Тёмный

आज्जीच्या हाताचं गावरान खेकड्याचं कालवण, दगडाची फोडणी,चुलीवरचे जेवण,अस्सल गावरान चव 

Crazy about fishing & cooking
Подписаться 369 тыс.
Просмотров 3,5 млн
50% 1

#आज्जीच्याहाताचंगावरानखेकड्याचंकालवण#villagestylecrabrecipe#crazyaboutfishing

Развлечения

Опубликовано:

 

7 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@umajiborhade1117
@umajiborhade1117 3 года назад
खुपच छान रस्सा बनवला आज्जीने ,आम्ही सुट्टीत गावी गेलो की रात्री टेम्बा घेऊन खेकड़ी पकडायला जातो ,खुप मज्जा येते मधेच कुणीतरी ओरडल की भीती वाटते, कारण अचानक इरुळ कुठून पायात शिरेल याची गैरंटी नसते पण खुप मज्जा येते एकदा तर मि आणि आमचे मोठे भाऊ गेलो खेकडि धरायला मि पहिल्यांदा गेलो असल्यामुळे मला फारसा अनुभव नव्हता ,त्यामुळे भावाने माझ्याकडे घासलेटच पातेल दिल गेल होत आणि टेम्भा एका जनाने पकडला होता ,भाऊ खेकडे पकडत होता अचानक माझ्या पायात इरुळ घुसलयाने मि जोरात खाली पडलो आणि राकेल सर्व पाण्यात सांडले निराश होऊन आम्ही घरी पोहचलो असा अनुभव मला अठवला की हसुच येत खुप ,आता बिनदास्त खेकडे पकडन्यास शिकलो ,दगडी फोडनी खुप छान खुप शिकन्यास मिळाले जुना ठेवा असाच जपून ठेवा sir खुप मस्त धन्यवाद
@sairajabnaveabnave4304
@sairajabnaveabnave4304 3 года назад
Gavakadchi veglich maja aste
@RoamingDoctors
@RoamingDoctors 3 года назад
Erul mhanje??
@umajiborhade1117
@umajiborhade1117 3 года назад
@@RoamingDoctors म्हणजे ते सापासारख दिसायला असते
@Sanvi20225
@Sanvi20225 3 года назад
@@RoamingDoctors panyatla sap, binvishari asto to.
@chandrabhankendre5753
@chandrabhankendre5753 3 года назад
Hi
@imsector7466
@imsector7466 3 года назад
काय नशिब असेल त्या मुलाच, जो आजही आज्जीच्या हातच जेवन खातो,,, विडिओ मधील आज्जीला पाहून मन भरुन आलं,, 💌💕💓🙏
@suryakantgaikwad4599
@suryakantgaikwad4599 3 года назад
Ajj Che kashta nahi disat ka Vatan vatnyachi age ahe ka aji chi 🙏🙏🙏
@vip7947
@vip7947 3 года назад
आजी थकलेली दिसत नाही का तुम्हाला ...आता नात सुन बाई हवेत जेवन करायला आनी आजीने आराम करायला हवे
@ammardolas2517
@ammardolas2517 3 года назад
Agdi barobar
@KARAN-ql6cp
@KARAN-ql6cp 3 года назад
Aamhi jevan pan khato aani shivy pan🤣🤣🤣
@mr.shubhamwarule8864
@mr.shubhamwarule8864 3 года назад
खर आहे
@maheshaher1891
@maheshaher1891 3 года назад
भावा तु ते कालवण खाऊन आनंद घेत होता पण तुला आवडीने खाताना जास्त आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खुप भारी वाटलं...
@gangadharjadhav2893
@gangadharjadhav2893 3 года назад
खुपच छान भाऊ अशी मज्जा कश्यातच नाही आहे
@amolshinde541
@amolshinde541 3 года назад
Jabardast
@swamisamrthbhojnalay5134
@swamisamrthbhojnalay5134 2 года назад
Ho agdi khare ahe
@sujatakhude3817
@sujatakhude3817 2 года назад
Mal majya aajichi aathavan ali
@gamer2408
@gamer2408 2 года назад
Kharch
@withharshal
@withharshal 3 года назад
आजी म्हणजे काय दुधावरची साय..आजी म्हणजे काय आपल्या आईवडिलांची आई..आजी म्हणजे काय उंदरान दात खाल्लेली आई..आजी म्हणजे संस्कार..love you aaji❤️🥰
@user-pf4tr3ok8t
@user-pf4tr3ok8t 2 года назад
जिचा स्वभाव खूप गोड आहे खेकड्याची भाजी लय भारी बनवली आजि
@gamelovers3685
@gamelovers3685 2 года назад
@@user-pf4tr3ok8t छान आजी छान
@gamelovers3685
@gamelovers3685 2 года назад
छान
@ribekasalve4765
@ribekasalve4765 6 месяцев назад
Dpa\a\L
@chitrak_gamer2755
@chitrak_gamer2755 3 года назад
आजी आमच्या ठाकर समाजातील आहेत.खूप अभिमान वाटला बघून जय आदिवासी
@satyamsalunkhe926
@satyamsalunkhe926 3 года назад
आज्जींच बोलण आणि भोळेपणा बघुनच मन खूश झाल😍😍😇😇😇 प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक आज्जी नक्कीच असावी...😌😌😌 Luv u alot video madhlya ajji❤❤❤ Tumhala khup aayushya laabho
@truptipatil1689
@truptipatil1689 3 года назад
खूपचं छान बनवला आजीने खेकड्याच्या रसा , तोंडाला पाणी सुटलं. 👌👌 खूप छान दादा👍👍
@rohanpadwal8790
@rohanpadwal8790 3 года назад
एक लाइक आजिनसाठी खुप छान😍
@hindilovestorystatus2948
@hindilovestorystatus2948 3 года назад
खूपच चांगल्या प्रकारे माहिती मिळाली सर 🙏 गावाकडली मजा काय असते या व्हिडिओमध्ये सुंदर प्रकारे समजली
@avichavhan8347
@avichavhan8347 3 года назад
आज्जीचे हसणे 🤗लाखात एक Love u ajji
@rohanudata3619
@rohanudata3619 3 года назад
Apratim ....bro ....great work ani lots of love to aaji ❤️❤️❤️...आजीच्या चेहऱ्यावरच हास्य लाखात एक आहे ....❤️❤️❤️❤️😁😁...God bless❤️❤️❤️
@sujitchoure1993
@sujitchoure1993 3 года назад
आजी च्या चेहऱ्यावरील आनंद पासून खूप भारी वाटलं राव ❤️😘
@vijaykarade5355
@vijaykarade5355 3 года назад
पहिला माझा साष्टांग दंडवत आजीला की या वयात ही तरुणांना लाजवेल असे काम करते. खेकडा हा माझा week point आहे. दगडाची फोडणी आणि बाजरी याचा वापर हे मी पहिल्यांदा पाहिले. आणि तुमचे नशीब खुपच भारी आहे की आजीचे हातचे खायला मिळाले👍👌
@bangalorefishing4446
@bangalorefishing4446 3 года назад
Dadi maa ko salute karta hoon Allah aapki dadi maa ko aur umar de
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
एक नंबर भावा... खतरनाक सुंदर खेकडे पकडले... आजी एक नंबर... आजीला खूप शुभेच्छा... १०० वर्ष लाभाे आजींना... जबरदस्त वाटण पाट्यावर... जास्त त्रास नकाे आजीला... Stay blessed🙏
@arvascrazyvlogs9286
@arvascrazyvlogs9286 3 года назад
आजी च्या चेहर्‍यावर किती समाधान आहे. मस्तच
@news9517
@news9517 3 года назад
आजी आदिवासी ठाकर समाजाच्या आहेत खूप छान कालवण बनवलं अजीन मस्त आजीबाई
@ketanpalve8818
@ketanpalve8818 3 года назад
आजीचं nav के मी पण ठाकर समाजाचा आहे सिंधुदुर्ग
@priyankakhaire825
@priyankakhaire825 3 года назад
खुप छान आजी चवदार खेकड़ीचे कालवन👌.आजींना उदंड आणि सुदृढ आयुष्य लाभो हीच सदिच्छा😊
@pramoddesai716
@pramoddesai716 3 года назад
खूप भारी व्हिडिओ बिळात हात घालायला डेरिंग मानलं पाहिजे💯👌
@tanhamusafir165
