Тёмный

या 3 घटनांमुळे पुण्यातील हि तरुणी सोशल मिडिया वरती होतेय viral /  

Rohit patil Official
Подписаться 11 тыс.
Просмотров 110 тыс.
50% 1

या 3 घटनांमुळे पुण्यातील हि तरुणी सोशल मिडिया वरती होतेय viral / #rohitpatil #motivation #pragatisangale #rohotpatilmotivation #pune #marathimotivational #podcast #marathipodcast

Опубликовано:

 

6 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@pragati_sharanya
@pragati_sharanya Месяц назад
Thank you Rohit for inviting… best wishes @pragati_sharanya
@gaurigunjal5320
@gaurigunjal5320 Месяц назад
i know u didi since fr svpm clg ...really proud of u🌸♥️♥️
@Vadhiv_Mindset9
@Vadhiv_Mindset9 Месяц назад
🙏खचलेल्या प्रत्येक स्त्री साठी..... आयुष्यात स्वतः वरचा विश्वास कधी गमवू नका..... भविष्यातील आयुष्यामध्ये चांगले क्षण तुमची वाट पाहत आहे.... खूप काही करायचे या मातृभूमीसाठी 🙏
@ushamanohar7854
@ushamanohar7854 29 дней назад
V JJ inhjf​@@gaurigunjal5320
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 28 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ I love you ताई
@anujagodse3530
@anujagodse3530 27 дней назад
Same for me
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Месяц назад
प्रगती तुझी अशीच प्रगती होवो.आणि तुझ्याकडुन समाजकार्य घडो.❤❤
@Measurement_metrology
@Measurement_metrology Месяц назад
अश्या मुलगी आपली लाईफ पार्टनर म्हणून मिळाली असताना तिला त्रास देवून सोडणारा माणूस म्हणजे खरच किती भिकारी असेल ....त्याला हिरा ओळखता नाही आला 🙏🙏🙏
@SureshJadhav-fm2ni
@SureshJadhav-fm2ni 7 дней назад
मला या तरूणाई(आई)चा आदर व अभिमान वाटतो😊
@sangeetaborate1150
@sangeetaborate1150 Месяц назад
राहूल सरांना खूप धन्यवाद कारण अशा चांगल्या गोष्टी समाजापुढे आणल्या त्याबद्दल कारण हे विषय ही सामाजिक गरज आहे.
@Donaldasdf
@Donaldasdf Месяц назад
ताईंनी माणुसकी दाखवली..... पण लोक खूप मतलबी आहेत..... अशा व्यक्तींना support करत नाहीत...... यांनी जपून राहील पाहिजे.........
@appasurve3249
@appasurve3249 23 дня назад
प्रगती ताई बरोबर आहे मनापासून धन्यवाद असे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद ताई
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 14 дней назад
माणुसकीची अशीच प्रगती व्हावी ही ईश्वराला प्रार्थना .
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 29 дней назад
मी सुद्धा एक वाचलं होतं. दक्षिण भारतातील एक माणूस एक रुपयांसाठी रेल्वे वरती केस केली होती.ती केस एक किंवा दहा वर्षे चालली होती. बहुतेक तो एक रुपया परत दिला असं घडलय
@sudamkurhade5983
@sudamkurhade5983 9 дней назад
खुप छान माहिती..... छान काम.
@pritib574
@pritib574 20 дней назад
लोक पुढे न येण्याचं कारण हेच आहे पोलिस मदत करण्याची उलट तपासणी करतात तुझ कोण आहे का.म्हणून माणुसकी नष्ट होत चालली आहे.
@BabasahebMogal-pq5nb
@BabasahebMogal-pq5nb 10 дней назад
छान अशा लोकांची आपल्या देशात गरज आहे
@rrrtttefgh
@rrrtttefgh Месяц назад
दादा तू तर आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेसच...पण ताईची मुलाखत घेऊन तू आज भारी काम केलेस ❤
@Kavitasalve.506
@Kavitasalve.506 Месяц назад
खरच प्रगती च्या कार्याला मनापासून सलाम👏👏👏👍👍👍
@bharatsathe6707
@bharatsathe6707 2 дня назад
खुप चांगलं काम आपण करतं अहात, तुमच्या कडून प्रेरणा घेऊन आणखी मुलं-मुली तुमच्या सारखे काम करतील. वाईट काॅमेंट कडे दुर्लक्ष करून हे काम असेच पुढे न्याल हिच सदिच्छा व्यक्त करतो.
