Тёмный

आज शेतात केलं वनभोजन || आमचे बाबा बाहेर का जेवतात | ताज्या हिरव्या मुगाची चटणी 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 66 тыс.
50% 1

कमी खर्चात घरच्याघरी बनवा फुलवाती || आज शेतात केलं वनभोजन || बाबा बाहेर का जेवतात
#dailyvlog
#sakkhhyabahinisakkhhyajava
#homemadefulvat
#hirvyamugachichatani

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 367   
@manishapagare8588
@manishapagare8588 26 дней назад
ताई माझ्या कडे पण घोड्यांची नाल आहे मी दरवाजा जवळ लावलेली आहे खूप छान असतं नाल लावलेल
@amarpatil722
@amarpatil722 26 дней назад
शेंगा तोडायला लागलेलं बघूनच कमेंट केली ताई किती करावं तेवढं कौतुक कमीच आहे तुमचं शेतात घरात सगळीकडे परफेक्ट सुशिक्षित गावरान सगळी भाषा खूप हुशार स्वाभिमानी खूप छान स्वभावाचे
@hemangibadhan995
@hemangibadhan995 27 дней назад
सीमेवर फडकणारा तिरंगा वाऱ्यामुळे नाहीतर.. सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाच्या श्वासाने फडकतो.. त्या प्रत्येक सैनिकाला जो देशाचे रक्षण करत आहे 🙏🙏 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@vrushalineel3824
@vrushalineel3824 26 дней назад
चिमणीचं घरटं नाही ते सुगरणींचे आहेत म्हणतात ना,"अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला ,बाई पिलासाठी झोका तीने झाडाला बांधला "🥰
@nikhilgotad2615
@nikhilgotad2615 27 дней назад
सर्व फौजीना‌ आपल्या कृतज्ञतापूर्वक वंदन सर्वानच संसार सुखाचा होवो दे सर्वानची मुले सर्वगुण संपन्न होवु दे राष्ट्राची उत्तम नागरिक होवु दे सर्वांनच भल कर उत्तम आरोग्य लाभो सर्वांनची भरभराटी होवु सदगुरु चरणी प्रार्थना
@DipailShire
@DipailShire 27 дней назад
डोंगरावरच वातावरण खुप छान आहे ताई ❤
@ShobhaMhamane
@ShobhaMhamane 27 дней назад
अरे बाळांनो खुपच चांगला व्हिडिओ बनवलाय छान वातावरण आहे. निसर्गाची सुद्धा भरभरून दिलय
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 27 дней назад
धन्यवाद
@dhormaledhormale175
@dhormaledhormale175 27 дней назад
चंदन - कस्तुरी, काळू - बाळू, स्विटी- सिंभा,मला खूप छान आहेत ,मला खूप आवडतात ,❤❤🫶🫶💋💋
@VishwasSangle
@VishwasSangle 27 дней назад
ताई व्हिडिओ लवकर टाकत व्यसन लागले तुमचे व्हिडिओज व्हिडिओला थोडा लेट झालं तरी आतुरता लागते कधी येणार
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 27 дней назад
हो ताई वाट पाहिल्याबद्दल सॉरी पण खुप नेटवर्क प्रॉब्लम आहे ओ काही विलाज नसतो
@AS-xs6uo
@AS-xs6uo 27 дней назад
हो ना मलाही व्यसन लागलं आहे तुमच्या videos च.....खूप वाट नका पहायला लावू... 🙂
@SeemaDevkar-hx4pn
@SeemaDevkar-hx4pn 27 дней назад
हो बरोबर आहे
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure 27 дней назад
लोकांना का का कळतं नाही कि बाबा बाहेर जेवण केलं, जे लोकं विचारतात त्यांना सांगायचं आहे कि, हे घर गावी आहे, शहरात नाही तुमच्या सारखं, त्यांचं आयुष्य शेतात गेलंय, त्यांना कोंडून गपचूप फ्लॅट मधले जेवतात तस थोडी आवडणार, खुल्या झाडेझूडप बघत च आवडणार काकीही विचारायचं का हे असं ते तसं
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure 27 дней назад
जे लोकं म्हणतात कि लवकर व्हिडीओ टाका, त्यांना समज जरा डोक्याने कमी असेल असं वाटतं, हे शहर नाही, खेड गावं आहे नेटवर्क issue आहे, आणि कित्येकदा ताईने सांगितले आहे पण कळतं नाही उगीचच विचारत बसतात उशिर का झाला व्हिडीओ ला
@ushachavan3712
@ushachavan3712 27 дней назад
किती छान वाटतं ताई विडिओ पाहताना. गावाकडचे वातावरण डोंगर. हिरवाईने नटलेली धरणीमाता..गवार/वांगी/मटकी सगळयाच भाज्या आवडीच्या ..खूप छान विडिओ ताई .
@rekhadhamale4519
@rekhadhamale4519 26 дней назад
खूप छान असतात व्हिडिओ..तुमच्या घरातील सगळे आर्थिक नियोजन तुम्ही कसे करता जेणे करून तुमच्या मध्ये इतके छान bonding आहे कारण फॅमिली मध्ये वाद होण्याचं मुख्य कारण म्हणजे पैसा असतो पण तुमचे व्हिडिओ पाहून तुम्ही इतक्या छान handle करता सगळे तर सांगू शकाल का तुम्ही कसे करता आर्थिक नियोजन family मध्ये.
@aradhanagujarathi5072
@aradhanagujarathi5072 27 дней назад
ताई व्हिडिओ खुपच छान होता माझ्या माहेरी पण शेत आहे लहानपणी शेतात जाऊन भरीत पार्टी करायचो खान्देशी आहे ना ताई किती हुशार आहात तुम्ही दोघ फौजी दादा खुपच भाग्यवान आहेत ❤❤
@vilasshelke8789
@vilasshelke8789 27 дней назад
ना धर्माच्या नावावर जगा … ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा… 🇮🇳 ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🇮🇳
@KamalMane-fn5yf
@KamalMane-fn5yf 27 дней назад
❤🌹 श्री स्वामी समर्थ ताई स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎉
@chhayapednekar8468
@chhayapednekar8468 26 дней назад
तुमच्या व्हिडिओची सुरुवात खूप आवडते मला छान म्युझिक लावलेला असतो आणि छान सकाळचा प्रसन्न वातावरण पाहायला मिळतं
@pradnyapawar6606
@pradnyapawar6606 27 дней назад
ताई तुमचे ब्लॉग मी सोलापूर वरून पाहते तुमच्या गावाजवळ असणाऱ्या डीएड कॉलेज मध्ये 2010 ला शिकत होते खरंच त्या भागांमधील सर्वजण खूप प्रेमळ आहेत तुमचे ब्लॉग पाहिल्यापासून मला त्या कॉलेजची आणि माझ्या मैत्रिणींची आठवण झाली तुमचे ब्लॉग मी रोज पाहते न चुकता तुमचा प्रत्येक व्हिडिओला लाख तोफांचा सलाम❤❤❤
@shitalmisal5258
@shitalmisal5258 27 дней назад
ताई दोन्ही पण चटण्या खुप छान आहेत मी आज लगेच बनवली शेंगदाण्याची छान झाली
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 27 дней назад
मुगाची चटणी केला तेच सारण भरून कचोरी बनवा खूप छान लागते . चिंचेची चटणी सोबत .
@nutanghadge7666
@nutanghadge7666 26 дней назад
ताई तुमच्या घरातील सगळं खर्च कोण करते सगळं
@KaleDaDa-vb7hr
@KaleDaDa-vb7hr 27 дней назад
आजचा व्हिडिओ बघून मन खूप प्रसन्न झाले
@hemangibadhan995
@hemangibadhan995 27 дней назад
प्रत्येक सैनिकाला सलाम 🙏 जय हिंद जय भारत 🙏
@latadhanapune7438
@latadhanapune7438 27 дней назад
खुपच सुंदर असे गावचे वातावरण, मोकळी जागा,मोकळी हवा.. लय भारी... आम्ही पण गावी आल्यावर अशीच मजा करतो.. पण हल्ली शेतात जरा भितीच वाटते कारण खुप वाघ सुटले आहेत.. मुलींनो स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप खुप शुभेच्छा ..❤
@kaverisontakke2161
@kaverisontakke2161 27 дней назад
भारती ताई ची समोरून हेअर स्टाईल खूप छान वाटत आहे
@purhebhavishya600
@purhebhavishya600 26 дней назад
Ho tai here stail karun hakhva
@KomalChopade-nj5ew
@KomalChopade-nj5ew 27 дней назад
मुगाचे दाणे हिरवी मिरची भाजून घ्यायची आणि लसूण मिरची मुंगाचे दाणे थोडा कढी पत्ता कोथबिर हे सर्व बारीक वाटून घ्यावं ..आणि नंतर जिर मोहरी कढीपत्ता ची फोडणी द्यावी खूप छान लागते करून बघा ताई एकवेळा
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 27 дней назад
Ok tai धन्यवाद
@user-ub9rs8lx3k
@user-ub9rs8lx3k 27 дней назад
हो ना आज मलाही मुगाची चटणी पाहून का आमच्या सासूबाईंची आठवण झाली सगळ्या हिरव्या भाज्या आल्या का सोलानी चटणी मुगाची चटणी खूप छान करायच्या
@amarpatil722
@amarpatil722 26 дней назад
भारतीताई आईकडचे लोणचं आणायचं होतं खूप छान होतं आईचं
@anitamungekar5899
@anitamungekar5899 27 дней назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्या स्वाती भारती वनभोजन प्रमाणे रानात जेवायला खूप छान वाटत ना? तुम्ही दोघीही सर्व वातावरणात आनंदाने सामील होतात ना पाहून खूप खूप छान वाटत तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .
@shrutiskichancook
@shrutiskichancook 27 дней назад
ताई फुलवाती खूप छान आहे मोड लय महाग नसतो घ्यायला गेलं तर मी मागवला आहे तुमचा पाहून ऑनलाईन😅😅 100 ल आहे ओनली 🎉🎉
@Just_me_Sam
@Just_me_Sam 26 дней назад
खूप च भारी आहे वातावरण.. ✨आमच गावाकडच घर ही आसच डोंगरावर आहे... तिथेही खूप छान वातावरण आहे... चास च्या जवळ च आहे. ( पिंपळगाव कौडा )👍🏻
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 27 дней назад
सैनिका साठीसलाम 🙏🙏जय हिंद जय भारत🙏🙏
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 27 дней назад
खूप छान वणभोजन आम्हाला बघून मज्जा आली . खूप पदार्थ जमतात मस्त ब्लॉग.
@KamalMane-fn5yf
@KamalMane-fn5yf 27 дней назад
ताई तुपामध्ये थोडासा डालडा टाक आणि थोडीशी हळद टाक आपण बाहेरून विकत आणतो तशा होतात ❤❤
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 27 дней назад
हो मी तसेच करते कारण डालडा ने वाती कडक होतात काणी होत नाही
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 27 дней назад
Thank you tai sangitalya baddal
@b.k3781
@b.k3781 27 дней назад
​@@anuradhakulkarni7912देवासाठी वाती बनवायच्या तर त्यात डालडा कसं काय टाकू शकतो.
@ShobhaZond
@ShobhaZond 26 дней назад
Khup chaan. Video. (Kolhapur)
@pramilasarkate5422
@pramilasarkate5422 25 дней назад
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते तुम्ही खूप गोड दोघी बहिणी आहात कशा आम्ही दोघी पण गोड बहिणी आहोत
@supriyawaikar875
@supriyawaikar875 27 дней назад
Happy Independence day स्वाती ताई भारती ताई ❤ खुप मस्त वातावरण आहे तुमच्या गावाकडचं बघुनच मन प्रसन्न झालं . वन भोजन चा बेत एक नंबर झाला
@nishadhole7736
@nishadhole7736 27 дней назад
मला पण शेतात जेवायला खूप आवडतं मी आईकडे त्यांच्याकडे गावी गेले का मग आम्ही पण शेतात जातो जेवायला
@b.k3781
@b.k3781 27 дней назад
मूगाचा ठेचा खूप छान.एक नवीन रेसिपी.
@gretadessai3983
@gretadessai3983 27 дней назад
Happy Independence Day, let's be independent from all negative things so that all v can become more powerful n positive prosperous. Salute to the family who's members guarding the nation Jai Bharat mata ❤.
