Тёмный

दगडाला दगड घासून आजींनी पकडले भरपूर डोंगरी खेकडे,बनवलं भरलेल्या खेकड्याचं झणझणीत चवदार सुख कालवण 

Crazy about fishing & cooking
Подписаться 370 тыс.
Просмотров 4,3 млн
50% 1

भरलेल्या_खेकड्याचं_गावरान_कालवण #चुलीवरचे_जेवण #crazyaboutfishingandcooking
For sponserships pleas do contact us at
cafentertainment07@gmail.com

Развлечения

Опубликовано:

 

27 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@the_indian_fishbreeder4025
@the_indian_fishbreeder4025 2 года назад
ह्या माय माउलींना माझा आदर प्रणाम लोक रानावनात धन doulat शोधतात पण माझी माय पोटाची खळगी भरण्यासाठी किती मेहनत करते सलाम स्त्रीशक्ती ला
@pradnyameher4992
@pradnyameher4992 2 года назад
ह्या मावश्या म्हणजे 5 star chef आहेत 👩‍🍳👌👌👌
@pariniti2498
@pariniti2498 Год назад
खर आहे
@vipulkumarindia6428
@vipulkumarindia6428 Год назад
Barobar pradnya
@bharat.4363
@bharat.4363 Год назад
Hm nakhe bagha mawshiche
@pushpkantahire8873
@pushpkantahire8873 Год назад
Right bro,
@moontoon9623
@moontoon9623 11 месяцев назад
5 star chef पेक्षा जास्त भारी आहेत ह्या मावश्या
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 Год назад
आदिवासी लोक खुप प्रेमळ अन मनमेळाउ असता . गर्व आहे आदिवासी असल्याचा❤️
@shobhagaikwad7832
@shobhagaikwad7832 2 года назад
👌👌👌...... युवक, सगळ्यात आधी तुझं कौतुक.. अरे तू किती मेहनतीने हा अ प्रतीम व्हिडीओ केलास आणि ग्रामीण सैपाकाच सर्वोच चवदार भंडार समजलं. खरं तर ह्या मेहनती हिरकन्याचं कवतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत,
@sagarpadhar3217
@sagarpadhar3217 2 года назад
हे सर्व आदिवासी भागात असतं, आम्ही पण करतो असं, ह्याला म्हणतात गेळंदया दळने.. आमच्या इकडे या तुम्हाला शिकवतो, गेळंदया दळायला, शिपा गोळा करायला, खेकडी खनायला, पावसाळ्यात मुठे गरवायला, उन्हाळ्यात मासे झोळायला अजून सर्व नवीन नवीन पाहायला मिळेल.. मी आदिवासी, गर्व आदिवासी...👍
@youtubemarathi6374
@youtubemarathi6374 Год назад
असं गेलंदा दलने कोणत्याही ऋतू मध्ये केलं जात ?
@one_pro_indian
@one_pro_indian Год назад
तू पन आदिवासी आहे का
@optimusprime3767
@optimusprime3767 Год назад
@@one_pro_indian 😂😂
@sulochanajadhav174
@sulochanajadhav174 7 месяцев назад
U
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 2 года назад
किती प्रेमळपणा आणि उत्साह असतो गावाकडच्या माणसांमध्ये ? खूप छान विडियो. 🙏
@sanjayrode7545
@sanjayrode7545 Год назад
आज
@pariniti2498
@pariniti2498 Год назад
💯 %
@shashankkachare2012
@shashankkachare2012 Год назад
12chi pn astyat lay jan
@aanand2017
@aanand2017 Год назад
खरंय, नमस्कार करताना, मावशी किती सहज म्हणाल्या की आमच्या पोरासारखेच आहात...ही सहजता, माया अशाच निर्मळ लोकांमुळे टिकून आहे आपल्या देशात.