@tanhamusafir165 3 года назад
I don't understand marathi bt granny is really too cute and caring yrrrr 🤗🤗😍
@dilipchinchwadkar4521
@dilipchinchwadkar4521 3 года назад
गावरान पद्धतीचे खेकडे आज पहिल्यांदा पाहिले...खूपच छान व्हिडिओ बनवला आहे.... Keep it Up
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
स्वतः खेकडी पकडण्याची मजा काही औरच असते आणि नंतर आजी ने दगडाची फोडणी देऊन बनवलेले स्वादिष्ट कालवण चुलीवरचे वा खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि आजीबाईंना नमस्कार सांगा धन्यवाद
@shridharjadhav8080
@shridharjadhav8080 3 года назад
माऊलीची श्रीमंती लाख मोलाची आहे🙏🙏🙏
@pintupawar5604
@pintupawar5604 2 года назад
तमथढूुजणणसजजतसजणसणै😍🥰😇😇🥰🥰
@supriyathorawade2476
@supriyathorawade2476 3 года назад
Wow kalvan ekdam zakkhass.....👍
@movieelaborator
@movieelaborator 3 года назад
आजी साठी एक लाईक👍❤️
@satishjadhav5757
@satishjadhav5757 3 года назад
आत्ता पर्यंत जेवढे मी तुमचे व्हिडिओ पाहिले त्याच्यातील हा अप्रतिम व्हिडिओ आहे एकदम झक्कास झाला व्हिडिओ ओरिजिनल गावरान रेसिपी
@sureshnarawade2319
@sureshnarawade2319 3 года назад
Chlo
@deeparajgolkar8727
@deeparajgolkar8727 3 года назад
रेसिपी बगून भारी वाटत खूप छान होत कालवण,अन् आजी पण गोड आहे
@rambahadursonar2230
@rambahadursonar2230 3 года назад
Ekach Number video aahe sir khekada chi bhaji baghun tondala Pani sutla aahe tumhi nashibvaan Aahat
@wilsondsouzadsouza4757
@wilsondsouzadsouza4757 3 года назад
It's lovely to see grandma cooking More than her cooking I love the hard work she did Blessed hands God bless u grandma and thank u bro for this wonderful video God bless u abuduntly stay blessed ❤🙌
@shwetaparmar1692
@shwetaparmar1692 3 года назад
Aata paryant ch best khekda kalvan I have seen.... Thanks to show👍 superb no words.
@rku03
@rku03 3 года назад
खुप चांगलं आहे . कुखरं खेकड्या धरल्या सुरुवात पासून मा हा सगळा व्हिडिओ पाहलायं. आई पणं बरोबर यासारखीचं खेकडीचं कोड्यांस बनवते . मठ्याआईचं खुप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र
@farmlife_riteshshinde
@farmlife_riteshshinde 3 года назад
🙏🙏🙏
@atulpchec2154
@atulpchec2154 3 года назад
एक नंबर सर खूब छान खेकड़े ची भाजी एकच नंबर वाह वाह वाह तोंडाला पानी आलो
@pallavipatil5051
@pallavipatil5051 3 года назад
Dagdachi fodni pahilandach bgtoy.... nice
@KG-ey9xk
@KG-ey9xk 3 года назад
आमची सगळीच लोक या पद्धतीने खेकड्याचे कालवण बनवतात... 🤗🤗🤗
@rawsahebdhande6883
@rawsahebdhande6883 3 года назад
माझी आजी देखील चाकवत या भाजीच दगडाच्या फोडणी च मातीच्या भांड्यातील कालवण करायची,
@ninadchavan3890
@ninadchavan3890 3 года назад
दगडी फोडणी शिकण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
@sandipkengale5846
@sandipkengale5846 3 года назад
आजीने जे सांगितलं ते अगदी बरोबर ,,,खूप छान बनवलं आहे कालवण,,,आणि हाडं साठी खेकडे चांगले असतात।।।।
@monaparadhi3388
@monaparadhi3388 3 года назад
Same method of curry followed in may grandmother house...so interesting ❤️
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 3 года назад
Thank you so much
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Superb.... युवकदा या जेवणाची मज्जा काही औरच
@deepakjadhav8502
@deepakjadhav8502 3 года назад
Hello, how are you?
