Тёмный

आज सकाळी बनवली 15 मिनिटांत जिलेबी | 99 वर्षाच्या बाबांची दिनचर्या | आषाढ अमावस्या स्पेशल पुजा 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 55 тыс.
50% 1

आज सकाळी बनवली 15 मिनिटांत जिलेबी | 99 वर्षाच्या बाबांची दिनचर्या | आषाढ अमावस्या स्पेशल पुजा
#villagelife
#farmhous
#sakhhyabahinisakkhhyajava
#jilebirecipi
#kichengarden
#dipamavasya
#ashadcelebration
#marathivedio
#home
#villagehouse
#food
#marathivlogger

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 182   
@user-fn4ld3ur4b
@user-fn4ld3ur4b 6 дней назад
तुम्ही ना रोजच्या रोज किंवा प्रत्येक शनिवारी घराची उंबरठ्या चया बाहेर जाऊन नजर उतरवत जा. पिवळी मोहरी किंवा मिरच्या, मीठ घालून अग्नी मध्ये टाकत जा पण नजर काढत जा. तुम्ही तुमचे घर आणि घरातील वातावरण ऐवढे छान असते की नजर ही आपोआपच होत असेल. बाकी विडीओ एकदम छान बाबा बरोबर टाइम्स छान घालवला बर वाटत जुन्या लोकांच्या गप्पा ऐकायला😊❤
@rohidaschoudhar8108
@rohidaschoudhar8108 2 дня назад
ताई कशी नजर काढायची.....वैशाली....बारामती
@SnehalSutar-ow5kc
@SnehalSutar-ow5kc 6 дней назад
ताई माझ्या लग्नाला अजून टाईम आहे पण तुमच्या दोघाना पाहून मी मनात आता पासून ठरवते की मी माझ्या भावी आयुष्यात एक पर्सन म्हणून अशीच वागेल तुमचे विचार वागणं हे आमच्या सारख्या मुलीनं साठ्ठी एक insperstion ठरत ताई nice going and all' the best taidaano for bright future ❤❤
@harshalitayade2558
@harshalitayade2558 6 дней назад
जिलेबी खूप छान झाली ताई.... वडीलधाऱ्या माणसांसोबत वेळ घालवणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे... त्यांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला.... त्यांचे अनुभव, त्यांचे पूर्वीचे दिवस कसे होते हे ऐकायला खूप भारी वाटते....
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 6 дней назад
जेष्ठ अमावस्या.. आजपासून आषाढ महिना सुरु झाला.. 6 जुलै.. जिलेबी उत्तम 👌🏻👍🏻
@archananikammore09
@archananikammore09 6 дней назад
ताई आजची जी अमावस्या आहे तिला ज्येष्ठ अमावस्या म्हणतात कारण जोपर्यंत अमावस्या संपत नाही तोपर्यंत पुढील महिना चालू होत नाही पुढील अमावस्या जी असणार आहे ती आहे आषाढी अमावस्या ज्यावेळी दिपपूजन केल जातं आणि या सर्व दिव्यांनी उजळून येणाऱ्या श्रावणाचं स्वागत केल जातं ❤️☺️
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 6 дней назад
खूप वाट बघत आहो आम्ही बाबांच्या 100 बर्थडे ची. मस्त धडक्यात साजरा करा बाबाचा 100 वा बर्थडे.
@jidnyasapatil9592
@jidnyasapatil9592 6 дней назад
मस्त झाली जिलेबी झटपट पटापट लय भारी करून बघणार
@sanjivanidesai9421
@sanjivanidesai9421 3 дня назад
मला वाटतंय तुमच्या बाबांच्या आरोग्याचे रहस्य म्हणजे त्यांचे सूर्यास्तापूर्वी जेवणे आणि दोन जेवणाच्या मध्ये काहीही न खाणे हेच आहे.. आपण सर्वांनी पण फक्त सूर्यास्तापूर्वी जेवणे चालु केले तरी खूप फरक पडेल.. तुम्ही बाबांबरोबर असे प्रेमाने वागता, हे पण बाबांच्या आरोग्याचे एक रहस्य आहे..
@vaishalipawar4252
@vaishalipawar4252 6 дней назад
जिलेबी मस्त खूपच छान बनवली ताई.. 👌👌😋
@sangitadagade7369
@sangitadagade7369 6 дней назад
Khup chan vlog instant jilebi mastach.❤❤❤❤
@cuteprincess7162
@cuteprincess7162 6 дней назад
ताई असच एकदा अक्कांच पण सांगना आयकायला आवडेल
@aryapawar7445
@aryapawar7445 6 дней назад
Ashi premal mawshi kaki mulana milali mule khup lucky aahet.
@AnjaliAdivarekar-de2jc
@AnjaliAdivarekar-de2jc 6 дней назад
Jilebi pahun jibhela pani sutale 1 No ❤babbach dincharya khup chan aahe mhanun te fit aahet
@nandinipalve988
@nandinipalve988 6 дней назад
खुप छान नक्की करून बघेन
@AnnapurnaBamankar
@AnnapurnaBamankar 6 дней назад
खूप छान दिसत होती जिलेबी
@user-ym2we6pv1x
@user-ym2we6pv1x 6 дней назад
भारती स्वाती तुम्ही बनविलेल्या जिलब्या छान झाली आहे बाबा खुप छान व फिट दिसतात व निरोगी आहेत नाईस फॅमिली खुप छान खुप सुंदर घरची फळे भरपूर खा व निरोगी रहा❤❤❤
@rahi9696
@rahi9696 6 дней назад
Kupch Chhan ahe jilebi nakki try karu❤
@Yogitamurkute257
@Yogitamurkute257 6 дней назад
तुमचे आजसासरे आहे का बाबा मी तुमचे रोज विडियो बघते , विडियो बघीतल्या शिवाय करमत नाही तुम्ही दोघी खुप संस्कारी आहे आमच्यासाठी तुम्ही एक आदर्श आहात, शब्द अपुरे पडतात आशा आनंदी रहा 🥰
@krushnapatil2449
@krushnapatil2449 6 дней назад
ताई तुमच्या सर्वच रेसिपीज एकदा बघितले की येतातच माझ्या मुलीला तुमचे सर्वच प्रकारच्या रेसिपीज खायला आवडतात जिलेबी तर खूपच छान झाली
@SupriyaNimbalkar-bb4og
@SupriyaNimbalkar-bb4og 6 дней назад
My favourite sweet,khup chan ❤
@rujutamorey8680
@rujutamorey8680 6 дней назад
We must follow. ,..junya lok tatachya Paya padayache to show gratitude...towards food🎉🎉❤
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 6 дней назад
Khup mst जिलेबी
@supriyawaikar875
@supriyawaikar875 6 дней назад
जिलेबी रेसिपी खुप सोप्या पद्धतीने तयार करून दाखवली आहे 😊 बाबांचा आशिर्वाद असाच बरेच दिवस तुम्हाला भेटत राहवा . छान फिट आहेत. फौजी च्या रिटायर मेंट चा व्हिडिओ लवकर शेर करा. किचन गार्डन छान वाटलं. भाजी खुप महाग झाली आहे तुम्हाला बाहेरून काहीचं आणायची गरज पडणार नाही.😊 स्वाती ताई च्या हाताला काय झालं लागलं आहे का काळजी घेत जावा
@poojaasutkar9846
@poojaasutkar9846 6 дней назад
Jilebi khup chhan ❤😊
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 6 дней назад
जिलेबी छान झटपट केली पाहिजे आम्ही करून
@sarikaukey9627
@sarikaukey9627 6 дней назад
Khup chan
@aryapawar7445
@aryapawar7445 6 дней назад
You both are taking care of baba. Premal natsuna baba tension free.
@poojarabade6571
@poojarabade6571 6 дней назад
Ho kharach tai koranamdhe khup resipi ❤khup chan tai tumhi doghi mla khup aavdtat ❤❤❤
@amitdagale6340
@amitdagale6340 4 дня назад
Khup chan👍👌👌👌polic kaki
@anitaraval1660
@anitaraval1660 6 дней назад
मस्त व्हिडियो
@एकजीवनप्रवासफॅशनडिझायनररा-न3ष
Tumche video छान आहेत
@kajalpatil7011
@kajalpatil7011 6 дней назад
Khup mast tai 2 gi pn mast gappa maralya baba sobat khup bar vatal amhala asach raha sagale happy ❤
@pramilasarkate5422
@pramilasarkate5422 6 дней назад
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी रोज पाहते जिलेबी सुंदर कुरकुरीत झाली होती बाबा पण खूप छान आहेत माझे सासरे पण एवढ्याच वयाचे आहेत त्यांची सेवा मी 10 वर्षे करून त्यांनी मला घराच्या बाहेर काढले त्यांच्या नावाचे घर त्यांनी मोठ्या मुलाला दिले तुमचे बाबा प्रेमळ आहेत माझे सासरे फार स्वार्थी मतलबी आहेत याचे मला दुःख होते तुमच्या बाबांना पाहून खूप छान वाटले माझ्या वडिलांची मला आठवण आली
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 6 дней назад
जिलेबी मस्तच झाली खुप सोप्या पद्धतीने करून दाखवली तुम्ही दोघी बहिणी मला खूप आवडतात माझे सासरे पण आता २१ जुलैला १०२ वर्ष पुर्ण करून १०३ मध्ये जातील त्यांना कसलेच व्यसन नाही व एक पण गोळी नाही
@devyanikapadne825
@devyanikapadne825 6 дней назад
Jilebi chan..
@monaligiri4308
@monaligiri4308 6 дней назад
Kharach excellent ahat khupach chhan kelit jelebi me tumhi केलेल्या शेंगदा ने चिक्की खरंच मस्त झाली .मी ती खूप वेळा केली
@savitagangawane3958
@savitagangawane3958 6 дней назад
Chan❤❤
@saralachaudhary
@saralachaudhary 6 дней назад
जिलेबी खूप छान आहे भारती
@sarikamankar271
@sarikamankar271 6 дней назад
खूप छान जेलीबी
@truptitate5337
@truptitate5337 6 дней назад
Shree Swami Samarth 🙏
@sonalimore3613
@sonalimore3613 6 дней назад
Nice vlog 😊 me pn bagte aata Jelebi banun. Mala khup khup aavadtat vlog. Khup kahi shikay bhette tumchya kafun😊
@KalpanaFarakate
@KalpanaFarakate 6 дней назад
Chan👌
@rohiniaware7504
@rohiniaware7504 6 дней назад
My favourite recipi 👌👌👌😋🤩
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 6 дней назад
ज्येष्ठ अमावस्या आहे. आषा ड नाही
@manjushajoshi752
@manjushajoshi752 6 дней назад
Kiti chan zade
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 6 дней назад
Chhan 👍❤❤😊😊😊
@meghakunde3541
@meghakunde3541 6 дней назад
Nice vidio taii
@user-kj7fj7gt1y
@user-kj7fj7gt1y 6 дней назад
Nice vlog
@varshadatar8096
@varshadatar8096 6 дней назад
Jilebe mast 99yrs baba great mazya sasubai 88yrs ahet pan ata basun astat gudghe dukhimule chalayla yet nahi tumche doghi che videos mi roj baghat aste tumhala amchyakadun asirwad adech chan video takat ja dhruv chan bolto
@RohiniSonawane-gy3zn
@RohiniSonawane-gy3zn 5 дней назад
Mi ajach keli khup chan zali
@sonalibhandari6187
@sonalibhandari6187 6 дней назад
Kharach tondala Pani sutal😋😋
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h 6 дней назад
Nice video 💯
@vidhyabhosale7695
@vidhyabhosale7695 День назад
ताई तुम्ही ज्या रेसिपी दाखवतात त्या स्पेशल टाकत जा व्हिडिओ बघायला खूप मोठा होऊन जातो त्यामुळे रेसिपी शिकता येतील
@amrutachafakarande6962
@amrutachafakarande6962 6 дней назад
👌👌👍🤗
@VidyaGosavi25
@VidyaGosavi25 6 дней назад
Hi Bharti,Swati mazha swad Authentic food navane food business aahe mi Mumbai Thane yethe rahate mi tumache vlog aavadine baghate, thank you ❤
@niteshkedar9491
@niteshkedar9491 6 дней назад
🎉shree Swami Samarth tai. 🎉
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 6 дней назад
जेवल्यावर ज्यांच्या मुळे आपल्याला अन्न मिळते त्यांचे आभार मानतात . ताटाला नमस्कार करून अन्नदाता सुखी भव!!! असे म्हणायचे असते . आम्ही रोजच अन्नाला नमस्कार करून जेवत असतो.
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 6 дней назад
Yes we also do the same.
@anjalidhole85.
@anjalidhole85. 6 дней назад
Baba grate❤😂
@shailaatre1712
@shailaatre1712 6 дней назад
ताई यूट्यूब चे प्ले बटन चे सेलिब्रेशन केव्हा आहे
@mahi..404
@mahi..404 6 дней назад
Nice video🎉
@rekhakashid1039
@rekhakashid1039 6 дней назад
👌👌❤️❤️
@sushmakawade7763
@sushmakawade7763 6 дней назад
👌👌❤❤
@pournimapatil590
@pournimapatil590 6 дней назад
chan astat video tumche, n chukta aamhi tumche video pahato.
@AmolAmbedkar
@AmolAmbedkar 6 дней назад
👌👌👌👌
@manjiribandbe1242
@manjiribandbe1242 6 дней назад
Hiii tai good morning.....❤❤❤❤
@pritisdhalescreation775
@pritisdhalescreation775 6 дней назад
भारती आणि स्वाती 100kचे सेलिब्रेशन कधी करनार आहे मी त्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे ❤
@shailadalvi4593.
@shailadalvi4593. 6 дней назад
Mi pan jilebi koronat banvaleli tai. Sema Aashich fakt thodas dahi takaych.chan hote.❤❤
@user-ut4od5mh9c
@user-ut4od5mh9c 6 дней назад
ताई तुम्ही एकदा सांगितले होते बाबा रोज गहू चीक खातात रेसिपी सांगा
@shitalmenkdale3046
@shitalmenkdale3046 6 дней назад
Roz n chukta bgte mi vido chan vath
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 6 дней назад
अजून १महिना आहे दिव्य ची अमावस्या.la वेळ आहे
@danyyoutuber536
@danyyoutuber536 6 дней назад
श्रावण महिन्यात एका मागे एक सण येत असतात, त्यासाठी दिव्यांची गरज असतेच म्हणून, आणि श्रावण महिन्याच्या स्वागता साठी आमवसेला दीप उजळवतात.
@seemakadam5952
@seemakadam5952 6 дней назад
दही आणि खायचा सोडा घातला तरीही जेलीबी खुप छान होते
@suhasinishete6050
@suhasinishete6050 6 дней назад
Aamhi pan ajun jevan zhalyavet plet pude sarkun namskar karto tyach shatra manje plet made jevan jyachyamule aale tyana thanks mnnyachi paddth aahe . Banana god bless you 🙏
@user-yc4of3te7z
@user-yc4of3te7z 6 дней назад
शुभ दुपार भारती स्वाती
@SwatiLokhnde-ph5sx
@SwatiLokhnde-ph5sx 5 дней назад
👌👌👌👌❤❤❤
@pallavipadwal2509
@pallavipadwal2509 6 дней назад
❤❤
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 5 дней назад
जिलेबी कोरोना काळात मी पण जिलेबी बनवली होती आपल्याला सवय नसते म्हणून आकार एवढा परफेक्ट येत नाही छान दिसते जिलेबी बाबांना परमेश्वराच्या कृपेने निरोगी आयुष्य लाभो धृव शाळेत जायच्या धाकाने आजारी पडला धृवला पूर्ण सीताफळ देऊ नका कफ होतो पावसाळ्यात जास्त खाऊ नये
@dprashantjadhavar5425
@dprashantjadhavar5425 6 дней назад
ताई मी पण करून बघेन जिलेबी 👍
@Maharashtrian_Mulga72
@Maharashtrian_Mulga72 6 дней назад
Good morning tai
@user-rp8nq1rs5f
@user-rp8nq1rs5f 6 дней назад
❤❤❤
@DIPIKAMEHETRE-hw7hk
@DIPIKAMEHETRE-hw7hk 6 дней назад
Tai काचेच्या कासव कसा स्वछ करायचा सांगा ना plz
@vinayakpatil8553
@vinayakpatil8553 6 дней назад
👌👌👌👌😋😋😋😋
@vaishaliwagh593
@vaishaliwagh593 5 дней назад
. भारतीताई / स्वातीताई आजचा हि व्हिडियो छान होता आणि जिलेबी तर विचारायलच नको एवढी छान दिसत होती छोटे फौजी किचन गार्डन छान करत आहे तुम्हाला काहीच विकत घ्यायची गरज पडणार नाही❤❤❤❤❤❤
@user-pk2og6df1y
@user-pk2og6df1y 6 дней назад
मस्त जिलेबी banvali ❤❤
@dipalipawar7430
@dipalipawar7430 6 дней назад
@suvarnakulkarni2297
@suvarnakulkarni2297 6 дней назад
Druv Chan shan't baslay
@Anuradhasvlogs
@Anuradhasvlogs 2 дня назад
Dhruv balala happy birthday🎉
@sunilpatil2654
@sunilpatil2654 6 дней назад
सकाळी लवकर उठणे खूप चांगले आहे तब्बेतीसाठी
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 6 дней назад
Tai लग्नाचे फोटो दाखवा ना दोघींचे पण....plz...खुप वेळेस coment keli but tumhi dakhvt nahi
@savitashingare6904
@savitashingare6904 6 дней назад
Mhat ❤❤
@poonamshelke2070
@poonamshelke2070 6 дней назад
Swati tai khupp भरी bolata .....😅😅mi tr khup hasali.......,
@Artwithmi13
@Artwithmi13 2 дня назад
पाकाची consistency कशी पाहीजे? जिलेबी करण्यासाठी तुम्ही सॅास ची बॅाटल म्हणजे तेलाची बुदली वापरू शकता.
@sonalimore3613
@sonalimore3613 6 дней назад
Zendu chya zadanmadhi space theva tai jara chan yetet. Mothi zalyavr te khup pasartat tai.
@user-lh5hp1wg2r
@user-lh5hp1wg2r 6 дней назад
Tai jelabi tupat talun paha khup testy hote
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure 6 дней назад
काळू बाळू 😀
@nandabhor7830
@nandabhor7830 6 дней назад
आमी पण बनवतो
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 6 дней назад
Mi pn करोना mdhe ch bnvli hoti .....aata same tumch पाहून bnvl😊
@pranalisgoodlife45
@pranalisgoodlife45 6 дней назад
बाबा तुमचे कोण आहेत.जिलेबी मस्त 👌👌👌
@anjalidhole85.
@anjalidhole85. 6 дней назад
Bharti tai tumche blouse cutting &stiching dakhvan plz
@amarpatil722
@amarpatil722 6 дней назад
ध्रुवाला बघितलं तर छान वाटतं
@devyanikapadne825
@devyanikapadne825 6 дней назад
Shravan chalu hoto ti Deep Aamawasya Aaste..
@GauriIthape
@GauriIthape 4 дня назад
Swati ch education keti zhly
Далее
Try not to Laugh Game!
00:38
Просмотров 4,6 млн
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Просмотров 3,2 млн