हाय माऊ तर तुला काहीतरी विचारायचं ती गोष्ट मला आज कळले म्हणून तर गुरुवारी आमचे आमचे रेल्वे दिवस त्यांना मुलगी झाली मला माहिती नव्हतं की आम्हाला सुतक लागलाय मला म्हणजे आमच्या देविदास ना पहिल्यांदा असं घडलं आणि मी रोज 11 नाही घडते संध्याकाळी स्वामींचे आणि श्लोक बोलून नमस्कार करते ते मी तेव्हा पण केले मी रोज करते मला माहिती नव्हतं की आम्हाला स्वतःला आमचे रेल्वे टूर्स मानतात आता मी काय करू शकते अर्धवट आलो सेवा सुरू ठेवू सांगा काहीतरी