श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन... llश्रीराम जयराम जय जय राम ll #gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
प्रत्येक वाक्यात प्रेम ओसंडून वाहते आहे...अगदी गमतीने बोललेले एखादे वाक्य सुद्धा कुणाला दुखवू नये म्हणून लगेच मला क्षमा करा हा...काय ही नम्रता...किती आपुलकी..किती प्रेम....अमर्याद प्रेम अमर्याद ज्ञान...अमर्याद तत्वज्ञान.