@rupamogaveer4086
@rupamogaveer4086 Год назад
L(・´з`・)(♥ω♥ ) ~♪(づ ̄ ³ ̄)づ
@miekgawathi
@miekgawathi 2 года назад
खेकडे पकडण्याची पद्धत खूप भारी आहे दादा..👍आणि हो गावठी माणसं खूप साधी भोळी असतात😀मी पण गावठी च आहे🙂💯
@tusharmorey9367
@tusharmorey9367 Год назад
Khotya
@miekgawathi
@miekgawathi Год назад
@@tusharmorey9367 kay zhal 🙂
@tusharmorey9367
@tusharmorey9367 Год назад
@@miekgawathi tu khrch Khup sadha bhola ahes ka
@miekgawathi
@miekgawathi Год назад
@@tusharmorey9367 Thank U🤗♥️
@tanajimandale7962
@tanajimandale7962 2 года назад
जबरदस्त खेकडे पकडण्याची पध्दत! रेसीपी नक्कीच try करायला आवडेल! पाहुणचार प्रेमाने ओसंडुन भरलेला!👍👍🙏
@user-ss3hf9pr1q
@user-ss3hf9pr1q 2 года назад
दादा तुमच्या व्हिडीओ नेहमीच जबरदस्त असतात आभार मानतामना खाली वाकून स्त्रियांच्या पाया पडलात तेव्हा माझं मन एकदम भावूक झालं हीच आपली हिंदू संस्कृती आहे आणि हेच आपले संस्कार आहेत हे दिसून येतं...
@aanand2017
@aanand2017 Год назад
नमस्कार करताना, मावशी किती सहजपणे म्हणाल्या की आमच्या पोरासारखेच आहात...ही सहजता, माया अशाच निर्मळ लोकांमुळे टिकून आहे आपल्या देशात. खूप छान आणि सहजसुंदर व्हिडिओ👏👏💐💐🙏🏻🙏🏻
@prashantsonawane6357
@prashantsonawane6357 2 года назад
वा भाऊ तुझ्यामुळे काहीतरी वेगळं बघायला मिळालं.🦀🦀🦀👍👍
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 года назад
गावाकाढील जगने खूपच छान असते 👍👌👌
@deepaghadge777
@deepaghadge777 2 года назад
Very hardworking ladies. Delicious recipe 😋😋
@cherylhenry2728
@cherylhenry2728 2 года назад
I loved the unique way of getting the crabs out.I think they are called as "stone crabs 🦀 ",i may be wrong.Can the masala be used in the other crabs dish,?I was impressed with the local people and their love ❤ and hard work.God bless them.🙏
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 2 года назад
Yes sure, you can use same masala in other crab dishes Cheryl❤❤
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 2 года назад
Yes sure, you can use same masala in other crab dishes Cheryl❤❤
@santoshnalavade8404
@santoshnalavade8404 2 года назад
🙏गावाकडली माणस साधी भोली........खुप छान व्हिडीओ बनवलात अप्रतिम 👌 "आपली माती आपली माणस "असेच गावचे नवनवीन व्हिडीओ बनवा खुप खुप धन्यवाद 🙏🙏👌🚩🇮🇳
@indiravikas440
@indiravikas440 2 года назад
णणणणणणणणणणणण
@dinkarkharat4026
@dinkarkharat4026 2 года назад
Mastre kkup chaan
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Sona
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Bhanu
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Master
@safarnama.....villager1180
@safarnama.....villager1180 2 года назад
अप्रतिम..खरंच कष्टाचे फळ फार गोड असतात आजीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे🙏🙏🙏
@nileshshedge689
@nileshshedge689 2 года назад
असला मनाचा मोठेपणा फक्त आणि फक्त गावाकडेच बघायला मिळणार आपल्या वन टू किंवा थ्री बिएके फ्ल़ट असणार्या सोसायटी मध्ये नाही hands of to that all
@kirankokitkar4838
@kirankokitkar4838 2 года назад
गावाकडील लोकांचा गोडवा त्यांचा वागण्यात त्यांच्या स्वभावात दिसतो खूप छान
@ankushjadhav940
@ankushjadhav940 2 года назад
true
@amitamkar7871
@amitamkar7871 2 года назад
खूप छान व्हिडिओ दादा. महिला मंडळ तर जाम भारी.
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 года назад
गावाकडची किती कष्ट करून ही काम करत असतात हे हा व्हिडिओ पाहून कळले .याची रेसिपी आणि चव अप्रतिम असणार पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटते.खूपच छान व्हिडिओ पुन्हा आसेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद
@kiranthombare48
@kiranthombare48 2 года назад
Saglech gavakadche astat
@shivrajwaghamare4109
@shivrajwaghamare4109 2 года назад
🙏🙏 नमस्कार युवक दादा 🙏🙏 🙏🙏 नमस्कार आज्जी आणि सर्व मंडळी 🙏🙏 डोंगरी खेकडे पकडण्याची पध्दत खुप भारी. रेसिपी १नंबर.
@pravinchavan1088
@pravinchavan1088 2 года назад
खेकडे पकडण्याची पद्धत मस्त आहे, मावशींना अनुभव चांगला आहे
@arunmali7715
@arunmali7715 2 года назад
कोकणात रायगड जिल्ह्यात आम्ही या खेकड्यांना साव्या चिंबोऱ्या किंवा खेकड्या म्हणतात... पहिल्यांदा ही अफलातून पद्धत पाहतो आहे. सुंदर... अप्रतिम व्हिडिओ...
@agiferns3328
@agiferns3328 2 года назад
I have never seen crabs been caught in this manner. Amazing. I am a Goan born in Maharashtra and I know for sure that the crab curry will be delicious.
@kenjiyoshimura4538
@kenjiyoshimura4538 Год назад
Sarke bhava. This crabs tastes Af. Kadpachyo kullyo astat nhi same tashoch laagtat.
@siya7155
@siya7155 Год назад
Ohhhh
@kalpesh8757
@kalpesh8757 2 года назад
लय भारी साहेब तोंडाला पाणी सुटलं साहेब इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटला माझी आई पण असेच खेकड्याच कालवण बनवते तिच्या हाताच्या टेस पूढे फाय स्टार हॉटेल पण फेल आहे
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 2 года назад
सुख म्हणजे काय असतं... सुख म्हणजे हे असत...... मस्त 👍🏻
@dattunagare3672
@dattunagare3672 Год назад
छान व्हिडिओ' अशी भाजी बनवण्याचा जरूर प्रयत्न करू ,पाहून तोंडाला पाणी का येऊ नये
@harishchandradete5698
@harishchandradete5698 Год назад
खुपच छान कौतुकास्पद, खेकडे पकडण्याची पद्त, गावाकडिल माणसे ,मावशी किती प्रेमळ असतात गरीब असुन मणामध्ये प्रेमाची भावना आणि पाहुणचार अति सुंदर, आपण जो विडियो बनवला, आपले धन्यवाद.🙏🙏🙏🌹🙏🌹
@Xyz.498
@Xyz.498 2 года назад
ही चव आणि हा आपलेपणा अगदी अप्रतिम.शहरातल्या पंचतारांकित हाॅटेलच्या जेवणाची लज्जत या रेसिपीज समोर पांचटच म्हणावी.....👍👍
@ajayshinde7931
@ajayshinde7931 2 года назад
आम्ही पण असेच पकडतो उन्हाळा मधे खेकडे.... खूप मज्जा येते
@user-rk5lo4fx8m
@user-rk5lo4fx8m 2 года назад
Kontya gavi
@chandrkantgaikwad7721
@chandrkantgaikwad7721 2 года назад
माझे आदिवासी बांधव किती मैनत घेतात किती कष्टमय जीवन जगतात राना वनात राहतात दर्या खोर्या राहतात सलाम तुमच्या मैनतीला जय आदिवासी
@sapneshbari1072
@sapneshbari1072 2 года назад
आणि मांगेला नाही का काय बोलतो तू
@kirankamble7866
@kirankamble7866 Год назад
हा व्हिडीओ पाहून मला माझ्या लहानपणी मामाच्या गावची आठवण झाली,,,, गावाकडची माणसं खरच लय प्रेमळ आणि मायाळू असतात... हे आता अशी माणसं नाही बघायला मिळत... खुपच छान
@AapkaAcharii
@AapkaAcharii 2 года назад
I don't want to be rich i just want to be like you and enjoy life as you doing always love your lifestyle ❤️❤️
@mahadevgondhali2554
@mahadevgondhali2554 2 года назад
मोठे पकडा छोटे सोडा. ते मोठे झाल्यावर तुम्हीच खाणार आहातना.
@ashishjadhav17
@ashishjadhav17 2 года назад
एकदम झक्कास विडिओ .....👍 महाराष्ट्रातील खेड्या पाड्यातील लोप पावत चाललेली अनोखी अद्विवतीय पद्धत भागून खूपच छान वाटले ... आणि त्यात हि नवीन रेसिपी बघून तर अधिकच नवल वाटले ( हो आणि खरंच तोंडाला पाणी सुटले 😋) .... अप्रतिम 👌👌👌..... आज्जी, मावशी आणि ताई ग्रेट हॅट्स ऑफ देम..🙏
@anniefernandes5702
@anniefernandes5702 2 года назад
Mouth watering dish ,thanks for sharing & God bless u 😊
@user-br4bs2xz2r
@user-br4bs2xz2r Год назад
गाव तसं चांगलं.... गावातील लोक आपल्या संस्कृती वर परंपरेवर मोठी आहेत🙏🙏🚩🚩❤
@Dimens1onUnknown
@Dimens1onUnknown Год назад
अतिशय प्रेमळ निरागस आणि उत्साही लोक फक्त अशा डोंगर कपारीतच भेटू शकतात.
@aadarshbandal1852
@aadarshbandal1852 2 года назад
Sir ek number.........❤️ तुम्ही खरं आयुष्य जगात आहेत......💞
@vikon170
@vikon170 2 года назад
This is a unique crab hunting technique and a survival technique as well. Bear Grils will copy this technique so please hv this copyrighted. The villages are so humble. May they always be blessed.
@poonamchavan5346
@poonamchavan5346 Год назад
Yes of course
@rupeshwadekar1866
@rupeshwadekar1866 2 года назад
मेहनत खूप आहे पण सगळे एकत्र असतील तर मजा येत असेल,बाकी तुमच्या व्हिडिओ च्या मेहनत ला सलाम
@satishsakat136
@satishsakat136 2 года назад
खूप वेगळी पद्धत खेकडे पकडण्याची मस्त रेसेपी सुंदर व्हिडिओ
@dsouzarobert1313
@dsouzarobert1313 2 года назад
This village people are so loving they have, no selfishness they treat guest as god and the recipe is so authentic whaa bhau felt so nice watching you are the best
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Sonu
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Sona
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Pravina
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Bhanu
@vinayaknigade895
@vinayaknigade895 2 года назад
Papa
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 года назад
युवक फार मजा करतो यार तु फार अप्रतिम रेसीपी👌👌👌
@rajeshkadam3382
@rajeshkadam3382 2 года назад
हा व्हिडीओ मधील खरा हिरो तर हेच लोक आहेत
@sandeepdhawale8684
@sandeepdhawale8684 2 года назад
खुप खूप छान व्हिडिओ आहे , खेकडे पकडण्याची पद्धत खूपच वेगळी आहे , ट्रेकर्स करता खूपच उपयोगी आहे , गावाकडाच्या लोकांचे साधेपण आणि त्यांची श्रीमंत मने बघून स्वतःला हरवून जातो , पाट्यावरची जेवण बनवण्याची पद्धत बघून तोंडला पाणी सुटले , जेवण अप्रतिम चवीचे बनणार याची खात्रीच होती खुप धन्यवाद तुमचे , या व्हिडिओ च्या माध्यमातून नावीन्यापूर्ण बघायला मिळ्यालाबद्दल तुमचे खूप छान आभार
@user-sd2bk8mm9j
@user-sd2bk8mm9j 2 года назад
युवक दादा मि या आगोदर या भरडुन पकडलेल्या खेकडा भरपूर वेळा खाल्ला पण या मावशीच्या हातची चव अप्रतिम होती 🔥🔥❤️
@kunalgaykhe1817
@kunalgaykhe1817 2 года назад
पुढच्या वेळी आम्हाला पन न्या सोबत दादा...
@somnathnitnaware7810
@somnathnitnaware7810 2 года назад
Aamhla hi kadhitari nya aani gav konte hote dada...
@user-sd2bk8mm9j
@user-sd2bk8mm9j 2 года назад
भोर तालुका करंदी गाव
@somnathnitnaware7810
@somnathnitnaware7810 2 года назад
Karandi khede bare mazya mavshiche gav aahe ..he konte karandi aahe
@user-sd2bk8mm9j
@user-sd2bk8mm9j 2 года назад
@@somnathnitnaware7810दुर्गराज राजगडाच्या जवळचे करंदी गाव
@MAHESHPATIL-ww5mg
@MAHESHPATIL-ww5mg 2 года назад
खूप छान दादा...आम्ही पण जायचो खेकडी पकडायला....आजी आई मावशी सोबत..खूप धमाल यायची❤️पुन्हा आठवण 🙏
@MAHESHPATIL-ww5mg
@MAHESHPATIL-ww5mg 2 года назад
माझे आजोबा तर पटाईत होते खेकडे पकडण्यात ... ❤️Miss you बापू🙏 आठवण 🙏
@chandrakantappagaikwad3461
@chandrakantappagaikwad3461 Год назад
कुणाल मालुसरे हे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज आहेत . आणि ते माझे चांगले मित्र आहेत. खेकडे पकडण्याची ही नवीनच पद्धत आज पाहिली . खूप खूप धन्यवाद
@DhiraJ4419
@DhiraJ4419 2 года назад
Khatarnaak trap hota.....first time pahili hi anokhi paddhat......1 no...
@ashokgandal4790
@ashokgandal4790 2 года назад
सर तुम्ही व्हिडिओ बनवतात ना ते location video मध्ये सांगत जा ना, म्हणजे कोणत्या गावाकड चा किव्हा कोणत्या जिल्ह्या मधला आहे,ते छान वाटतं खूप 🥰👌👌👌👌
@supriyaingale9101
@supriyaingale9101 2 года назад
Ho......location pahije
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 2 года назад
Kay rav.. 😄.. Video vyavasthit bagha sarva location vyavasthit kalel😄
@akshaypawar1549
@akshaypawar1549 2 года назад
sir description mdhe taka
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 2 года назад
Bhatgar dam pune.
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 2 года назад
गाव - कांबरे , तालुका - भोर
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 2 года назад
भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटर च्या गावातील आहे हे.👌👍🥰
@MaheshPatil-iz6vl
@MaheshPatil-iz6vl Год назад
खूप छान आज वेगळीच पद्धत बघायला मिळाली खेकडे पकडण्याची आणि त्यात नवल ही वाटलं पोटासाठी लहान खेकडे पकडून भूक भागवली जाते ..
@umangdholabhai
@umangdholabhai 2 года назад
पावसाचा नाही पण बेडक्यांचा आवाज येतोय जणू.. मस्त व्हिडिओ
@mahendrabhojane3398
@mahendrabhojane3398 2 года назад
युवक दादा आपले व्हिडिओ पाहून आमच्या पिनुला च्या तोंडाला पाणी सुटते त्याला खेकडे खूपचं आवडतात 😊 आम्हीं जुन्नरकर
@aaj_kuthe_khau
@aaj_kuthe_khau 2 года назад
Yuvak bhai Thanks for showing new techniques भेटू लवकरच❤️
@mohangaikwad5602
@mohangaikwad5602 2 года назад
एक नंबर भाऊ खुप छान वाटले . किती छान गावाकडची मानसं किती छान वाटलेला दगडावरचा मसाला हे पाहून तोंडाला पाणी सुटले राव
@vijaykondhare4338
@vijaykondhare4338 2 года назад
गावी असताना आम्ही पण पकडायचो या ट्रिक ने खुप भारी वाटत खुपचं मज्जा असते जो आनंद असतो तो खूप वेगळा आहे.
@Abhijeet394
@Abhijeet394 2 года назад
Such an unique & amazing hunting technique. Thanks for the video!!
@bhawarthture
@bhawarthture 2 года назад
Dada bharpur mehniticha kam aahe! mast dada thanks 😊 for showing technic !.
@VishalPatil-js7gl
@VishalPatil-js7gl 2 года назад
दादा गावाकडची अप्रतिम माहिती सादर केल्या बद्दल धन्यवाद
@rahulnimbalkar7160
@rahulnimbalkar7160 2 года назад
Gawa kadchya mansach he sadha prem bhagun ekdam aplyasarkh watat... tu baray he sagle moments capture karto... aplya pudchya pidit he prem apulki jiwala rahil ki nahi mahit nahi .. 🙂😔❣
@paddykatekar5405
@paddykatekar5405 2 года назад
दादा एकदा आम्हाला सुधा बोलवा टेस्ट 😋😋करायला आणि खूप छान व्हिडिओ बनवता तूम्ही दादा एक नंबर ❤️
@pratapgaikwad7894
@pratapgaikwad7894 2 года назад
आमच्याकडं ह्याला ढवळे खेकड सांगतात पण आम्ही खत नाही भरपूर आहेत आमच्याकडं वरवर हिंडतात
@TechEagerVLogs
@TechEagerVLogs Год назад
😂😂😂 We are proud to be an Gavthi log and the ambience we do have...btw I am an IT Engineer by profession but Gavthi after all, We cannot change. Lol 😂
@munirkhan3623
@munirkhan3623 2 года назад
ओ शेठ तुम्ही नादच केला ना थेठ मस्तच राव
@simplerecipemarathi1925
@simplerecipemarathi1925 2 года назад
Mi khekhada tar kavha banavla nahi pan tumchi recipe bagun mala Rahat nahi mala lai bhukh lagali sir superb
@vishalpawar7858
@vishalpawar7858 2 года назад
Khup khadtar ani Enteresting Khekada Recipe... Sir 😋😋
@jamesproduction9007
@jamesproduction9007 2 года назад
Unique technique.....superb
@abhijeetsathe7304
@abhijeetsathe7304 Год назад
मी आज पहिल्यांदा असे खेकडे पकडताना पाहिले.. खुप छान व्हिडीओ बनवला तुम्ही 👌👌गावातील जनजीवन खुप मस्त दाखवले.. 👌
@pallavimore1336
@pallavimore1336 Год назад
अरे दादा इथे तोंडाला पाणी सुटले... खूप म्हणजे खूप hardwork होते अगदी खेकडे पकडण्यापासून ते त्याचे कालवण बनून ताटात येइपर्यंत.. खूपच छान
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 года назад
Amazing technique ...👌
@shivajikedari7428
@shivajikedari7428 2 года назад
दादा खुप छान रेसिपी आहे ही मी पन खिल्ली ही रेसीपी
@kishorjadhav8347
@kishorjadhav8347 2 года назад
साहेब शब्द नाहीत फक्त प्रेम बघितलं 🙏
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 года назад
खेकडे पकडण्याची पद्धत खूप आवडली.प्रथमच पहिली
@SamaM2008
@SamaM2008 Год назад
शेवटी गावाकडची माणसं 💓💓💓
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 2 года назад
युवक भाई, रेड बुल पी, म्हणजे तुला पंख लागतील.... एन्जॉय भावा... 🥳🥳🥳
@digambarkadam9205
@digambarkadam9205 Год назад
खेकडे पकडण्याची खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे आम्ही पण हे करुन बघु,👌👌👌✌️✌️
@viralvideosoninternetmycha526
Sopi nahi mehnat khup aahe pan result guranteed aahe
@humantigerpune
@humantigerpune Год назад
अत्यंत सुंदर रेसिपी. थोडी वेगळी. आणि ताईंच घर खूप सुंदर आहे
@dexter_tom
@dexter_tom Год назад
Never seen this before this technique of catching crabs .... 🙏👍 Wel done...
@amitraje782
@amitraje782 2 года назад
खूप मस्त दादा मला पण खूप खाऊ शी वाटतेय
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 года назад
खेकडे पकडण्याची पददत खुपच वेगळी आणि मेहनतीची आहे धन्यवाद
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
सर आपले VIDEO 📹 खुपच छान अप्रतिम ! असतात खरोखरच खुपच अवर्णनीय आनंद ! मिळत असतो.. !❤❤❤❤❤❤❤❤❤❤! सर खरोखरच खुपच सुंदर VIDEO खुपच छान ! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
@rahulnimbalkar7160
@rahulnimbalkar7160 2 года назад
Hi technique me nahi kadhi bhagitli but this was totaly unique to catch crabs... awesome😇😇
@tusharmorey9367
@tusharmorey9367 Год назад
Tumha shehri lokanna Khup techniques mahiti nhit ajun
@rahulnimbalkar7160
@rahulnimbalkar7160 Год назад
@@tusharmorey9367 me pan gawala rahanara ahe... pratek bhaganusar saglya goshti badaltat
@tusharmorey9367
@tusharmorey9367 Год назад
@@rahulnimbalkar7160 açhha Kont gav ahe tumch
@rahulnimbalkar7160
@rahulnimbalkar7160 Год назад
@@tusharmorey9367 saswad purandar haveli
@tusharmorey9367
@tusharmorey9367 Год назад
@@rahulnimbalkar7160 kay famous ahe tumchya gavach
@VikramGuestOnEarth
@VikramGuestOnEarth 2 года назад
व्हिडिओ खूपच छान झाला आहे । मात्र त्या सह्याद्री च्या माता भगिनी साठी एखादी छोटीसी भेट /खाऊ नेला असती तर आम्हांला ही खूप बरे वाटले असते ।।
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 2 года назад
Sir ha common sence aahe, sarva goshti dakhvailach pahije ka?
