Тёмный

आता स्वामी सुखे निद्रा करा । Aata swami sukhe nidra kara 

Vasudev Shashwat Abhiyan
Подписаться 136 тыс.
Просмотров 607 тыс.
50% 1

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
Email : sunilpadhye59@gmail.com

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 204   
@निलेशराणे
@निलेशराणे 2 года назад
धन्यवाद पाध्येकाका, मी गायलेली शैजारती अपलोड केल्याबद्दल आणि ज्यांना मी गायलेली ही शेजारती आवडली त्यांनाही धन्यवाद...
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 2 года назад
कॉमेंट वाचून खूप छान वाटले. धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@ppriyankakarle2290
@ppriyankakarle2290 Год назад
निलेशजी, आपले मनापासून खुप खुप धन्यावाद.. हि आरती कोणी गायली आहे याचा मी शोध घेत होते गेला आठवडाभर. इतकी सुंदर गायली आहे की संपली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. महाराजांच्या क्रुपेने असेच सुंदर गायन आपल्या कडून व्हावे. इतका अप्रतिम मखमली आवाज, हि खरंच गुरूक्कुपा आहे हो. 🙏🙏 आरतीचा भावार्थही नितांत सुंदर आहे. पाध्येकाका आपलेही मनापासून खुप खुप आभार आणि नमन. 🙏🙏🌷🌷🙏🙏
@deepakbodke214
@deepakbodke214 Год назад
खुप छान सुंदर आवाज आहे. ऐकायला खुप छान सुंदर वाटते. अस वाटत ऐकतच रहाव नुसत. मी दार गुरुवारी संध्यकाळी पुजा झाली की पूर्ण ऐकातो.🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद तुमचे.
@bharatambore4865
@bharatambore4865 Год назад
🌺🌺सदगुरु श्री नुसिंह सरस्वती स्वामी महाराज नमोस्तूते 🌺🌺📿🙇‍♂️🙇‍♂️
@prasannkorgaonkar6329
@prasannkorgaonkar6329 Год назад
Sunder
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 6 месяцев назад
All devotees Have A Peaceful and Blessed Night.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 Месяц назад
Jay Sri Guru Dev Dutt.💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 6 месяцев назад
Everyone Have A Blessed Night.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 6 месяцев назад
Sung very peacefully and sweetly.Ata Swami Sukhe Nindra Kara Avdhuta Narsinh Sarswati Avdhuta.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 6 месяцев назад
Sri Guru Dev Dutt.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pravinpuranik4293
@pravinpuranik4293 3 года назад
सर्व व्हिडीओ खुप छान, मी रोज पारायण करतो खुप शांत वाटते, स्वामी महाराज सोबत असतात असे वाटते, dh🙏🙏👌
@mokshada_solaskar
@mokshada_solaskar 2 года назад
आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता । चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥ वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥ तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥ पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती । ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥ आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला । दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥ दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें । दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥ भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला । मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥ अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला । निरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥
@ruchagunaram7938
@ruchagunaram7938 Год назад
द्वैताचे हा शब्द योग्य आहे दैत्य नाही
@KNOWLEDGE_KATTA
@KNOWLEDGE_KATTA Год назад
Thank you 🙏
@samarthgaikwad8451
@samarthgaikwad8451 Год назад
तुम्ही तयार केलेले सर्व भजन खुप आवडतात मला जय सदगुरू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 7 месяцев назад
My Pranam to Sri Guru Dev Dutta.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@shankarpatil4995
@shankarpatil4995 Год назад
🌺🌺श्री 🌺🌺 स्वामी 🌺🌺 समर्थ 🌺🌺जय 🌺🌺जय 🌺🌺 स्वामी 🌺🌺 समर्थ 🌺🌺
@Saumitrathefirstgamer1176
@Saumitrathefirstgamer1176 Год назад
AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼 SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼 JAY SHANKAR 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
@chandrashekarkilkile6082
@chandrashekarkilkile6082 7 месяцев назад
AUDHUTCHINTHANA SDI GURUDEVDUTT MAHARAJ KI JAI. DIGAMBARA DIGAMBARA SRIPAD VALLABHA DIGAMVARA
@chandrashekarkilkile6082
@chandrashekarkilkile6082 Год назад
AUDHUTH CHINTHANA SRI. GURUDEV DUTT MAHARAJ KI JAI. DIGAMBARA DIGAMBARA SRIPAD VALLABHA DIGAMBARA.
