देवेंद्र फडणवीस एरवी महायुती महायुती करतात, पण नवाब मलिकांचं प्रकरण अंगलट आलं की लगेच भाजप भाजप करू लागले. अजित पवार काय मंगळावर आहेत का ते युतीचाच भाग आहेत. तुम्ही जे मलिकांवर आरोप केले ते विसरून तुम्ही त्यांना सोबत घेतल्याचं मान्य करा.
उद्या जर का दोन आमदार कमी भाजप आले तर ते नवाब मलिक यांना आपल्याच महायुती मध्ये घेतील हे भाजप वाले तेव्हा सांगतील नवाब मलिक आपल्याच महायुतीतील आमदार आहेत ते सत्य ते साठी काही करू शकतील ते मग विरोधकांवर खापर
भाजपच्या सांगण्यावरून अजित पवार, आपल्या पक्षाचे उमेदवार डावलून प्रताप पाटील चिखलीकर, संजयकाका पाटील या भाजपच्या माजी खासदारांना लगेच उमेदवार बनवतात, पण नवाब मलिकांना मात्र तिकीट नाकारू शकत नाहीत, आहे की नाही मोठा विनोद 😂😂😂🤦♂️
साहेब हा बीजेपी आणि दाढी चा गेम आहे. यांना अजित पवार यांना हाकल्याचे आहे व राष्ट्रवादी पक्ष विभक्त केला कारण हे सोपं आहे पण शिवसेना बाळासाहेब ची सेना यांत फरक आहे आज लिहून घ्या दाढी चा उमेदवार निवडून येणार कारण तेथे खरी शिवसेना नाही. हीच तर खेळी आहे
किती भोळे तुम्ही लोक, सरळ calculation आहे की जिथे MVA चें vote divert करायचं आहे तिथे NCP चे उमेदवार उभे करा त्यांच्या 🕙 चीन्हा वर आणि BJP किंवा शिवसेना (शिंदे) यांचे उमेदवार निवडूण आणायचे येवढं गणित Maharashra चे सर्वसाधारण जनतेला समझत नसेल असं कोणाला वाटत असेल तर ते स्वता क्षुण्य बुद्धीचे आहेत...
आता अंधभक्तांचे मालक त्यांनीच ज्यांना आतंकवादी दाऊद चा हस्तक म्हटले त्याच्याच मांडीला माडी लाऊन बसावे लागेल.तेव्हा आतंकवादी आतंकवादी म्हणून बोलत होते आता तुमचं हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगून ठेवले.अरे अंधभक्तनो डोक्याचं वापर करा या कमळीचे हिंदुत्व फक्त सत्तेकरिता आहे.