Тёмный

आज पासुन स्वामींच्या २१ दीवसाच्या पारायणाला सुरवात केली, महीलांना ही १ कळकळीची विनंती आहे 🙏 

Pooja's Lifestyle
Подписаться 570 тыс.
Просмотров 327 тыс.
50% 1

#dattajayanti #shreeswamisamarth #swamianubhav #swamiseva

Опубликовано:

 

16 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@suchitadighe7310
@suchitadighe7310 Год назад
श्री स्वामी समर्थ... किती गोड आहेस ग ताई तू.... तुझ्यामुळे स्वामी सेवा करायची इच्छा दुपटीने वाढते...
@snehalbansude1240
@snehalbansude1240 Год назад
मला 21 दिवसाचे पारायण करायचे आहे. मला एक प्रश्न होता एका दिवशी एक अध्याय वाचायचा आहे की एका दिवशी पूर्ण 21 अध्याय वाचायचे. मी पहिल्यांदाच पारायण करणार आहे.
@RasikaDesai09
@RasikaDesai09 Год назад
बरोबर आहे ताई dr जेव्हा बोलतात आमच्या हातात काही नाही तेव्ह्स स्वामी चमत्कार दाखवतात, ताई उद्या चा दिवस माझयासाठी असाच काही तर आहे, pl माझयासाठी प्रार्थना कर.. तुझयामुळं मी स्वामी सेवा करायला शिकले.. थोडा थोडा फरक पडत आहे. .. खूप प्रॉब्लेम मध्ये आहे मी 😭😭😭7 वर्ष झाली मी माझ्या घरापासून मुलांपासून लांब 😭😭🙏🙏🙏🙏
@RadhikaMali-cy4cv
@RadhikaMali-cy4cv Год назад
जर मी पारायण सुरु करायचं ठरवलं तर कोणत्याही गुरुवारी केले तरी चालेल का माझी खुप श्रध्दा आहे मी पहील्यांदाच करनार आहे मी बघते विडीयो तुझे 21 दिवसाचा अध्याय सांगितला आहेस तु गुरुपौर्णिमा पर्यतचा पण नाही झालं माझं तरी मी कोणत्याही गुरुवारी केले तरी चालेल का सुरू
@aartikamble6195
@aartikamble6195 Год назад
Tai मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मी चे गुरुवार आणि स्वामी चे 11 गुरुवार ची पुजा एकाच पाटावर केली तर चालेल ना.. reply dya taii
@ratnashilabhosale5929
@ratnashilabhosale5929 Год назад
मला माफ कर पुजा कारन मी तुला तुझ्या देवपुजेबददल एक गो ष्ट सांगत आहे देव पुजा करताना पहिले गणपती पुजावा . नंतर सगळे देव पुजावेत
@hanumantchavan1015
@hanumantchavan1015 Год назад
ताई संकल्प करून स्वामी चरित्र सारामृत हे वाचल्यावर चालू असले की दिवसाचं नॉनव्हेज खाल्लेले चालतं का रिप्लाय द्या
@shivkanyaaditi
@shivkanyaaditi Год назад
स्वामी सेवेमुळे सहज मनात आलेली इच्छा सुधा पूर्ण होत आहे ताई खूप खूप धन्यवाद. स्वामींना काहीच मागायची गरज पडत नाही.
@priyakitchenpoint6291
मी श्री स्वामी चरित्र सारामृत चे पुस्तक घेतलं पण जसं तुमच्याकडे आहे की आम्ही बाकीचे व्हिडिओ मध्ये बघितले आहेत त्यांच्याकडे आहे ते त्याचे साईटला मराठी असे लिहिलेले आहे माझ्या बुक मध्ये कसं मराठी शाळेत लिहिलेले शब्द नाही आहे तो आणि म्हणजे ते आणि ते सेमच आहे का
@sonalibhilare7880
@sonalibhilare7880 Год назад
Mi ११ गुरुवार आज पासून मी चालू केले मी सकाळी पूजा केली pn माझी लहान बाळ आहे त्या मुळे मला पुस्तक वाचले नाही mg पुस्तक कधी वाचू sang na लवकर
@tanayjadhav2559
@tanayjadhav2559 Год назад
ताई मला स्वामींची खूपदा प्रचिती आली आहे. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त ‌ स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे. धन्यवाद
@swatitupe380
@swatitupe380 Год назад
ताई तुझा हा हट्ट खुप गोड आहे ग . यातून सगळ्यांचेच कल्याण होईल . ॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🏻
@varshathube7219
@varshathube7219 Год назад
प्रत्येक गुरुवारी असेच व्हीडीओ टाकत जा.त्यामुळे स्वामी सेवेपासुन आम्ही दूर जात नाही.खुप छान वाटते.Best luck
@sonalikhedekar7242
@sonalikhedekar7242 Год назад
विश्वास ठेवा श्रद्धेने मनापासून सेवा करा स्वामी समर्थ नक्कीच तुम्हाला प्रचिती देतील 🙏स्व अनुभव आहे
@varshasonwane2617
@varshasonwane2617 Год назад
🙏ताई तुमचे विडियो पाहून तुम्ही केलेली स्वामींची सेवा पाहून मनाला खूप छान वाटत एक प्रेरणा मिळते मनात दुःख असेल तर समाधान वाटत🙏
@shamapowar7129
@shamapowar7129 Год назад
स्वामी सेवा पाहून मन तृप्त झाले अशी सेवा आम्हाला पन करायला आवडेल मला पन अश्या वक्तीची गरज आहे जो मला मार्ग दाखवेल🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 स्वामी बाबा 🙏🏻🙏🏻
@vaishalikulkarni3714
@vaishalikulkarni3714 Год назад
🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌹🙏 खरंच स्वामी अशक्य ही शक्य करू शकतात स्वामींची लीला आघात आहे🙏🙏🙏🙏
@vandanashastri9449
@vandanashastri9449 Год назад
ताई मला स्वामीची प्रचिती खुपदा आली आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏🌺🌺
@suvarnagame278
@suvarnagame278 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺 खूप ग्रेट आहेस ताई तू तुझ्यामुळे आयुष्य खूप बदलून गेलं 🙏 thank you
@user-wc9go3ne1l
@user-wc9go3ne1l Год назад
ताई तु खुप अप्रतिम आहे तुझ्या सर्व सेवा खूप छान असतात आणि तुझा भक्ती भाव आणि स्वामींवरील निष्ठा भक्ती मनाला खूप भावते आणि आम्हाला पण वेगवेगळ्या सेवा माहिती होतात आणि भक्ती साठी सर्व कामातून कसा वेळ काढावा आणि सेवा स्वामींच्या चरणी कशी अर्पण करावी हे आजच्या पिढीला पण शिकायला मिळतं खुप छान.. ताई...🌺🌺👌👌🌺🌺🙏🙏
Далее
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
Викторина от ПАПЫ 🆘 | WICSUR #shorts
00:56
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн