आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
श्री गुरुदेव दत्त! 🙏🙏...महाराज आपली सेवा निरंतर माझ्या कडून घडो..पाध्ये काका तुमची भक्ति मार्गाचा प्रसार करण्याची तळमळ व संकल्पना मनाला खुप भावली. महाराज हे कार्य नक्कीच सर्वांकडून पूर्ण करून घेतील. तुम्हाला शुभेच्छा! व माझा नमस्कार 🙏
आपले खूप आभार !!! ह्या कार्यात आपल्या सारख्या भक्तांचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे, म्हणून हे साहित्य शक्य तितक्या भक्तांपर्यंत पोहचवण्यास आपण सहकार्य करा हि विनंती !
ओम साई राम गुरु,माता पिता प्रणाम श्री वासुदेवानं सरस्वती महाराज की जय स्वामीजी आपल्याला गुरुपोर्णिमा (व्यासपोर्णिमा) च्या शुभेच्छा आपला कृपाप्रसाद असावा आम्हा भक्तावर अशीच मी साईबाबाची देह ठेवेपर्यंत माझ्याकडुन सेवा घडु दे असा अार्शिवाद द्यावा.
Thank you very much ! Comments like this are very valuable for us and keep me motivated to bring more useful contenr to all the Datta bhakts. Shree Gurudev Datta 🙏🏻