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 29 дней назад
खूप छान,अजूनही माणुसकी जिवंत आहे,मी सुद्धा खूप वेळा अशा प्रसंगी मदत करते,अर्थात आपण पुण्य कमाई करीत असतो,आपल्यावरही असा प्रसंग आला तर आणि आपल्याला कोणी मदत नाही केली तर कसे वाटेल याचा विचार केला पाहिजे, जेव्हा आपण चांगले काम करतो तेव्हा आतूनच एक ऊर्जा मिळत असते,समाधान मिळते,प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून एकमेकांना मदत केली पाहिजे,
@sangeetaborate1150
@sangeetaborate1150 Месяц назад
अस समाजात प्रत्येक प्रगतीने पाऊल टाकलं तर नक्कीच समाजाची प्रगती होईल.
@pritib574
@pritib574 20 дней назад
खरच प्रगती खूप छान काम करतेस डेरींग लागते.छान विचार छान बोलणं.देव तुला शक्ती, सामर्थ्य देवो .जे लोक नाव ठेवतात ते स्वतः काहीच न करता दुसाऱ्यंमध्ये दोषच शोधत असतात.त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं .आणि मी म्हणते एवढं करून आपण आपला फायदा का करून घेऊ नये.त्यामागे तूझी पण मेहनत आहेच की.u tube वर आज काल बरेच लोक व्हिडिओ टाकतात ते पण स्वतःच्या फायद्यासाठी करतात काय चुकते त्यांचं.मेहनत असते त्यांची.नाव ठेवणाऱ्यानी या गोष्टीतून काहीतरी बोध घ्यावा.
@harishchandrabhandare6384
@harishchandrabhandare6384 Месяц назад
Ek sanvedanshil, shoor mulgi..! Pragati taai saarkhya vyaktinchi samaajala garaj aahe..! Khup chhaan interview..!
@vinitakolte5721
@vinitakolte5721 20 дней назад
प्रगती खुपच छान बोलते
@sambrudhidaphale2719
@sambrudhidaphale2719 Месяц назад
Pragti taai sarkhi lok kami aahet. Proud off uuu tai 🎉
@manishadhumane8203
@manishadhumane8203 Месяц назад
हे बरोबर हे प्रगती बसमधे खुप वेळा आसे झालेले आहे 15 रू तीकट आहे कधीकधी सुटे पैसे नसतात महणुन वीस रू देतो पण खुप वेळा आसे झालेले आहे 5 रू परत आलेलेच नाहीत बसस्टॉप जवळ येतो त्या अगोदरच आपण पैसे परत मागतो तर देत नाहीत ओ कधीकधी आपलेच पैसे मागण्याची लाज वाटती कारण नीर्लज पणाणे ते पैसे देत नाहीत असे खुप वेळा झालेले आहे
@dharatiDarade
@dharatiDarade Месяц назад
ताईच बोलन खुप कनखर आहे सुदर
@shubhangisawant8491
@shubhangisawant8491 20 дней назад
Khup chan mahiti milsli
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 Месяц назад
प्रगती ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुमचा खरच तुमचा फॅन झालो ताई ताई तुम्हाला परमेश्वरच्या कुर्पेने खुप खुप शुभेच्छा
@bashirsayyed6399
@bashirsayyed6399 Месяц назад
I am praud of you. प्रगती. Salute. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼🌹🌹🌹
@sarikamhetre3086
@sarikamhetre3086 Месяц назад
Proud of you Tai ❤
@satishlonkar6825
@satishlonkar6825 29 дней назад
मुलांनो तुमच्या सारख्या अत्यंत कर्तूत्व वान, प्रामाणिक मुलांनी आणी हजारो मुलांनी संघर्ष केला तर लौकरच आपले देशात भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात जावे लागेल तुमचे मुळे बराच बदल होईल.
@EshaNarale
@EshaNarale Месяц назад
खुप खूप छान ❤😊🎉 लय भारी विचार आहेत proud of you didi and Rohit dada तर लय लय भारी
@AtharvPatil-hg1zx
@AtharvPatil-hg1zx Месяц назад
खूप छान मुलाखत आहे ....❤
@snehachandekar5361
@snehachandekar5361 Месяц назад
मी सुधा पुणे chi आहे. लग्नानंतर मुंबई मध्ये आले.. पन पुणे तिथे काय उणे.. हे अगदी बरोबर आहे. बाहेरची mul मुली पुण्यात येऊन पुणे खराब करत आहे. हे मी पाहिल आहे.. त्याच्या cya घराचे boltata पुणे गेली /गेला n आमच लेकरू खराब झाल.. पन पुणे हे खूप छान आहे. पुणे हे शिक्षणनाचा माहेर घर आहे
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 24 дня назад
मूळचे पुणेकर सभ्य सुसंस्कृत आहेत बाहेरून आलेल्या लोकांनी घाण केली आहे शिकायला येतात आई वडील परगावी असतात लक्ष देत नाहीत मूळच्या पुण्याच्या मुलांना पालकांचा धाक असतो गैर वरतन करायला मुभा नसते पुणे खराब केले बाहेरच्यांनी
@JyotiKharade-tq9yd
@JyotiKharade-tq9yd Месяц назад
dada tumi pragatichi madat mulakat gheun khup chan Kam kelay
@prasiddh_marathi
@prasiddh_marathi Месяц назад
पहिलाच एपिसोड खूप छान आहे अजून एपिसोड ची आम्ही सगळे वाट बघू सर 🙌❤
@mayur.farming4014
@mayur.farming4014 5 дней назад
Mla pn lokanchi help krayla aawdte.
@satishlonkar6825
@satishlonkar6825 29 дней назад
ह्या अर्ध्या कपड्यातील मुलींनीच पुण्यात ड्रग संस्कृती वाढवली आहे.
@rajanvagal1353
@rajanvagal1353 Месяц назад
ताई la बोलावून आम्हास चांगला अनुभव दिलात. Thank you.
@sangeetaborate1150
@sangeetaborate1150 Месяц назад
प्रगतीचा आदर्श सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. प्रगती तुमच्या आयुष्यात असेच भरभरुन समाजासाठी हात मोठे होऊन असेच समाजकार्य घडत राहो कारण मनापासून निःसवारथी पणे अस काम केल्यावर जे समाधान आनंद मिळतो तो खर्च सर्वोच्च असतो हे अनुभवाने कळतो ती अनुभवाची शिदोरी माझ्याकडे आहे. तुम्हाला सपोर्ट करणार्या आणि पुढे ही जे करतील त्यांचे मी धन्यवाद मानते 👍🙏💫
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 11 дней назад
❤❤❤very well done and Good luck. Very nice 🎉🎉🎉
@prabhakarkhasale4616
@prabhakarkhasale4616 26 дней назад
❤❤खूप छान माहिती समोर आली असून त्यांना झाले
@Vadhiv_Mindset9
@Vadhiv_Mindset9 Месяц назад
🙏खचलेल्या प्रत्येक स्त्री साठी..... आयुष्यात स्वतः वरचा विश्वास कधी गमवू नका..... भविष्यातील आयुष्यामध्ये चांगले क्षण तुमची वाट पाहत आहे.... खूप काही करायचे या मातृभूमीसाठी 🙏
@vaishaliparadkar9117
@vaishaliparadkar9117 17 дней назад
प्रगती तुझे खुप खूप अभिनंदन! माझ्या दृष्टीने तू झाशीची राणी आहेस. समाजात ९९% लोकांना असे वाटते कि दुसऱ्याच्या घरात झाशीची राणी जन्मावी. 😊 माझ्या तरुण वयात मी तुझ्याच कॅटेगरी मधली तरुणी होते.. म्हणून मला तुझे विशेष कौतुक करावेसे वाटते.. अशीच धाडसी रहा... देव तुझे भले करो.✋🤚
@ranjeetpatil8067
@ranjeetpatil8067 Месяц назад
आपल्या सर्व व्हिडिओ मधून नेहमीच inspiration मिळत असते ❤😊
@kavyamanisha1407
@kavyamanisha1407 29 дней назад
त्याच्या नोकरीचा पण विचार करता ताई खूप छान विचार
@sonalpakhare8612
@sonalpakhare8612 Месяц назад
