उषा नाडकर्णी मॅडम खूप छान इंटरव्यू देतात त्यांचं बोलणं एकदा स्पष्ट खरं खूप छान असतं ऐकावसं वाटतं कारण सच्चाई वागणारी बाई आहे बिग बॉस मध्ये पण खूप टार्गेट केलं पण खूप स्वच्छ आईने वागतात खूप खरं वागतात खूप छान वाटतं त्यांचा बोलणं वागणं खूप छान मुलाखत खूप छान वाटले ऐकायला
खरंच आहे.... तुमच्या कष्टाच्या पैशाविषयी....बोललेच पाहिजे... फिल्म लाईन मध्ये....ही मोठी समस्या आहे... तुम्ही आर्टिस्ट आहात.... छायाचित्रण करणार्या पण ...यामधुन च जावे लागते..... किती तरी हजारो नी बुडवतात....😢
माझी खूप खूप आवडती अभिनेत्री आहे व त्या माझ्या.आत्त्या ची खास.मैत्रिण पण आहे.त्यांचे.बरेच किस्से मी अत्त्या कडून आईकले आहेत.आज माझी आयत्या ह्या जगात नाहीत.
Sampurn hya industrimadhey hyachya sam hyaach agadhi sadetod ani natake kelit tari nataki bhasha ajibaat nahi ani kharepancha agadhi khanakhanitpana devalahi manya Ushaji tai Nadakarani madam god bless you anituhmala namaskar jay Maharastra
Paneer comment was too good 😂😂 also pen bhetla 😅 hum nahi sudhrenge production che sagle CEO .. she is too good with all her dialogues and comments 😂😅😅
मला अजूनही आठवतेय, कपिल शर्मा शो मध्ये उषा जी ने आपण मराठी नसल्याचं सांगितलं होतं. मराठी इंडस्ट्री मधून सगळं नाव लौकीक कमावल्या nantar ते अपेक्षित नव्हत ...