@A23Movie
@A23Movie 27 дней назад
तुम्हाला किती एकर शेती आहे
@Swamisamrath2427
@Swamisamrath2427 27 дней назад
Konala as vicharu naye.. Itak personal 🤦‍♀️
@Swamisamrath2427
@Swamisamrath2427 27 дней назад
Konala as vicharu naye... Itak personal 🤦‍♀️
@A23Movie
@A23Movie 27 дней назад
​@@Swamisamrath2427tyat kaya vait vicharl
@ReshmasalunkeReshma
@ReshmasalunkeReshma 26 дней назад
जय हिंद जय भारत
@vinodkumbare3733
@vinodkumbare3733 27 дней назад
मुगाचा पुलाव पण खूप छान होते
@chandrakalasanap7513
@chandrakalasanap7513 27 дней назад
सख्या बहिणी सख्या जावा खूप आनंद होतोय मि निफाड वरुन बघते
@DrDamale
@DrDamale 27 дней назад
❤❤दोनही फौजी ला सलाम दोन्ही चटणी खूप छान मुगाची कचोरी खूप होती. कोणाचा शेतात गेला होता. गवार तीस रुपये पावशेर आहे. आग काय नाही कमेंट वाचत जा उत्तर नाही दिले तरी चालेल. कौतुक कराव तेवढे कमीत आहे. मी नेहमी करते. केक कधी पण करा घरात भरपूर कामे आसतात सगळे नी समजून गाव एका लेडीज ने दुसरीला समजून घेव.
@sonamkumbharkar8904
@sonamkumbharkar8904 27 дней назад
ताई दोन्ही फौजी ना सलाम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना चटण्या खूप छान झाल्या दोन्हीपण खूप पटकन एवढी गवार तोडली ताई.गावाकडे छान असतं ताज्या शेतातल्या भाज्या मिळतात माझ्या माहेरी पण असं असतं ताज्या भाजीपाला पावसाळ्यात. असतो.वाती खूप छान बनवल्यात.
@raginiwaghmare1150
@raginiwaghmare1150 27 дней назад
Ek ek vati pekesha saglya vati tupat takun khalche bond pasrun true made theva.niranjanit chan bastil.
@pritikadam4665
@pritikadam4665 27 дней назад
Aajcha video khup chan mugachi chatani new recipe shikayala milali fulvati mast bnvlya ❤
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h 27 дней назад
खूप छान व्हिडिओ.
@ratnaprabhasonar963
@ratnaprabhasonar963 22 дня назад
आरे व्वा गाव कोणते आपले मस्त व्हिडिओ
@vijayaraut7910
@vijayaraut7910 27 дней назад
सुगरण पक्ष्याचं घरट आहे ते ताई पिवळ्या रंगाचा सुगरण पक्षी असतो
@sonalimore2105
@sonalimore2105 26 дней назад
खूपच निसर्गरम्य vlog झाला आजचा आणि वाती खूपच छान झाल्यात पण त्यात थोड डालडा टाकले तर त्या वाती कडक् होतीन आणि थोडी चिमुट भर हळद टाकलीत तर रंग पण छान येतो करून पाहा एकदा उद्याच्या vlog chi vat पाहतेय मी जळगाव कर 🙏
@mangalnavale6350
@mangalnavale6350 27 дней назад
भारती आणि स्वाती, तुम्ही शेतात जेवण केले खूप छान मला पण आवडते शेतात जेवायला , मी पण देवाच्या फुलवाती , एका पातेल्यात तुप घेऊन त्यात भीमसेन कापूर मेणबत्ती चे तुकडे हे सर्व गरम करून त्यात वाती भिजवून त्या चॉकलेट मोलडमधये ठेवून त्या सेट होई पर्यंत ठेवते , घरच्या घरी वाती तयार
@latakatore9114
@latakatore9114 24 дня назад
मी मुंबई वरून व्हिडिओ व्हिडिओ बगत आहे
@KomalChopade-nj5ew
@KomalChopade-nj5ew 27 дней назад
ओल्या उलिद दाण्याची चटणी पण खूप छान लागते ताई
@Pritiminivlogsfamily
@Pritiminivlogsfamily 27 дней назад
ताई तुमच्या पासून खुप छान शिकन्या लाईक आहे ताई तुमी खुपऍक्टिव्ह आहे
@meerapawar5529
@meerapawar5529 26 дней назад
Mast g ,Mulinno vanbhojan 1 ch NO.
@krushnapatil2449
@krushnapatil2449 27 дней назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीताई स्वातीताई🎉
@user-pk2og6df1y
@user-pk2og6df1y 26 дней назад
Shetatil vanbhojan khup chhan ❤❤
@seemakadam5952
@seemakadam5952 27 дней назад
स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@TanujaPawar-hn8ks
@TanujaPawar-hn8ks 27 дней назад
लाईव्ह येत जावा की ताई कधीतरी बाकी छान विडीओ
@user-gn7ms5gf9w
@user-gn7ms5gf9w 25 дней назад
अहो ताई माझं mob.बिघडला आहे तुमचे व्हिडीओ पाहता येत नहीं दिवस भरात किती आठवण करते बघा तुमची मग माझे हे आले की की येताच त्यांचा फोन घेवून मी तुमचे व्हिडीओ बघते मला माझे पती म्हणतात की किति येड आहे तुला मोबाईल चा आता त्यांना काय सांगू की मोबाईलचा नहीं तर तुम्ही.2घ्या बहिणींनी येड लावला आहे तेवढी आतुरतेने वाट पाहत असते बघा तुमचा व्हिडिओची कमाल ❤आहात तुम्ही जादू केली आहे😊 तुमचं बोलणं खुप गोड आहे किती ही तारीफ केली तरी कमीच आहे all raundur आहात सगळ्या कामात तुमची व्हिडीओ पहिली नहीं तर दिवसात काही तरी सुटल्यासारख वाटते खूप छान ❤🥰🙏🙏
@user-zz8vd9tl6t
@user-zz8vd9tl6t 26 дней назад
आजचा विडिओ अप्रतिम चटणी खुप छान मस्त
@aryapawar7445
@aryapawar7445 26 дней назад
Lucky aahat baher jevyla bastat.aamhi miss karto ha anand. ❤ from mumbai
@anitaavhad6404
@anitaavhad6404 25 дней назад
Nice vlog tai
@manishakangane3979
@manishakangane3979 26 дней назад
ताई शेतात जेवायची मज्जाच आसते मी पण गावी गेल्यावर शेतात जेवतो सगळेच
@smitagole8408
@smitagole8408 26 дней назад
Saglya cha mast anand gheta bharich ahet tumhi
@prajaktapatil9492
@prajaktapatil9492 26 дней назад
ताई तुम्ही गणपतीच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या मोदकाचे प्रकारची सिरीज पण चालू करा डेली ब्लॉग मध्ये रोज एक प्रकारचा मोदक दाखवू शकता... आम्हाला पण बघायला आवडेल❤
@savitasareecenter370
@savitasareecenter370 25 дней назад
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत❤
@savitasareecenter370
@savitasareecenter370 25 дней назад
मी तुमचे व्हिडिओ रोज बघते❤❤❤
@AnandiKumbhar-ok7qh
@AnandiKumbhar-ok7qh 27 дней назад
Shri Swami Samarth tai
@smitagole8408
@smitagole8408 26 дней назад
Kiti mast wati zalya ahet chatni thecha khoop chaan
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 27 дней назад
Khup Chan video thanks 🎉
@suniljadhav3929
@suniljadhav3929 27 дней назад
ताई मातीच्या पणतीत बनवले तर आवायला व दिसायला छान वाटते लहान
@DhanshreeChavan-us4lk
@DhanshreeChavan-us4lk 26 дней назад
ताई खुप छान वाटते तुमहाला अस बघुन मुल शाळेत गेलयानतर कटाळा येतो यावर उपाय सागा मी नरसिहवाडी येथून बघते
@NamrataVagal
@NamrataVagal 27 дней назад
Happy Independence Day. स्वाती ते चिमणीच घरटं नव्हत. तर सुगरणीच घरटं आहे.
@ganeshpadekar1808
@ganeshpadekar1808 27 дней назад
श्री स्वामी समर्थ 🇮🇳🇮🇳
@mayurichavan1766
@mayurichavan1766 27 дней назад
Happy independence day ❤️💯❤
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 27 дней назад
Bharti tai bagun kup fresh vatte
@sunandamore3918
@sunandamore3918 27 дней назад
Swatantra dinachya Hardik shubhechha Sarvana
@Prathmesh5345
@Prathmesh5345 27 дней назад
Thank you samaya dakhvilya baddal
@sarikaukey9627
@sarikaukey9627 27 дней назад
👌👌 happy Indipend day all family member's 🇮🇳🇮🇳🇮🇳
@user-jv3dw6oy2n
@user-jv3dw6oy2n 27 дней назад
मला माहित आहे जुना घरी बाहेर जेवण केले शेतात जेवण करायला खूप छान असतं मी गावी होते शेतात काम करीत होते सुनिता ताई जाऊ आहे
@ShubhangiBhosale-be4kj
@ShubhangiBhosale-be4kj 27 дней назад
खूप छान ताई सांगता तुम्ही स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दोघींना पण सर्वांना तुमच्या परिवाराला ❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 27 дней назад
Thank you
@poojarabade6571
@poojarabade6571 26 дней назад
Tai tumche video khup mahnje khup chhan astat ❤❤
@ushadhumal5158
@ushadhumal5158 27 дней назад
स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉
@truptitate5337
@truptitate5337 27 дней назад
Shree Swami Samarth 🙏
@savitamurkute7840
@savitamurkute7840 27 дней назад
Chimnya gharat alelya khup shubh astat
@user-fu5xe7uj8h
@user-fu5xe7uj8h 25 дней назад
आपलं गाव कोणत्या जिल्ह्यात आहे
@sonalibhapkar5520
@sonalibhapkar5520 27 дней назад
Khup chhan🎉 vatle shetakadche vatavarn.
@vidya9728
@vidya9728 23 дня назад
Khup Chan aahe nehmi Chan asto video
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 27 дней назад
Shri swami samarth.
@user-fs8lc8co5l
@user-fs8lc8co5l 27 дней назад
ताई चटणी खूप छान केली
@shubhangishinde9223
@shubhangishinde9223 27 дней назад
Happy Independence Day both tai n fauji 🇮🇳
@k.s4022
@k.s4022 27 дней назад
Amhla pn gavpan jagu vatt..shet asun pn jata yet nahi city mde raht aslyne ..an me tr roj jagte tumchya sobt nature life❤❤❤ thank you ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 27 дней назад
Thank you
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 27 дней назад
शेतात जेवताना पाहुन वाटले आपण पण जावे छान च🎉🎉🎉🎉🎉
@DipaSuryawanshi-w6u
@DipaSuryawanshi-w6u 27 дней назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@Thetwoboysarefunnyvideos
@Thetwoboysarefunnyvideos 26 дней назад
Tai tari pure gavathi gavar nahi nay tar pure gavathi sengana khup kus rahate hi 2:5 mahinyacha aahet hyana jasat kus nasate pure gavatila khup kus aasate tya 5 months chya aasatat
@neha-Nasre
@neha-Nasre 27 дней назад
Tai tuze video khup positive astat.... Mla baal nahi ahe 3 varsh lagnala zale sagle itke tras detat baal nahi mhnun.... Khup depression mdhe ahe mi sadhya.... Pn tuze video pahile naaa ki ek positivity yete.... As vatate hoil sagl thik... Aso.., khup chan vlog hota.... Pray kra ki mla baal houde
@user-vs8pm4wc2r
@user-vs8pm4wc2r 27 дней назад
खुप छान विडियो दीदी मला खुप आवडला आहे 👌👌👌❤️❤️
@RajaniGawnar
@RajaniGawnar 27 дней назад
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@nandawalunj-rv1ty
@nandawalunj-rv1ty 26 дней назад
ताई खरच तुम्हा दोघी बहीणींना सलाम
@dipashirgaonkar8952
@dipashirgaonkar8952 24 дня назад
ताई तुम्ही फ्रिज मध्ये खूप भाजी एकाच वेळी ठेऊन वापरू नका तुमच्या घराजवळ भाज्या बऱ्याच मिळतात त्यामुळे शेतातून आणलेल्या भाज्या 2-4 दिवस टोपलीत ठेवा पण फ्रिज मध्ये नका ठेवू शक्य असेल तर विचार करा हल्ली खूप डॉक्टर सांगतात कि फ्रिज मधील वस्तू नाहीच खाल तरी चांगल पण आपण सगळ्याच वस्तू बाहेर नाही ठेवू खकत पण तुम्ही बाकी खूप चांगली कामं करत असता फक्त हे तेवढं टाळा
@atishsonune-lm9iv
@atishsonune-lm9iv 25 дней назад
Chocolate 🍫🍫 pn banun dakhava
@TanujaPawar-hn8ks
@TanujaPawar-hn8ks 27 дней назад
लाईव्ह येत जावा की ताई कधीतरी बाकी छान विडीओ❤❤❤❤❤
Далее
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 905 тыс.
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 905 тыс.