@ritwikgoswami6704
@ritwikgoswami6704 Год назад
I don't understand Marathi but I only respect Dattatreya Bhagawan.
@nikammanswee9501
@nikammanswee9501 2 года назад
निखळ अन् प्रेमळ स्वर. आर्जव भावते मनाला. श्री गुरूदेव दत्त
@MarsLegend
@MarsLegend Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@priyachougule1145
@priyachougule1145 Год назад
Shree Gurudev Datt... Shree Swami Samarth
@avadhutnaik8903
@avadhutnaik8903 4 года назад
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा !!
@rajeevsakate9284
@rajeevsakate9284 Год назад
खुप छान व सुंदर गायन अप्रतिम अप्रतिम गायले जय श्री गुरुदेव दत्त
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 6 месяцев назад
Everyone Have A Peaceful Night with Blessings of Narsinh Sarswati Avdhuta.🙏🏼🙏🏼
@sushantyeole266
@sushantyeole266 2 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@ankushpawar3600
@ankushpawar3600 5 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 Год назад
Jai Sri Guru Dev Dutt.🙏🏼🙏🏼
@shubhamchauthaiwale1087
@shubhamchauthaiwale1087 3 года назад
🙏🌸श्री स्वामी समर्थ जय श्री नर्षींह सरस्वती महाराज की जय 🌸🙏
@NehaThapa-c5t
@NehaThapa-c5t Месяц назад
Swami aai swami samrat shree gurudev datt sree gurudev ❤
@snehalkhasnis5765
@snehalkhasnis5765 2 года назад
🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏
@vinodkulkarni7896
@vinodkulkarni7896 2 года назад
🙏🪷श्री स्वामी समर्थ 🪷🙏
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 года назад
🕉🌷🪔🪔🌷🌷🪔🪔🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩👣🔱🌍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....🚩🚩🚩🇧🇴🇧🇴🇧🇴💯👌👌👍👍
@dipaknalawade1129
@dipaknalawade1129 Год назад
श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🙏 अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
@rajatdhavan1043
@rajatdhavan1043 3 года назад
Khupach Sundar मन शांत झाले खूपच सुंदर गायले आहे👍🙏
@narayanapte716
@narayanapte716 2 года назад
एकदम छान. गायले आहे मी रोज एकदा तरी हे म्हणतो.
@dilipshewale4044
@dilipshewale4044 4 года назад
आई श्री स्वामी समर्थ महाराज ।।
@suahmabildikar8522
@suahmabildikar8522 Год назад
श्री स्वामी समर्थ
@bhimraothorat9012
@bhimraothorat9012 12 дней назад
DIGAMBARA DIGAMBARA SHRIPAD VALLABH DIGAMBARA 🌹
@bhaskarmadikar9646
@bhaskarmadikar9646 Год назад
खुप सुंदर गायले आहे....👌🏼🙏🏼
@ravicheela2848
@ravicheela2848 3 года назад
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏JAI GURU DEVA DATTA🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@chaitalijoshi7653
@chaitalijoshi7653 3 года назад
Kiti goooddd awaz ahe.....khup Chan 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 3 года назад
धन्यवाद 🙏🏻
@yogeshkawatkar7557
@yogeshkawatkar7557 2 года назад
Jai jai swami samarth... Dolyat pani yeil ase bhajan ahet srw kup chan
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 2 года назад
आपले खूप आभार 🙏🏻
@ChetanShinde-zk2dz
@ChetanShinde-zk2dz 5 месяцев назад
नमस्कार माऊली श्री गुरुदेव दत्त
@suvarnadanve5144
@suvarnadanve5144 4 года назад
Jay swami samarth Jay shree dutt🙏🙏
@samirpawar3298
@samirpawar3298 3 года назад
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
@sejaldesai5838
@sejaldesai5838 4 года назад
🙏❤ नमो गुरुवे वासुदेवाय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ❤🙏
@myvegkitchen9632
@myvegkitchen9632 2 года назад
स्वामीराया या जगाला तुम्हीच वाचवू शकता
@manishawalke1931
@manishawalke1931 Год назад
🙏जय सद्गुरू 🙏
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 Год назад
Jai Sri Gurudev Dutta.Let me and my family Have Blessing of yours.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashwinibarot8746
@ashwinibarot8746 Год назад
Sri Guru Dev Dutt give us your Blessing to me and my family.🙏🏼🙏🏼
@rajkumarshinde3229
@rajkumarshinde3229 2 года назад
||Shri Swami Samartha ||🙏🙏🙏
@vinodsontakke9484
@vinodsontakke9484 2 месяца назад
श्री गुरुदेव दत्त
@manishawalke1931
@manishawalke1931 Год назад
खूप सुंदर गायन 👌
@ChetanShinde-zk2dz
@ChetanShinde-zk2dz 5 месяцев назад
नमस्कार माऊली या धावपळीच्या जीवनात ज्या गुरू भक्तांना श्री दत्त गुरूची सेवा करायची आहे पण त्यांना कोणती करुणा त्रिपदी केव्हा म्हणावी याचा व्हिडिओ बनवला तर बरं होईल रोज सकाळी पूजेच्या वेळी म्हणता येईल असा. श्री गुरुदेव दत्त
@maheshchitnis6176
@maheshchitnis6176 9 месяцев назад
🙏 SHREE GURUDEV DATTA 🙏
@Crystalservices
@Crystalservices 2 года назад
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
@AnilYende-v1y
@AnilYende-v1y 10 месяцев назад
खूप छान चाल आणि आवाज.
@vijaylakhote939
@vijaylakhote939 Год назад
गुरुदेव दत्त
@swatibudhwant447
@swatibudhwant447 2 года назад
Shree Swami Samarth
@yogeshs._7794
@yogeshs._7794 4 года назад
🌸 जय दत्त श्री दत्त 🌸 🌺 ॐ जय गिरणारी दत्त 🌺
@satishkhandkar4769
@satishkhandkar4769 Год назад
श्रीं स्वामीं समर्थ ❤
@hrishikeshnanadikar1834
@hrishikeshnanadikar1834 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAY GURUDEV
@मनमंदिर-फ2ध
@मनमंदिर-फ2ध 3 года назад
खुप छान
@rekhamayekar96
@rekhamayekar96 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏❤
@priyachougule1145
@priyachougule1145 Год назад
Shree Gurudev Datt
@manishabhosale5193
@manishabhosale5193 4 года назад
खुपच सुंदर आवाजात भजन .ऐकून मनाला शांत वाटले तसेच हे भजन ऐकल्यावर ५ सेंकदात आम्हि झोपी जातो. आम्हांला स्वप्नात दत्त माऊलीची चरण दिसतात ,
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 4 года назад
धन्यवाद 🙏🏻
@vinobpatil3627
@vinobpatil3627 4 года назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌺🌺
@amolkshirsagar7436
@amolkshirsagar7436 6 лет назад
स्वामी माऊली तुला कोटी कोटी प्रणाम
@उत्तमशेती-द3श
ही त्रिपदी नेमकी कधी म्हणायची असते, कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏
@vishaljadhav9855
@vishaljadhav9855 Год назад
Shree gurudev datta
@praneshkulkarnibheemasenar4196
Jai datta guru
@ssg2003
@ssg2003 3 года назад
आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता । स्वामी अवधुता । चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।। वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला । गुरु हा चौक झाडीला ।। तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।। पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।सुंदर नवविधा भक्ती ।। ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योति ।।२।। भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगिला । ह्रदयाकाशीं टांगिला ।। मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।। द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले । गुरु हे एकत्र केले ।। दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीयले ।।४।। आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनी गलबला ।गुरु हा सांडुनी गलबला ।। दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला ।।५।। अलक्ष उन्मनी घेउनी नाजुकसा शेला । गुरु हा नाजुकसा शेला ।। निरजंनी सद्गुरु माझा निजे शेजेला ।।६।।
@deepakshindikar5219
@deepakshindikar5219 3 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
@keshavgiri4627
@keshavgiri4627 5 лет назад
गिरी श्री गुरुदेव दत्ता दत्ता आनंद सद्गुरू
@rajendraghuge4354
@rajendraghuge4354 2 года назад
🌹🌹 SHREE SWAMI SAMART 🌹🌹 SHREE GURUDEV DATTA 🌹🎉
@bedabratgogoi726
@bedabratgogoi726 5 лет назад
Jai jai sadguru dutta Avdhoot prasann ho aap par
@drbharativikasamte4948
@drbharativikasamte4948 2 года назад
Kiti surel arthpurna god chal aahe.
@AkshataAmbre-m2h
@AkshataAmbre-m2h Год назад
Wow kiti bhari ahe he sunder ahe
@ankushzore7649
@ankushzore7649 4 года назад
Jay sadhguru 🙏
@Manu.V.A.127
@Manu.V.A.127 Год назад
Jay sadguru
@geethamurthy8252
@geethamurthy8252 2 года назад
Jai Shree Gurudevadatta
@arunamohite7704
@arunamohite7704 5 лет назад
ata amhala kshama kara 🙏🙏
@hrishikeshnanadikar1834
@hrishikeshnanadikar1834 4 года назад
🙏🙏🙏🙏🙏JAY GURUDEV
@rajanchavhan7197
@rajanchavhan7197 4 года назад
Shri GaneshDattaGuruBhuyo Namh :
@sanupatil8394
@sanupatil8394 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏very beautiful song👌👌
@madhavthite1198
@madhavthite1198 Год назад
Dhanya dhanya swami beutifful
@hirshikeshsusvirkar5011
@hirshikeshsusvirkar5011 3 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@rasikapathak1770
@rasikapathak1770 2 года назад
Khupch goad awaj ahe...apratim👌🙏
@suchetavyas8554
@suchetavyas8554 2 года назад
I am from Gujarat (Nareshwar) and can't read marathi How can i get lyrics ??
@jayantkudalkar3993
@jayantkudalkar3993 11 месяцев назад
आपण शेजारती गायली आपण आपले नाव कळविले आम्हाला आंनद होईल. कृपा करा.
@maheshmalwadkar8550
@maheshmalwadkar8550 6 лет назад
खुप सुदंर
@virakshikulkarni2838
@virakshikulkarni2838 2 года назад
Khup chan vatat aikayla
@abhijeetlambore2456
@abhijeetlambore2456 5 лет назад
Avdhoot chintan shri gurudev datta 🙏🙏🙏
@amugutte8702
@amugutte8702 2 года назад
Shree gurudev datta 🙏
@anishjain22
@anishjain22 3 года назад
🙏🌺🙏
@dipakkulkarni8802
@dipakkulkarni8802 4 года назад
!! Shri Gurudev Datta !!
@deepalisawant5625
@deepalisawant5625 2 года назад
Srv video khup Chan aahet 👌🙏
@khushalchandbabar2064
@khushalchandbabar2064 5 лет назад
वासुदेव दत्त
@mangalshinde4543
@mangalshinde4543 4 года назад
🚩🚩 *II शेजारती II* 🚩🚩 आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।स्वामी अवधुता । चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।। वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला।गुरु हा चौक झाडीला तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।। पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती। सुंदर नवविधा भक्ती।। ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योति ।।२।। भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगिला। ह्रदयाकाशीं टांगिला ।। मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।। द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले । गुरु हे एकत्र केले ।। दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीयले ।।४।। आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनी गलबला।गुरु हा सांडुनी गलबला ।। दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला ।।५।। अलक्ष उन्मनी घेउनी नाजुकसा शेला । गुरु हा नाजुकसा शेला ।। निरंजनी सदगुरु माझा निजे शेजेला ।।६।। *⛳⛳जय गजानन माउली ⛳⛳* *☄☄IIश्रीस्वामी समर्थ ☄☄* *🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏* *🙏🏾🙏🏾II शुभ रात्री ।। 🙏🏽🙏🏽* *[ कृपय़ा शेजारती नंतर कसलीही पोस्ट नको ]*
@gajananpawar3081
@gajananpawar3081 4 года назад
Shri swami narshiv sarwati datta maharajah ki jay
@gajananpawar3081
@gajananpawar3081 4 года назад
Om shri data maharajah ki jay
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 3 года назад
Jai sad Guru Shri Guru Dev Datta
@mahendrapatil5653
@mahendrapatil5653 5 лет назад
Shri Gurudev Datt 🌺🌺🌺
@amolkamthe4398
@amolkamthe4398 3 года назад
Shree swami samartha gurudev datt avdhut
@abhishekchakradeo2632
@abhishekchakradeo2632 6 лет назад
Vande guru paramparam!!! Thank you guys!!!!
@shamitanarayen1503
@shamitanarayen1503 4 года назад
Jai sadguru can I have the lyrics
@smitaathale1549
@smitaathale1549 2 года назад
||SHREE SWAMI SAMARTH||
@smitajamdar7467
@smitajamdar7467 2 года назад
मन खरोखंच प्रसन होते ,,,
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 2 года назад
आपले खूप आभार !
Далее
SWAPNIL BANDODKAR - AATA SWAMI SUKHE NIDRA - SHEJARATI
1:59