Me ya tai che video roj pahte kharach tichi mehnat mulivarch Prem suvichar prerna ghenyasarkhe aahet proud of you tai❤️😊
@pragati_sharanya
@pragati_sharanya Месяц назад
Thank you
@pratibhaaglawe1335
@pratibhaaglawe1335 27 дней назад
प्रगती अगदी माझ्या बरोबर असेच ghadle गं तुझे माझी कहानी सारखी आहे मी आजही हिशेब करते 😢😢😢😢❤❤
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 4 дня назад
करत रहा ताई तुम्ही आमची तुमच्या धाडसाला.आमचा.सलाम
@ashwinijoshi5946
@ashwinijoshi5946 Месяц назад
मुलाखतीचा शेवट छान झाला आता मलाही निर्णय घ्यायची वेळ आली आहे 😢
@bablysrecipe
@bablysrecipe Месяц назад
अगदी जेनुयन बोलली प्रगती तू। ❤👍
@kavyamanisha1407
@kavyamanisha1407 29 дней назад
खूप छान मुलाखत
@surajgite793
@surajgite793 Месяц назад
Khup chan start kelay best luck champ
@anujamarathe8339
@anujamarathe8339 23 дня назад
Pragati che vichar he khup cultured ani matured aahet. I agree with her thoughts. Hi khari modern stree aahe. Western culture cha andhanukaran karne mhanje adhunikta nave.
@shridharhirekude407
@shridharhirekude407 Месяц назад
🙏🙏good job pragati👌👌
@buntydhamal5488
@buntydhamal5488 Месяц назад
All the best Rohit dada 👍 khup Chan ❤
@varshakhedkar-xc8dc
@varshakhedkar-xc8dc Месяц назад
Khupch chhan ❤
@alkaaajirecipesshorts
@alkaaajirecipesshorts Месяц назад
असंच काम करत रहा ऑल द बेस्ट
@aparnatakale3651
@aparnatakale3651 Месяц назад
खुप छान विडीओ 🙏🙏
@surenborse-ee2ph
@surenborse-ee2ph Месяц назад
Kup cha vichar aahet aani ashya lokachi kup gharaj aahe aaj cha condition madhe
@ujwalajagdale168
@ujwalajagdale168 Месяц назад
ताई तु एकदम बरोबर १०१% बरोबर आहेस .माझा स्वभाव पण असाच आहे . पण सगळे मलाच बोलतात ही बाई भांडखोर आहे. तु जे पण सांगतेस ते एकदम सत्य आहे.
@ujwalajagdale168
@ujwalajagdale168 Месяц назад
तुझा फोन नं मिळेल का?
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 4 дня назад
वाह ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्य ावाद
@user-ht9ih7kt2j
@user-ht9ih7kt2j 20 дней назад
Very nice mauli. 👌
@nirmalasawant6557
@nirmalasawant6557 2 дня назад
Khup Chan vichar aahet,khup Chan vatal.mast
@jyotsnadass1021
@jyotsnadass1021 28 дней назад
Pragati proud of you.keep it up.❤❤❤❤❤❤
@ashwinikayande172
@ashwinikayande172 27 дней назад
खूप छान ग 🎉🎉🎉
@laxmikolevlogs
@laxmikolevlogs Месяц назад
खूप छान दादा 🙏👍
@mahadeojagdale267
@mahadeojagdale267 24 дня назад
खुप खुप छान काम केले
@kalpanakolhe2235
@kalpanakolhe2235 18 дней назад
अगदी बरोबर आहे प्रगती
@truptihingmirecookingvloging
@truptihingmirecookingvloging Месяц назад
Barobar boli tai natyan vishayi
@ashabansode3774
@ashabansode3774 28 дней назад
कुणी तरी म्हटले आहे कपडे ढकी. औरत. ज्या दा. सुंदर दिखती. है. और. उससे. ज्या दा. उसका मन सुंदर है
@squeen2284
@squeen2284 3 дня назад
ताईचे खुप सुंदर विचार
@dipaleedabade6218
@dipaleedabade6218 Месяц назад
Khup ch chan vichar ahet di
@user-ht9ih7kt2j
@user-ht9ih7kt2j 20 дней назад
Very nice Rahul ji.
