 4 года назад
छान
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 года назад
अव्या तुझी परीस्थिती खुप गरीब आहे. आई सुद्धा खुप कस्ट करून हे सर्व करते पण तु मनाने खुप श्रीमंत दीसतोस. लवकर दोनाचे चार चाराचे सहा होवुन जावु दे यार आई सुध्दा हे एकटी कीती दीवस करणार भाऊ. कोणी कुणासाठी नसते रे. हा सर्व मायेचा पसारा असतो. अव्या काळजी घे बावा रानावनात भटकु नकोस पाऊस खुप पडतोय शृंगारपुर ला आल्यावर निवळीला नक्कीच येईन घडशीवाडीमध्ये
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
हो नक्किच
@rohittople6762
@rohittople6762 4 года назад
मस्तच आहे अळुच फतफदआवडल
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 4 года назад
भाजी चा व्हिडिओ छान आणि चूल पण मस्तच आहे काकी ना 🙏🙏🙏
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 4 года назад
" अळुचे फतफदे " खूप छान प्रकारे बनवले जाते आहे, तसेच अळु " वडी " बनवतात 👌👌👌👌👌
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 4 года назад
खूप मस्त 👌👌
@avinashjadhav5550
@avinashjadhav5550 4 года назад
खूप छान होतं अळूचं फत फत आणि फोडणी टाकायची पद्धत पण वेगळीच होती nic 👍 आता अळूवडी बनवताना video बनव कधी तरी 😋 छान वाटल video बघून 😍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 4 года назад
चांगली रेसिपी. आईला नमस्कार!
@sameeranbhavne2131
@sameeranbhavne2131 4 года назад
खूपच छान 1 नंबर
@madhavideo778
@madhavideo778 4 года назад
Jabardast phodani dili superb. Enjoy u r food yummy 😋
Далее
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн