Тёмный
No video :(

आदिमानवाची गुहा सापडली कोकणात । Stone age tools found in konkan । 40 हजार वर्षे जुनी हत्यार सापडली 

Sanchit Thakur Vlogs
Подписаться 110 тыс.
Просмотров 96 тыс.
50% 1

आदिमानवाची गुहा सापडली कोकणात । Stone age tools found in konkan । 40 हजार वर्षे जुनी हत्यार सापडली
कोळोशी,कणकवली - सिंधुदुर्ग
कोकणातील प्राचीन मंदिरे वगळून कोकणला फारसा पुरातन इतिहास नाही, असा गैरसमज असताना या गैरसमजाला छेद देणारे संशोधन पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे केले असून, कोळोशी मधील गुहेमध्ये ‘आदिमानवाची वस्ती’ होती असे पुरावे सापडले आहेत. या गुहेमध्ये प्रागैतिहासिक काळातील शस्त्रे सापडली आहेत. हि सापडलेली दगडी शस्त्रे पाहता इसवी सन पूर्व दहा हजार ते चाळीस हजार वर्षांपूर्वी आदिमानव या भागात रहात होता हे निश्चित झाले आहे. कोकणात आदिमानवाची वस्ती होती असा लावलेला हा पहिला अधिकृत शोध आहे .
२०१४ साली या गुहेला पुरातत्व खात्याचे संचालक भा.वि. कुलकर्णी यांनी भेट दिली होती यावेळी त्यांनी ही गुहा प्रागैतिहासिक काळातील असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता त्याचे संदर्भही सापडतात यानंतर ऋत्विज आपटे या तरुण पुरातत्व संशोधक व त्याचे सहकारी संशोधक सुधीर रीसबुड व धनंजय मराठे यांच्या मदतीने ‘कातळशिल्प शोध’ उपक्रम सुरू केला होता. या दरम्यान ऑगस्ट २०१८ रोजी या गुहेला ऋत्विज आपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटही दिली होती त्याच वेळी तेथे काही अश्मयुगीन काळात वापरली जाणारी दगडी हत्यारे सापडली होती. यामुळे तातडीने या संशोधनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय कोळोशी ग्रामस्थांनी सतत या गुहे संदर्भातला पाठपुरावाही शासन स्तरावर सुरू ठेवला होता.
पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, असिस्टंट आर्किऑलॉजिस्ट आरती आडे, भूगोल विषयाचे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र ठाकूरदेसाई ,संशोधक सुधीर रीसबुड, धनंजय मराठे, यांच्यासह सुमारे २०ते २५ जणांनी ७ तारीख रोजी या गुहेचे संशोधन सुरू केले यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात हत्यारांचा ठेवा सापडला आहे. मात्र ही प्राथमिक स्थिती असून पावसाळा आटोपल्यावर पुन्हा या गुहेचे संशोधन सुरू केले जाणार आहे या गुहेची स्थिती दारूण असून भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओहोळ या गुहेतून जातो या गुहेत ठेवा नष्ट होण्याची शक्यता दाट असल्याने तातडीने तेथे संशोधन करण्याची परवानगी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिली आहे.
हे संशोधन व्हावे म्हणून कोळशीच्या सरपंच व ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी फार मोठी मेहनत घेतली आहे. संशोधनामध्ये विविध प्रकारची हत्यारे शिकारीसाठी वापरात येणारे बाणांची टोके तसेच मांस कापण्यासाठी केलेली दगडी हत्यारे सापडली आहे. ही सर्व हत्यारे पुढील संशोधनासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या प्रयोगशाळेतील अहवालानंतर या गुहेतील इतिहासाचा पर्यायाने कोकणातील आदिमानवाच्या वस्तीच्या इतिहासावर आणखी प्रकाश पडणार आहे. कोकणात इतिहासपूर्व काळातील संशोधन फारसे नाही. असे असताना पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केलेले हे संशोधन फार मोलाचे ठरणार आहे.आज या गुहेची पाहणी सांस्कृतिक विभागाचे अप्पर सचिव शैलेद्र जाधव यांनी केली या संशोधनामुळे कोकणाला इसवीसन पूर्व चाळीस हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि येथे आदिमानव यांची वस्ती होती हे उघड झाले आहे. हा आदिमानव प्राण्यांची शिकार करून व कंदमुळे खाऊन गुहेत राहत होता हे तेथील उत्खननावरून उघड झाले आहे.पुढील संशोधनात काय उघड होते याची उत्सुकता ताणली आहे
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
E-mail - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#stoneage #stoneagetools #kokan #stoneagetoolsfoundinkokan #koloshi #adimanvachi guha

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 238   
@user-dz3zq6ye1z
@user-dz3zq6ye1z 3 года назад
मित्रा तु चांगली आवड जोपसली आहेस .तुझ्या कामाला आणी तुला खुप खुप शुभेच्छा !असीच नवनवीन माहीती समोर आणत जा .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@shaukatshaikh1699
@shaukatshaikh1699 3 года назад
उत्तम,छानप्रयतन.परतूं गुहा निदर्शनास आणता एखादी प्रखर विजेरी जवळ बाळगणे उचित ठरेल.एक वेगूंरले कर👌🏼👌🏼👌🏼👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
हो☺️💐
@rajeshpokam6001
@rajeshpokam6001 3 года назад
Shaukat shaikh, बरोबर दादा आपल बरोबर आहे.
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 года назад
तुझ्यामुळे खर कोकण कळलं , किती तरी गोष्टी आहेत, ज्या जगासमोर तू आणल्यास , आभारी आहे संचित !!!👌👌👌👍👍👍👍👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@anilsalunke4170
@anilsalunke4170 3 года назад
तुजा खरच आम्हाला कोकणी माणसांना तुजा गर्व आहे.खुप मेहनत करून व्हिडिओ बनवतोस खुप छान
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@manjireeprabhune9294
@manjireeprabhune9294 3 года назад
Sanchit, तुझ्या मुळे पूर्वीच्या अश्म युगातील कोकण दर्शन झाले आहे. आभारी आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@aarohi5743
@aarohi5743 3 года назад
खूप मेहनत करतोस तुझ्या कठीण परिश्रमासाठी एक सॅल्युट बनत 👏👏👏👏👏👌👌👌👌👌 अप्रतिम व्हिडीओ....
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@prakashnerurkar1160
@prakashnerurkar1160 3 года назад
@@SanchitThakurVlogs कोकणाला इतिहास,परंपरा,संस्कृतीचा खजिना आहे.
@mh07.konkan
@mh07.konkan 3 года назад
आपण खूप चांगले काम हाती घेतले आहे....आपली वाटचाल अशीच चालू रहावी ही सदिच्छा
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 3 года назад
वीडियो Knowledgeableआहे। फार छान। आहे धन्यवाद
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@supriyaparulekar8663
@supriyaparulekar8663 3 года назад
संचित भारी हुशार आहेस कुठे कुठे जातोस शोध लावतोस ऑडिओ खूप आवडतात तुझी आम्हाला
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you ☺️☺️
@pareshgawde5886
@pareshgawde5886 3 года назад
वा..लय भारी
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि निसर्ग स्वच्छतेचा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि असे संदेश आवर्जून देत जा
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@sagarchavan6616
@sagarchavan6616 3 года назад
मित्रा छान व्हिडीओ शेअर केला आहे, तुझे खूप धन्यवाद... मला आवड आहे पूर्व मानव इतिहास जाणून घेण्याची, हाच खरा इतिहास आहे, खर तर अशा ठिकाणी अजून संशोधन केले पाहिजे ज्यामुळे सखोल माहितीचा अभ्यास होईल, 40000 वर्षे पूर्वीचा मानव कसा होता, हे जाणून घेणं किती रहस्यमय आहे..
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@shilpashirodkar811
@shilpashirodkar811 Год назад
आदिवासी बद्दल माहिती मिळाली विविध प्रकारची विडिओ पाहीले तुला कष्ट करावे लागतात छान वाटले विडिओ पाहून आवडला
@anagha9853
@anagha9853 3 года назад
खुप छान वाटले,, नवीन कांहीं तरी बघायला मिळालं.. Verry Nice.
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 3 года назад
🌟सर ! आपण खुप चांगले कार्य करताय ! 🇮🇳✊
@amishajadhav4712
@amishajadhav4712 3 года назад
Tya team cha ani tuz khup kavtuk ahe yar tumchya sarkhi lok ahet mhanun amhala khup knowledge bheth great ahes tu tr
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 года назад
संचित, आपला कोकण हा विविध अशा वनस्पती व दर् या खोर् यांनी व्यापलेला आहे. इथे बरीच गुपीते लपलेली आहेत पण अतिशय दुर्गम ठिकाणे असल्यामुळे कुणाला फारशी माहित नाहीत. अशा ठिकाणी जाण्यापूर्वी माहितगार माणूस, अन्न पाणी व first aids चे किट बरोबर असावे. Take care. Nice Video.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes☺️💐
@sameersurve07
@sameersurve07 3 года назад
म्हणूनच कोंकण हे बाकीच्या पेक्षा खूप वेगळे आहे, इथला निसर्ग, संस्कृती, देवीदेवता, देवांची पूजा आराधना करायची वेगळी पद्धत, सगळच खूप सुंदर, अलौकिक आहे. म्हणूनच कोंकणातील माणूस हा निसर्गाच्या खूप जवळ राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो... Thanks Mitra...
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 3 года назад
Vedio nice
@asmitasarmalkar1475
@asmitasarmalkar1475 3 года назад
Sundar vedio sanchit💐
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@asmitasarmalkar1475
@asmitasarmalkar1475 3 года назад
@sandeepjadhav849
@sandeepjadhav849 3 года назад
संचित छान आवडल
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 3 года назад
संचित तुझ्या धाडसाचं खूप कौतूक. खूप मेहनत घेतो आहेस विडियो बनवायला.धन्यवाद
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@pramodtawade2062
@pramodtawade2062 3 года назад
👌👌,,,,,लय भारी🤗🤗.....👍👍
@fatimairfan4527
@fatimairfan4527 3 года назад
Thanks for informative vedio.
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 года назад
खुप छान दादा....... काही तरी वेगळे पहायला मिळाले अश्कालीन गुहा ...,... ⛰️🌳मस्तच दादा आसेच वेगवेगळे ब्लॉग पहायला मिळोत...........‌धन्यवाद 👌👌👍👍
@user-dz3zq6ye1z
@user-dz3zq6ye1z 3 года назад
मित्रा तुला दम लागतोय .तु चांगलं काम करतोस .तुझं अभिनंदन ! तु व्यायाम प्राणायाम पण करत जा काळजी घे .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes ☺️☺️💐💐
@reemachavan5295
@reemachavan5295 Год назад
Khup chaan
@chhandapatil4742
@chhandapatil4742 3 года назад
Khup chhan mahiti
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@samatatvnews
@samatatvnews 3 года назад
गुहागर तालुका गाव निगुंडळ इथेसुद्धा गुंफा अाहे वनविभाग इथे काम करत असते गुंफा एकदम स्वच्छ आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Hoo nakki☺️💐
@ssfitnessfactory3954
@ssfitnessfactory3954 3 года назад
Kuthe aahe hi nigundal madhil gufa mala baghayla aawadel, maza gav aahe te pan aamch jasta jana hot nahi tithe
@shamashinde4971
@shamashinde4971 3 года назад
Chhan mahiti sangitle bala....God bless you.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@mangalavyas466
@mangalavyas466 3 года назад
आभार.एकदम मस्तच.
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 года назад
नेहमी प्रमाणे मस्त मस्त भावा !!!!👍👍👍👍👍👍👍👍
@bapuparde3903
@bapuparde3903 3 года назад
खूप छान भावा
@shilpashirodkar811
@shilpashirodkar811 2 года назад
तुझे मित्र आहेत गुहा छान आहे घरात बसून बघायला मिळतात पण विडिओ छान आहे
@vijaysapate53
@vijaysapate53 3 года назад
तूझ्या मुळे. आम्हाला सर्व पहनेस. मिळाले. तूझ्या कष्टांचे. मनोधर्या. चे. आम्ही. मनपूर्वक. स्वागत करतो. देश. पुढे नेनेस मदत करत आहेस उद्या हेच. कोकण दुसरे. काश्मीर. होवू शकते. सर्व जग.पहावयास येईल. पर्यटक येतील. आपला भारत सुबत्ता लाभेल. नाव होईल व. तूझ्या सारखाची. आठवण राहील. जय. कोकण जय महाराष्ट्र. जय भारत
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@jitendrasonar8888
@jitendrasonar8888 3 года назад
खूप सुंदर आहे
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 3 года назад
पुरे झाल पृथ्वी च उतख्तन्नन पृथ्वीचा गोल फिरण्याचा वेग वाढत आहे पृथ्वीला इजा पुहचवू नये या दिशेने वाटचाल करण्याची आता वेळ आहे डोंगर वाचवा पृथ्वी वाचवा नमो प्रकृत्ये
@sujankamat7556
@sujankamat7556 3 года назад
खरंच, चांगला व्हिडिओ आणि आवश्यक माहिती
@sangitatupkar2483
@sangitatupkar2483 2 года назад
छान
@sanjaydawalbhakta6543
@sanjaydawalbhakta6543 3 года назад
Khupch sunder ahe adimanavachi guha ....Gudh & gambhir
@2aswarajutekar312
@2aswarajutekar312 3 года назад
सुपर ,,,,असेच काम करत जा भाऊ,,,अभिमान वाटत आहे तुझ्यावर,,,,
@bhaisawant980
@bhaisawant980 3 года назад
Mazaya aajiche Maher indap gharat maze gao damre ,dhanwad timla
@manmohanroge
@manmohanroge 3 года назад
आपण गुहांची पाहणी करून लोकांपर्यंत पोहचवता त्याबद्दल आभार. पण एक चांगली सर्च टॉर्च सोबत असू द्या. जेणेकरून गुहेत काही अंतरापर्यंत उजेड जाईल व दिसू शकेल.🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes☺️💐
@namdeosawant1910
@namdeosawant1910 3 года назад
मित्रा दमतोस प्राणायाम रोज करत जा. मेहनत फार करावी लागते. कोकणचे नाव असेच उज्वल करा. आम्हाला फार अभिमान आहे. कोकणचे नाव उज्वल करता.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes☺️☺️💐💐
@tanajilohar6892
@tanajilohar6892 3 года назад
मित्रा तु भारतिय डीसकवर टी व्ही आहेस एकदम मस्त अभिमान आहे तुझा
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you ☺️💐💐
@manoharbhovad
@manoharbhovad 3 года назад
खूप छान.. मस्त...👌
@sandeshabgul3
@sandeshabgul3 3 года назад
dada tuzya passion la salaam. ❤🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you..
@Shivakumar-hl3hr
@Shivakumar-hl3hr 3 года назад
Very good👍
@babytaiwankhade5196
@babytaiwankhade5196 3 года назад
Snachit bro tujyamule kokanatil khup kahi pahayla milt aahe dhanyawad
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️👍💐
@roshankoli1937
@roshankoli1937 3 года назад
अप्रतिम
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 3 года назад
खूप छान वलोग होता, Nice content, awesome shoot, amazing editing , over all fantastic 👌👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@ramsuryavanshi298
@ramsuryavanshi298 3 года назад
सुपरहिट संचेत । । 👏👏
@vinodbobhate1255
@vinodbobhate1255 3 года назад
खूप छान दादा जय शिवराय🚩
@vijaythoravepatil2835
@vijaythoravepatil2835 3 года назад
Jay shivray
@deepashreegharat4636
@deepashreegharat4636 3 года назад
Bharii💯💯👍👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@sameepparab
@sameepparab 3 года назад
असेच काही तरी नवीन नवीन उपक्रम घेऊन येत रहा संचित 👏👏👏
@gangeshpagi9109
@gangeshpagi9109 3 года назад
Brother iam from South goa. I like ur vedios mainley ur vedios are very informative. Keep it up.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️☺️☺️💐💐💐
@kishorvelhal3772
@kishorvelhal3772 3 года назад
Nice
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@zsathiya1514
@zsathiya1514 3 года назад
A1 working 👍♥️
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@AmchaNewZealand
@AmchaNewZealand 3 года назад
You are a real explorer and adventurous 👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@rsp151
@rsp151 3 года назад
Khupach chan mahiti dilis 🙏🙏🙏
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 года назад
Waa chan sunchita tuzyamule koknatil itihaas pahayla milto 🙏👌
@devidasthalke2389
@devidasthalke2389 Год назад
Bhau, vaghca, video, maza, ardham, rahila
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 года назад
अप्रतिम 😍👍
@suruchipawar7844
@suruchipawar7844 3 года назад
Mi nisha shelar koloshi maz maher , मला अभिमान आहे माझ्या गावाचा आणि तू बनविलेल्या vdo चा.खूप खूप आभार
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐 Share kara☺️💐
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Kokanat khup Kahi shikayela milta amazzing kokan full of beauty and adventure thanks Dada take care
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 года назад
Khup Chan mahiti hya goshtichi jra pan kalpna navti nahi kdi bghnycha prytn kela tujymule bghyala bhetl dhanywad🙏👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@vireshpadave7862
@vireshpadave7862 3 года назад
Khup Chan ashish mahiti de masta video
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@varunsamant5477
@varunsamant5477 3 года назад
परुळे गावात चीपी विमानतळ पठारावर एक गुहा आहे..जीला स्थानिक लोक वाघबीळ म्हणतात
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
हो मी नक्की भेट देईन.. ☺️💐
@milindyarvalkar767
@milindyarvalkar767 3 года назад
@@SanchitThakurVlogs aamchya pan gavi bhet de kokisare, vaibhavwadhi ththi pan wagbil, pandav char, pandav paul kauna aahet
@sanketswami6340
@sanketswami6340 3 года назад
Panhala fort pashi.... Masai pathar ahe tithe khup juniya gufa ahet...+ Tithe panyacha Zara pn ahe....dada tyacha vidio banaw khup chan ahet... Pn tithe sagle Jan jevan banavtat Tya mule ...tho Bhag khup Ghan hot ahe.. 🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
मला अधिक माहिती मेल करा☺️💐 पत्ता आणि त्या गुहा बद्दल माहिती .. sanchitthakurvlogs@gmail.com सोबतच आपला नंबर पण
@samidhamore7029
@samidhamore7029 3 года назад
Sunder vlog 👌👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@sanjayyenape6639
@sanjayyenape6639 3 года назад
Good good भाई
@mohanmore8881
@mohanmore8881 3 года назад
भावा महाड मधी दापोली गावात एक आहे लिंगणा किल्ला मधी आशी एक गुफा आहे
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@user-bi9kr4rj9z
@user-bi9kr4rj9z 3 года назад
Mast khup chan😍❤
@kadambarm9723
@kadambarm9723 3 года назад
Excellent Video, very knowledgeable info about this property, u have done absolutely marvelous job Sanchit, more power to u, keep it up , take care, stay safe and blessed ❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@sachinkambare9224
@sachinkambare9224 3 года назад
Eak dam bhari
@subashdhumal3300
@subashdhumal3300 3 года назад
खूप छान 👌👍
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 года назад
खूप छान
@priyankakadam5228
@priyankakadam5228 3 года назад
Khup chan vlog आपलं kokan ahes lay bhari
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes☺️☺️💐
@digambarthakur5700
@digambarthakur5700 3 года назад
Khop Chan
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@jyotipawar9143
@jyotipawar9143 3 года назад
Hii sanchit kaso asa.. Khup chan video.. Barach knowledge bhetata tujya videos mule.. Great work👌👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@dhanjaysadamate8588
@dhanjaysadamate8588 3 года назад
Superb
@pradnyapanchal84
@pradnyapanchal84 3 года назад
Thanks mittra Aamcha kokanchi nvin olkha karun dilya baddal
@ravindranarvekar3283
@ravindranarvekar3283 3 года назад
Sanchit,Good Work keep it up👌👌👌
@prajyotjadhav9673
@prajyotjadhav9673 3 года назад
भावा पांडवकालीन मंदिर सुध्दा आहे प्राचीन कालीन ते आहे अनुस्कुरा घाट तो आला ता. राजापूर जि. रत्नागिरी व्हाया.पाचल मंदिर अनुस्कुरा घाटात आहे त्याचा सुद्धा vlog बनव तिथे शिवाजी महाराजांनी पाण्याची सोय सुद्धा त्यावेळी बनवली आहे पाण्याच कुंड खूप पाहण्यासारखे आहे
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
नक्कीच भेट देईन मी तिकडे☺️💐
@sanskrutithakur6370
@sanskrutithakur6370 3 года назад
👍👍👍
@prajyotjadhav9673
@prajyotjadhav9673 3 года назад
ते मंदिर पाच पांडवानी एका रात्री बांधलं आहे अविस्मरणीय
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
ओके.. तिकडे कोण ओळखीचं असेल तर मला सांगा राजापूर ला पुढच्या महिन्यात जाणार आहे मी..
@triotrips
@triotrips 3 года назад
Bhai, evdhi gufaa firtos, ek mastt waali torch ghe naa, camera madhey clarity yet naahi... just ek suggestion... Britelite will be a good option. God bless...
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes☺️💐
@pushkarajtilekar2273
@pushkarajtilekar2273 3 года назад
सिन्धुदुर्गत् रस्ते चांगलेच आहेत
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 3 года назад
Mast ❤️❤️❤️
@pravinmore4554
@pravinmore4554 3 года назад
संचित तु गुहेत फीरतोस एक मेटल डीटेकटर घे आणि शोध 👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
हो प्रयत्न चालू आहेत..
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 3 года назад
Khub Chan Vlog Sanchit Dada. TC
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@vijaydaristekar6088
@vijaydaristekar6088 3 года назад
Very good
@Happy-life20
@Happy-life20 3 года назад
माझं कोकण 🙏🙏🙏
@rajashrighadi116
@rajashrighadi116 3 года назад
Aj paryant fkt etihasa made shiklo pn prtayakshat bagnyacha chance tumcha mule milala. Khup chan 👌👌👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️
@ajitsawant6080
@ajitsawant6080 3 года назад
Amha sarva kokani mansana abhiman vatava ase kam keles bhava salam tuzya karyala an mehantila....
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@nutanpatil3555
@nutanpatil3555 3 года назад
Sir Nasik District Madhe Yeola talukyat Ankai Fort ahe tethe pn khup chan Ceves ahet
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Okkkk
@prasadchavan1983
@prasadchavan1983 3 года назад
Mastach👌👌👌🙏
@ankitafalsamkar3586
@ankitafalsamkar3586 3 года назад
Astounding sanchit ❤👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@mangallahoopawar2332
@mangallahoopawar2332 3 года назад
Incredible
@udaylad4553
@udaylad4553 3 года назад
साळशी मध्ये पण आहे असे ऐकले आहे देवगड तालूका
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Ho☺️💐
Далее
🫢 #tiktok #elsarca
00:11
Просмотров 3,9 млн
🫢 #tiktok #elsarca
00:11
Просмотров 3,9 млн