@newnewvideo2363
@newnewvideo2363 3 года назад
Bad video
@Imratesh
@Imratesh 2 года назад
*Kali chimbori , khekda nka bolu r 😀
@Hotel_Ranwara_Naneghat_
@Hotel_Ranwara_Naneghat_ 2 года назад
Big fan of malvni life..😍🙏
@AnglerSpeaks
@AnglerSpeaks 3 года назад
Great work, highly appreciated, keep it up with interesting videos.
@user-kb1yk4lj7s
@user-kb1yk4lj7s 3 года назад
खूपच सुंदर पद्धत ,आभारी आहोत व्हिडीओ साठी
@reshmapujari3259
@reshmapujari3259 3 года назад
वाह...! अप्रतिम....👍 आजीने फोडणी दिली ती पद्धत पहिल्यांदा पाहिली... अगदी सुंदर रेसिपी दाखवलीय भारी एकदम ❤️❤️❤️❤️❤️❤️
@thk9303
@thk9303 3 года назад
I started smiling unknowingly when i saw Aaji mashing masala on Khalbatta. Such a nostalgic feeling... Awesome video Bhau. Good luck
@manusalunkhe8043
@manusalunkhe8043 3 года назад
I really love's villagers life that language and theire food's any nature also 💝💝💝
@madhuripawar512
@madhuripawar512 3 года назад
लय भारी लय भारी आजी पण भारी कालवण पण भारी
@ami44war195
@ami44war195 2 года назад
Aaji sarkhe jevan bnwane aajcha pidhi la nahi ch jamnar aani Dagdi fodni tr pahilan dach bagitali ...aaji tu kharch khup bhari aahes ...ek salute bantech Tula🙏🙏
@jeanettedias9026
@jeanettedias9026 3 года назад
Ritesh is an expert in catching crabs, n ahgi is an awesome cook
@djsmash1987
@djsmash1987 3 года назад
खूप मेहनत करतोस दादा❤️... खूप likes kara मित्रांनो 🙏🙏🙏 कुठल्या ही five star hotel मध्ये असला रस्सा मिळू नाही शकत..
@pratibhapanchal212
@pratibhapanchal212 3 года назад
तुम्ही कधी खेकडे खाल्ले नाही ❓
@djsmash1987
@djsmash1987 3 года назад
@@pratibhapanchal212 ashe खेकडे खूप खाल्ले पण आजींची मेहनत आणि त्यात त्यांच्या हातातली प्रेम उतरलय...
@djsmash1987
@djsmash1987 3 года назад
तुम्ही अशे बनवून देणार असाल तर परत खाऊ...😁
@amolnavale3891
@amolnavale3891 3 года назад
1no khup chhan
@manalisawant196
@manalisawant196 3 года назад
भारी दगडाची फोडणी ऐकून होते पण तुमच्या मुळे पहिले खूप छान आहेत सर्व रेसीपी मी सुद्धा खेकडे पकडत होते आता पुन्हा जुनी आठवण झाली
@deepalijadhav7044
@deepalijadhav7044 3 года назад
आजी साठी 1 like♥️
@kavitadhanorkar5246
@kavitadhanorkar5246 3 года назад
What make me watch this video is to listen priceless tips from this Angel Lady.. live long.....
@sakshigaikwad1183
@sakshigaikwad1183 3 года назад
दगडाची फोडणी नविन प्रकारची माहिती झाली. खुप छान.
