Darshana uttam interview ghetla asusal mastch ghete, rinku chi jara over acting watli, but her dad is really very kind and simple person, they don't show off anything🙌
दर्शना,... मुलाखत घ्यावी ती तूच! मी तू घेतलेल्या 2-3मुलाखती पाहिल्यात. इतर सोपस्कार नसतात, फक्त मनसोक्त गप्पा ऐकतोय असा अनुभव देतेस तू. तुझ्या बिनधास्त पण निर्मळ स्वभावाला याचं credit जातं. अशीच रहा आणि प्रगती तर होतेयच तुझी!