Тёмный

आठवणींचा विस्फोट! ft. Sai Tamhankar | भाग ४९ | Whyfal Marathi podcast 

Whyfal
Подписаться 158 тыс.
Просмотров 250 тыс.
50% 1

‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog and Prachi.
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
whatsapp.com/channel/0029VaGM...
हा भाग बघताना तुम्ही नक्की तुमच्या शाळेच्या बाकावर जाऊन नवीन वह्यांचा सुवास घेत, आठवणींच्या विविध गल्ल्या तुमच्याच सायकलवरून हिंडून याल. सई बरोबर रंगलेल्या ह्या धमाल व्हायफळ गप्पा. सांगलीतलं लहानपण ते शाळेतील खेळ, आई बाबा ते अभिनयाची सुरुवात, मित्र मैत्रणीचं आयुष्यातलं स्थान ते ११व घर आणि बरच काही!
You will definitely find yourself on your school bench with the fresh smell of new books while watching this Whyfal episode. Get ready to visit these memory lanes on your own bicycle. Super nostalgic conversation with Sai Tamhankar from her childhood in Sangali to school sports to parents to the beginning of her acting career to the importance of friendships to her 11th place and much more!
Follow Sai Tamhankar: / saietamhankar
Sai's RU-vid channel: / @saietamhankar
Follow Whyfal: / why_fal
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
🍿Sai’s film-festival 🍿
Joy land: www.primevideo.com/dp/amzn1.d...
The great Indian kitchen:
www.primevideo.com/dp/amzn1.d...
Sirf ek bandaa kaafi hai:
www.zee5.com/movies/details/s...
Vadh:
www.netflix.com/watch/8155410...
📚 पुस्तकं बिस्तकं 📚
Midnight Library | Haig Matt
amzn.to/3SfsHJp
Suyog’s Lamy fountain pen
amzn.to/3vZ0ZZP
💆🏻‍♂️Suyog’s Hair Cream :p 💆🏻‍♂️
⁠amzn.to/3Mf1lRB⁠
Chapters:
0:00 Whyfal gappa
1:20 Introduction
3:02 How Sai's day looks like
6:25 Sai's childhood and school life
21:55 How Sai's career started?
24:21 Sai's first play
26:00 Sai's love for sports
32:57 Sai's love for Sangali
34:24 Sai's relationship with her parents
37:54 Sai's love for cooking and food
41:38 Risk of choosing acting as a career
44:00 Sai's relationship with her mom
49:53 Breaks between 2 projects and creating opportunities
52:35 Sai's favourite childhood games
56:06 Sai's approach towards every role
1:01:30 Documentation of ideas
1:03:07 Actor's input in a project
1:11:00 Sai's future plan
1:13:49 How Sai manages chaos
1:16:05 Importance of friends in Sai's life
1:19:39 Sai's love for travelling
1:25:58 What Sai does in free time
1:31:50 Sai's favourite toys as a child
1:34:20 Sai's film recommendations
1:39:43 Sai's new year resolutions
1:40:46 Whyfal's 'Adbhut Darwaja'
1:45:53 Sai's experience of being on Whyfal
1:49:30 Whyfal gappa conclusion
#marathi #podcast #saitamhankar

Приколы

Опубликовано:

 

6 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 959   
@mamatapai480
@mamatapai480 6 месяцев назад
Sweet and innocent Sai❤....Mukta Barve ची मुलाकात झाली पाहिजे. आम्ही ते मामाच पत्र हरवल असे म्हणायचो
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 6 месяцев назад
आम्हीपण मामाच पत्र बोलायचो. आम्ही अमरावतीकर
@madhurigharpure645
@madhurigharpure645 6 месяцев назад
हो हो आम्ही पण
@truptikamble8379
@truptikamble8379 6 месяцев назад
खरं तर ही मुलाखत सईचे आहे पण मलाही माझ्या जुन्या गोष्टी पुण्याच्या सगळ्या आठवल्या
@spartantherott3390
@spartantherott3390 6 месяцев назад
फक्की शिबिर 😂 💕 सई ❤
@vidyarj85
@vidyarj85 6 месяцев назад
हो...खरच ना...❤❤❤
@neetukelkar778
@neetukelkar778 5 месяцев назад
सई तुला "Bhakshak" मधे बघून खूप आनंद झाल तू तशी ही खूप strong आहेस आणिक strong role मधे खूप छान acting केली आहेस तू ,अभिनंदन
@shilpagayakwad4264
@shilpagayakwad4264 6 месяцев назад
शिबिर फक्की😄 सुयोग प्राची तुमचा aura काही वेगळाच आहे. कितीही मोठे ॲक्टर्स असुदे तुमच्या इथे येऊन फारच grounded होतात. किंवा may be te grounded aahet he kalat. Khup chhan gappa tappa. Khup आवडला एपिसोड. Nostalgic zale❤ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. गिरिजा, अमृता आणि त्या नंतर सई ह्यांचे संपूर्ण एपिसोड पहावेसे वाटले अगदी शेवटाला खिळवून ठेवलं मामाच पत्र हरवलं😊
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 6 месяцев назад
छान ❤, माझ्या मुलीच्या वर्गात धनगर मेंढपाळ मुलगा शाळेत रोज घोड्यावरून यायचा 😊 , मुलांच्या बाईक शेजारी त्याचा घोडा बांधून ठेवला जायचा.
@pkpridon
@pkpridon 6 месяцев назад
Wow interesting
@BhagyashriSomnathe
@BhagyashriSomnathe 22 дня назад
Bapre kiti bhari bhari. Masta Ani amche yanche mama hote te shikshak hote tar te ghodyni shalet jayache. Ya nantar tumachi ghosta aykatey.
@user-wo4jl1qi5v
@user-wo4jl1qi5v 6 месяцев назад
ही सई मनाला खूपच भावली.खूपच सुंदर गप्पांमधून आमच्या पण बालपणीच्या आठवणीच्या जगात फिरून आले.मनापासून धन्यवाद .
@geetadabkegogate4018
@geetadabkegogate4018 6 месяцев назад
शिबीर.... अप्रतिम मुलाखत..... नेहमीप्रमाणे...एखाद्या कलाकारा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.....कलाकार एकदम आपल्यातलाच वाटून जातो......अनुबंध पासून पाहतेय saichan काम......खूप प्रेम...
@ashwiniutpat517
@ashwiniutpat517 6 месяцев назад
Loved it..❤ खूप नॉस्टॅल्जिक झाल..actually Sai स्टार आहे..पण यात ती आपल्यातलीच एक आहे अस वाटायला लागलं..Sai la शुभेच्छा 🎉..सुयोग, प्राची तुम्ही दोघेही ईतके warm आहात त्यामुळे कदाचित ही मुलाखत ईतकी समृद्ध झालीय. Love to you all❤
@poonamgawde4329
@poonamgawde4329 6 месяцев назад
सई ताम्हणकर..... मस्त, दिलखुलास, हसरी मुलाखत.....आईच पत्र हरवलं, शाळेतील सायकल, कंपासमधील टाईम टेबल, पुस्तकातील पिंपळ पान, प्राण्यांची खेळणी सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मी पुस्तकात फुल ठेवायची..... खुप मस्त..... सई माझी आवडती अभिनेत्री आहे..... शिबीर आणि फकि..... धन्यवाद बाळा सई ताम्हणकर आमच्या पर्यंत पोहचवण्याबद्दल.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mitu0080
@Mitu0080 6 месяцев назад
Khup chaan episode.. Suyog Pranchi And Sai.. Really very nostalgic.. khup memories revise zalyat.. Shibir and phakki ❤
@meeraathavale6949
@meeraathavale6949 6 месяцев назад
सई, ही माझी आवडती अभिनेत्री आहे, अतिशय सुंदर गप्पा झाल्या माझ्याकडुन तिला शुभेच्छा!! शिबीर आणि फक्की # हे तुम्ही दिलेले शब्द आहे.
@priyankapatil3211
@priyankapatil3211 6 месяцев назад
फ्लॅशबॅक मधे मामाच्या गावाला जाऊन आलो अस वाटलं. फार मस्त गप्पा झाल्या. सई ताई बोल्ड बिनधास्त न वाटता आपल्यातील एक साधी मुलगी वाटली आणि फार भावली
@vidyarj85
@vidyarj85 6 месяцев назад
एक पेन यायचा ज्याने लिहिल ना की सुगंध यायचा...तो पेन कोणी कोणी वापरला आहे...?? सांगा पटापट...😂😂😂
@nilamsakpal36680
@nilamsakpal36680 4 месяца назад
Lavkar sampaycha, ani shai pan futaychi .. Khup junya athvani jagya zalya
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 месяцев назад
सुयोग आणि प्राची खूप आभार सई मॅम ना बोलवलं त्याबद्दल,, खूप दिवसांपासून वाट बघत होते, खूप धन्यवाद,, मंडळ आभारी,,
@nehamutke5609
@nehamutke5609 6 месяцев назад
Amey wagh, Lalit Prabhakar Samir chaughule Suvrat joshi Mrunmayi deshpande Etc... Asha mandalina hi eaikayla khup aavdel
@deepalimandape2829
@deepalimandape2829 6 месяцев назад
खुप खुप धन्यवाद वायफळ कुटुंब आणि सई ताई you are just amazing person ❤ . लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.
@vinitkulkarni241
@vinitkulkarni241 6 месяцев назад
Khup Chan sai mam and suyog dada ❤ I just memorising school days when watching this episode Best memories ever गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 6 месяцев назад
Sai ter always mastch,mast लहानपणीच्या खेळांची आठवण झाली व past madhe gheun jata tumhi नेहमी,फार फार Thank you Very Much ❤
@meghapadvi8295
@meghapadvi8295 6 месяцев назад
शिबीर............ शिळे संडास 😂😂omg sai u r amazing person. In this personality madhech tu te गावठी pana annntes na tech tula mothi celebrity bannyas madat krte love u sai
@jyotivaidya1418
@jyotivaidya1418 6 месяцев назад
खूपच सुंदर मुलाखत झाली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिबीर आणि फक्की ची आठवण मला ही शाळेत घेऊन गेली❤❤❤❤
@abhijeetkale2009
@abhijeetkale2009 6 месяцев назад
खूप छान मुलाखत ! माझं बालपण ही सांगली शिराळा इस्लामपूर मध्येच गेलं. खूपच भावल. फक्की अन् शिबिर ! मजा आली ! सुयोग, तू ह्या प्रसिद्ध व्यकीना एक सामान्य माणूस म्हणून जे बोलत करतोस ते ला जवाब !!! Keep it up !
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 6 месяцев назад
ह्या episode मध्ये light shade खुप मस्त वापरलीये. It suits Sai's personality. कारण सई खुप natural actress आहे. I like her so much🌹.....फक्की....शिबीर मी शाळेत असताना दर उन्हाळ्या च्या सुट्टीत खेळा चे शिबिरात भाग घेतलाय आणि फक्की नी ground आखलाय....त्यामुळे मला पण दोन्ही शब्द खूप प्रिय आहेत 🤗🤗
@chandrashekharlondhe3480
@chandrashekharlondhe3480 6 месяцев назад
Nice observation
@user-zv6wq2iz2x
@user-zv6wq2iz2x 6 месяцев назад
Mazi खूप जास्त आवडती अभिनेत्री म्हणजे सई ❤❤❤❤ Thanks whyfal
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 6 месяцев назад
खूपच भारी episode 👍🏻 “nostalgia to its epic level “ सईला खूप शुभेच्छा, ती खूपच हुशार, शिस्तबद्ध , सरळ आणि प्रामाणिक आहे. तिने असेच राहावे आणि तिला आवडेल तसे छान काम करत राहावे! Whyfal ला खूप शुभेच्छा आणि आभार 🙏 “फक्की आणि शिबिर”
@swami1111
@swami1111 5 месяцев назад
सई सगळ्या महाराष्ट्रीयन साध्या मुलींना represent करते. तिच्या पुर्ण बोलण्यात आठवणी मध्ये किंवा तिच्या सगळ्या day to day activities किंवा तिच्या लोकांबद्दल चे कुतूहल हे सगळं मी अगदी सहज connect झालं. अस वाटलं की अरे हे सगळं सेम मला ही वाटतं आणि आठवत. मला सई खूप आवडते. स्वामी समर्थ सदैव तिच्या पाठीशी असावेत 🙏🫶
@LovingNature29
@LovingNature29 6 месяцев назад
सई - down to earth personality. & Near to heart as person. Really love this chit-chat.
@meghanakarandikar3896
@meghanakarandikar3896 6 месяцев назад
Nostalgia at its peak. Thank you for a wonderful episode and for allowing me to revisit school memories with Sai and your conversation. Loved it. Shibir 🙂
@mihirathavale8349
@mihirathavale8349 6 месяцев назад
हे podcast खूप आवडले.आम्हाला पण nostalgic केले लहानपणीच्या खेळाबद्दल बोलून.
@bharatiwagh3681
@bharatiwagh3681 6 месяцев назад
खूप सुंदर मुलाखत. सही दिसते वागते त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे असं मला वाटलं. मी पण माझ्या शाळेतल्या आठवणींमध्ये खूप रमले. फक्की हा शब्द खूप दिवसांनी ऐकला. साई चे शिबिर जॉईन करायला आवडेल
@richapathare4576
@richapathare4576 6 месяцев назад
Please invite Mukta Barve
@chaitrali1304
@chaitrali1304 6 месяцев назад
kamaal episode!! so many memories!!! 80s baby!
@user-vs7ns7rr2u
@user-vs7ns7rr2u 6 месяцев назад
वा खूप निखळ अशी गप्पांची मुलाखत (filter less😊❤) आम्ही आभारी आहोत सुयोग तुझे की या गप्पांमधून खरंच पुन्हा एकद्या आयुष्यातल्या सर्वात अप्रतिम आणि निष्पाप/निखळ अशा बालपणात आम्हाला घेऊन गेलास आणि जे जे तुम्ही तुमचे किस्से सांगितले ते अक्षरशः आठवून पाहिले की हो आम्ही पण हे असच केलं होत, अनुभवलं होत.
@amarbhanage341
@amarbhanage341 6 месяцев назад
❤ह्या कार्यक्रम मुळे मी लहानपणापासून जे आठवणी विसरलोत त्या पुन्हा आठवून खूप छान वाटतंय याबद्दल खूप खूप धन्यवाद
@rutujagholse2107
@rutujagholse2107 6 месяцев назад
लाडकी सई भारी वाटल ❤
@prati216
@prati216 6 месяцев назад
Next guest Prajakta Mali please
@poojaborkar2974
@poojaborkar2974 6 месяцев назад
Khup chan suyog dada we r from same generation so me he sgl kely n he pahilyantr mla he sgl athvl junya gosti....thanku u all so much
@pradeepphanse9105
@pradeepphanse9105 6 месяцев назад
हा भाग नक्कीच बालपणात घेऊन जातो. एक गोष्ट मात्र खटकली. सई ने अभिमानाने सांगितलं की ती मराठी माध्यमातून शिकली पण सलग चार वाक्य सुद्धा मराठीत बोलली नाही.
@vrushalisatav8020
@vrushalisatav8020 6 месяцев назад
शिळे संडास😂😂😂😂. Epic moment
@veenathombre1386
@veenathombre1386 6 месяцев назад
😂😂
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 6 месяцев назад
खूप छान मुलाखत झाली, शाळेच्या दुनियेत फिरवून आणलं . आम्ही मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं म्हणत असू.
@vanitajagtap6347
@vanitajagtap6347 5 месяцев назад
भन्नाट , फक्की अशी मुलाखत आहे आणि लहानपणीच्या चंदेरी दुनियेची सफर घडवून आणली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद❤
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 6 месяцев назад
सई आणि पॉडकास्ट खुप आवडले. फक्की आणि शिबिर हे शब्दपण छान वाटले. लहानपणीची आठवण झाली.Thanks सई अँड सुयोग, प्राची.
@snehal5561
@snehal5561 6 месяцев назад
Khup khup khup awdtoy suyog and prachi tumche podcasts.. Mukta barve, tejashree Pradhan, Priya bapat, Umesh kamat ya sglynna pn aikyla awdel ❤️
@user-jg9ql9bi1r
@user-jg9ql9bi1r 6 месяцев назад
फक्की आणि शिबिर ...भन्नाट मज्जा आली हा episode पाहून... Respect for both of you 🙏
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 5 месяцев назад
❤ फक्की आणि शिबिर ❤ नेहमीची बोल्ड इमेज पलीकडे जाणारी सई ताम्हणकर यांची मुलाखत खूखूप आवडली.❤hats off to prayog for great interviewing skills ❤
@jayakantashete7712
@jayakantashete7712 6 месяцев назад
Hello, Suyog ani Prachi, Sai la bolavlyabaddal dhanyawad. Karan mi pan Sanglichi ahe. Ticha bolna, tichya balpaniche khel athvani sagla relate karu shakte mi. it's feeling like nostalgic 😢 for Sangli.
@amitmadgundi8275
@amitmadgundi8275 Месяц назад
खूप सुंदर गप्पा रंगल्या, एकेकाळी या सर्व खेळी आणि शालेय गमती जमाती केलेल्या त्या आठवणीना उजाळा मिळाला, खरंच हा भाग खूपच सुंदर होता, सई चा आणि वायफळ चा मी हा पहिलाच पोडकास्ट पहिला खूपच अप्रतिम. मी MH 13 चल बे!!!
@PradnyaGhag-pw8su
@PradnyaGhag-pw8su 6 месяцев назад
नेहमी प्रमाणेच सुंदर एपिसोड खूप खूप छान वाटले मज्जा आली खूप जुन्या आठवणीचे कप्पे आज परत उगडले ty so much सई आणि सुजय😊
@ravishanbhag
@ravishanbhag 6 месяцев назад
SaI is an artist by profession yet she is so truthful with no inhibitions. enjoyed the podcast.
@manishadeorukhkar9743
@manishadeorukhkar9743 6 месяцев назад
सुयोग आणि प्राची तुमचे हे शिबीर खुपच छान होते. हे आयोजित केल्याबद्दल तुम्हाला खुपच धन्यवाद आणि आशिर्वाद
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 5 месяцев назад
अप्रतिम ... अरे... तुम्ही अफलातून आणि सहजपणे सुखद episodes ची सुखावणारी भेट देता ..
@ashurj
@ashurj 6 месяцев назад
फक्की आणि शिबिर ऐकून खूप मागे गेले. खूप छान मुलाखत. सई ने पण आज खूप आठवणी उघडल्या ज्या आपल्याला आपल्या लहानपणीच्या काळात घेऊन गेल्या. Thank you so much Suyog and prachi for whyfal gappa.
@kanchankatole9874
@kanchankatole9874 6 месяцев назад
खुपच छान मुलाखत. लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. डोंगर पाणी गेम ला आमच्या कडे नदी की पहाड म्हणायचे. तुमची मुलाखत घ्यायची स्टाईल फारच छान आहे.
@prachiekarnik6821
@prachiekarnik6821 6 месяцев назад
Tumchya hya gappa aamhala paan nostalgic kartat Khup majja yete gappa aikayla aani aamchya aathvani recall karayla❤
@tejasveegawade2176
@tejasveegawade2176 3 месяца назад
अतिशय सुंदर झालं हे podcast.. इतकं nostalgic व्हायला झालंय.. म्हणजे फार काही बोलताच येत नाहीय ह्याबद्दल... Whyfal really keep it up 👏🏻👏🏻👏🏻
@ShravaniChavan-og3nl
@ShravaniChavan-og3nl 6 месяцев назад
Amezing and great ..आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं .wow saie...like
@geetaj7075
@geetaj7075 6 месяцев назад
खूप छान मुलाखत..... सुयोग नेहमीप्रमाणेच खूप छान बोलकं करतोस समोरच्याला.... सई डाऊन टू अर्थ....
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 6 месяцев назад
Straight with no fear but simultaneously with warm lovely feelings ❤
@Glamkhade-rl7ef
@Glamkhade-rl7ef 3 месяца назад
खूप सुंदर गप्पा, खूप मजा आली पाहायला आणि माझ्यापन खूप आठवणी ताज्या झाल्या. एक्दम मस्त.. फक्की, शिबीर 🎉
@swapnils157
@swapnils157 6 месяцев назад
very very much thankar to podcast Sai Tamhankar..👍........👌
@kashmirabari3851
@kashmirabari3851 4 месяца назад
डोंगर पाण्याला आम्ही नदी की पहाड म्हणायचो..... Sai you got us in very nostalgic era of 90's..so sweet 😊
@vidulahasabnis2362
@vidulahasabnis2362 6 месяцев назад
खूप छान वाटले मुलाखत ऐकून/बघून. मी पण लहानपण जगून आले. शिबिर, फक्की .....
@gauravlotankar4945
@gauravlotankar4945 6 месяцев назад
फक्की आणि शिबिर एकदम तब्ब्येतीत .. ❤❤❤❤ खुप सुंदर... एक सेकंद ही skip न करता पाहिलं आहे मी ❤❤❤❤ इतका वेळ चेहऱ्यावर 😊 smile 😊 ठेवून गाल दुखायला लागले माझे 😊🥰😍 Thank you so much @सई ताम्हणकर😊
@ashapatil4687
@ashapatil4687 6 месяцев назад
खूप छान मुलाखत झाली मीही सांगली जवळची आहे लहानपणीच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या❤❤
@prajaktajoshi8937
@prajaktajoshi8937 6 месяцев назад
फ्की आणि शिबिर खूप छान मुलाखत ...आगदी लहानपणीची आठवण आली ...सुयोग खूप छान बोलतो करतोस त्यामुळे छान गप्पांचा फड रंगतो
@sagargajbhiv72
@sagargajbhiv72 5 месяцев назад
एकच फाईट वातावरण टाईट.. केतकी चितळे ताईनां बोलवा.🙏🏼
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 6 месяцев назад
खूप छान... छान हळूहळू उलगडत जाते मुलाखत
@amod333
@amod333 6 месяцев назад
स ईची वेगळी बाजू पहायला आणि ऐकायला मिळाली. खुप मस्त वाटलं लहानपणीच्या गोष्टींना उजाळा मिळाला
@nishaantarkar1171
@nishaantarkar1171 6 месяцев назад
खूप छान आठवणी सईने सांगितल्या.. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.नविन वर्षाच्या संकल्पात शिबिर करावसं वाटतंय सईला... आश्चर्य वाटलं.... एकूणच मुलाखत खूप आवडली.मला सई खूपच आवडते.
@prachiatre3892
@prachiatre3892 6 месяцев назад
शिबिर.... अप्रतिम संवाद झाला. Superb 👌 love from Canada ❤
@diptimahimkar5960
@diptimahimkar5960 6 месяцев назад
Khup khup mast.....sarva lahan paniche khel aathavle Ekdam nostalgia Thanks Suyog.......
@dikshagovekar3944
@dikshagovekar3944 6 месяцев назад
Sai and whyfal,another level of bonding.....me khup vdos visit kelet while watching this vdo pn satisfaction nhi milal tyamule hach vdo purn bghitla mi
@prateekshajoshi6818
@prateekshajoshi6818 6 месяцев назад
किती सहज मुलाखत घेता तुम्ही. कोणताही अविर्भाव न आणता सई पण खुव natural बोलते नेहमी
@shwetaguldagad7961
@shwetaguldagad7961 6 месяцев назад
Awesome..... khup June pockets aamche pn open zale, like aamche khel, compass, cycle..... bhari ch....
@yugandharanirmalkar318
@yugandharanirmalkar318 6 месяцев назад
Sai ..what a coincidence mala pan khup sarya gosti memories zhalya ..ani itak samya asel apalya lahan pani chya athvanit asel as kadhi vatalach nahi..kadachit apan celebrities he eka samanya kutumbatun yetat he visarun jato...Thank you ..n Love you a lot..
@ganeshmane5842
@ganeshmane5842 2 месяца назад
मला ही खुप भारी वाटलं.. माझ्या लहानपणी सुध्दा या सर्व गोष्टी केल्या, अनुभवल्या आहेत.. फक्की हा शब्द मी सुध्दा पहिल्यांदा ऐकला..मस्त शब्द आहे... पण भाऊ हास्यजत्रेचा विषय झाला असता तर बरं झालं असतं...!!
@pritisawratkar9985
@pritisawratkar9985 5 месяцев назад
Thanks लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खुप काही गोष्टी आठवल्या. फकी हा शब्द माझी आजी मिरची पावडर साठी वापरायची आज अचानक आठवण झाली. खुप छान झाला vlog.
@bhagyashreebubne647
@bhagyashreebubne647 5 месяцев назад
शिबिर, फफकी,विविध पेन, दफ्तर, कितीतरी मराठी शब्द , शाळेचे दिवस आठवले. छान भाग.❤👍🏾
@swatiwagh555
@swatiwagh555 6 месяцев назад
खूप जुन्या गोष्टी आठवल्या ....great suyog. Prachi
@PrachiSharma-pl2xm
@PrachiSharma-pl2xm 5 часов назад
To start with.. फक्क आणि शिविर Thankyou for this amazing podcast Got nostalgic and related so well❤ Lots of love ❤️ to Sai Always so inspiring And blessings to Wifal💕
@toing8466
@toing8466 3 месяца назад
yaar, watching this after 2 months aani shaletlya athvani jaagya zalya❤, thanks bro ❤️ lots of love ❤❤
@vidyarj85
@vidyarj85 6 месяцев назад
तो जो वेगळ्या दुनियेचा दरवाजा होता ना...त्या दरवाज्यातून मला अश्या दुनियेत जायला आवडेल जिथे फक्त चांगली लोक असतील जिथे कोणीच प्राण्यांना मारत नसतील ... सर्व प्राणी प्रेमी असतील...आणि शेवटचा शब्द होता..फक्की किंवा शिबीर...😂😂😂😂❤❤❤❤
@pkpridon
@pkpridon 6 месяцев назад
आपण या फील्ड शी संबंधित नसलो तरी बऱ्याच गोष्टी आपण सारख्याच अनुभवतो 😊 अशा गप्पा होणे गरजेचे आहे 😊
@jayakantashete7712
@jayakantashete7712 6 месяцев назад
Kiti samya ahe aplya balpanachya goshtinmadhe, khelanmadhe, avadi nivdi, ani swabhava madhe...Oh god! ❤
@DnyaneshwariKulkarni
@DnyaneshwariKulkarni 6 месяцев назад
खुप भारी झाल्या गप्पा, खुप गोष्टी नव्याने ऐकल्या, सई ताई, सुयोग दादा आणि प्राची वहिनी खुप प्रेम..(शिबीर, फक्की)❤
@kedarbarve8267
@kedarbarve8267 6 месяцев назад
एक नंबर मुलाखत... मी पण पुन्हा एकदा माझ्या शाळेत गेलो❤ pure nostalgic...शाईच पेन होतच आणि ते trimax पेन होत आमच्या वेळी शायनिंग मारायला....फक्की, शिबिर
@smitadhole5180
@smitadhole5180 6 месяцев назад
सईच्या गप्पा मुळे लहाणपणीच्या शिबिरात फकी गेलो ते सुयोग व प्राची मुळे धन्यवाद❤
@parshuramgaikwad9734
@parshuramgaikwad9734 6 месяцев назад
सही, खुपच छान सई...👌👌 सई तुझ्यात एक खरे पणा आहे आणि बोल्ड पैक्षा तुझ्यातला बिंधास्तपणा अधीक छान वाटतो..👍👍
@deepalikulkarni4473
@deepalikulkarni4473 6 месяцев назад
मला पण माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.खुप छान वाटले.धन्यवाद
@artichavan9913
@artichavan9913 6 месяцев назад
फक्की, शिबीर...Felt nostalgic while watching this ❤
@deepalieahirrao_5050
@deepalieahirrao_5050 6 месяцев назад
Love sai So sensitive, Emotional touchy side.She is so much like me in habits small...daily routine.Sleeping late,Moody.Shopping .MUSIC LOVING OMG! I FELT SO MUCH SAME HABITS LIKE ME.LOVE MAKING FOOD WITH MOST CARE & FEELINGS just can't imagine 😊. wish you All Happiness,joy, peace & Abundance you really deserve.Waiting to watch New Release in February 2024❤❤
@rupakulkarni5566
@rupakulkarni5566 6 месяцев назад
सई तू जास्त करून हास्य जत्रेमुळे आवडायला लागलीस आणि तुझे बेरोजगार मधले काम खूप आवडले. शिबिर आणि फक्की❤❤❤
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 6 месяцев назад
कधी कधी वायफळ गप्पा सुद्धा मारायला हव्यात. सई बरोबरचे podcast खूप आवडले.
@dhanashreechavan8627
@dhanashreechavan8627 6 месяцев назад
Nice conversation, junya aathvani tajya zalya and ofcourse Shibir and Fakki👏
@maithileeapte9838
@maithileeapte9838 6 месяцев назад
Khup sundaar guppa. Very nostalgic about school days. Shibir Fakki
@deepakykamble
@deepakykamble 6 месяцев назад
खूप सहजपणे प्रश्न विचारतोस मित्रा❤... सई ने खूप लोकांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला... धन्यवाद🙏😊
@piyushkale3795
@piyushkale3795 6 месяцев назад
सुयोग तुम्ही चांगले दिसता. दाढी पूर्ण ठेवा आणि चष्म्याची फ्रेम गोल ठेऊ नका. अजून चांगले दिसाल. चांगले podcasts करत आहात. Keep it up. God bless you.
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 6 месяцев назад
शिबीर आणि फक्की 😀 सईबारोबरचा हा episode एकदम मस्त झाला..Glamourous सई लहान असतांना कशी होती ते कळलं . तुमच्या गप्पा आम्हाला आमच्या मुलांच्या बालपणाबरोबर आमच्याही बालपणात घेऊन गेल्या. सई म्हणाली ते अगदी योग्य आहे की सुयोगकडे चांगली knack आहे लोकांना बोलतं करण्याची आणि प्राचि थोडंच पण मार्मिक बोलून गप्पांची रंगत वाढवते ❤️❤️
@veenadeorukhakar4180
@veenadeorukhakar4180 6 месяцев назад
माझा जन्म १९५१ पण साईच्या शाळेतल्या गोष्टी ऐकून मला माझ्या शालेय गोष्टी आठवल्या कारण आम्ही पण कंपोस पेटीत वेळापत्रक आणि बस साठी लागणारे पैसे ठेवत असू.खूप छान गप्पा,करकटक शब्द ऐकून तुमच्या पिढीत मराठी भाषा जिवंत आहे आहे याची प्रचिती आली
@COM-kk5dw
@COM-kk5dw 5 месяцев назад
Khup majja Ali Sai...I am sure All Your Audience must have became Nostalgic after watching a childhood side of Sai...Khup mast
@mugdhavaidya8284
@mugdhavaidya8284 6 месяцев назад
Khup sunder zali mulakhat....khup relatable hoti..me pan chotya gav vaja shaharat vadhale...tyamule..shala...aani saglach....ek no.......tya darvajatun mala saee chya ghari jayla khup aawadel....aani tichyashi khup gappa marayla pan......hoil pan kadhitari he khara😊......samruddh gappa....mazya aaicha patra haravla😊😊love you saee..suyash..n prachi...shibir aani fakki
@sandip1225
@sandip1225 6 месяцев назад
खूप सुंदर इंटरव्ह्यू. सई माझी फेव्हरेट ऍक्ट्रेस आहे. खूप मजा आली. खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. इमोशनल झालो. असेच छान छान इंटरव्ह्यूज घेऊन या आणि आम्हाला आनंद द्या. Key words : - फक्की आणि शिबीर.
Далее
The Eleventh Place Ep 01 | Sai Tamhankar
10:58
Просмотров 325 тыс.