@DeepakSawakhande333
@DeepakSawakhande333 3 года назад
खूप छान अगदी तोंडाला पाणी सुटलं
@sarangworld8109
@sarangworld8109 3 года назад
Ek number bhai❤️ village ki yaad aaye🔥Jay Maharashtra
@ajinkyavedpathak8863
@ajinkyavedpathak8863 3 года назад
There is No 5 star and 7 star hotels that can beat this recipie , aggi tumhala namaste..the original master chef
@mr.shubhamwarule8864
@mr.shubhamwarule8864 3 года назад
मला खूप आवडला व्हिडिओ जुनी पदत.. जे दाखवली तुम्ही ...खूप छान
@ravisonawane5514
@ravisonawane5514 3 года назад
चरण स्पर्श आजी आणि साक्षात अन्नपूर्णा यांना
@mayurikhavale3397
@mayurikhavale3397 3 года назад
खुप छान आजी .आजीला बक्षीस द्यावे नुकतेच खेकडे खाऊन झाल्यावर जायचे नाही
@sagarbhise9948
@sagarbhise9948 3 года назад
रितेश साठी एक like
@sanjaytilekar21
@sanjaytilekar21 2 года назад
पकडण्याची कला एकच no भावा .. त्यात आजी च्या हातची भाजी सोने पे सुहागा....👍👍👍😍
@jayeshgamit6913
@jayeshgamit6913 2 года назад
Original advising recipi very nice 👌👍👏
@nitinnaike6170
@nitinnaike6170 3 года назад
Hats of Aajiii 🙏 she is perfect shef 🙏 I had never seen before this type kalvan
@sachinkanekar2526
@sachinkanekar2526 3 года назад
Good effects👍Ani aji la mamacha mujra🙏👍👍👍👍👍
@lovestatusmd3566
@lovestatusmd3566 3 года назад
All videos are excellent really hard working 👍 thanks mouth watering recepi 👍
@kiransarawade9546
@kiransarawade9546 3 года назад
Chan . Majja aaali
@yogeshkhaire3825
@yogeshkhaire3825 3 года назад
Khup chaan asto khekdyancha rassa amchya gavi amhi banavto.
@bhushanchaudhari8154
@bhushanchaudhari8154 3 года назад
Life in village is like heaven on earth .
@suhasiniswapniljadhav459
@suhasiniswapniljadhav459 2 года назад
मला आज्जी खूपच आवडली love u आज्जी🌹🌹🌹
@marutidolas5502
@marutidolas5502 3 года назад
मोक्कार भारी ना,,,,आजींचे विशेष आभार,एव्हडी भारी खेकडी बनवायची रेसिपी सांगितली,,,, छान
@lokeshkamble4818
@lokeshkamble4818 3 года назад
सर मी कधी खेकडे नाही खाल्ला पण आताच्या विडियो पाहालाने तोंडाला पाणी सुटले 😋 आणि हो विडियो खरोखरच खुप मस्त होता त्यामुळे तुमच्या चैनल ला सबस्क्राइब करतो 👌👍
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 3 года назад
आभारी आहे लोकेश❤❤
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 3 года назад
नादच खुळा ना भावा .... एकच नंबर ❤
@dayalmali3633
@dayalmali3633 3 года назад
Aajji ek number Khup Chan bhava aasech video banvat raha aani Aamhala recipes dakhvat raha
@marutikhedkar7937
@marutikhedkar7937 3 года назад
Ajji tumchi smile khup cute yee. I miss my grandmother.. 😊
@luckpatil6672
@luckpatil6672 3 года назад
Awesome Bhau..first time Marathi madhe asa video mana pasna avadla..❤️❤️
@jeanettedias9026
@jeanettedias9026 3 года назад
Granny is an excellent cook .
