❤ श्री स्वामी ❤ मलाही एकदा सेवा केल्यानंतर फळ मिळेल असं नाही माझ्याकडून हे महाराजांनी भरपूर सेवा करून घेतली आहे माझा नवरा म्हणतो की त्या सेवेचा फळ तुला आता मिळत आहे आणि मी स्वामींचे स्टेटस ठेवते पूजेचे किती बघून लोकांनीही स्वामी सेवेत यावे आणि मला बाहेर गेल्यानंतर लोक विचारतात ही की पूजा किती छान झाली होती झाली आहे किंवा सेवा काय केली असे सगळे विचारतात🎉 श्री स्वामी 🎉
ताई मी स्वामींचे 11 गुरुवार सुरू केले...9 गुरुवारच्या अधि माझी इच्छा पूर्ण झाली....अणि माझी इच्छा पूर्ण झाल्याचे मला स्वामींच्या अक्कलकोट च्या दरबारात समजलेले किती मोठे भाग्य माझे स्वामिनी परीक्षा पण खूप घेतली...मी तुमची आभारी आहे....तुमच्या मुळे मी स्वामी सेवेत आले....🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई अकरा गुरुवार व्रत वाया जात नाही आज नाही तर उद्या आपले फळ हे स्वामी आपल्या ला देतात च मला पण अनुभव आला आहे चौथ्या गुरुवारी साक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले होते की काही काळ्जी नको करूं सगळं तुझं चांगले होईल ❤❤❤🎉🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान सांगितले ताई तुमचे बोलणे ऐकून खुप छान वाटले आणि अजुन जास्त महाराजांची सेवा करावी असे वाटते धन्यवाद ताई 🙏अजुन असेच चांगले वीडियो आम्हाला शेयर करा.
Tai me swamiche 11 guruvar chalu kelet pan 2 guruvar zalet maje ani majya ani mister madhe khup problem chalu ahet tyani maji mulgi tyachyakade neliy ani me maheri ahe tar maja savsar purn pane modat chalala ahe tar me kay karu me swamichi seva karaychi thabu ka chalucha tevu plz mala sanga ....
ताई माझी पण स्वामीनीं खूप परीक्षा बघितली मी 11गुरुवार केल्यावर मला खूप अडचणी आल्या वर्षभर माझे व्रत चालू होते पण मी हार नाही मानली मी मांसाहार करत होते पण आता दीड वर्ष झाल नाही करत आता माझी इच्छा पण होत नाही आता मला कशाचीच कमी नाही श्री स्वामी समर्थ