@pravinambavane4725
@pravinambavane4725 2 года назад
आमच्या गावाकडे पण असेच खेकड पकडतात ♥️😘 भीमाशंकर पुणे .
@pawantambe4159
@pawantambe4159 2 года назад
खुप वेगळा विडिओ .....सुंदर टेक्निक
@maheshbolgad9943
@maheshbolgad9943 2 года назад
मस्त रेसीपी 👍👍👍
@vinayakghewade4753
@vinayakghewade4753 2 года назад
Hats of to the women's for their work
@bigdady9323
@bigdady9323 Год назад
Khekade pakadnyachi hi ashyaprakarchi trick mala aadhi tari mahiti nhavti...khup jabaradast aani tumhi sarvanni ghetaleli mehenat koutuk karav tevdh Kami ahe...👍👍👌👌 Ha vdo discovery channel vr yayla pahije....👍
@rahulingle2
@rahulingle2 2 года назад
पहिल्यांदा बघितला तुमचा व्हिडिओ..भारी... subscribe करून टाकलं..आवडला म्हणून..😅
@kingmaker870
@kingmaker870 2 года назад
You are mind blowing personality have a huge respect for village peoples and your video is also very nice ❤💫
@kundasalunkhe422
@kundasalunkhe422 2 года назад
1
@AnilShinde
@AnilShinde 2 года назад
Overall video Clearity, Video Editing And This Content Amazing ❤️
@sumitsurywanshi9047
@sumitsurywanshi9047 2 года назад
But thumbnail was🙆🙆🙆🤭
@_akashkivani_
@_akashkivani_ 2 года назад
Sir khupch unique paddhat ahe khekde pakdaychi. Mstch👌👌👌👌
@SHILPNIRMIT
@SHILPNIRMIT 2 года назад
मस्त! खेकडे पकडण्याची ही पद्धत पहिल्यांद्याच पाहिली. छान आहे व्हिडिओ 👌
@sairajamadar9761
@sairajamadar9761 2 года назад
Lovely people with simplicity and great heart
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 2 года назад
जंगलात चालने /फिरने काय ....जोक नाय भावा. शरिरातील ऊर्जा आर्ध्या तासातच छूमंतर होते.
@Sumitkds111
@Sumitkds111 Год назад
जगातील सर्वात श्रीमंत लोक गांवकडेच सापडतील 🥰✔️💯
@anandmundheam
@anandmundheam Год назад
I also a crab catcher, But i seen first time the technique in this way. Definitely I will try it. I invite to all at my village for the crab party.
@geetagabale5025
@geetagabale5025 2 года назад
खुप खुप छान भाजी केली आहे आईने दादा 😋😋😋😋
@lolinsingh668
@lolinsingh668 2 года назад
Amazing show I am hooked especially this one. Why do the crabs out of when the stones are rubbed, is it because they cannot bear the sound or is it something else. Thanks
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing 2 года назад
The stone rubbing sonds like pouring rain...
@sumitpawar7070
@sumitpawar7070 2 года назад
असी रेसिपी मी पहिल्यांदा पाहिली खुप छान
@shailajapatil8194
@shailajapatil8194 2 года назад
Wow mastch खेकडे पकडण्याची आयडिया भन्नाट वेगळी रेसिपी खुप छान
Далее
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 777 тыс.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Просмотров 31 млн
Happy 4th of July 😂
0:12
Просмотров 60 млн
Вот как нужно танцевать😁
0:15
Отомстила слепой сестре 👍
0:55
And how are they not embarrassed?
0:19
Просмотров 27 млн