@prafullashelar6997
@prafullashelar6997 3 года назад
Awesome
@Kokanupdates2588
@Kokanupdates2588 2 года назад
जबरदस्त पहिलीच अशी रेसिपी बघतली
@rudraxj3012
@rudraxj3012 3 года назад
Looks Delicious... Raw Village Taste
@surendramanohar7527
@surendramanohar7527 3 года назад
One of the best video clip ever seen bro. Nice photography and the sound is also clear and superb. Hope to be your subscriber( after seeing few more of your videos!). Keep going. God bless you. 😊👍👍🌹🙏
@anushaashokgaonkar817
@anushaashokgaonkar817 3 года назад
छान मोठे खेकडे काडले गावाकडचा रसा पण पाटयां वर्सा वाटण एकदम झकास
@atulpchec2154
@atulpchec2154 3 года назад
खूप छान
@brotherstravels-ge8ut
@brotherstravels-ge8ut 3 года назад
Aajji sathi jaroor like Kara mitranno... Thanks dada. Asech khup chaan videos takat jaa. Chaan watal
@Suraj8.9
@Suraj8.9 3 года назад
Dada khup chaan ❤️❤️ ❤️ asech videos bnvat rah ... Ajjinna namaskar 😘❤️
@jonathankafan9604
@jonathankafan9604 3 года назад
Suraj tula marathi yete
@abhishekgavandi8746
@abhishekgavandi8746 3 года назад
Coc pro
@Pikachu-bw4hr
@Pikachu-bw4hr 3 года назад
???
@ManthannVlogs
@ManthannVlogs 3 года назад
Big Fan bhaiiiii
@subhashvad5467
@subhashvad5467 2 года назад
आजीने खूप छान खेकड्यांची रेसिपी बनवली आहे ते पाहून माझ्या पण तोडाला पाणी सुटले
@ranjitjagtap625
@ranjitjagtap625 2 года назад
Wow the traditional village recipe is amazing
@realfact2702
@realfact2702 3 года назад
Aaji chi smile👌👌
@taisinkify
@taisinkify 3 года назад
👍 specially for Ajji
@sachinsawant8003
@sachinsawant8003 3 года назад
1 नंबर आजी
@SanjayGupta-tf5jc
@SanjayGupta-tf5jc 3 года назад
🌹🌹🌹👌👌 waw so sweet ..dadi ..
@ashishjadhav17
@ashishjadhav17 3 года назад
आज्जी ग्रेट। ......... गांव कुठले आहे हे , नशिबवान रितेश आज्जीच्या हातचे खायला मिळते ...... मला एक कळत नाही की एव्हड़ा सुन्दर वीडियो deslike करणारे नतद्रष्ट कोण असतील बरे
@vishalnaik3266
@vishalnaik3266 3 года назад
Mi pn hach vichaar krt hoto ki, kon aahet hi lok Dislike ks ky kru vatate??
@KaalFisher
@KaalFisher 3 года назад
Ek number🤩
@nikhilkadam8921
@nikhilkadam8921 3 года назад
Excellent video sir, I really like it when you gave all credit to Ritesh
@swatimohite2407
@swatimohite2407 3 года назад
Mindblowing receipe yaar
@akashrane7120
@akashrane7120 3 года назад
अभिमान वाटला दादा तुझा ,आपली खाद्यसंस्कृती आपणच जपायला हवी. आजीचे हास्य एखाद्या औषधापेक्षा कमी नाही आहे.
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 3 года назад
मला "कालवण " शब्द खूप आवडला
@nileshkamble7494
@nileshkamble7494 3 года назад
Aaji gret aahe... Aaji sathi bolayla शब्दंच नाहीत 👌👌👌👌👌👌
@sandeepbharade2681
@sandeepbharade2681 3 года назад
नुसत बघूनच तोंडाला पाणी सुटल सर खूप छान व्हिडिओ अँड रेसिपी
@truptienterprises8492
@truptienterprises8492 3 года назад
That's spirit in this age salut to grandma .
@AarifsPOV
@AarifsPOV 3 года назад
Ajichya hatacha jevan aani te pan village madhe... Oye hoy taste to balle balle hoga hi bhai🤤🤤🤤
@prachidighe1877
@prachidighe1877 3 года назад
खूपच छान..तोंडाला पाणी सुटलं.. आज्जी तर खूपच आवडली बाबा👍
@sanjeevab1964
@sanjeevab1964 3 года назад
gavran no1 ajji
Далее
İranda azərbaycanlı prezident seçilib
00:32
Просмотров 114 тыс.
КРУТОЙ ФОКУС С ШАРАМИ
00:35
Просмотров 495 тыс.
Me: Don't cross there's cars coming
0:16
Просмотров 10 млн
Впервые дал другу машину…
0:57