@YogeshPatil-ok2rd
@YogeshPatil-ok2rd Месяц назад
Right .
@varshalabade9395
@varshalabade9395 Месяц назад
khup sundar .
@Jyoti-vs9uy
@Jyoti-vs9uy Месяц назад
Well done pragati❤
@KalyaniWavhal
@KalyaniWavhal Месяц назад
She is breve girl 😊good job pragati 😍
@vijayaahirrao9943
@vijayaahirrao9943 8 дней назад
खूप सुंदर काम करते आहे...
@dhanashreemankar7013
@dhanashreemankar7013 Месяц назад
खुप छान❤
@SarikaNG-ug4ky
@SarikaNG-ug4ky Месяц назад
Mast 👌👌👌
@paranjalipawar8714
@paranjalipawar8714 Месяц назад
Hands-off pragti ❤❤
@PoojaDhumal-wp4hl
@PoojaDhumal-wp4hl Месяц назад
Very nice di
@ajinkyakadam5043
@ajinkyakadam5043 Месяц назад
👌👌
@kavitabarote3013
@kavitabarote3013 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤❤khup chan
@shwetakalshettilohakare4979
@shwetakalshettilohakare4979 Месяц назад
mast ❤👏👏👏
@gamingwithgamersharshavard1504
@gamingwithgamersharshavard1504 27 дней назад
Pragati tu khup chan kam kele ahes.hech kam n kelya mule akhadyacha jiv vachavu shakala
@gayatripatil8118
@gayatripatil8118 Месяц назад
Great👍
@tukaramnimbalkar1378
@tukaramnimbalkar1378 29 дней назад
Tai you are great
@vitthaldesai2796
@vitthaldesai2796 Месяц назад
Pragati tai God bless you.
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 29 дней назад
वा सलाम
@sonalideshmukh1785
@sonalideshmukh1785 24 дня назад
Chan tai
@santoshkhanvilkar9417
@santoshkhanvilkar9417 10 дней назад
खुप छान काम करतेस असे काम तु करत करत रहा छान
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 26 дней назад
🙏👌❤❤❤💐
@sakshi_d590
@sakshi_d590 Месяц назад
🙌❤
@Shauryasiya
@Shauryasiya Месяц назад
Ho khar aahe pragati mam khup changlya aahet
@pruthvirjpatil8885
@pruthvirjpatil8885 Месяц назад
👍
@madhukarchavhan7124
@madhukarchavhan7124 25 дней назад
Good
@smitamalgaonkar5465
@smitamalgaonkar5465 29 дней назад
Excellent video
@chaganmadavi7324
@chaganmadavi7324 Месяц назад
proud off uuu pragti
@DipaliSabale-wv9vp
@DipaliSabale-wv9vp Месяц назад
खूप अभिमान आहे रूपा तुझा
@rajanvagal1353
@rajanvagal1353 Месяц назад
Her view is correct. We should support her.
@santoshdeore1803
@santoshdeore1803 12 дней назад
Great job 👍
@gaurigunjal5320
@gaurigunjal5320 Месяц назад
i know her since fr clg days she is very strong girl👏👏👏
@pragati_sharanya
@pragati_sharanya Месяц назад
🤗🤗🙏🏼
@manishadhumane8203
@manishadhumane8203 Месяц назад
प्रगीती तुझे बरोबर आहे पण हे खरे आहे पोलीस खुप ऊलटे सुलटे प्रश्न वीच्यारतात अक्षरशः वेड्यात काढतात पोलीस लोक
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 11 дней назад
पोलिस जनते चे मित्र, त्यांना घाबरतात देशा चे सुपुत्र.
@bhagwatsuryawanshi4638
@bhagwatsuryawanshi4638 Месяц назад
❤👍
Далее